सुशील जी आभार, EPS95 चे वतीने, आमचे अध्यक्ष आणि व कार्यकारी मंडळ आभार मानतो. कारण आमचा problem मिडियाने विचारात घेतला नाही. राऊत सर फार आभार मानतो. फार कष्ट घेत आहात. God Bless you.
@shripaddhokte6150 Жыл бұрын
पूर्णपणे सहमत.
@ashoksuryavanshi5330 Жыл бұрын
मोदीच्या कालावधीमध्ये तर चुकूनही मिळणार नाही अपेक्षा करणं चुकीचं आहे
@satishachlerkar4947 Жыл бұрын
Amhi nokri magayla gelo tar way adw etay ! Nidan kahi kam ghya amchakadun ani tyachwar tari mobadla dya 20:38
@subhashnilekar5935 Жыл бұрын
सुशीलजी, क्रुपया करुन आम्हा सर्वाची हाक मोदीजी पर्यंत पोचवा.
@bhimashankarbhuslunge Жыл бұрын
अशोक राऊत साहेब याच्या पाठीशी आम्ही आहोत
@y.s8619 Жыл бұрын
अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि मागणी सुद्धा रास्त आहे, ह्यांच्या आंदोलनास यश मिळो हीच अपेक्षा.. मोदीजी नी ह्या विषयात जातीने लक्ष घातले म्हणजे विश्वास सुद्धा आहे
@Lakshmikant1712 Жыл бұрын
धन्यवाद, सुशील राव, हा खूपच गंभीर विषय आहे. EPS पेन्शन धारकांच्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजेत.
@bhaskarsawarkar5672 Жыл бұрын
सुशिलजी, खूप वाईट परिस्थिती आहे. आपण आवाज बुलंद करून भरपूर आशीर्वाद मिळेल. राऊत साहेबाना त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो.
@SudamModak-v9p4 күн бұрын
छान आपले आभार रावसाहेब तुमच्या प्रयत्नाला येशील जय भीम
@sopansatpote5053 ай бұрын
सुशील भैया महत्त्वाच्या मुद्दा चर्चेला घेतला आपले मनःपूर्वक अभिनंदन
@sanjaysakalkale6363 Жыл бұрын
सुशील जी धन्यवाद ज्येष्ठ नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण व्यासपीठ दिले याचा आपण देखील पाठपुरावा कराल व त्यांचा आवाज सरकार दरबारी पोचवा ही अपेक्षा
@mahadevpatil9396 Жыл бұрын
❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤
@SatyabhamaMane-k9g3 ай бұрын
❤❤❤❤❤❤😮
@archanatodewale9189 Жыл бұрын
आज पर्यंत कोणत्याही चानेलनी किंवा पत्रकारांनी हा विषय मांडला नाही खूप आभार सुशिलजी !
@bharatigogte7976 Жыл бұрын
सुशीलजी एका अत्यंत गरजेच्या आणी महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद! ह्याला अजून एक किनार आहे. हजारो स्त्रियांनी पण कारखान्यात काम करण्यात आपले आयुष्य खर्ची घातले आहे, जेंव्हा पाळणाघर हा शब्द अस्तित्वात पण नव्हता, तेंव्हा आपली लहान मुलांना 12, 12 तास बाहेर ठेवून नोकर्या केल्या आहेत. त्या बदल्यात ही लाजिरवाणी पेंशन. ह्यात industralists काही सहभाग देतील, हा प्रश्न सोडवायला. जिवंत असे पर्यंत तरी ह्या कर्मचार्यांना वाढीव. हक्काची पेंशन मिळावी ही विनंती.
@NCLK52 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब, यात दुःखाची एक बाब म्हणजे, ईपीएफ आणि esic या दोन कामगारा साठी काम करणारे जे सरकारी कर्मचारी ते मात्र सरकारी पगार घेतात.आणि वर पैसे पण खातात.
@shamraodeshmukh4464 Жыл бұрын
इपिएफ ऑफिस मधील बहुतेक कर्मचारी लाचखोर आहेत.
@pokemonjourney415 Жыл бұрын
Ye
@vrushbhanathvardhmangumte8744 Жыл бұрын
हे खर आहे.
@shriramkulkarni3408 Жыл бұрын
खुप छान विषय मांडला आणि हा विषय अगदी योग्य आहे.कॅप्टन राऊत यांनी हा विषय योग्य पद्धतीने आणि मुद्देसूद मांडला. मीही याच विषयाशी निगडीत आहे.
@Sambhajidhokale-c4e Жыл бұрын
होय
@chandrakantgawde838211 ай бұрын
😂sushilji very thank
@chandrakantamlekar7064 Жыл бұрын
सुशील जी आपले शतशः आभार आपण आमच्या अत्यंत जीव्हाळ्याच नाही तर जीवन मरणाशी निगडीत प्रश्न चर्चेला घेतला .आपण विषयातील गांभीर्य व त्या संबंधी तपशील जाणुन घ्यावा ह्या साठी श्री राऊत ह्यांना चर्चेसाठी बोलावुन आपल्या सामाजिक भान असल्याचे दाखवुन दिले ....ह्यांत जर आणखी सखोल माहीती हवी असेल तर प्रवीण कोहली ह्यांच्या फेसबुक वर मिळु शकते म्हणजे एक आएस अधिकारी मान.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना कशा प्रकारे वाटाण्याच्या अक्षता लावु शकतो हे कळेल ....
@ravikanthalde4069 Жыл бұрын
सुशील जी..खूप खूप अभिमान वाटला..तुम्ही हाडाचे पत्रकार आहात..समस्या सरकारकडे जाणीव करून देता..खूप खूप अभिनंदन...एक pensioner
@krishnakhiste2132 Жыл бұрын
आमदार आणि खासदार यांच्या पेन्शन लगेच बंद करणे हा सुध्दा महत्वाचं आहे. ही सर्व लोकं त्यांच्या कार्य काळात पैसे खाऊन गलेलठ्ठ झालेत, पुढील सात पिढ्यांसाठीची कमाई करून ठेवलीय.
@vidyapatil2023 Жыл бұрын
सात नाही सातशे पिढ्या खातील एव्हडे खाल्ल आहे ह्या लोकांनी
@shantaramshinde4666 Жыл бұрын
आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा करून
@padmakarwangikar7293 Жыл бұрын
बरोबर आहे।
@vishwasghatage5850 Жыл бұрын
@@shantaramshinde4666 barobr ahe tumcha
@tanayrane6346 Жыл бұрын
आमदार व खासदार यांच्या पंशन बंद करा खुप पैसे वाचतील
@ashokraut4835 Жыл бұрын
माननीय सुशील जी ,आपण आमच्या जिव्हाळ्याच्या व अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला व त्या बद्दल आपले "हार्दिक अभिनंदन " व खूप खूप आभार . आदरणीय कमांडर अशोक राऊत साहेबांना आपल्या सोबत चर्चा करताना पाहण्याची माझी खूप दिवसाची ईच्छा पूर्ण झाली . आपले व कमांडर साहेबाचे ही कोटी कोटी धन्यवाद .आपण स्वतः आपला अमूल्य वेळ दिला . आदरणीय कमांडर साहेबांनाही अगदी अल्प वेळेत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण चर्चा करून आमच्या न्याय मागण्यासंदर्भात पोटतिडकीने ने प्रश्न मांडले आपणही तेवढ्याच आत्मीयतेने आमचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्नशील आहातच असे चर्चेअंती लक्षात आले .आपले पुनश्च : आभार व आपल्या प्रमाणेच मा. भाऊ तोरसेकर व मा प्रभाकर सूर्यवंशी ' मा .आबा माळकर या प्रभूतींनी ही आपापल्या माध्यमातून या विषयावर कमांडर साहेबांशी चर्चा करून आमच्या जिव्हाळ्याचा विषय केंद्र सरकार पर्यंत पोहोचविण्याची तसदी घ्यावी ही विनंती व अपेक्षा आहेच ती आपल्या सहकार्यामुळे पूर्ण झाल्यास केंद्र सरकारला आमच्या प्रश्नांची दखल घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही .माननीय सुशील जी आपल्या माध्यमातून व सहकार्यांने हा वृद्धांच्या आत्म सन्मानाचा मुद्दा सरकारकडे अगत्याने मांडल्यास आम्हाला न्याय मिळेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे . दोघांनांही कोटी कोटी धन्यवाद ! अशोक किसनराव राऊत बुलडाणा जिल्हा सह सचिव NAC रा मलकापुर जि. बुलडाणा
@NimbajiBachhav-g3j6 ай бұрын
सुशील कुमार साहेब फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला ज्या वयोवृद्ध लोकांना कोणी वाली नाही काय वृद्ध लोक जीवन संपून गेले थोडेफार आशावादी आहे तुम्ही सर्व बुद्धिवादी लोकांनी प्रयत्न करावा आई-वडिलांची जशी सेवा करतात तशी त्यांची सेवा तुमच्या हातून होणार 3:12
@govindratnaparkhi3521 Жыл бұрын
सुशिलजी खुप खुप धन्यवाद, आमच्या जीवन मरणाचा विषय आपण घेतलात....
@sunildange5352 Жыл бұрын
सुशिलजी,कोट्यावधी लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तूम्ही मांडला आहे.धन्यवाद.
@अशोकसोनकरभावसार10 ай бұрын
सुशील जी आमच्या ईपीएफ 95 पेन्शनरचा मुद्दा आपण उचलून धरलात हा आवाज मोदी पर्यंत जाईल अशी आम्हाला खात्री आहे अम्हा वृद्धाचे आपणास खूप खूप आशीर्वाद
@यशवंतदेसले Жыл бұрын
सुशीलजी,ज्येष्ठ नागरिकांचा किमान पेन्शनचा मुद्दा मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!आम्ही आपले परखड व्हिडीओ नेहमी पाहत असतोच.पण आजचा मुद्दा अनपेक्षित नि सुखद धक्का देणारा होता....पुनःश्च धन्यवाद!
@ashokthakurdesai9189 Жыл бұрын
सुशील जी हा अतिशय महत्वाचा विषय आहे, आणि आपण उचलून धरल्यामुळे, निदान पुढील पिढीला तरी उपयोग होईल अशी अपेक्षा करतो!
@blazexgaming1814 Жыл бұрын
सुशील, तुम्ही महत्वाचा मुद्दा चर्चेला घेतलात. तुमचे अभिनंदन!
@pankajdivate9281 Жыл бұрын
सुशील सर धन्यवाद हा विषय घेतलबद्दल एकीकडे सरकारी कर्मचारी ची पेन्शन भरमसाठ आणि खाजगी लोकांना मात्र नाममात्र प्रचंड तफावत आहे
@sadashivchoure9336 Жыл бұрын
सुशीलजी, मी याच संदर्भातील एक विषय आपणांसमोर ठेवीत आहे. निदान माझ्यासाठी तर तो क्रांतीकरीच आहे.तरी विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींना एकत्र बोलावून यावर चर्चा घडवून आणावी,ही विनंती. विषय असा आहे की, सेवानिवृत्तीनंतर संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील (त्यांनी निर्देशित केलेल्या) एक व्यक्तीला पेन्शनचा हक्क सोडून देण्याच्या अटीवर त्याच्या पात्रतेनुसार शासनाने सेवेत सामावून घेतले तर सबंधित पेन्शनरला दिल्या जाणा-या वेतनात शासनाला मनुष्यबळ प्राप्त होईल, या निर्णयामुळे बेकारीची समस्या दूर होण्यास मदत होईल. अन्यथा पेन्शनचा हक्काचा पैसा पेन्शनरला द्यावा तर लागणारच आहे.सरकारला मात्र त्याचा कुठलाही परतावा मिळणार नाही. फडणवीसांच्या कार्यकाळात एका पेन्शनधारकाची हीच मागणी असलेला एक विनंती अर्ज सरकारी दप्तरी पडून आहे. पहा काय करता येईल ते.
@prakashabhyankar6780 Жыл бұрын
जावे तिकडे चहापेक्षा किटलीच गरम. कर्मचाऱ्यांची ही न्याय्य मागणी मान्य झालीच पाहिजे. ही मुलाखत सर्व नागरिकांच्या समोर आणल्याबद्दल शतशः आभार.
@vinayakdongare308 Жыл бұрын
सुशीलजी खूप खूप धन्यवाद,अतिशय ज्वलंत प्रश्न आहे हा,कारण रोज यातील व्रुध्द पेन्शन धारकांचा मृत्यू होत आहे पण मायबाप सरकारला पान्हा फुटत नाही, आपले मनापासून धन्यवाद.
सुशिलजी खूप उत्तम विषय आणि गरीब कामगारांचा विषय हाती घेतलात, धन्यवाद, आश्चर्य हेच की जावडेकर किंवा तत्सम मंडळी इतकी बेफिकीर पणे उत्तर देत असतील तर बोलायलाच नको, म्हणजे फक्त स्वतःची पेन्शन वाढवून घ्यायचे आणि फक्त कामगारांचा वापर करायचा, बघू मोदीजींना दया आली तर होईल तुमच्या प्रयत्नांना यश मिळो ही सदिच्छा
@seema2695 Жыл бұрын
केंद्र सरकारच्या PSU मधील कर्मचारी सुद्धा EPS 95 मध्येच आहेत. अतिशय जिव्हाळ्याचा विषयाला स्पर्श केल्याबद्दल सुशिलजी आणि राऊतजी आपले आभार. सरकारकडे आपलाच पैसा मागतो आहे सरकारी तिजोरीतून फुकटची भिक नाही मागत.
@rajendrakaingade480 Жыл бұрын
मागणी मान्य करावी. हीच अपेक्षा. धन्यवाद . जयहिंद जय महाराष्ट्र .
@ranojidagdujadhav5574 Жыл бұрын
सुशीलजी एका अत्यंत गरजेच्या आणि महत्वाच्या विषयाला हात घातल्या बद्दल धन्यवाद !
@arvinddalvi4887 Жыл бұрын
पेन्शन हा विषय महत्वाचा आहे. आणि त्याचा सकारात्मक विचार व्हायला पाहिजे. हा कुठल्याही पक्षाचा विषय नाही. सुशील कुलकर्णी तुमचे खास आभार. असे विषय तुम्ही घेत आहात.
@arunkangaonkar2905 Жыл бұрын
खुप छान आवाज उठवला त्याबद्दल धन्यवाद सुशिलजी 🙏🌻
@mohankale4040 Жыл бұрын
धन्यवाद सुशीलजी
@chandrakantainapurer.knaga2254 Жыл бұрын
Dear Sushilji Amchya sarkhya vayovruddhh eps95 chya nyayy magnya cha pathpurava kelyabaddhhal aple eps95 chya sadsyanchya vatine mi aple abhar manto. eps 95 che sarvesarva Shri Commander Rautsir yani atyanty muddhesud ani saty mahiti aplyamarfat mandli yabaddhhal tyanchehi sarv eps95 kutumbtarfe abhar manto.Krupaya ya magni sathi Shri Kulkarnisir aplyamarfat prasiddhhi dhyavi hi namr vinanti.Dhanywad.Aplya Analysercha mi samarthak ahe yacha mala abhiman ahe.
@vrushbhanathvardhmangumte8744 Жыл бұрын
धन्यवाद महत्वपूर्ण विषय आहे आम्ही सहमत आहेत.
@chandrasingchavan5621 Жыл бұрын
खुप महत्वाचे विषयावर आपण अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ बनविला साहेब. आपले आभार मानले पाहिजेत. सरकार अशा विषयांवर निष्क्रिय भुमिका घेत असते. जमा रक्कम परत केली पाहिजे मग.
@rajendrakaingade480 Жыл бұрын
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@RavindraPhatangare-ld8ox Жыл бұрын
मी आशा करतो की हा वीडियो नक्कीच फडणवीस साहेब यांच्या पर्यंत पोहोचल आणी सुशील जी आपन् हा विषय भाऊना सुधा सांगल हि आपल्या कडून आशा
@tukaramsamant8124 Жыл бұрын
सुशीलजी धन्यवाद...!! आपण एकच विषय नघेता EPS _९५ सारखा विषय घेऊन सर्व लोकांपर्यंत पोहोच केलात या बद्दल धन्यवाद !!!
@cdyewale12345 Жыл бұрын
सुशील जी खूप खूप धनयवाद आमच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा केली, राऊत साहेबाना पण त्रिवार वंदन
@kirankurde7010 Жыл бұрын
सुशीलजी, हा छान विषय घेतला. आपल्या चॅनल वर हा विषय घेतला आहे. त्यांची ही मागणी आपल्या माध्यमातून योग्य ठिकाणी पोहोचेल व लवकरात लवकर यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे.
@dattatrayahatkar5561 Жыл бұрын
सुशील जी खूप खूप आभारी आहे आभारी आहेआता आपणही लक्ष द्यावे ही विनंती .
@weoneuser1917 Жыл бұрын
🙏🏻सर, धन्यवाद अत्यन्त महत्वाचा, प्रत्येक नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न आपण हाताळताय आणि सखोल विश्लेषण केलय सरकारला विंनती की अवश्य कार्यवाही करावी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mukundsherikar-uq2oh Жыл бұрын
धन्यवाद कुलकर्णी साहेब, राऊत साहेबांना घेऊन अतिमहत्वाचा मुद्दा समाजासमोर मांडला!
@madhavd-en5rr Жыл бұрын
सुशिलजी आपले धन्यवाद हा विषय आपण घेऊन आलात म्हणून 🙏 मला १९९७ पासून ₹ ७६८/- पेंशन मिळत आहेत. आम्ही मरावच असे केंद्र सरकार ला म्हणायचे आहे का?
@vikasjagtap5242 Жыл бұрын
यामध्ये पेन्शनराची बरबाद करून वाट लावण्याचे काम काँग्रेसचे धोरणे कारणीभूत असून काँग्रेसचे अस्तित्व संपवून टाका.
@ushabhanose4491 Жыл бұрын
लवकर निकाल लागेल ही अपेक्षा
@padmakarwangikar7293 Жыл бұрын
आपली जमा रक्कम किती हे पहा व रिटायरमेंट नंतर 15 वर्षे धरलीत तर बँकेच्या annuity rate प्रमाणे किती रक्कम होते ती पहा. आशा प्रकारे आपली सर्व रक्कम परत येते. निदान annuity table प्रमाणात परतावे द्यावेत।
@Indiafirst1684 Жыл бұрын
I agree, वयस्कर लोकांना pension मिळाली पाहिजे, कोणापुढे ही हाथ पसरायला नको त्यांनी,
@rajendraupasani1111 Жыл бұрын
अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्वाचा हा प्रश्न आहे. सुशील जी आपले खूप खूप आभार
@RadikaKhade3 ай бұрын
Sir very good speech
@pradeepbatwal143 Жыл бұрын
खूप छान विषय घेतला,साहेब, धन्यवाद, जयहिंद
@krishnaekatpure47045 ай бұрын
कुलकर्णी साहेब, आपण फार मोठा आणि चांगला विषय चर्चेला घेतला आहे.राऊत साहेबांनी ही विस्तृत माहिती दिली आहे..हा विषय निवडल्या बद्दल आभार.... लोखो कामगारांच्या जीवनाशी जोडलेला विषय आहे.असाच हा विषय लाऊन धरावा .हीच विनंती...
@prakashpatil-lt6vv Жыл бұрын
धन्यवाद श्री सुशील जी आपण फारच चांगले काम करीत आहात. आपल्या या कामाला लकरच यश येवो ही अपेक्षा.
@gurunathgaad3651 Жыл бұрын
त्रिवार धन्यवाद सुशिलजी आपण या विषयाला वाचा फोडलीत .हा प्रश्र्न आपण पुढे न्यावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा.तुमच्याच प्रमाणें भाऊ तोरसेकर. आबा माळकर,प्रभाकर सुर्यवंशी.अनय जोगळेकर .प्रभूतींनीही आपापल्या माध्यमातून याविषयी बोलून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.मी ७१ वर्षाचा निवृत गिरणी कामगार आहे. माझी पेन्शन १७२० आहे. धन्यवाद
@shekharbagwe8119 Жыл бұрын
सुशिल कुळकर्णी , आपणास त्रिवार अभिनंदन नमस्कार धन्यवाद, विषय मोठा आहे.सेवानिवृत्त, वयोवृद्ध, व साथीदार अबोल वृध्द मंडळी यांचे आशीर्वाद मिळो देत, मी त्यांची ही कहाणी कोकणात ऐकत आलोय मी दिलासा द्यावे काम केलंय, आपण तर थेट त्यांना पुढील वाटचालीस व मार्गदर्शन केलंय स्वागत, धन्यवाद शेखर बागवे,शेवबा
@shdashivyadav5383 Жыл бұрын
अभिनंदन सुशीलजी तुमचं...कारण आजपर्यंत कोणत्याही प्रस्थापित मीडियाने या विषयाची कधीच दखल घेतली नाही...!!! @ मी यांच्या नाही पण दुसऱ्या देशव्यापी संघटनेत 2016 (रिटायरमेंट नंतर)सामील झालो श्री भिमराव डोंगरे,येंदे साहेब ,पांडे साहेब या राष्ट्रीय संघटनेत.व सक्रिय सभासद ...अनेक वेळा रामलीला,जंतर मंतर वर वारीत सामील होतो..आजही सक्रीय.. नागपूर सह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभांतून बरीच माहिती मिळालेली..!! @ अशोक राऊत यांचा स्वता सुभा व आशा वेगवेगळ्या संघटना EPS95..म्हणूनही अडचण!! @ 75 लाख ठीक पण ईतर सुमारे 20 कोटींच्या जवळ पोहोचलेत..उदा. Hotel वाल्यांना पण PF cutting Complsary,पतपेढया इ..मुळात सरकारी बोटावर मोजण्या इतकेच की ...ते सोडून सगळेच...7कोटीच ते कसे????.!! @ नाक दाबून तोंड उघडायला लावलं तरच सरकार विचार करील पण त्यावर एकत्र येत नाही...एकत्रित Nota जाहीर केला किंवा देशभर सभा घेतल्या तरी सरकार लगेच किमान जगण्यालायक पेन्शन जाहीर करील... कोर्टाच्या नवीन निर्णया नुसार वाढीव पेन्शनचा मुद्दा पण उपयोगी नाही.व सर्वांसाठी तो नाही..आपण त्यासाठी राष्ट्रीय समनवय समिती कार्याध्यक्ष भिमराव डोंगरेसाहेब, पांडे साहेब,येंदे साहेब यांना बोलाऊन या 2010 पासून चालू आसलेल्या लढाईतील कायदेशीर बाबींवर सविस्तर मुलाखत घ्यावी...!!!!!!!!
@questrpd Жыл бұрын
Sushilji this is great initiative. Thanks to Analyser. Best luck for your new studio.
@jagannathingale1435 Жыл бұрын
खूप छान विषय घेऊन आमचा आत्मविश्वास निर्माण झाले त्या बद्दल कमांडर आशोक राऊतसाहेब आणि सुशिल सरजीआपले मनापासून धन्यवाद सर्वांना लवकरात लवकर पेंशन मिळावी हीशुभेचछा
@jayantjoshi2813 Жыл бұрын
सुशीलजी याविषयी आणखी प्रश्न घ्या पी एफ आॉफीस स्टाफ हा बेपर्वा आहे कर्मचाऱ्यांची कामेच करत नाहीत. यावर पण एपिसोड करावा.
@shrikrishnakulkarni1202 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण करून काळजाला हात घातलात .मी स्वतः त्यातीलच एक आहे व त्यापरिस्थितून जात आहे.आपले अगदी मनापासून अभिनंदन.
@tanmayborade2340 Жыл бұрын
न्याय हक्क मिळालाच पाहिजे यात दुमत नाही. सुशीलजी आपण ही मुरलेले पत्रकार आहात आणि आपणाही जाणता की आगामी निवडणूकीवर डोळा ठेवून अशी अनेक आंदोलन बघायला मिळनार आहेत आणि हा ह्य देशाचा शिरस्ताच झालेला आहे. धन्यवाद आपल्या निर्भीड पत्रकारिते बद्दल. 🙏🏼
@seemavichare29648 ай бұрын
अतिशय सुरेख विचार व योग्य मार्गदर्शन व आपल्या हक्कासाठी लढा दिलाच पाहिजे व मोदीने आम्हाला मदत केलीच पाहिजे
@shivnandanpardeshi3185 Жыл бұрын
जेष्ट नागरिकांना सुधारित पेन्शन मिळालीच पाहिजे। आमचा ताे हक्क आहे।
@prabhakarjagtap2605 Жыл бұрын
Jar penshan madhe vadh keli nahi tar tumch kay khar nahi
@harishchandrajadhav2610 Жыл бұрын
Vinnti aahe amchy sathi ha mudda pudhe return dhra
@dattataraychoudhari9889 Жыл бұрын
सुशीलजी खूप खूप आभार तुम्ही साठ वर्षे पूर्ण झाली अशा वयोवृद्ध व्यक्ती चे समक्षा करीत आहेत त्या बदल कोटी कोटी प्रणाम
@sopankhandge59 Жыл бұрын
सर आम्हा लोकांचे खुप आशिर्वाद ..जयसदगुरू
@shashikantdhale-pune4236 Жыл бұрын
सुशील, धन्यवाद तुला.. हा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल. चाळीस वर्षं नोकरी करून मी चौदाशे रुपये पेन्शन घेतो.. जेव्हा साधा सरकारी नोकर तीस चाळीस हजार पेन्शन घेतोय.. आम्हांला जास्त नकोय. साडेसात हजार आणि महागाई भत्त्याशी निगडित अशी पेन्शन मिळावी.. बाकी काही नको.
@padmapattihal1287 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुशीलजी ! आपल्या प्रयत्नांना यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, जेणेकरून आम्हां पेन्शनधारकांना न्याय मिळेल.
@sureshaswale2172 Жыл бұрын
Thank you so much Sushilji for raising the voice against Employees Pension Fund. Also important initiative taken by Cmdr. Raut towards this social cause of common people. We pray that God will surely give you success in this great cause. Hon'ble Prime Minister should take immediate initiative. We are ready to voluntarily devote our time for the country wherever we fit.
@rajeevpeshave4440 Жыл бұрын
श्री shushilji सर्व पैशन घरकर कडून मना पासून आभार आणि धन्यवाद खूपच संवेदनशील विषय घेल्याबद्ध्ल विशेष कौतुक.❤
@sampadawalavalkar6013 Жыл бұрын
योग्य मागणी... आपले काम झालेच पाहिजे 🤝
@prakashpatil-lt6vv Жыл бұрын
श्री सुशील जी व श्री राऊत सर आपले खुप खुप आभार. रिटायर्ड पेंशनरांना पेंशन वाढून मिळाली पाहिजे. व त्यांची ई पी एफ ओ कडे जमा पुंजी हयाती पश्चात परत मिळाली पाहिजे.
@-vishwanathivichar98596 ай бұрын
सुशीलजी अत्यंत जिव्हाळ्याचा विषयावरील सविस्तर माहिती मिळवून दिलीत आभारी आहे
@SampadaDesai-b1hСағат бұрын
धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏
@vitthalsanas9493 Жыл бұрын
सर्वजण सुखाय, सर्वजण हिताय. सुशिलजी आता योग्य विषय आहे. कंटाळलो त्या राजकारणाला तुमच्यातील स्वयंसेवक जागृत राहू द्या. सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले.
@nirmalapatil2382 Жыл бұрын
🙏🕉️🇮🇳🚩🪔🔔🌹Sushil Sir sincere request to you to help to pursue in this matter till end to appropriate authorities which is well explained in this discussion. Thanks to Commander Raut & team
@prakashpethe1793 Жыл бұрын
Epf me desh ka uchh shikshit karmchari warg hai aur inme sarkar ko palatne ki kshmta hai is bat ka sarkar dhyan rakhe satta milne ke pahile bade bade aashwasan dekar vo neta abhi na jane kaha gayab ho gaye
@prakashpethe1793 Жыл бұрын
Jitne epf membar honge uske panch guna voto ka nuksan sarkar ko hoga
@neelatadwalkar4388 Жыл бұрын
सर आपण हा विषय निवडला त्याबद्दल खूपच धन्यवाद🙏 लवकरच निर्णय लागून आम्हला वाढीव पेन्शन मिळो
@kishordahiwadkar6013 Жыл бұрын
सुशील जी खूप धन्यवाद तुमचे. तसेच राऊत सरांचे पण धन्यवाद. दुर्लक्षित खाजगी क्षेत्रातील निवृत्ती वेतन धारकांना दिलासा देणारं काम आपण हाती घेतले आहे तुम्हाला खास करुन राऊत सरांचे स्वामी आपल्या पाठीशी राहतील.आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. कारण हा राजकारणी मुद्दा व्हायला नको. स्वामी समर्थ त्यांना चांगली बुध्दी देवो.
@shrikantjoshi9429 Жыл бұрын
कार्यालयातील लांडग्या गिधाडांवर खळ्ळखटाक झाल्यास हा प्रश्न सुटेल.
@surekhamaid151 Жыл бұрын
सुशीलजी, आपण आमच्या सारख्या निवृतांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत प्रश्न हाताळत आहात. आमचा सर्वांचा आपणास कळकळीचा पाठिंबा कायम आहे व भविष्यातही राहील. सरकारने ह्या मॅटरमध्ये त्वरित लक्ष घालून आम्हास स्वाभिमानाने जगण्यास हातभार लावावा.. आपणास आमची कोणतीही मदत लागल्यास आवर्जून सांगणे...🙏🙏🙏🙏🙏
@madanmahajan8226 Жыл бұрын
साहेब... आमच्या पेंशनच्या रकमेत एक पंधरा किलो तेलाचा डबा पण मिळत नाही. त्यावर महागाई भत्ता न लागत असल्याने मरेपर्यंत ती तेव्हढीच राहते. इतरांच्या कैक पटीने वाढलेल्या असतात. ते पगारापेक्षा पेंशन जास्त मिळवितात. ही आमची क्रूर थट्टा आहे.
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
कारे देशील jatiwadyale मत
@gundharathane7383 Жыл бұрын
जागे व्हा व संघर्ष सुरू ठेऊन भाजपचे सरकार खाली खेचा मग ते सुतासारखे सरळ होतील
@sandeeppatil8773 Жыл бұрын
Khupach chhan ,,, great work sushil ji👌👌👌
@rajendragulhane1783 Жыл бұрын
सुशीलजी पेन्शन चे मुद्दयांवर तुम्ही V.D.O. केला याबद्दल तुमचे आभार धन्यवाद R R Gulhane
@vrushbhanathvardhmangumte8744 Жыл бұрын
It's very important subject for us. Very Very Thank you Sir.
@prakashkingaonkar870 Жыл бұрын
लोकांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळालेच पाहिजे. जेष्ठ नागरिकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी पेन्शन मंजूर झालं पाहिजे.
@padmakardabhadkar Жыл бұрын
धन्यवाद सुशीलजी!! आपण एका ज्वलंत प्रश्नावर वाचा फोडली आहेत! 👌👌👌
@dasharathsurve4201 Жыл бұрын
याना पेन्शन वाढ करता येत नसेल तर सर्व आमदार खसदार यांच्यासह सगळ्याचीच पेन्शन कँन्सल करावी ही नम्र विनंती
@suchitakulkarni1003 Жыл бұрын
Lavakar kara Epf 95 pantion. Maratala tekalo aata 1000 madhye kas bhagqnar. . Dhanyavad.🙏🙏
@prakashkamble5891 Жыл бұрын
म्हणून तर आमदार , खासदार या आंदोलनाला सपोर्ट करत नाहीत, सपोर्ट केला तर त्यांच्या पेन्शनवर गदा येईल .
@shrikrishnapujare9871 Жыл бұрын
बरोबर आहे मित्रा धन्यवाद.
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
कमांडर अशोक राऊताना पाहून खुप आनंद वाटला.खुप छान काम करीत आहेत.या प्रकारचं सामाजीक कार्य केले पाहिजे.केंद्रातील भाजप सरकार या लोकावर अन्याय करीत आहे.खरं तर मला सुध्दा वाटतं की सरकार अंडरइस्टीमेट करीत आहे त्याना धडा शिकवावा.
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
खूपच महत्त्वाचा विषय हाताळला आपण. धन्यवाद🎉
@subhashthakar5458 Жыл бұрын
खूप अप्रतिम विषय आपण हाती घेतला आहे त्याबद्दल खूप अभिनंदन केले पाहिजे खरं तर प्रत्येक पत्रकाराचे हे काम आहे समाजातल्या प्रत्येक Q%
@mangalakanade7092 Жыл бұрын
अत्यंत महत्वाची अशी ही ईपीएस 95 पेन्शनची समस्या आपण समजून घेत आहात खूप खूप धन्यवाद सुशील जी काशिनाथ कानडे वीजमंडळ पेन्शनर
@dasharathsurve4201 Жыл бұрын
केद्र सरकारला कधी जाग येईल आमदार व खासदार याची पगार वाढ किवा पेन्शन वाढ करायची असेल तेव्ह सर्वजण मिळून लगेच निर्णय घेतात परतू गोरगरीबाचा निर्णय घेण्याकरीता पाच ते दहा वर्ष लागतात गरीबाचा वाली या.जगात कोण नाही हे मात्र नक्की आहे
@raju061251 Жыл бұрын
धन्यवाद सुशीलजी! खूप महत्वाच्या विषयाला हात घातला आहे आपण! परत ह्या मागेही १९९५ मध्ये श्री शरद पवार साहेब व पी ए संगमा यांनीच ह्या योजनेत सुधारणा करु असे आश्वासन पुणे, चिंचवड पिंपरी निवडणूका असतांना दिले होते व आंदोलन न करण्यासाठी सर्व कामगार संघटनांना आवाहन केले होते. अर्थात आजतागायत यावर काहीही घडले नाही हे वेगळे सांगायची गरजच नाही. आपल्या व्हिडिओ प्रमाणे यात काही सुधारणा होईल अशी आशा निर्माण झाली आहे. धन्यवाद! सुरेश फडके खाजगी कंपनीतील एक निवृत्त कर्मचारी.
@kailashhardas4033 Жыл бұрын
सुशिलजी, खूप खूप धन्यवाद हा विषय सोशल प्लॅटफॉर्मवर आणल्याबद्दल. आता पर्यंत हा विषय कोणीही विचारात घेतला नाही. पुन्हा एकदा आभार
@vijaypednekar8883 Жыл бұрын
Great initiative....Kulkarni Sir & Sushilji
@hanamantmane9983 Жыл бұрын
Rautji you are doing excellent activity for eps95 pension for retired members.we did well.contribited money.Govt. promising but not implemented. We are not beggers,but we deserve, waiting for 7years. I don't understand where is problem.Govt.think on this issue boost our demand Genuine.Hoping for good decision, without delay.
@rajendragokhale1962 Жыл бұрын
Mr.Raut said is absolutely correct and his demand is most resonable.
@mukundudhalikar6385 Жыл бұрын
🙏🏽 Eps च्या सदस्याला भरपेट पेन्शन हवी आहे. हा जिव्हाळ्याचा विषय आपण घेतला ह्या बद्दल श्री. सुशीलजी आपले अभिनंदन.आपण मांडलेलेल्या विषयाची दखल घेतली जाते हा आमचा विश्वास आहे. धन्यवाद...
@deshmukhsagar2682 Жыл бұрын
Contributed pension ची मागणीय ही,सरकारी कर्मचाऱ्यांसारखी फुकाटची नाही त्यामुळ या लोकांना ती मीळायला हवी...
@parashrammagar5290 Жыл бұрын
रामकृष्ण हरी... मा. सुशिलजी व मा. राऊत साहेब यांना धन्यवाद.. साखर कारखाने, एसटी, औद्योगिक कारखाने मध्ये ७५ लाख कामगाराचे १०० लाख कोटी रुपये पीएफ चे सरकारने हडप केले आहे. आमदार खासदार याना कशाचे आधारावर एक ते दीड लाख पेन्शन मिळते.. १००००/- पेन्शन मिळावी.सरकारी लोकांना २५००० ते ९०००० पेन्शन मिळते.
@manoharbhovad Жыл бұрын
खूप महत्वाचा विषय मांडलात व छान विश्लेषण... 👍धन्यवाद...
@baburaotathe7032 Жыл бұрын
धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली हयासाठी आपण न्यायालयात दाद मागितली पाहीजे व चेना ऱ्या निवडनुकीत जो खासदार आपले म्हणने आयकीतील त्यांना च मनदान करावया ला पाहीजे
@rajawalkikar9709 Жыл бұрын
फारच चांगले विश्लेषण केले
@Niks2371 Жыл бұрын
Very good topic taken up by you Sushilji. Surprisingly i get 58 thousand every january from my superannuation fund from LIC , the principal amount is just less than 8 Lac. Strange to hear that folks get a lot less on their lifetime contribution of 20 L !
@smitasawant3037 Жыл бұрын
निर्लज्जपणे vaganyarya लोकांबद्दल काय बोलणार जे काम होणार नाही mhantat त्यांना विना ventan राबवून घ्या.
@rajendrajoshi5639 Жыл бұрын
Sir तुम्हाला 58000 annual pension ही वर्ष पूर्ण झाल्यावर मिळती का पुढच्या वर्षाची advance मिळते, (म्हंजे वर्षाच्या सुरुवातीलाच) ?? जर सुरुवातीला मिळत असेल तर खूप छान चांगलं आहे...
@vijaypatil7805 Жыл бұрын
ATM dahna Shiva party nahi
@shashankjagirdar5927 Жыл бұрын
सुनील जी आभार मी ६२ वर्षाचा आहे .प्रायव्हेट कंपनीतून रिटायर झालो आहे .आणि स्वतः HR Head म्हणून काम केले आहे .त्यामुळे या विषयाची सविस्तर माहिती आहे .गेल्या ४९ वर्षात सर्व कामगारांचे प्रश्न सोडवने हेच काम होते. मला स्वतःला जरी पेन्शन ची गरज नसली तरी.पेन्शन हा विषय घेतल्या साठी आपले मनःपूर्वक आभार.आपले राजकीय विश्लेणात्मक व्हिडिओ सुध्दा मिवानी आमचे मित्र आणि काही नातलग नेहमी पाहतो
@mahendrachavan19847 ай бұрын
अहो राऊत साहेब .... हिंमत असेल तर करोडपती राजकीय नेते लोकांची पेंशन पुर्ण पणे बंद करून दाखवा . त्यांच्या सवलती बंद करून दाखवा . कारण राजकारण हे नोकरी नसुन जनसेवा आहे .
@dattatrayaradhye5069 Жыл бұрын
देशभरातील सर्व ईपीएफ पेन्शन धारकांचा प्रश्न माध्यमातून मांडला. धन्यवाद. सर्व ज्येष्ठांचे आर्शिवाद आपल्याला निश्चितच मिळणार आहेत.
@manoharjoshi9877 Жыл бұрын
जागरूक पत्रकरा हा विषय घेतला तुला .......... सल्यूट
@megha12356 Жыл бұрын
Good one ! Thanks Sushiji!
@mahanandajoshi3609 Жыл бұрын
आज चाविषय अतिशय सुंदर आणि जिव्हाळ्याचा आहे.ज्येष्ठ नागरिकांचा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे.
@bhalchandramirashi4337 Жыл бұрын
धन्यवाद सुशीलजी आपण हा विषय घेतलात
@AshokAbajiDalvi9 сағат бұрын
खरंच च कुलकर्णी सर हा मुद्दा तुम्ही पण उचलून धरा कारण तुमची विचारसरणी व पर्सनलिटी खूप काही छान आहे.