परम पुजनीय गीता योगीराज कृष्णदास महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत गीता ज्ञान किंवा गीता शास्र किंवा गीता रहस्य समजावून सांगितलं. अर्जुनाच्या मनात समोरच्या आप्त स्वकियांना बघुन निर्माण झालेली द्वंदावस्था घालवण्यासाठी त्याचे सारथ्य करणारे साक्षात महाप्रभु भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात आणि त्याला धर्म युद्धासाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न किती कुशलतेचा आहे. उत्तम रितीने यशस्वी जीवन जगण्याचं जगातील सर्वोत्तम व्यवस्था पन शास्र म्हणजे गीता ज्ञान आहे हे सर्वांपर्यंत पोहचवण्याच फार उत्तम प्रयत्न म्हणजे टाक टाईम मराठी होय. या परमेश्वशरी ज्ञानगंगा सर्वांना लाभो हीच प्रभु चरणी प्रार्थना. !! जय श्री कृष्ण!!
@the_manishpandey2415 күн бұрын
Hare Krishna 🙏
@PavanModak16 күн бұрын
Chan mahiti Dili
@atulborate807314 күн бұрын
Om namo bhagavate vasudevay
@jyotsnadass102116 күн бұрын
Bapre kiti sakhol abyas aahe yancha.Khoop chan mahiti milali tyanchyakadun.Tuzyamula he shaky zal Suvarna.Doghanchehi khoop manapasun Dhanyawad 🙏