धन्य हो अशा माणसांची... नाना तऱ्हेचे नमुन्याचे माणसं या जगामध्ये आहेत. कानाडोळा ला अंतर काढून जगणारी माणसं खरे असतात...? धन्यवाद सर्वांनी या गोष्टीतून बोध घ्यावा...? 🙏
@sanjujadhav1398Ай бұрын
लय आडचानित बसलात तुम्ही 😂😂
@sambhajishinde979Ай бұрын
ॐ नमो महाकाल 🙏
@madhavpimpale8074Ай бұрын
Mama. Ek. No. Story🎉
@kashinathsarate4005Ай бұрын
मामा एक नंबर स्टोरी, 👌😄👌👌👌👍👍👍👏👏👏
@satisherande5554Ай бұрын
एक नंबर स्टोरी मामा
@eknathgarje952629 күн бұрын
एकच नंबर स्टोरी आहे
@kets6613Ай бұрын
Beautiful background 😊😊
@rameshshelar1253Ай бұрын
Thanks 😊
@sambhajilokhande5388Ай бұрын
आबा आज निवडणूक उरकून आपला भाग पहात आहे. राम क्रुष्ण हरी. आबा
@madhavmahale8290Ай бұрын
ह्या स्टोरीतून खूप काही घेण्यासारखा बोध मिळाला. तश्या आपल्या सर्वच स्टोरी अगदी बोधयुक्त च असतात. पण जो घेईल तोच घेईल. आपणास खूप काही धन्यवाद!
हरी मुखीं गातां हरपली चिंता त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ ….राम कृष्ण हरी 🙏
@anirudhkasare9823Ай бұрын
मामा कहानी तुम्ही सांगितले पण आमची इकडे काय दशा झाली असेल त्याची तुम्हाला कल्पना येत नसावी म्हणजेच कहाणी ऐकून असे वाटत आहे की अशा पण प्रकारचे लोक किती नालायक असू शकतात
@shankargurjar6475Ай бұрын
फोर अँड आफ्टर.. वडनेर अनिल एक तर्फी लाईन. वन way ललितावर.. मुंबई डोंविवली.नोकरीला ... लगीन बिगीन.....ललिता भेटली... उनमारिएड सांगितलं
@OM-jc9mhАй бұрын
No.1 story telling channel.. 🙏
@BaburavKale-t3hАй бұрын
राम राम शेलार मामा तुमच्या स्टोरी अगदी मनापासून आवडतात एक नंबर ❤️🙏
@mahesh.spatilmadhumachhind8453Ай бұрын
राम राम आबा राम कृष्ण हरी
@sanjayparab802Ай бұрын
❤ राम राम मामा राम कृष्ण हरी माऊली.
@dattaadakmol2669Ай бұрын
🌹🙏राम कृष्ण हरी मामा 👍
@rahulghodake3951Ай бұрын
Ok report mama 😊
@ashokdhakane2421Ай бұрын
राम राम आबा खुप छान माहिती दिली
@savitaphapale3172Ай бұрын
🙏दादा
@tanmaykhewale110928 күн бұрын
❤ jaudya gadi
@nanasonawne-y4jАй бұрын
भाऊ तुमची स्टोरी ऐकल्यास की आम्हाला आनंद होतो तुमचा पत्ता टाका तुम्हाला भेटण्याची इच्छा जाणवते 🙏
@vikasmore4924Ай бұрын
राम राम मामा 😊😅
@UNIVERSALTRADER-sm8dcАй бұрын
जबर स्टोरी
@fulaware371Ай бұрын
ऋषीराज पावर स्टोरी बनवा
@swapnilshirke2396Ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@mahendrawagh5966Ай бұрын
2006 sali prem kay aahe mahit navhte tya veli kasle mobail kasle kay pan aai chi shikvan hoti baher konashi jast metri karaychi nahi vaigare vaigare, mulini friend bansil lagech parmeshwar cha saket he vait aste barka. Tech dharaycho. Pan aatachya kalat mule vede hotil pan vait marg sodnar nahi
कसलं तरी आवाज आला इथे चार-पाच गावचे सर्पमित्र साप आणून सोडतात
@suyashmahajan4153Ай бұрын
राम राम मामाश्री 🙏🏻🙏🏻🚩❤️
@SomnathZinjurke-o3lАй бұрын
❤❤❤ मामा ❤❤❤
@pundaliksonawane1785Ай бұрын
मामा मी तुमची यु टुब स्टोरी नक्की पहात असतो तर मी आपल्याला भेटू इच्छितो किंवा फोन द्वारा तरी कमीत कमी माझ्या घरची कहाणी आपल्याला सांगू शकतो पण आपला फोन संपर्क होत नाही तरी कृपया जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कृपया फोन संपर्क करा
@jemsrk5740Ай бұрын
Namskar mama 🎉🎉🎉
@bandudeshmukh365Ай бұрын
राम राम मामा 🎉🎉🎉🎉🎉
@vijayashendage8086Ай бұрын
Good morning mama ❤❤❤
@rameshshelar1253Ай бұрын
Good morning
@rajupandav4992Ай бұрын
राम राम शेलार मामा👌👌👌👍👍✋🇮🇳💯💯🎉🎉
@ar.abhishekpawar1228Ай бұрын
मामा एक हॉरर स्टोरी सांगा. झोप लागायला बर होत 😂
@rameshshelar1253Ай бұрын
बर बर ठीक आहे सांगतो
@saitejuganeshАй бұрын
फोदाडली....😂😂😂😂😂😂😂😂
@Pravi1234-fq6oqАй бұрын
😂😂😂😂
@SudamMore-k8qАй бұрын
राम राम मामा मी वैजापूरकर
@MohanSawant-c4yАй бұрын
Mama muline tichya aaine iti walyacha agodar lagn jhale aahe he 1500 divas choukashi keli nahi he patat nahi aani ekach gaavatale ekach shalet shiklele gawakade choukashi keli tar sagle kalate
@Jyotimhatre-b5oАй бұрын
Shree Swami Samarth 🎉
@jaylinge3552Ай бұрын
274😅
@arjunchaudhari100Ай бұрын
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
@janardhannewale6842Ай бұрын
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
@KailasSatote-lg4ymАй бұрын
ओम नमः शिवाय नमः
@ganeshjadhav4044Ай бұрын
नमस्कार मामा शुभ सकाळ
@rajumulani7048Ай бұрын
जय हरी दादा।
@सफरएमन्सूर28 күн бұрын
माझा 600 चा रिचार्ज च पैसे वसूल होतात तुमच्या एका व्हिडीओ ने....
@vghyertdgj1235Ай бұрын
नमस्कार मामा. आजची घटना खरोखरच विचार करायला लावणारी आहे. आपला कार्यक्रम असाच पुढे चालू ठेवा व यातून बरेच बोध घेण्यासारखे आहे.धन्यवाद 👍 केले परिंद जाधव वारजे माळवाडी पुणे