मामा तुम्ही शिक्षक झाले असते तर तुम्ही खूप चांगले विद्यार्थी घडवले असते तुम्ही एक प्रसिद्ध शिक्षक म्हणून ओळखले असते असता
@hemantbhosale262820 күн бұрын
Vakil pan Jamal ast.
@KumarMore-w6b18 күн бұрын
😊
@kunalakhade6050Ай бұрын
पैसा हा बहुतांश प्रकरणा मध्ये चांगल्या भल्या महिलांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण करण्यास यशस्वी होतो त्या आकर्षणाचं रूपांतर लागेचचं वासनेमध्ये परिवर्तित होतं वासना आली कि अनैतिक संबंध आलेच आणि अनैतिक संबंध आले कि खून होणं अटळ आहे .
@arupdas7805Ай бұрын
Love from Canada mama..you are doing a cause needed for mankind..Ram Krishna Hari🙏🏻
@amolgaikwad5181Ай бұрын
कुत्र, मित्र आणि भावकीचा भाऊ तसेच मावस भाऊ घरात घेण्या जोगे नसतात.
@sachinmuleypatil2109Ай бұрын
आपण पण कोणाची भावकी कोणाचा भाऊ कोणाचा मित्र कोणाचा मावसभाऊ असाल हे विसरु नका राहीलं फक्त कुत्र ते तर सगळ्यात इमानदार आहे
@marotimunjwar1200Ай бұрын
मामा तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली राव
@vijaybabhare7704Ай бұрын
राम राम मामाश्री. मामा आजकाल निच लोकं दुसऱ्याची संपत्ती आणि सुंदर बायको यांच्यावर नियत ठेऊनच असतात. या दोन्ही मिळकती ज्यांच्याकडे आहेत त्यांनी सतत सावध असायलाच पाहिजे. सावधानी हटी दुर्घटना घटी. नात्यांची बंधन आता कमी पडून तुटत आहेत.
@sambhajishinde979Ай бұрын
ॐ नमो महाकाल 🙏
@bhanudasjore8000Ай бұрын
मामा तुम्ही फार पटवून सांगता.तुमच्या कडे मोठे कला कौशल्य आहे. 🎉🎉
@vishnubedage2417 күн бұрын
मामा तुमची सांगण्याची पद्धत एकदम आवडली
@dipakhinge2441Ай бұрын
22:11 😂😂😂😂😂 lay bhari bolla mama 😂😂
@ashokdaphale4184Ай бұрын
मामा मला दोन मावस भाऊ आहेत. त्यातील मोठा हा थोडा साधा आहे. काम कॅसिनोत करतो कारण दुसरी कडे कुठे काम मिळत नव्हतं म्हणून. पण जो त्याचा दुसरा सख्खा भाऊ म्हणजे माझा दुसरा मावसभाऊ आहे तो अतिशय चॅप्टर आहे. तो हार्मोनियम वाजविण्यात कुशाग्र आहे. भजनी बुवा आहे. गावात त्याला मान आहे. गणपती उत्सव आणि मैफिलीत भजनं गाजवतो. गावातला असून पण अगदी नैसर्गिक देखणा आहे आणि स्टँडर्ड राहणीमान पण आहे. त्याने सध्या तिशीत असून टाईमपास ला पन्नाशीतली नवरा बाहेरगावी असलेली उच्चभ्रू बाई पटवलीय. सोबत त्याने शहरात श्रीमंत घरातली इतकी भोळी देखणी मुलगी कायमवाली गर्लफ्रेंड म्हणून मिळवलीय. आम्ही शहरात राहून आम्हाला कधी तशी मुलगी मैत्रीण म्हणून पण लाभली नसेल अशी शहरी सभ्य मुलगी त्याने एका नजरेत पटवलीय. शिवाय सध्या वारशी नात्यातच पण दुसऱ्या गावी स्थायिक झालेली त्याने दूरची नातेवाईक एक नुकतीच दहावी पास झालेली मुलगी पटवून त्या मुलीची आई देखील याला अगदी पुरेपूर सिग्नल देत आहे. आता त्या पहिल्या अँटीला तर फरक पडत नाही की हा काय करतोय ते. त्याच्या भोळ्या खानदानी गर्लफ्रेंड ला तर माहीतच नाही की हा बाहेर कोणासोबत काय काय करतोय तिला जर सांगितलं तर ती विश्वास ठेवणार पण नाही. तसेच ती दूरची नातेवाईक आई मुलगी यांना पण माहित नाही की हा त्यांच्या अपरोक्ष एकमेकींना डेट करतोय ते. भविष्यात हा व्यक्ती याच्या सख्या भावाला किंवा आम्हाला देखील जोडीदाराच्या बाबतीत धोका निर्माण करू शकतो. मामा याला समजावण्याचा प्रयत्न करू. की याची संगत सोडू. की अजून काही इलाज आहे अश्या माणसांपासून सेफ राहण्याचा. मामा यावर कृपया मार्गदर्शन करा. 🙏🏻
@never_everddissАй бұрын
Lafdebaj lokapasun dur theva family la
@bhakatrajkadam5981Ай бұрын
Keep Safe Distance 🙏🙏
@amolgaikwad5181Ай бұрын
@@ashokdaphale4184संगत सोड मित्रा त्याची इथं सक्का भाऊ सक्का वैरी आहे. आणि हा कुटला मावस भाऊ.
@UNIVERSALTRADER-sm8dcАй бұрын
जोरात स्टोरी
@IronMan-hy6zt22 күн бұрын
Ek no. Dada👌👌
@rajendrashinde640Ай бұрын
This is knowledge for every body. Excellent.
@satyabhamazarekar2245Ай бұрын
शुभ सकाळ. दादा🙏🙏
@manishar.k.5476Ай бұрын
शुभ रविवार 🙏
@ANGADSONNARАй бұрын
मामा लय भारी
@AshrubhaChavanАй бұрын
शुभ सकाळ मामा ❤❤❤
@MugdhaKulkarni-jk6hs24 күн бұрын
Lay bhari story
@sagarphadnis38522 күн бұрын
मामा तुमच्या माहितीसाठी सांगतो फ्लॅट मध्ये पादल्यावर वास बाहेर जाण्यासाठी exhaust fan आणि गॅलरी system अस्तेय 😂 तुम्ही म्हटला काय सिस्टीम असत्ये ते सांगा म्हणुन सांगितले 😊😂
@NanaSumbeSumbeАй бұрын
Number story 1
@madhavpimpale8074Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉jai. Guru. Dave
@balualhat1406Ай бұрын
Nice................❤❤❤❤❤
@rameshshelar1253Ай бұрын
Thanks
@maheshpatil2560Ай бұрын
राम कृष्ण हरी मामा.. चला जोतिबाला निघालोय..
@rajivhajare6784Ай бұрын
नमस्कार आदरणीय पाटील साहेब.
@princesdad8835Ай бұрын
कधी समाजाला चांगलं वाईट ची अक्कल येयची देव जाणे
@gautampathare6040Ай бұрын
Lay bhari sangta tumhi
@asifshaikh5661Ай бұрын
लय भारी स्टोरी 👍नमस्कार मामा 🙏🙏
@RageshRmaneАй бұрын
🎉🎉🎉🎉
@paragrana4805Ай бұрын
Ram Ram Mama,Ram Krishna Hari,
@kisannamdas7236Ай бұрын
नमस्कार शेलार आबा.मित्राकडून धोका होऊ शकतो हे आपण स्पष्ट सांगितले.पण शेवटी बाई ती बाईच.नवखी असो वा अनुभवी.भुलूनच जाती हेच तिचं वैशिष्ट्य अन् करते नव-याचा खून.धन्यवाद.
@sanjayparab802Ай бұрын
❤ राम राम मामा राम कृष्ण हरी माऊली.
@Sudarshan109Ай бұрын
नव्या नवरी ला पण धोका होऊ शकतो हे आजचे एपिसोड मधून समजले... राम राम मामाश्री. दर्शकांना खिळवून ठेवतात मामा 🙏
@AnilGaikar-vu9oqАй бұрын
राम कृष्ण हरी शेलार मामा.
@ऋच्याАй бұрын
कायदा आहे तर अस आहे कायदा नसता तर काय केलं असत लोकांनी 🤔
@bhausahebjadhav6521Ай бұрын
No1 🎉🎉🎉🎉
@kishorDapke2613 күн бұрын
मामा तुम्हाला ऐक स्टोरी सागांयची होती तुम्हाला कशी सांगता येईल चालु लव्ह स्टोरी आहे व दोघेपन विवाहीत आहे. मला असं वाटतं कि दुसर्याबरोबर असं घडु नये.
@bhujangambhore819Ай бұрын
Ram Kaka ❤
@BaburavKale-t3hАй бұрын
राम राम शेलार मामा ❤️🙏
@appamasal6627Ай бұрын
राम राम शेलार मामा 🙏🙏🚩 कावरी बावरी नवरी आणि बाया शहर ठिकाणी बघायला मिळा च्या आता ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यात गावागावांमध्ये आता बघायला मिळतात हे जे तयार संग संबंध त्याच्या संग संबंध पारावर गावचे स्टँडवर एकच चर्चा बाय बिघडली पोरगी बिघडली
@BhagwanGangavneАй бұрын
लय भारी मामा
@rahulghodake3951Ай бұрын
Ok report mama 😊
@NitinLavhale-sx2zq21 күн бұрын
खूप छान समाजाला जागरूक करत आहात मामा
@sambhajilokhande5388Ай бұрын
आबा राम राम❤❤❤❤❤
@SomnathZinjurke-o3lАй бұрын
❤❤❤ Mama ❤❤❤
@baludukare4441Ай бұрын
🥰👌👍
@SadugurufaleАй бұрын
❤❤❤
@dipakfatakade3947Ай бұрын
Shree Swami Samarth ❤mama❤
@RajeshRaut-l2mАй бұрын
Ram krushna Hari aanna
@Entertainment-hf5lf27 күн бұрын
मामा मी तुझ्या प्रेमात पडली❤
@rameshshelar125327 күн бұрын
तुमच्यासारखी बहीण मिळाल्यामुळे मी ही धन्य झालो राम कृष्ण हरी माऊली
@Entertainment-hf5lf27 күн бұрын
@rameshshelar1253 खूप खूप धन्यवाद ..🧡🧡🧡
@nageshjawale176Ай бұрын
टारगे,,,,, ट , गादीवर मादी 😅😅😅😅😅😅😅
@HarikrushnaKulkarniАй бұрын
खुप छान, समजावून सांगता माऊली
@satisherande5554Ай бұрын
जय शिवराय
@rahulmore9639Ай бұрын
Ram krishn Hari mama🎉
@_Iating27 күн бұрын
NASHIK📌
@Satish-rm7bgАй бұрын
राम कृष्ण हरी शेलार मामा 🙏
@siddheshkakade7696Ай бұрын
17:31 🤣
@LahuPanmand-xy7lrАй бұрын
जो पर्यंत कोरी,तो पर्यंत च हमारी,अन्यथा स्वर्ग वारी.