जनता से अनुरोध करना चाहता हूं इंसान होने के नाते। इंसानियत दिखाये. 🙏
@balajibiradar6082 Жыл бұрын
Very nice sir
@rajendrawaghmode79704 күн бұрын
माझ्या बहिणीचे वय 66 पुर्ण आहे, लहान पणा पासुन schizophreniaव डिप्रेशन आहे बरेच काही दिवस गोळ्या बंद होत्या सध्या काही दिवस Lophez ,0.5 mg एक गोळी चालू होती नंतर Lonazep 0.5 एक गोळी चालू होती साधारण 15 दिवस काही वेळा हात कापणे कंपण थरथरणे दात खिळबसणे डोळेची बुबुळे एका बाजुला जाणे तोंड तुन फेस किं पाणी़ लाळ येते नविन औषधे उपयोगी होतील पेशंट सायकिक आहे खाणे मधे कोणते पदार्थ द्यावेत मांसाहारी मधे
@jagdishrathod86457 ай бұрын
एका व्यक्तिकडून दुसऱ्याला होऊ शकतो का
@umeshghaite19984 ай бұрын
संसर्ग जन्य आजार नाही आहे.
@SimranMore-qb7rh11 ай бұрын
Sir mi tumchi patients ahe very nice sir thank you
@umeshghaite19984 ай бұрын
तुमचे बंद झाले आहे का,
@sagarkini69476 ай бұрын
Very nice
@sunilgotad62724 ай бұрын
सर कुठे आहे हॉस्पिटल,आम्हाला उपचार घायचा आहे ,मुलगा आहे वय 17 वर्षे आकडी येते ,रत्नागिरी मध्ये राहतो
@chandrashekharshr4 ай бұрын
सर मागील 10वर्षां पासून tegretol cr 200गोळी खातोय तरी पण दर 2/3महिन्यात त्रास होतोय काय करावं जास्त करून झोपेत होत आहे please guide
@rakeshshinde23293 ай бұрын
सर मला वयाच्या 21 वर्षांपासून त्रास होतोय फिट चा गोळ्या काही विशिष्ट प्रकारच्या खाल्ल्या तरी 1) Eipilive 500 2) oxytol 450 3) frijiam 10 या गोळ्या चालू आहेत तरी फरक पडत नाही गोळ्या बंद केला तरी तीन-तीन चार-चार सेकंदाची फिट येत आहे