हे सत्यच आहे की प्रत्येक तरुणाने आपापल्या जाती-धर्मातल्या मुलीशीच प्रेम आणि प्रेमविवाह करावा.जाती-धर्माच्या अहंकारापायी असंख्य तरुणांना आपला जीव गमवावा लागला.हे कलम-३०२च्या अनेक भागांतून लक्षात येते.शेलार काका आपणांस शत शत धन्यवाद.
@MahadevBarkade-il3cq4 ай бұрын
मामा तुमची स्टोरी सांगण्याची पद्धत मस्त आहे
@rs-nl2ob9 ай бұрын
आ्ंतरजातिय प्रेमच भितीदायक. कथा खूपच भयानक. नालायक पणामुळे संसार धुळीला गेला. आईवडील सावली गेलीकी अवघड नाना😢😢😢
@rajanbhosale1423 Жыл бұрын
नमस्कार पाटील साहेब मी आपणास विनंती करतो की आपण नेहमी आपल्या स्टोरी .मधून छान सल्ला देत आहेत हे नक्कीच हे सुशिक्षित लोकांनी जाणून त्या प्रमाणे वागले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे मात्र आजच्या काळात अनेक जण कोणतीही चागली गोष्ट घेत नाहीत तर माणसाचा स्वभाव वाईट गोष्टीकडे आहे हे सत्य आहे परंतु आपण आपल्या जीवनात एक चांगले मार्गदर्शन करत आहात हे मी जाणतो म्हणून मी आपणास धन्यवाद देतो
@rameshshelar1253 Жыл бұрын
भोसले साहेब नमस्कार आपल्या अनुभवातून अशी कल्पना सुचवा की लोक वाईट मार्गाला न जाता सत मार्गाने चालतील क्राईम रेट थोडा कमी होईल जय महाराष्ट्र
@madhavmahale82904 ай бұрын
स्टोरी सांगण्याची कला उत्कृष्ट, उत्तम आहे. धन्यवाद
@subhashsalunkhe73562 ай бұрын
मामा तुमची भाषाशैली खूपच छान आहे
@sambhadalavi299111 ай бұрын
मस्त सांगण्याची पध्दत आहे तुमची सर . श्वास रोखून ऐकावं वाटत. खरचं छान !
@MohanPatil-dr6kq3 ай бұрын
स्टोरी मस्त सांगितली. धन्यवाद
@vijaymokal90502 ай бұрын
जातिवाद कसा संपेल याच्यावर पण स्टोरी बनवा ही पण काळाची गरज आहे तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांचे प्रबोधन होईल जय शिवराय जय भिमराय
@gokulpagare Жыл бұрын
पहिलं सुरुवाती चं वाक्य आवडलं तात्या. .. .. गुन्हेगाराला जात धर्म नसतो
@AmrapaliLagad-b5w9 ай бұрын
Story khup chan sangtay mama..
@satisherande555410 ай бұрын
राम कृष्ण हरि
@JyotiramKudale9 ай бұрын
Good work and u
@jayantsonawane73942 ай бұрын
मामा आत्ताच का जातीवाद वाढला विचार करा... ..
@pramodchapalgaonkar52916 ай бұрын
छानच
@mml940 Жыл бұрын
💃💃💃Ramayn mhabhart 💃zale ghrchi Luxmi bgha re babano...
@premsoni119710 ай бұрын
खूप छान.... कॉमेडी पण करता 👌🙏
@RajeshRaut-l2m2 ай бұрын
Ram Krishna Hari
@anirudhkasare98234 ай бұрын
Editing, सर ही गोष्ट ऐकल्या नंतर मला या गोष्टीबद्दल असे सांगायचे आहे की ती मुलगी जेव्हा त्या पुस्तकाच्या दुकानात गेली आणि पहिले पुस्तक दिल्यानंतर दुसरे पुस्तक तो दुकानदार नाही म्हणाला तेव्हा तिने दुसऱ्या दिवशी त्या दुकानात ती गेल्यानंतर तिने लगेच त्याचा रंग रूप ओळखल्यानंतर ते दुकान देणे सोडायला पाहिजे होतं जर तिला खरोखरच पुढे चालून काहीतरी करिअर करायचे होते तर पुण्यात असे भरपूर पुस्तकांचे दुकाने आहेत तिने दुसरं पुस्तकाचं दुकान शोधायला पाहिजे होतं एवढंच मला या ठिकाणी सांगायचे आहे धन्यवाद, Window WhatsApp
@dipakfatakade39479 ай бұрын
Shree Swami Samarth
@SantoshDhanawade-vr1tv7 ай бұрын
शेलार मामा ,👍👍👍
@pramodpatil6563 Жыл бұрын
Nice video abaa
@vishnujadhav18099 ай бұрын
Ram ram mama shree
@somnathbhise20577 ай бұрын
Mast story
@surekhsgore6800 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@amitjadhav9614 Жыл бұрын
शेलार मामा नमस्ते 🙏
@sukhadeodhotre937711 ай бұрын
1no kaka
@vijaymagdum2998 Жыл бұрын
🙏नमस्कार पाटील साहेब 🙏"आपल्या समाजातील बरेचसे लोक बोंबलत फिरतात "असं तुम्ही म्हणता ?तर तुम्ही एखाद्या व्यवसाय सुचवा किंवा तुम्ही दहा व्यवसाय ची लिस्ट तयार करा व तो व्यवसाय कसा शेवटपर्यंत चालवावा हे सांगा व व्यवसायाचा एक एपिसोड बनवा ही विनंती 🙏
@bharatjadhav18006 ай бұрын
Shetta kada
@er.sanjaykharate96537 ай бұрын
Mama Ram Ram 💐🙏
@rameshsutar5813 Жыл бұрын
खर आहे अजाची पीढ़ी बिगड़त आहे, मन खूप पापी आणि वासानाधिन असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत प्रत्येकाने आंतर मनात डोकावून. चांगले वाईट याचा विचार करावा