मामा आज स्टोरी मन लावून अभ्यास पुर्ण बेस्ट राम कृष्ण हरी माऊली सत्य बेस्ट
@vaijanathwadje49083 ай бұрын
आम्हाला डी.एड, बी.एड. ला मानसशास्त्र विषय होता.. त्यातून माणसाच्या कोणत्याही वर्तनामागे काही ना काही हेतू असतो हे शिकायला भेटले. त्यामुळे मी लफड्याच्या भानगडीपासून आज सुरक्षित आहे...मामा तुमच्या एपीसोड मधून अजून त्यात भर पडत आहे..👍
@amitmahadik49852 ай бұрын
मामा अशी 64 कलांची भारती नशिबात यायला एखाद्या पुरुषाला योग्य जागी तीळ असावा लागतो आणि जोडीला नशीब पण लागत.. 🙏भोग मिळोन सुद्धा आकाश ला स्वामींनीच वाचवलं 🙏.. तुमच्या story एक नंबर 👌
@umeshhande17507 күн бұрын
मामा आजपर्यंत ची सर्वात वेगळी आणि अविस्मरणीय गोष्ट सांगितली ❤
@Aapli_manas4 ай бұрын
मामा हे वाचा सिध्दि असलेले व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रालाच नाही तर भारतीय मानव समाजाला लाभलेल अजरामर असे महान व्यक्तीमत्व आपल्याला मिळाल आहे , मामाचा हा २९० वा भाग आहे, खुप खुप धन्यवाद ! स्वामी समर्थ !!!....
@rekhateltumde72854 ай бұрын
त्या आकाश भिकाऱ्यला नंतर सुचलं का पाप पुण्य, आता स्वता लग्न करून छान आउष्या जगेल आणि तीच आउष्या बरबाद करुन ते पण
@checkmate86983 ай бұрын
💯
@kk-hr6wu4 ай бұрын
मामा स्टोरी सांगायची पद्धत अगदी सोप्पी आणि सरळ भाषा... 1च नंबर
@gamekida4 ай бұрын
एक नंबर कथा मामा.आपल्या सारख्या माणसाची खरंच समाजाला गरज आहे..अशाच कथा आपल्या मुखातून सदैव ऐकण्यास मिळाव्या ही माझी प्रार्थना 🙏🙏♥️
@swarajphanse334 ай бұрын
मामा अजून वीस मिनिटं घेतली असती तर पिक्चर एवढा वेळ झाला असता.😀 पण कायच अडचण नाय... एकच नंबर स्टोरी....👍
@rameshshelar12534 ай бұрын
माफ करा वेळ वाचवण्याचा प्रयत्न असतो पण स्टोरीज मोठी होती
@sandipgiramkar90604 ай бұрын
@@rameshshelar1253 काही हरकत नाही मामा जाऊ द्या गाडी
@Notmibutyou8884 ай бұрын
या स्टोरी ला एवढा वेळ देणं गरजेचं होतं कमी वेळात सांगायचा हेतू आणि स्टोरी पण समजले नसते 9c👍
@PaulasGaikwad-r5u4 ай бұрын
धन्यवाद मामा फार हृदयाल भिडणारी स्टोरी होती फार मन लाऊन सांगितली ह्या स्टोरी मध्ये हत्या झाली नाही स्वामी समर्थाची कृपा आणि आकाश फार हुशार आहे त्याने चांगला निर्णय घेतला पर आपणास खुप धन्यवाद समाजाला आपली गरज आहे देव आपणास सुखी ठेवो
@mahadevmaske72504 ай бұрын
खरं य बोलताय मामा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा मला खूप अनुभव आलेला आहे प्रत्येक संकटामधून स्वामींनी मला वाचवलेल आहे
@YogitaGai14 күн бұрын
1च नंबर मामा
@umeshsalve74082 ай бұрын
मामा story 1च नंबर सांगितले पण छान
@RajaGarad-si8hf4 ай бұрын
एक नंबर मामा खरंच पाण्यातून बिस्कीट बाहेर काढताना तसं प्रेमात पडलेला माणूस बाहेर काढणं
@RajendraPatil-x6k2 ай бұрын
Mama story khup ghenyasarkhi hoti apratim
@sandipgiramkar90604 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मामासाहेब छान कथा सांगितले तुम्ही
@Therelatable03 ай бұрын
मामा स्टोरी एकच नंबर ❤❤
@satishgaikwad22114 ай бұрын
मामा 1 नंबर मला ही स्टोरी खूप आवडली. तुमच्यासारखे तुह्मीच मामा. तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना...
@navnathbargaje47464 ай бұрын
Ek number mama story aahe
@dattatraymore86554 ай бұрын
एकच नंबर मामा,, ओके,, जाऊद्या गाडी पुढे, आपल्याला काय करायचे😊😊😊❤❤
@SikandarShaikh-d7j2 ай бұрын
जाउद्या गाडी🤣🤣🤣🤣
@vinayakpatil52104 ай бұрын
शंकराची साक्ष ठेवून सांगतो मामा📿 अश्या स्त्री च्या जाळ्यात अडकता अडकता मी वाचलोय पण चुक माझ्या वाईट वासनेची होती, देवावर माझा बेंबीच्या देठा पासून विश्वास मला त्याने सद्बुद्धी दिली आणि मी वाचलो🥹🙏🙏🙏🙏🙏 आणि त्यात तुमच्या व्हिडिओ चा पण वाटा आहे❤❤❤ Love you mama💯
@Ninjagamingaarav12344 ай бұрын
मामा मी. तुमच्या स्टोरी रोज ऐकते खूप छान असतात, स्रियानी चांगले वागले तर 99 टक्के गुन्हे कमी होतील, कसे वागले पाहिजे समोरच्या माणसाचे मन कसे आहे हे समजून घेतलं पाहिजे
@atulambadepatil3 ай бұрын
मामा नजर सुधारली आमची तुमच्या मुळे, खूप खूप धन्यवाद ❤
@RameshGadhave-w5d4 ай бұрын
एकच नंबर सटोरि राम कुषन हरि मामा
@ashokdevare92454 ай бұрын
Mama chan story sangitali.... Ram krishan Hari🙏
@jyotijagdeo29343 ай бұрын
Stori aavdali Dada khup chhan bolatat tumhi Dev tumhala hamesha sukhi theo ❤❤❤❤
@jyotijagdeo29343 ай бұрын
तुम्ही kuthale आहे Dada
@jagannthgite39372 ай бұрын
जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी.
@PoonmGwali-p2w3 ай бұрын
Ek no. Story mama kharach bhari hotì story
@shubhamsanap93763 ай бұрын
Ram Krushna Hari Mama ❤
@kishordivekar60182 ай бұрын
वा गुरू
@manojshinde85724 ай бұрын
नाद खुळा रॉयल कारभार 🔥🔥👌🔥👍
@maheshadale20452 ай бұрын
जय महाराष्ट्र
@AMBADASKORDE-123Ай бұрын
मी एक ट्रक ड्रायव्हर आहे नाईटला गाडी चालवताना पूर्ण रात्र मी तुमच्या स्टोरी ऐकत असतो खूप छान असतात आणि समजून सांगतात तुम्ही राम कृष्ण हरी
@maltiturbhe86954 ай бұрын
माऊली धन्यवाद
@dhananjayanpat43214 ай бұрын
सुख म्हणजे नक्की असते आकाशाचे प्रेम जाउद्या गाडी तुमची सांगायची कला खुप सुंदर आहे
@SampatNamdev-p6uАй бұрын
Gadi 1 nambar
@KailasSatote-lg4ym4 ай бұрын
ओम नमः शिवाय नमः ❤
@Jyotimhatre-b5o4 ай бұрын
Shree Swami Samarth 🌺
@prathmeshkadam27164 ай бұрын
Mama jabrdast story hote khatarnak
@SanjayShelke-lv8sj4 ай бұрын
एक नंबर स्टोरी काका सिल्लोडकर❤❤❤
@arjunvetal58714 ай бұрын
अतिशय सुंदर समाज सुधारणा 🎉
@gamingwithadi93524 ай бұрын
नंबर एक स्टोरी माम
@sarveshbarve51864 ай бұрын
Mama Great story
@Vishal-f4n4w4 ай бұрын
Story far chan hoty selar saheb
@shahajanpathan18714 ай бұрын
अण्णा रामराम नमस्कार 🙏🏻 जबराट स्टोरी बोललात अण्णा 👌 🎊⚡️⚡️✨💐
@vinaynaswale81124 ай бұрын
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
@MugdhaKulkarni-jk6hs23 күн бұрын
Ek no story
@bhaskarkhandibharad37534 ай бұрын
खूप सुंदर katha सादर केली आभार
@hemantkundkar7904Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
@shrikantjoshi39464 ай бұрын
खुप छान❤❤❤❤❤❤
@SuhasMaghade-s8m24 күн бұрын
स्टोरी खूपच छान सांगता.
@omkarkkc964612 күн бұрын
👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏
@jitendrapendharkar95554 ай бұрын
बॅगराऊंडला पक्षांचा आवाज किती छान आहे. ❤
@bapushingade57764 ай бұрын
Ram Ram mama khup sundar story aavadali
@nishantpatil27304 ай бұрын
Ek number mama ❤🙏
@GDKolpe19804 ай бұрын
एकनंबर❤ स्टोरी काका🙏
@NulluHatela2 ай бұрын
एकदम ok कार्यक्रम मामा, जाऊ द्या गाडी पुढे
@BaburavKale-t3h4 ай бұрын
Ram Ram Mama❤🙏
@sandeeppatil-ue8mv4 ай бұрын
ही बाई rare case आहे मामा 😢... अशा बाईला कोणताच पुरुष हॅण्डल करु शकत नाही. खतरनाक आयटेम 😅
@balualhat14064 ай бұрын
Nice...............❤❤❤❤❤
@rameshshelar12534 ай бұрын
Thanks
@sujitbhaike97154 ай бұрын
राम राम मामा एकच नंबर
@GaneshDhavale3012 күн бұрын
Sun👌ar
@durgeshmesat47074 ай бұрын
नमसकार मामा मी दुर्गेश लहू मेसट मु पो लखमापूर ता दिंडोरी जि नाशिक मीं तुमच्या youtub वरील दोनी चॅनल चा नियमत श्रोता आहें मामा तुमच्या तोडून ऐकलेल्या आनेतिक घटना व गोष्टी पैकी ही स्टोरी खूप सुंदर आहे तुमच्या कामाचे स्वरूप सांभाळून तुम्ही आमच्या साठी ह्या घटना खूप अभ्यास करून सांगता हया मुळे समाज सुधारण्या साठी करतात ह्यां कामाला शंबर थोफाची सलामी
@bhilakadam4 ай бұрын
मामा १ नंबर स्टोरी
@SambhajiMane-sq2uq4 ай бұрын
राम राम शेलार मामा एकच नंबर खतरनाक स्टोरी सांगितली तुम्ही अप्रतिम आशा स्टोरी या हुडकून हुडकून सांगत जावा❤❤❤❤❤
@yelemahesh3147Ай бұрын
सखाराम बाइंडर मधील वाक्यं आहे तुमच्या तोंडून आइकुन छान वाटलं
@banduswami1314 ай бұрын
Bidass.bola.mama.❤❤❤❤
@sanjayparab8024 ай бұрын
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी.
@PrajwalBhujbal-g7d4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ अशाच कथा पाठवत जावा राम कृष्ण हरी मामासाहेब
@dilipkuswah57434 ай бұрын
एक नंबर जाऊदे गाडी
@yogeshpawar70294 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
@DattatrayGaikwad-f2n4 ай бұрын
आजची स्टोरी खूप खूप छान वाटली मामा 👌👌
@RameshSubhashgulawe4 ай бұрын
राम राम मामा
@nileshpol80054 ай бұрын
खुप छान स्टोरी लांबली पण तुम्हाला ऐकतच राहाव असे वाटते
@mrsadashivdeshmukh24693 ай бұрын
Baraych janana. Khadbadun jage kele
@shankargurjar64753 ай бұрын
आकाश.. भरारी.... 64 कला.... खालूल्लम खुल्ला... खाज बीज... पाप बाप बिप.... शेगाव...... 19 चा आकाश... सडा सुदा... चोरटी नजर बिजर.... शेजारी जोडपं. स्कुल बस डायवर ची बैकू भरती सुंदर बिंदर.. त्याला आवडली बिवडली..बिथरला... नवरा संशय.... रिस्की जॉब..... आकाशाची लाईन..
@mahendragorade5104 ай бұрын
मामा स्वामी सर्वांना चांगला मार्ग निश्चित देतात. फक्त विश्वास पाहिजे श्री स्वामी समर्थ 🙏🙏