Sawal Jawab Song | Chandramukhi | Marathi Song 2022 | Ajay - Atul | Amruta Khanvilkar, Prajakta Mali

  Рет қаралды 20,142,404

Everest Marathi

Everest Marathi

Күн бұрын

Presenting biggest Marathi song of this season "Sawal Jawab सवाल जवाब" from most awaited Marathi movie 2022 "Chandramukhi" sung by Madhura Datar, Priyanka Barve, Vishvajeet Borvankar and composed by Ajay - Atul. Starring Amruta Khanvilkar, Addinath M Kothare. Exclusively only on ‪@EverestMarathi‬
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestM...
Popular Marathi Videos
► Movie "Chandramukhi चंद्रमुखी" Videos | Marathi Movie 2022 - • Movie "Chandramukhi चं...
► Pawankhind | Superhit Marathi Movie 2022 - • Pawankhind | Superhit ...
► "Boyz 4" Videos | New Marathi Movies 2023 - • "Boyz 4" Videos | New ...
► सुभेदार | Subhedar Marathi Movie - • सुभेदार | Subhedar Mar...
► Top Trending Marathi Videos - • Top Trending Marathi V...
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
♪ Song Available on ♪
JioSaavn: bit.ly/3DrEug7
Gaana: bit.ly/3EpplfF
WYNK: bit.ly/3JLm1xc
Spotify: spoti.fi/3KnAK0P
Resso: m.resso.com/ZS...
Apple Music: apple.co/3F2JwAb
Amazon Music: amzn.to/3rY29A4
Set 'Sawal Jawab' song as your Mobile Callertune (India Only)
Airtel Subscribers Dial 5432118296526
Vodafone Users Dial 53713229497
Idea Users Dial 5678913229497
BSNL (South / East) Users sms BT 13229497 To 56700
Movie Credits:
Directed By Prasad Oak
Produced by: Planet Marathi, Golden Ratio Films
Producer: Akshay Bardapurkar, Abhayanand Singh, Piiyush Singh, Saurabh Gupta
Co-Produced by Flying Dragon Entertainment, Lightwithin Entertainment, Yaelstar Films
Starring: Amruta Khanvilkar, Addinath M Kothare, Mrunmayee Deshpande, Mohan Agashe, Rajendra Shisatkar, Samir Choughule
Presenter: Creative Viibe Productions, Santosh Kher, Tejaswini Pandit
Screenplay & Dialogues : Chinmay Deepak Mandlekar
DOP: Sanjay Memane
Choreographer: Dipali Vichare
Credits:
Music Composed, Arranged, Conducted & Produced by Ajay-Atul
Lyrics: Guru Thakur
Singers: Madhura Datar, Priyanka Barve, Vishvajeet Borvankar
Recorded & Mixed by Vijay Dayal @ YRF studios
Assistant Sound Engineer : Chinmay Mestry
Mastered by Gethin John at Hafod Mastering (Wales)
Dholki - Krishna Musale, SatyajeetJamsandekar
Percussion - Prarap Rath, Ajay Gogavale
Halgi - Akshay Avahale
Harmoniyam - Aaditya Oak, Amit Padhye
Chorus - Aarohi Mhatre, Rucha Soman, Aditi Kulkarni, Manasi Paranjpe, Deepanshi Nagar, Sonal Naik
Music Label: Everest Entertainment
Lyrics
सवाल- 1 ( आईचा )
नर नारीचे मिलन घडता
जीव नवा ये जन्माला
तिन्हीत्रिकाळी सत्य असेहे
ठाऊक अवघ्या जगताला ||
अगं सांग तु ऐशा मिलनाविना
जन्म कुणाचा झाला गं
अन कुणा नारीनं कसा अन कधी
चमत्कार हा केला गं ||
जवाब -1 ( लेकीचा )
अहो नसे नारी ती ऐरी गैरी
आदीशक्ती ह्या जगती गं
सांब शिवाची अर्धांगी तीज
माय पार्वती म्हणती गं ||
अहो अंग मलातून बालक रचिला
चमत्कार तो गणपती
अन त्याच गणाची आज थोरवी
कार्यारंभी गाती गं ||
सवाल -2 ( लेकीचा )
सदैव असते सख्या संग जरी
बिलगून त्याला राही गं
अंधाराचं बोट धरूनी
कुणा भेटण्या जाई गं ||
देती दुनिया तरी दाखला
या दोघांच्या पिर्तीचा
अंधाराचं गुपित सांग तू
सवाल करते नीतीचा ||
जवाब -2 ( आईचा )
सोबत असते तरी न दिसते
गोष्ट ही न्याऱ्या ढंगाची
अंघारी त्या विरुन जाते
सखी सावळ्या रंगाची ||
युगायुगांचे सत्य असे, ही
सखी सख्या विन नसते गं
शरीर म्हणजे सखा तयाची
सखी सावली असते गं ||
सवाल ( वडिलांचा ) & ( आईचा )
अग आभाळाहून विशाल भारी
कधी लोण्याहुन मउसुत गं
फिक्की पडती चंदनकाडी
झिजनं‌ त्याचं अद्भुत गं ||
डोईवरली होई सावली
कधी पाठीचा ताठ कना
कधी प्रसंगी तांडव करुनी
होई भोळा सांब पुना ||
देवदानवांनाही होता
प्रत्येकाला असतो गं
नकोस शोधू पुराण पोथ्या
घराघरातून दिसतो गं ||
जवाब ( लेकीचा )
किती वर्णू गं महिमा त्याचा
त्याच्या पायी घडले गं
हरवून जाता त्याची सावली
जगी एकटी पडले गं ||
लयमोलाचा ऐवज असतो
पुन्हा कधी ना मिळतो गं
उमगायाला सोपी आई
बाप कुणा ना कळतो गं ||
जन्म घेई जे त्या साऱ्यावर
त्त्याच्या गुनांची छाप दिसे
सवाल होता फक्कड ज्याचा
जवाब केवळ बाप असे ||
Enjoy & Stay connected with us!
KZbin: bit.ly/EverestM...
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#MarathiSong2022 #AjayAtul #Chandramukhi

Пікірлер: 3 400
@EverestMarathi
@EverestMarathi 2 жыл бұрын
Watch song "बाई गं Bai Ga" from movie "Chandramukhi". Music by Ajay-Atul. kzbin.info/www/bejne/kGavfmuwa7pjepo
@tomgamer993
@tomgamer993 2 жыл бұрын
L
@sangitabhujbal4379
@sangitabhujbal4379 2 жыл бұрын
धन्यवाद🙏🌹😇😍❤️
@अचितवाघमारे
@अचितवाघमारे 2 жыл бұрын
@Anway Patil of p
@rohinipanchal6572
@rohinipanchal6572 2 жыл бұрын
Singers ch name mention Kara na plz
@rohanthorat6702
@rohanthorat6702 2 жыл бұрын
🌉
@amoldange5125
@amoldange5125 Жыл бұрын
लयमोलाचा ऐवज असतो पुन्हा कधी ना मिळतो गं उमगायाला सोपी आई बाप कुणा ना कळतो गं || जन्म घेई जे त्या साऱ्यावर त्त्याच्या गुनांची छाप दिसे सवाल होता फक्कड ज्याचा जवाब केवळ बाप असे || जबर्दस्त❤❤❤❤
@AjaySasane-mw8po
@AjaySasane-mw8po 11 ай бұрын
एकच नंबर
@tejasvichavan8239
@tejasvichavan8239 9 ай бұрын
Very nice
@gajananpote5286
@gajananpote5286 7 ай бұрын
🎉🎉🎉
@deepakpathak7035
@deepakpathak7035 6 ай бұрын
Dolyat pani aanare words.. ❤
@ShivajiraoShinde-s2k
@ShivajiraoShinde-s2k 4 ай бұрын
@sachinjamdar3923
@sachinjamdar3923 2 жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पुन्हा सुरू झाला आहे आज जुन्या चित्रपटाची आठवण झाली आज पुन्हा सवाल जवाब पाहून जयश्री गडकर यांची आठवण आली ❤️ प्रसाद ओकसाहेब खूप खूप धन्यवाद एवढा सुंदर चित्रपट आपल्याला देत आहे🙏
@dvmete112
@dvmete112 2 жыл бұрын
हो ना खरंच जयश्री गडकर आणि लीला गांधी ची आठवण आली आज
@yogitamanohar4291
@yogitamanohar4291 2 жыл бұрын
Saval javab lay bhari.
@deepakbhagadkar2748
@deepakbhagadkar2748 2 жыл бұрын
यांचे खरे श्रेय अजय अतुल या जोडीला जाईल
@sachinjamdar3923
@sachinjamdar3923 2 жыл бұрын
@@deepakbhagadkar2748 हो अजय अतुल म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा श्वास आहे त्यांच्या शिवाय हे सगळ अपूर्ण आहे
@sankeshsatye5233
@sankeshsatye5233 2 жыл бұрын
खरच भावा
@vishvadeshmukh11
@vishvadeshmukh11 7 ай бұрын
5:09 बापाच वर्णन एवढ्या सुंदर शब्दात ऐकून डोळ्यात पाणी आलं❤️. आई-बाप जपा, एकदा वेळ गिली की पुन्हा टाहो फुडून उपयोग नाही🙏🏻♥️.
@jadhavpriyanka5310
@jadhavpriyanka5310 2 жыл бұрын
प्रसाद ओक यांचे खूप खूप आभार.... कलाकारांची उत्तम निवड करून त्यांना त्यांच्या परीची कामे देऊन मराठी सिनेसृष्टीत असा हा दर्जेदार हा चित्रपट घडवला. अभ्यासू अभिनेत्याने आणि दिग्दर्शकाने केलेल्या अभ्यासाचा हा निकाल.... धन्यवाद.
@vitthalsabale5617
@vitthalsabale5617 2 жыл бұрын
वा !! गुरू ठाकूर, अजय अतुल, प्राजक्ता, अमृता, आणि शेवटी प्रसाद ओक. अप्रतिम कलाकृती निर्माण केली आपण.
@pandurangjadhavpatil7776
@pandurangjadhavpatil7776 Жыл бұрын
अंगावर काटा आला खरच याला म्हणतात मराठी संस्कृति।। आताच्या लावण्या म्हणजे यमाश्या करून ठेवलाय।। नमन या लावणीला
@shabdalu
@shabdalu 2 жыл бұрын
शेवटच्या ओळी काळजाला भिडतात अगदी.... प्राजक्ताचा attitude आणि अमृताची तळमळ केवळ सुंदर सादरीकरण 👏👏👏👏
@amrutakhanvilkar8064
@amrutakhanvilkar8064 2 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@samadhanmane1511
@samadhanmane1511 2 жыл бұрын
@@amrutakhanvilkar8064 माय मराठी संकृतीला नवसंजीवनी दिल्याबद्दल धन्यवाद
@shobhakulkarni3224
@shobhakulkarni3224 2 жыл бұрын
@@amrutakhanvilkar8064 एकच नंबर 🔥🔥🔥
@anmith8978
@anmith8978 2 жыл бұрын
Heart touching hota last part... Khara aamhi sagle khup lucky aahot jyancha dokyawar bapacha haat asto... Kasli hi kontya hi goshtichi kalji nasate... Karan baap mhanto mi aahe na, to ho pudha...💓💓💓💓
@amittubachi1621
@amittubachi1621 2 жыл бұрын
Ho kharch kaljat bhidly o love you Aappa....
@purushottamsolage602
@purushottamsolage602 2 жыл бұрын
अगदी मनापासून वाट बघतोय सिनेमाची, अवर्णनीय...!!! अंगावर काटा आला, डोळ्यात पाणी आल, आई आणि वडिलांचा सवाल जवाब ऐकून...!!! एकच नंबर, दर्जा, नादखुळा...!!!
@jaykhade4346
@jaykhade4346 2 жыл бұрын
खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टीच नाही तर, मराठी लोकसंस्कृतीचाच सुवर्णकाळ पुन्हा अवतरला असं नक्की वाटतय. गुरू ठाकूर आणि अजय-अतुल हे वेगळं रसायन आहे.....सलाम आपल्या कार्याला🙏
@lakshkshatriya5004
@lakshkshatriya5004 2 жыл бұрын
आजच्या काळात मराठी फिल्म इंडस्ट्री ला लाभलेला एक legend म्हणजे "गुरू ठाकूर" 👏🙌
@mayurdaphal2725
@mayurdaphal2725 2 жыл бұрын
अगदी खरंय
@reenapaste25192
@reenapaste25192 2 жыл бұрын
100% खरंय...👍
@prathameshkadam5417
@prathameshkadam5417 2 жыл бұрын
अगदी बरोबर 🙌✨
@manishaghode5457
@manishaghode5457 2 жыл бұрын
हो अगदी बरोबर
@harshadKamble45
@harshadKamble45 2 жыл бұрын
+1 dada
@sunilbharitkar5312
@sunilbharitkar5312 2 жыл бұрын
लावणी + सवाल जबाब + गुरु ठाकूर + अजय अतुल = उत्कृष्ट कलाकृती
@jayshreelokhande9528
@jayshreelokhande9528 2 жыл бұрын
अमृता ची नृत्य अदा सांगायची राहिली याच्या जोडीला
@akshaymohite5183
@akshaymohite5183 2 жыл бұрын
श्रेया घोषाल च आवाज.
@noveltybhamare6533
@noveltybhamare6533 2 жыл бұрын
Great👍😊
@umamangalwedhe6442
@umamangalwedhe6442 2 жыл бұрын
@@jayshreelokhande9528 k jo
@DSN007
@DSN007 2 жыл бұрын
So such performances r done only by females, what about males?
@anildange5208
@anildange5208 2 жыл бұрын
मराठी इंडस्ट्रीने पुन्हा एकदा कात टाकल्यासारखे वाटतेय,,,आणि महाराष्ट्रीयन लावणी जिवंत ठेवल्याबद्दल प्रसाद ओक साहेबांचे खूप खूप आभार,,,, नसता मला तर घोरच पडला होता की आपली संस्कृती बुडते की काय,,, पण प्रसाद दा आणि या चित्रपटासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा खुप खुप आभार
@pradipgupte5059
@pradipgupte5059 2 жыл бұрын
जुन्या मराठी संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा सिने सृष्टी गोल आहे आनंदमय स्वागत
@digamberkharat3382
@digamberkharat3382 2 жыл бұрын
बापाविषयी लेकीच्या भावना उत्तम सादर केल्यात..अमृता आणि प्राजक्ता खूप सुरेख परफॉर्मन्स... hats off टीम चंद्रमुखी..❤️
@swatichavan7982
@swatichavan7982 2 жыл бұрын
अगदी डोळ्यामध्ये पाणी आले
@poojamhatre5748
@poojamhatre5748 2 жыл бұрын
@@swatichavan7982 l
@pallavidarde9970
@pallavidarde9970 2 жыл бұрын
@@poojamhatre5748 yes parajkta i👌
@praveenkeche3445
@praveenkeche3445 2 жыл бұрын
@@swatichavan7982 bb
@praveenkeche3445
@praveenkeche3445 2 жыл бұрын
Ol
@नीलकंठकरडे
@नीलकंठकरडे 2 жыл бұрын
बऱ्याच वर्षानंतर सवाल जवाब ची लावणी ऐकून आत्मिक आनंद झाला ह्या कर्न कर्कश गाण्यांच्या बाजरात अशी लावणी ऐकण्यास मिळणे म्हणजे पर्वणी च म्हणावी धन्यवाद ! चंद्रमुखी टीम
@dipaligolhar1878
@dipaligolhar1878 2 жыл бұрын
अप्रतिम कलाकृती...शेवटी डोळ्याला पाणी आले....खूप छान आज पुन्हा जुन्या मराठी सिनेसृष्टीत परतल्या सारखे वाटले... ❤️
@AsaramPabale
@AsaramPabale Жыл бұрын
😅😅
@sanjaysalunke2516
@sanjaysalunke2516 2 жыл бұрын
खरंच खूप अर्थपूर्ण असतात हे सवाल जवाब. जुन्या शाहिरानी खूपच छान कवण करून जुन्या मराठी चित्रपटा मधून आपल्या ला लावण्या चा नजराणा भेट केला आहे. तसेच आत्ताच्या अभिनेत्रींनी ही ही परंपरा अशीच जोपासली पाहिजे.
@santoshchamkure4582
@santoshchamkure4582 Жыл бұрын
शब्द मृत नसतात त्या शब्दातल्या भावना जिवंत ठेवल्यात अजय अतुल या जोडीने.... मराठी भाषा संस्कृति, साहित्य कात टाकतेय.... आनंद आहे.
@adeshtambe4874
@adeshtambe4874 2 жыл бұрын
अमृताने पित्याविषयीच्या सवालाचं जे उत्तर दिले ते फारच हृदयस्पर्शी आहे.... दुनियेतल्या प्रत्येक बापाच्या डोळ्यातून अश्रू गळतीलच.... अप्रतिम सादरीकरण....
@kshitijagaikwad9579
@kshitijagaikwad9579 2 жыл бұрын
Pratek baapa sobat pratek mulichya dolyat sudhha pani aale... Awesome creation..
@rahulkulkarni9243
@rahulkulkarni9243 2 жыл бұрын
कुठल्या शब्दात प्रशंसा करु ? चंद्रमुखी अमृता म्हणजे अमृताचा प्रसन्न शिडकावा
@rajashrikulkarni6494
@rajashrikulkarni6494 2 жыл бұрын
अप्रतीम सवाल जवाब खुप वर्षानी पहावयास मिळाला
@nileshb354
@nileshb354 2 жыл бұрын
अगदी बरोबर! अश्रू आलेच ! अमृताच्या अभिनयाची कमाल ! अत्यंत संवेदनशील भाव व्यक्त केले आहेत तिने
@divyashete8278
@divyashete8278 2 жыл бұрын
आणि प्रत्येक मुलीच्या सुद्धा डोळ्यातले पाणी थांबेना से झाले. उत्कृष्ट कला प्रदर्शनाचा एक नमुना आहे हा. हे माझ्या वडिलांना ही पाठवले. हे नेहमीच्या आयुष्यात बोलू शकत नाही ते अश्या प्रकारे केले.
@dipalimane2470
@dipalimane2470 2 жыл бұрын
खूप सुंदर अभिनय केला आहे अमृता खानविलकर यांनी त्यांच्यासाठी चंद्रमुखी पाहण्यासाठी खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहे अमृता मी तुझी खूप मोठी फॅन आहे
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 жыл бұрын
प्राजक्ता माळी n अमृता खानविलकर दोघी खूपच सुरेख n डान्स n sawal jawab अप्रतीम 💓 touching performance Salam proud of both
@mr.shashichavre5897
@mr.shashichavre5897 2 жыл бұрын
मराठी लावणीच, खरंच सुवर्ण युग पहायला मिळते ,ते म्हणजे , गुरू ठाकूर आणि अजय-अतुल यांच्या मुळे.🥰
@avinashmandvekar9613
@avinashmandvekar9613 2 жыл бұрын
Borobar aaha
@MaharajanchaMaawla
@MaharajanchaMaawla 2 жыл бұрын
ही आहे आमच्या महाराष्ट्राची वैभवशाली लोककला! आहे का तोड जगात! 🚩🔥 गुरू ठाकूर 🙏🙌
@devvishwakarma3305
@devvishwakarma3305 2 жыл бұрын
❤️🙏🇮🇳
@amitwasake2606
@amitwasake2606 2 жыл бұрын
@@devashish4993 aho Tod mtale ahe tond nvhe
@devashish4993
@devashish4993 2 жыл бұрын
@@amitwasake2606 ok
@vishnusasane6434
@vishnusasane6434 2 жыл бұрын
पुन्हा मराठी सिनेमे ला दिवस येणार
@ronakmahesh8435
@ronakmahesh8435 2 жыл бұрын
6
@parimalpatil1212
@parimalpatil1212 4 ай бұрын
प्राजक्ता माळी हिला सरस्वती चां फार मोठ वरदान आहे
@nikitagaikwad2264
@nikitagaikwad2264 2 жыл бұрын
ईश्वराने गुरू ठाकूर यांना काय शब्द सुचवले............ शेवटची ओळ अप्रतिम. 🙏🙏🙏 खुप सुंदर अनेक वर्षानंतर जुगलबंदी सवाल जवाब.दोघी कोणी कोणालाही कमी नाही. 1.नं. जयश्री गडकर जी यांची आठवण कायमस्वरूपी लक्षात आहे....
@mynameisntleo
@mynameisntleo 2 жыл бұрын
I can't understand the language, but this seems like opera, just not in Latin or Italian. But the singing is very hypnotic. I wish I could understand the lyrics to enjoy it more. I know there is a story playing out, and the choreography is very well done. I'll see if there are subtitles to help understand the act. Incredible performance.
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 жыл бұрын
CHUTYA ISHWARACHE SHABDA NAHIT.....GURU THAKUR CHE HE SARV SHABDA AAHET.......GURU THAKUR JINDABAD....AJAY ATUL JINDABAD.....
@SonalShindePatil
@SonalShindePatil 2 жыл бұрын
महाराष्ट्राची परंपरा आणि लोकनृत्य म्हणून ओळखली जाणारी लावणी किती सुंदर आहे आणि त्यात सवाल जवाब सारखा प्रकार अगदी वाखाणण्याजोगा आहे हे ही लावणी पाहून समजलं.पूर्वी ही लावणी तमाशाच्या फडात दिसायची आजही दिसते पण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते.चंद्रमुखी ची कथा काहीही असो पण या चित्रपटामुळे आपली महाराष्ट्रीयन कला संस्कृती पुन्हा नव्यानं दिसून आली या सवाल जवाबाच्या प्रकारास आधुनिक स्वरूपही देता येऊ शकते,त्यामुळं संस्कृतीही जपली जाईल आणि तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल,नाहीतर आजकाल सवाल जवाब फक्त कलगीतुरा कार्यक्रमातच दिसतो.
@swatigangurde8489
@swatigangurde8489 2 жыл бұрын
1 no प्रसाद दा मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ परत जिवंत केला तुम्ही सवाल जवाब आता परत ऐकायला भेटणारच नाही अस वाटत होत पण तुम्ही आपली लोक कला परत लोकांसमोर आणली मनाचा मुजरा प्रसाद दादा
@rutujachaudhary6151
@rutujachaudhary6151 2 жыл бұрын
शेवटी डोळ्यांतले अश्रू अनावर झाले! अप्रतिम अभिनय, मनाला भेदून जाणारे शब्द आणि एक अतिशय सुंदर प्रस्तुती 🤍
@tanumore2695
@tanumore2695 2 жыл бұрын
खरंच पुन्हा मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ बघण्याची संधी आजच्या पिढी ला मिळाली प्रसाद ओक, गुरु ठाकूर आणि अजय अतुल या सर्व टीम च मना पासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@smitavishnusorate1012
@smitavishnusorate1012 2 жыл бұрын
लावणीचे पर्व हे असेच अखंड चालू राहू देत ज्यामध्ये जीवनाचे मर्म उलगडत जाते, सुंदर सादरीकरण! खरोखर एकेकाळच्या 30-35 varshapurvichya लावण्या आणि त्यातील सुंदरता अनुभवली
@rutikaalokhande3997
@rutikaalokhande3997 2 жыл бұрын
शेवटच्या क्षणी अगदी अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणले या सवाल जवाबाने.... Full respect to all the team for giving such masterpiece to the world....
@ajaypraj
@ajaypraj 2 жыл бұрын
Kharach sundar lawani. Shewtacha jawab 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@cryptoworld7206
@cryptoworld7206 2 жыл бұрын
खरंच पाणी आणले..
@priyankabodke581
@priyankabodke581 2 жыл бұрын
Ekdam saras
@rohinil6579
@rohinil6579 2 жыл бұрын
Ho
@scgpune.sahyadricricketgur4219
@scgpune.sahyadricricketgur4219 2 жыл бұрын
बरोबर ...खरंच डोळ्यात पाणी आलं...🎶🎶🎶🌹
@learnwithvijay8758
@learnwithvijay8758 2 жыл бұрын
सुरुवातीला दोन चंद्रमुखी दिसल्या प्राजक्ता आणि अमृता 👌शेवटचा जवाब ऐकून डोळ्यात पाणी आले 😢 अप्रतिम कलाकृती ❤️
@amrutakhanvilkar8064
@amrutakhanvilkar8064 2 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 жыл бұрын
@@amrutakhanvilkar8064 fake account 😂
@apurvaw3098
@apurvaw3098 2 жыл бұрын
खरंच !
@jyoti..g..77
@jyoti..g..77 2 жыл бұрын
शेवटचा जवाब 👌👌👌miss u baba... 😭
@aniketjadhav580
@aniketjadhav580 2 жыл бұрын
माझ्यापण
@eknathdalvi6728
@eknathdalvi6728 2 жыл бұрын
केवळ अप्रतीम कलाकृती हीच तर आपल्या मराठीची दैवी देणगी आहे, लेखन, दिग्दर्शन, कलाकार, गायक, संगीतकार सर्वांचेच मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
@KamathVaishali
@KamathVaishali 2 жыл бұрын
जयश्री गडकर, मधू कांबीकर आदींच्या तमाशापटांमध्ये सवाल जवाब हा माझा सगळ्यात आवडता भाग असायचा. 🤩
@vishalnevse
@vishalnevse 2 жыл бұрын
शेवट अगदी "बापच" 👌🙏 पूर्वीसारखी अप्रतिम शब्दरचना असलेली गाणी आताच्या काळात घडतील की नाही याबाबत शंका होती परंतु गुरू दा च्या लेखणीतून मराठी गाण्यांचा सुवर्णकाळ लिहिला जाईल इतका विश्वास आता निर्माण झालाय आणि ह्या सुवर्णकाळाचे आम्ही साक्षीदार आहोत ह्याचा अभिमान सदैव राहील... सर्व सहभागी कलाकार, संगीतकार (अजय अतुल सर 👌) यांचे अभिनंदन आणि आभार 🙏
@ajayvetal1830
@ajayvetal1830 10 ай бұрын
काय शेवटचे शब्द आहेत, बाप कुणाला कळतो गं....ज्याला आपल्या वडिलांची किंमत कळाली खरंच डोळे भरून आले....😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
@ashaysant
@ashaysant 2 жыл бұрын
बापरे किती वर्षांनी हा प्रश्नोत्तराचा खेळ रंगला अप्रतिम... Nostalgia...
@nitinkshirsagar593
@nitinkshirsagar593 2 жыл бұрын
मराठी सिनेमाला आलेले सोनेरी सुवर्ण दिवस खूप खूप अभिनंदन संपूर्ण चंद्रमुखी सिनेमा टीम ........
@learningcroc5895
@learningcroc5895 2 жыл бұрын
I am a Tamilian. I don't understand even a Single word in Marathi. But this song, dance, music, expressions convey so much deep meanings and so I am able to understand how this song started like question and answer competition and slowly brought in the memory of a lost father. Hats off to the team and the wonderful performance by Amruta Khanvilkar. No words to express the beauty of those traditional costumes. I will eagerly search for the Hindi version or With English subtitle for this movie 👌
@rpaapahihi
@rpaapahihi 2 жыл бұрын
This is kind similar to rap battle But here one party ask question (sawal) And other party has to answer his question that called (jawab) in form of musical . Sometime questions ask from Hindu mythology or daily life.
@Aish5641
@Aish5641 2 жыл бұрын
Yeahh.....❤️❤️❤️😌
@srushtipatil459
@srushtipatil459 2 жыл бұрын
@@rpaapahihi yes
@anupam4338
@anupam4338 2 жыл бұрын
I am from BIHAR and here for this masterpiece Our India is connecting through their culture Jai Shree Ram 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@princemaharaja398
@princemaharaja398 Жыл бұрын
If you found Hindi version then send me pls
@jotsnalokhande7884
@jotsnalokhande7884 2 жыл бұрын
कंठ दाटून आला अन् अश्रू खळाळले... काळजाचा ठाव घेणारी अलौकिक कलाकृती... 🙏🙏
@jitendrapatil5412
@jitendrapatil5412 2 жыл бұрын
Bap bap asto ..
@yashpatil6571
@yashpatil6571 2 жыл бұрын
सवाल जवाब बघून खूप छान वाटले...अद्भुत...अप्रतिम...अती सुंदर
@sangeetabhagat2870
@sangeetabhagat2870 2 жыл бұрын
सवाल जवाब 1 number
@mjmali369
@mjmali369 2 жыл бұрын
काय लिखाण आहे ,अप्रतिम. कितीही हिन्दी गाणे एकले तरी, डोळ्यात पाणी आणि कंठ दाटून आणायचं सामर्थ्य फक्त माय मराठीतच आहे. 😓🙏
@bhaskarpaulpatil132
@bhaskarpaulpatil132 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं शेवटच्या क्षणी खुप दिवसांनी अस गाणं ऐकलं मन भरून आलं
@bhaskarpaulpatil132
@bhaskarpaulpatil132 2 жыл бұрын
सर्वांना खुप धन्यवाद🙏
@rohinijadhav28
@rohinijadhav28 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणल शेवटच्या सवाला ने ! वाह काय लिखाण आहे काय सादरीकरन आहे.. अतिशय सुंदर, अप्रतिम, अनन्यसाधारण!!
@UNLIMITED_KIRTAN_MARATHI
@UNLIMITED_KIRTAN_MARATHI 2 жыл бұрын
Hi
@pappukarande1574
@pappukarande1574 2 жыл бұрын
एकदम बरोबर आपण नेहमी आईचं कौतुक करतो पण बापाचं कधी कधी
@atharvabhosale3529
@atharvabhosale3529 2 жыл бұрын
अप्रतिम
@priyankagaikwad5344
@priyankagaikwad5344 2 жыл бұрын
All lyrics is mind-blowing.. 👌
@anilkumarvlogs8807
@anilkumarvlogs8807 2 жыл бұрын
In India only one and only one Film industry that is Marathi industry for saving indian culture, traditional recreation.. we rally love Marathians❤️ like Marathi lovers.. I am kannadiga but love Marathi film industry...
@GopalaCharlewar
@GopalaCharlewar Жыл бұрын
❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@xcyberscar4992
@xcyberscar4992 10 ай бұрын
This is not whole india's culture It's marathi culture and sawal jawab is part of lavni
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
किती अंगभरून कपडे,किती छान नाच 😍😍एक नंबर प्रसाद दा त्या उगड्या नागड्या बॉलिवूड गाण्यापेक्षा
@Bluejay-90
@Bluejay-90 2 жыл бұрын
Tya actor ahet ...roz paithani ghalun थोडी firtil
@Bluejay-90
@Bluejay-90 2 жыл бұрын
Yanche photoshot bag ..
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
@@Bluejay-90 मी गाण्याच कौतुक केलं त्या त्यांच्या personal life मध्ये कश्या फिरतील आपल्या ला काय??
@sumitthorat4825
@sumitthorat4825 2 жыл бұрын
@@Bluejay-90 jari actor असल्या मनून काय पण ड्रेस घालणार की काय....किती तरी actress houn gelya n ata ahet suddha....but fame sathi as krn कितपत योग्य आहे ?
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 жыл бұрын
@@sumitthorat4825 खरं सांगायचं तर पुरुषांना ही धोतर घालण्याविषयी सांगितले पाहिजे. म्हणजे चांगले . मग समता.असेल. धोतर ही comfortable असते. मग आपले म्हणणे योग्य असेल.
@sarikapatil3600
@sarikapatil3600 2 жыл бұрын
शेवटच्या सवालाच्या जवाबाने अक्षरशः डोळयात पाणी आणलं जे एका पित्याविषयी होत😘 धन्यवाद 🙏पुन्हा जुन्या चित्रपटांचा काळ आठवला 🙏
@meghanafulsunder7131
@meghanafulsunder7131 2 жыл бұрын
Agadi Khar
@umeshsamant1976
@umeshsamant1976 Жыл бұрын
अप्रतिम अगदी जुन्या जमान्यात गेल्या सारखे वाटले
@allinone518
@allinone518 2 жыл бұрын
मराठीतील एवढा सुंदर कलाप्रकार पुन्हा जिवंत केल्याबद्दल संपुर्ण चमुचे खूप खूप अभिनंदन👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@Sagarpatil-sc6ou
@Sagarpatil-sc6ou 2 жыл бұрын
Khoop chan , apratim, LA.jawab , fantastik, gorjious,
@devramghige1480
@devramghige1480 2 жыл бұрын
खरंच डोळे ओलावले, मन सुन्न झाले.... काय तो सवाल जवाब.. वडिलांचे संस्कार हे मुलांच्या वर्तनातून दिसतात... खुप सुंदर... आपण सहज - सहज " बाप "असा शब्द उच्चारतो.. पण खरच किती आणि कुणा- कुणाला तो कळला....?????? संगीत अप्रतिम,कथा अप्रतिम, आदाकरी अप्रतिम... 🙏🙏🙏 Deva ( the cool )
@priyanka.s8905
@priyanka.s8905 2 жыл бұрын
अमृता च्या अभिनयाला तोड नाही. ❤️👌🏻
@vr_vlogs5
@vr_vlogs5 2 жыл бұрын
प्राजक्ता आणि अमृता ने धमाल प्रस्तुती केली आहे. अप्रतिम ✨👌🙌
@ankitabhojane2715
@ankitabhojane2715 2 жыл бұрын
शेवटचा सवाल जवाब ऐकून मनाला भिडले आणि चटकन डोळ्यातून पाणी आले.... अप्रतिम......
@AkashAthavale
@AkashAthavale 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@shivajishirke4302
@shivajishirke4302 2 жыл бұрын
आज हा साज पाहिला मन तृप्त झाले आणि पुन्हा एकदा,,,,, केला ईशारा जाता जाता,,,,, या मराठी चित्रपटाची आणि त्यातील कवणांची आठवण झाली,,,,,, अजय, अतुल तुम्हा दोघांना हा मानवाचा मुजरा
@sunsush4507
@sunsush4507 2 жыл бұрын
शेवटचा सवाल जवाब प्रत्येकाच्या आयुष्यातलं सत्य आहे. अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आले. खरंच आहे ज्याला बाप कळला तोच खरा माणूस...😢 Miss you Pappa so much
@rajukurhade2553
@rajukurhade2553 2 жыл бұрын
एक नंबर प्रसाद दादा
@bhakti8306
@bhakti8306 2 жыл бұрын
वाह काय फक्कड जमला आहे सवाल जवाब...शेवटची २ मिनट खरचं डोळ्यात पाणी आणतात... आजच्या आमच्या पिढीला तामशा लावणी सवाल जवाब हे काय असतं हे ह्या चित्रपट मुळे कळेल... Cudos to all members who worked for this song... And seriously Thank You so much Prasad oak for doing this masterpiece 💖 waiting for movie
@Saiaherpatil143
@Saiaherpatil143 2 жыл бұрын
अरे बाप रे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मी अजून चित्रपट बघितलेला नाही आहे पण हे गाणं बघून एकूण मन तृप्त झाले आपली मराठी सिनेमा सृष्टी जगावर राज्य करू शकते मराठी भाषा संस्कृती पुढे कोणीच टिकू शकत नाही हे आम्ही गर्वाने सांगू शकतो
@anandmukadam4322
@anandmukadam4322 2 жыл бұрын
मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ परत येतोय. दर महिन्यात २-३ उत्तम दर्जाचे चित्रपट येऊ लागलेत. मी अशी प्रार्थना करतो की ऐतिहासिक चित्रपटांना जसा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो व उत्तम कमाई होते. तशी इतर प्रकारच्या उत्तम चित्रपटांची सुद्धा होऊ दे. जसा की हा चित्रपट. असे जर झाले तरच मराठी चित्रपट सृष्टी मोठी होईल व कमाईच्या बाबतीत सुद्धा देशभरात नाव करेल.
@sakshamevents4623
@sakshamevents4623 2 жыл бұрын
सवाल जवाब मध्ये जी काही ढोलकी जबरदस्त वाजतेय कि एकदम कडकच त्यात अमृता आणि प्राजक्ता च्या अदा जबरदस्त आणि अजय अतुल यांचे संगीत एक नंबर ❤️❤️
@gauravdalvi6269
@gauravdalvi6269 2 жыл бұрын
hi dholki Krishna Musale Yani vajavli ahe
@shailalokhande7840
@shailalokhande7840 2 жыл бұрын
खुप खुप छान सवाल जवाब खुप खुप वर्षांनी अशी सुंदर लावणी ऐकण्याचा योग आला आहे.बापाचे खुप खुप छान उत्तर ऐकून डोळ्यात पाणी आले
@RamayanSays
@RamayanSays 2 жыл бұрын
अतिशय सुंदर जवाब.... आपली महाराष्ट्रातील माती काय सोनं उगवते हे अशा काही कला पाहिलं की कळतं.
@shitaldhumal-deshmukh3656
@shitaldhumal-deshmukh3656 2 жыл бұрын
सवाल ऐकल्यावर जवाब ऐकायची उत्सुकता प्रचंड निर्माण होते..... शेवटच्या जवाबाने डोळ्यात पाणी आले.... अजुन कोणतं गाणं प्रसारित करायचे असल्यास लवकर करा...
@Bajrang-patil-palekar
@Bajrang-patil-palekar Жыл бұрын
आयुष्यात कट्यार काळजात घुसली हे आयकल्यावर डोळ्यात पाणी आलं... आज सर्वात महत्वाच्या कला गुणांनी बहरलेली बाग म्हणजे मराठ मोळी प्रश्नाचे उत्तर... आयकताना मन भरुन आलं... लय मोलाचा ऐवज असतो गं... ह्या केल्यामुळे डोळ्यातुन अश्रु कधी निघाले कळालच नाही.... हो हिच सह्याद्रीची मराठी मोळी कला आहे.....❤️ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩
@Pritu_009
@Pritu_009 2 жыл бұрын
शेवटचं कडक एकताना अक्षरशः अंगावर काटा आला.प्रियंका आणि मधुरा मधुर आवाजात गाणी गायली आहेत तुम्ही.प्राजक्ता आणि अमृता खुप मेहनत घेतली आहे आणि अतिशय सुंदर झाली आहे लावणी.गुरू ठाकुर इज legend 🙏✨
@dr.snehakumbhar2756
@dr.snehakumbhar2756 2 жыл бұрын
शेवटच्या ओळींचे बोल अगदी आंतर्मनाला स्पर्शून भावले ...निशब्द. No words for "Guru Thakur", hats of to u, sir.
@jayantbhalerao8440
@jayantbhalerao8440 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र... गर्व आहे आम्हांला आम्ही मराठी आहोत आणि ह्या पुण्य भूमीत जन्म घेतला... 🙏🙏
@shivdaspalwe7535
@shivdaspalwe7535 2 жыл бұрын
दोन्ही पण उत्कृष्ट नृत्यंगना आहेत ....खूपच छान कलाकृती सादर केलीत हिच आपली जुनी संस्कृती जपावी सर्व मराठी चित्रपट सृष्टीने....एवढी अपेक्षा ....!!
@saee_datar
@saee_datar 2 жыл бұрын
खूप खूप खूपच सुंदर..... सारेच सवाल 'फक्कड होते, पण शेवटचा सवाल आणि त्याचा जवाब डोळ्यात पाणी आणून गेला....🥲😍❤🙏🏻
@cutieanshu7475
@cutieanshu7475 2 жыл бұрын
मनापासून आभार अजय अतुल, आशिष पाटील गुरु ठाकूर आणि अमृता खानविलकर तुम्ही खुप छान काम केल आहे. मराठी चित्रपटाची उंची खरंच खुप वर नेऊन ठेवली.
@tusharshinde7369
@tusharshinde7369 6 ай бұрын
Prajakta also did good job.....
@mrinalkarnad13
@mrinalkarnad13 2 жыл бұрын
मराठी इंडस्ट्रीतील माझ्या दोन आवडत्या अभिनेत्री आणि नृत्यांगना एकाच पडद्यावर आहेत, हा माझ्या डोळ्यांसाठी अत्यंत आनंदाचा अनुभव आहे. 😍😍😍😍
@justlikemadhu
@justlikemadhu 2 жыл бұрын
आजच्या पिढीला कदाचित नसेल आवडले..... कारण आपल्या मराठी चित्रपटात फार काळापासून कोणी हे दाखवलेच नाही.... मी प्रसाद ओक सरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हे दाखवले..... 🙏 जूने ते सोने..... खरंच अप्रतिम 👌👌❤️
@rupalinevase8859
@rupalinevase8859 2 жыл бұрын
पित्याविषयीच्या सवालाचे जे उत्तर दिले ते खूपच हृदयस्पर्शी डोळ्यातून पाणी आणणारे
@prathameshkavathekarvlogs
@prathameshkavathekarvlogs 2 жыл бұрын
हिंदी गाणी इंग्लिश गाण्यापेक्षा मराठी गाणी आणि चित्रपट खूप सुदंर आहेत .......आणि मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा....खूप सराव केला आहे तुम्ही ब्लॉकबस्टर गाणी आणि नक्की च चित्रपट पण ब्लॉकबस्टर होईल खूप खूप शुभेच्छा ❣️
@akshaymalusare2440
@akshaymalusare2440 2 жыл бұрын
गुरू ठाकूर सरांचं कौतुक जेवढं होईल तेवढं कमी या सवाल जवाबासाठी आणि अजय अतुल सरांच संगीत तर प्रत्येक शब्दाचा आत्माच आहे. व्वा मस्त वाटलं .👌🏻👌🏻👌🏻
@ushakamtekar8939
@ushakamtekar8939 2 жыл бұрын
खुपच सुंदर, अप्रतीम सौदर्य लावणी.डोळयातपाणी आले ...... आतां ही गाणी पाहूनं छान वाटतं......मी हा सिनेमा आवडीने पाहणार आहे......,.
@suniltipugade1595
@suniltipugade1595 2 жыл бұрын
खुप सुंदर जुन्या काळाची आठवण झाली अप्रतिम गुरु ठाकुर अजय अतुल थैंक्स
@surekhashaha6373
@surekhashaha6373 2 жыл бұрын
केवळ अप्रतिम ...अमरूता प्राजक्ता या नव्या काळाच्या अभिनेत्री आहेत पण किती सुंदर सवाल जवाबाचा सादरीकरण केला ...उत्क्रुष्ट ....
@oyeraju9850
@oyeraju9850 2 жыл бұрын
अरुण सरनाईक, चंद्रकांत मांढरे, जयश्री गडकर यांची आठवण झाली.... मस्त भारी....... तमाशापट माझ्या आवडीचा
@travelfoodwithbunny1883
@travelfoodwithbunny1883 2 жыл бұрын
लोककलावंतांचा प्रखरपणाने केलेल्या त्यांच्या सादरीकरणाचा ऊत्कृष्ट नमुना म्हणजे "चंद्रमुखी" 🔥चित्रपट.... Amruta tai aani Prajkta tai kay kamal sadarikaran aahe... Super excited to watch this movie on big screen ❤️❤️❤️
@rahulkardekar2039
@rahulkardekar2039 2 жыл бұрын
शेवटचा जवाब ऐकून डोळ्यात पाणी आले..... सगळेच उत्कृष्ट, गीत, गीतकार, संगीतकार आणि गायिका ....शतशः नमन
@ghade9832
@ghade9832 2 жыл бұрын
गुरू ठाकूर + अजय अतुल Deadly combination 🔥🔥🔥 बापाचा सवाल आणि जवाब तर खरच बाप 👌👌👌👌👌 एकंदरीत दणका🙌
@neelamthakur7523
@neelamthakur7523 2 жыл бұрын
👌👌 supurub..Junya movie che athavan zali..sangte yika. Jayshree gadkar ,Usha Naik. Actor chi aathvan zali 👍👍.
@aayeshamomin
@aayeshamomin 2 жыл бұрын
अप्रतिम, खूप वर्षांनी सवाल जबाब हा लावणी मधला प्रकार पाहायला मिळाला. हा अस्सल लावणीपट असणार यात शंका नाही. सिनेमाला खूप शुभेच्छा 🙏🏼
@DEVAZINJAD
@DEVAZINJAD 8 ай бұрын
डोळ्यात पाणी आणणारा सवाल जवाब. सलाम आहे सगळ्यांना. अफाट आहे. सुंदर. सगळ्या टीमला सलाम
@Amitg_
@Amitg_ 2 жыл бұрын
दोघींचा डान्स खूप छान आहे पण.. प्राजक्ताचा डान्स जास्त आवडतो कारण प्राजक्ता खूप जास्त आवडते ♥️🌹😍😍 प्राजक्ताचा स्पीड कमाल आहे 😍✌ छान music 👍
@deepalivikrant488
@deepalivikrant488 2 жыл бұрын
प्राजक्ता भरत नाट्यम शिकलेली आहे त्यामुळे तो फरक जाणवतोच आणि अभिनेत्री म्हणून सुध्दा ती खूप आवडते.
@navnathhake4366
@navnathhake4366 2 жыл бұрын
मला वाटतं प्राजक्ता माळी ऐवजी सोनाली कुलकर्णी असती तर अजून जास्त मजा आली असती
@vishwapratapsutar2492
@vishwapratapsutar2492 2 жыл бұрын
सुवर्णकाळ परत अनुभवला आभारी आहोत अजय अतुल, प्रसाद ओक , अमृता ताई आणि सर्व टिम असेच सुंदर सुंदर चित्रपट निर्माण करा 😍😍😍
@atulshelke4710
@atulshelke4710 2 жыл бұрын
खूपच छान कला आहे ही महाराष्ट्राची गुरू ठाकूर तुम्हचे जेवढे आभार मानू तेवढे कमी 🙏🙏👌💐💐
@poonams7349
@poonams7349 2 жыл бұрын
अप्रतिम पित्याबदल चे उत्तर...... आईचे प्रेमाचं कौतुक सगळेजण करतात पण पित्याच्या प्रेमाचं कौतुक ही झाल पाहिजेच 👌👌👌
@mazyalekhnitun
@mazyalekhnitun 2 жыл бұрын
सवाल जवाब मध्ये जी काही ढोलकी जबरदस्त वाजतेय की एकदम कडकचं..🔥🔥🔥 त्यात अमृता आणि प्राजक्ता च्या अदा जबरदस्त..😍 आणि पुन्हा एकदा अजय अतुल दादांचे आभार 🙏🙏 या सगळ्यांमध्ये गुरू ठाकूर यांचा एकेक शब्द अक्षरशः घाव करतो मनावर..💘 अजय अतुल यांच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला परीस सापडला आहे, त्यांच्या स्पर्शाने प्रत्येक गाण्याचं अक्षरशः सोनं च होतंय✨✨✨
@D.K.12342.
@D.K.12342. 2 жыл бұрын
अगदी बरोबर ❤️
@prafulnbansod4913
@prafulnbansod4913 2 жыл бұрын
काय सूंदर अस बापाच जीवन सवालजवाबत रेखाटली(अप्रतिम अस लेखन,गायन,सादर करणारे सर्वांचे ज्यांचा खारीचा वाटा असलेल्या व्यक्तींना मानाचा मुजरा)बापची पुनाई समजायला जीवन जात जेव्हा बापची पुनाई कळते तेव्हा तो व्यक्ती आपल्यात नसतो
@OmkarKanitkarOK
@OmkarKanitkarOK 2 жыл бұрын
शब्द संपले.... कविता, संगीत, नृत्य, गायन आणि सगळंच अप्रतिम 🙏🙏
@geetanjaliwaje5358
@geetanjaliwaje5358 2 жыл бұрын
शेवटचा सवाल जवाब ऐकून ॶंगावर शहारे आले 🥺❤ अप्रतिम ! लवकरच भेटूया!! ❤🥰😍
@rekhathete8466
@rekhathete8466 2 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम,मराठी चित्र नगरीला खूप दिवसांनी सवाल जबाब करताना पाहिलं.जयश्री गडकर ताई ची आठवण झाली.खूप छान शेवटच्या जबाब ने डोळ्यात पाणी आलं.
@somnathrananaware3275
@somnathrananaware3275 2 жыл бұрын
अप्रतिम..मराठी कलाकृतीला तोड नाही... प्रत्येक मराठी माणसाने अभिमान बाळगायला हवा....
@JVP1234
@JVP1234 2 жыл бұрын
उमगायला सोपी आई बाप कुणाला कळतो ग 😍😍😍😍 वाह
@supriyashinde811
@supriyashinde811 6 ай бұрын
अप्रतिम सुंदर आहे गाणे व नाच ❤❤ एक नंबर 🎉👌👍✌️👏👏🎉🎊🌹🌹💐💐
@surajshinde1216
@surajshinde1216 2 жыл бұрын
नटरंग नन्तर पुन्हा एकदा सुंदर मराठमोळा तमाशा चित्रपट, संगीत एक नंबर, तुमच्या संपूर्ण टीम ला खाली वाकून मुजरा आणि खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌
@Shaunaks-art
@Shaunaks-art 2 жыл бұрын
सवाल जवाब हि जुन्या मराठी चित्रपटाची आठवण झाली.प्रसाद ओक आणि चंद्रमुखी टीम अप्रतिम चित्रपट बनविला आहे आपण
@Naren563
@Naren563 2 жыл бұрын
Sawal Jawab is not an ordinary presentation, it always has a great deep meaning and knowledge! Guru Thakur, you are a gem! This is a masterpiece! End is too touchy! Everything's perfect! Hats off Prasad Dada and team!
@Komal-f7l
@Komal-f7l 2 жыл бұрын
👍 yeah
@jayaearpate7588
@jayaearpate7588 Жыл бұрын
ही
@Jesus_Saves_Believers
@Jesus_Saves_Believers Жыл бұрын
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि देव आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, त्याचे दफन करण्यात आले आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल! अनंतकाळच्या जीवनासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा! योहान ३:१५❣
@siririeee__
@siririeee__ Жыл бұрын
​@@Jesus_Saves_BelieversBc tum logon ki wajah se khristi dharma ka naam kharab hai. Actual Christians ko tum rice bag converts ki wajah se bohot kuch sehna padta Haiii !
@shivaundesai6756
@shivaundesai6756 2 жыл бұрын
अमृता खानविलकर तु आज जिंकलस मला, नाहीतर तु आवडती नव्हतीस, बाप जवाब देतांना अभिनय, हावभाव, नृत्य याला तोडच नाही. ❤ प्रसाद अजय अतुल तुम्हा सर्वांचे खुप खुप मनापासून धन्यवाद असा चित्रपट दिल्याबद्दल 🙏❤
@amrutakhanvilkar8064
@amrutakhanvilkar8064 2 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pandurangakkolkar1183
@pandurangakkolkar1183 2 жыл бұрын
पित्याविषयीच्या सवालाचं जे उत्तर दिले ते फारच हृदयस्पर्शी आहे....अप्रतिम सादरीकरण...
@thebigsan1981
@thebigsan1981 2 жыл бұрын
कंठ दाटून आले... डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.... मनाला भेदणारी अप्रतिम कलाकृती...!!!
@_shetkari_brand_7_12
@_shetkari_brand_7_12 2 жыл бұрын
आजच्या काळात खूप गरज होती लावणीची नाहीतर गाणं म्हणजे नुस्त मनोरंजन पण लावणी तर खर असली नुत्र्य आहे , अजय अतुल सुपर लावणी आहे👌👌☝️☝️
@sohamscraptraders3639
@sohamscraptraders3639 2 жыл бұрын
बाबांच तु केलेले वर्णन मी आज पर्यंत कुठेही ऐकलं नव्हतं दादा तुला कोटी कोटी नमन
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
Wajle Ki Bara | Natarang | Amruta Khanvilkar | Ajay-Atul | Lavani Songs
4:18
Zee Music Marathi
Рет қаралды 65 МЛН
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН