I'm from Mumbai but same things बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे आपल्या शहरांचा आपले पणा हरवला आहे. इथे मुंबईतही जुनी असलेली चाळ संस्कृती ही devlopment च्या नावा खाली लोप पावत चालली आहे
@v.v.tikaeet4619 Жыл бұрын
पुणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच महत्वाच प्लेस होत . लहानपणी मराठीच्या पुस्तकातून आम्हाला शिवाजी महाराजांच खुप शिकायला मिळाल त्यामुळे पुण्यामध्ये येण्याची तेथे राहण्याची ओढ लागली . पण काही राजकारणी लोकांनी मागच्या 60 वर्षापासून फक्त पुणे, पश्चिम महाराष्ट् , मुंबई याचाच विकास करता आला बाकीचे विदर्भ, मराठवाडा यांचा विकास त्यांना करता आला नाही . नाही तर आज लोकांना पुण, मुंबई च्या ऐवजी दुसरे पर्याय मिळाले असते राहणीमानासाठी!
@shubham0545 Жыл бұрын
भावा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचा जिल्हा आहे पण काही विकास झाला नाही. या राजकारणी लोकांनी फक्त पुणे,मुंबई यांचाच विकास केला आहे..
@shoonnya Жыл бұрын
पुणे विद्येचं माहेरघर आहे हे शब्दशः खरं आहे. फक्त आता विद्येचं लग्न झालंय. ती आता माहेरी फक्त सणासुदीलाच येते! 😉
माननिय नितीनजी गडकरी यांनी विद्येच लग्न हे नागपुरात लावून दिलं आहे
@hmt705 Жыл бұрын
@@PrabhuShriramji-2jai barobar ahe mhanun vidya kopli ani nagpur mdhe ali
@sachinlanghi7626 Жыл бұрын
पुणेकर 🚩🧡 शिवाजी महाराजांच पुणे🧡🚩
@muktaxay Жыл бұрын
Shintre saheb, best! Too good. Khup khol ani marmik uttare dilit tumhi… Matadanasathi avahan kele ani tyasathi mahiti pan dili, he stutya aahe.
@aniketshinde7025 Жыл бұрын
भारी दिसत असेल राव त्या काळचं पुण. दिवाळीला जेव्हा आम्ही गावाला जात असतो तेव्हा पुण्यात फार शुकशुकाट असतो.
@Studypointkagal Жыл бұрын
भावा तुझे विषय खुप विचार करण्यासारखे आहेत.... Proud of you.... एकदा शिक्षक भरती 2013 पासून बंद आहे.... किती विद्यार्थ्यांचे नुकसान होतं आहे.... हा विषय घे यार... 😔
@SHUBHAMYADAV-or1du Жыл бұрын
पुणेकरांनी फक्त आपली मायबोली मराठी टिकवायली हवी , नाय तर पुण्या चं मुंबई होईल हे नक्की.
@sunitathombare7339 Жыл бұрын
पुणेकर.. अभिमान आहे पुण्याचा
@shubhangik20 Жыл бұрын
खरं आहे रे...सगळंच बदलतंय.... पुण्याची संस्कृती नक्कीच जपली पाहिजे...आपले वेगळेपण जपलं पाहिजे,
@chetanjadhav3146 Жыл бұрын
परकीय आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या "पुनवडीचा" जीर्णोद्धार स्वतः राजमाता जिजाऊ व हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींनी सोन्याच्या फाळाने नांगरून या "पुण्याची"- "पुण्यनगरी" केली..यापेक्षा मोठेपण कुठल्या शहराचं काय असावं. #पुणे_❤️
@12PUNE Жыл бұрын
💯✅🧡🚩
@hiteshgujarathi4636 Жыл бұрын
Swarajyachi survat jithun zali tyanna maj asnar nahitr konala asnar?
व्हिडिओतील ट्रत्येक व्यक्ति खरं मुद्देसुद बोलत होती.त्या सर्वांना सलाम.
@abhishekchaudhari1310 Жыл бұрын
काय पुणे..पुणे...पुणे....बाकीच्या महाराष्ट्राच्या काय?@??@......अरे अखंड महाराष्ट्र हा संस्कृतीचा अभिमानाचा स्वाभिमानाचा आहे ......बाकीचे शहरे पण मोठी आणि सुसज्ज व्हायला हवीत...जय शिवराय.जय जय महाराष्ट्र जय
@PK-qe2py Жыл бұрын
काय झाल? जळू नको एवढा. बाकी महाराष्ट्रात सुद्धा फिरतोय
@vishalthopate5483 Жыл бұрын
Non-punekar caughted 😥😂
@PrabhuShriramji-2jai Жыл бұрын
@@vishalthopate5483 सर्व विषयात आम्ही पुणेकरच हुशार - तज्ञ 😯😕😒😞😔 तथाकथित विद्वान..... सर्वच उणे..... भाषाच अशुद्ध असेल तर ? बरोबर >> 1) Caught ✔✔ ~~~~~~~ चुक >> 2) Caughted ❌❌ आणि तरीही फुकटचा माज.. चालु द्या तुमचे...
@CreativeCorner630 Жыл бұрын
@@PrabhuShriramji-2jai सर्व विषयात आम्ही पुणेकरच हुशार - तज्ञ achha mazak karleta hai bhai tu
@Criccoverdrive-t8c Жыл бұрын
@@PrabhuShriramji-2jaiwow.... Ky knowledge aahe tumcha😂🤣🤣🤣
@poojasonawane6692 Жыл бұрын
Kharach khup Sundar video ahe... Fun plus reality check also ❤️🙌
@hrishikeshgawde579 Жыл бұрын
पुणे तिथे काय उणे ! पुणे आपल्या मराठी अस्मितेचा अभिमान आहे
@Uk_1927 Жыл бұрын
जे महाराष्ट्राच्या इतर भागात राहतात त्यांना पुण्यात रहायचे असते आणि मुळ पुणेकरांच्या मुलांना विदेशात सेटल व्हायचे असते !
@monalipatil1593 Жыл бұрын
पुण्याची लोकं जेवढी उद्धट त्यापेक्षाही जास्त प्रेमळ असतात, हा माझाही अनुभव आहे. मतदानाबद्दल जागृतीचा विषय खुप महत्वाचा आहे, खुप छान, तरुणांसाठी नक्कीच महत्त्वाचा. 👍👍👍
@abhinyascorner23 Жыл бұрын
Khi premal nhi lok nhit Daya Maya ajibat nahi kunach khi nastana pn bakiche hat shiwun ghetat changlya lokana tras detat ...... pachhim maharashtrat boycott jast krtat thodya thodya goshtiwrun khi zal tr apasat bolun wishay sampawat nhit sorry bolat nhit lagech boycott... Baher gawun lok pota panya sathi yetat thodya goshtiwrun boycott kel tr kas honar Maharashtrach mhanun baherun aleleok fayda uchltat dhande Pani lawun pudhe jatat Ani marathi manasa mentality ni bhikarich astat shame .
@Abhsjdj Жыл бұрын
पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. पुणे रिंग रोड लवकर बनला पाहिजे.
@vivekboche9552 Жыл бұрын
Bhava Akola Amravati Nagpur pan ahe Maharashtra madhe. Ikde pan ye re bava.please come hear.
@roshanigaikwad7619 Жыл бұрын
क्रांतिज्योती सावित्री बाईंचं फक्त नाव घेतलं जातं, पण बुधवार पेठेत असलेला "मुलींचा पाहिला शाळेची" भिडेवाड्याची झालेली हालत पण एक उत्तम उदाहरण आहे की, कोणत्याही लोकांना त्यांच्या कष्टांची काहीही जाणं नाही.
@ICONJERRY Жыл бұрын
जीवाला जीव देणार ...आणि चांगल्याला चांगल आणि वायटाला वाईट,मदतीला धावून येणार,शब्दात माणुसकी अस माझं गर्वाच कोल्हापूर MH 09 🚩💓
@sushant518 Жыл бұрын
❤
@pratikpatil66392 ай бұрын
Pune
@ICONJERRY2 ай бұрын
@@pratikpatil6639 😂😂
@labheshzanzadksy Жыл бұрын
भावा एकदा ठाण्यात पण येऊन जा ... ठाण्यात पण खूप मोठा इतिहास आहे जसे की आनंद दिघे साहेब.....
@akshuturakne7687 Жыл бұрын
PCMC MH-14 Aahe titha Happy aahe amhi bhau
@shivajikoli461 Жыл бұрын
Only Pcmc ❤️❤️❤️❤️
@ratikant1 Жыл бұрын
MH14 ❤️
@shraddhapatil638 Жыл бұрын
लहानपणा पासून ज्या पुण्याला मी ओळखते ते पुणे आज कुठे तरी हरवलंय. त्या पुण्याला, तो निवांत पणा आजही त्याची आठवण येते पुर्वीचे लोक गरज या नावाखाली बदललेल्या पुण्याला कधीच एक्सेप्ट करणार नाहीत . आता त्यांना हेच म्हणाव लागेल गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢
@suhasjoshi7384 Жыл бұрын
"जगुन"घ्या, नाही""जगून""घ्या,मराठी सुधारा...
@Vancqa Жыл бұрын
पुणेकर म्हणजे आदरातिथ्य माहीत नसलेले लोक.. 1. आलेल्या पाहुण्याला पाणी पण विचारायची पद्धत नाही 2. अतिशय मचूळ जेवण 3. कुणालाही मदत करणे नाही 4. आळस आणि नुसते मी पुण्याचा तो दुसरा यातच राहीले आणि बाहेरून आलेले मोठे झाले..
@@abhishekpatole7410 मुद्द्यावर बोलता येत नाही तर थोबाड बंद ठेव 😀.. चला हवा येऊ द्या
@poonamsamant4099 Жыл бұрын
केवळ पुणे च नाही तर मुंबई च्या आसपास असणारी गाव, जिल्हे आधुनिकीकरणाच्या नावा खाली बकाल करण्यात आली आहेत. मी ठाणेकर आहे आजचे ठाणे पाहून खुप वाईट वाटत
@mahesh-do8qw Жыл бұрын
जीवनातला समजासपणा, शांतपणा गेलाय पुण्यातला आता..कुठे जायचं म्हणल तरी 4-5 तास जातात ..काय ते ट्रॅफिक ..नुसती पैशाच्या मोहसाठी जमलेली ...हिरवळ तर कमीच होत चाललीय दिवसेंदिवस,दिसतय ते भयाण सिमेंट काँक्रिट च भयाण वाढत चाललेलं जंगल...काही अर्थ वाटत नाही पुण्यातल्या जगण्यात.. नुसत धकधुकीच जीवन आणि जगण्यासाठी चाललेली बस मध्ये धक्के खात चाललेली गर्दी तेवढी राहिली पुण्यामध्ये..
@update16772 ай бұрын
मराठी माणूस हा खर बोलत म्हणुन च प्रसिद्ध आहे.
@pragatikale7428 Жыл бұрын
Always Punekar 💯❤
@whywelive1455 Жыл бұрын
Pune is always king in Maharashtra love from kolhapur
@Suvarna94883 ай бұрын
पुणे तेथे काय उणे 🚩
@kalyani_7 Жыл бұрын
Dada... video khupp mastt ahe, ani hee series pn Ek video Ahmednagar madhe, Ahmednagar vishayi pn kr.. please
@akshaysable7127 Жыл бұрын
पुणेकरांना बदलत्या परिस्थितीला सामोरे जाता आलं नाही........ स्वतःचे वाडे, जमिनी विकून USA,लंडन, outside pune shift झाले...... जाज्वल्य अभिमान सांगायला कोणी उरलं नाही...... आम्ही पुण्याचे नसलो तरी आम्हाला पुण्याचा अभिमान आहे ✌️✌️
@PratikDeshmukh18 Жыл бұрын
Barrrrrrrrr
@priyashewale4072 Жыл бұрын
Punekar badltya sthitila samore pan jatat n amhala abhiman pan ahe...baherche yeun ithe ghan krtat te samanya lok rokhu nhi shkt evdhach ...n amhi tri punyat janmalo n marnar pan punyatach ...usa or london la nahi
@priyashewale4072 Жыл бұрын
In punekar style.... tumha lokanna nahi kalnar karan tumhi punekar nahitach mulat
@pradnyakolhatkar7651 Жыл бұрын
King blue shirt mulane khup chan vichar mandale....👍👍👍
@chandrashanker6204 Жыл бұрын
त्यांना पुण्याचं सगळच " जगात भारी " वाटतं😃
@sachinsanke Жыл бұрын
Aapal pune ekdam bhari.
@aadesh8881 Жыл бұрын
Fakt Punekar🔥♥️
@ashwinis3467 Жыл бұрын
Vishay pune cha aala , mahnun lihte.. Mala job lagla pune madhe 1 year jhala but mostly staff baher chi ahe non marathi n I m really feeling.. Even I m from Mumbai..
@yashdeshmukh7898 Жыл бұрын
I love Pune from Nashik❤
@rohitlondhe2307 Жыл бұрын
Mitra mi tuzhe khup video pahato aaj aamhala punyat rhaun 70 hun aadhik varsh rhatoy pn aaj punyat kharch khup pradushan zhaly aaplich mans eka mta mage 1 2 5 aakhi kitihi paise ghetat aani voting fix krtat pn tyana he mahit nahi ki 5000 rs kiti divs rhanare pn aapn 5 vrshasathi 1 voting krtoy ekala nivdtoy yach bhan url rahil ni japl pahije kharch great 👍 vishay nivdlas tu aaj thanks
@krishnaaherkar2179 Жыл бұрын
आरे एमएच-१४ जगात भारी ये नाद नका करु कस्य १० गाव दुसरी तेवहा १ गाव भोसरी ❤ नाद नाय कराईचा
@ytmayur.8259 Жыл бұрын
सर एकदा जुन्नर तालुक्यातील बेरोजगार युवकांची मुलाखत घ्या
@tusharnikam423 Жыл бұрын
महाराष्ट्र मधे सगलिकडे बेरोजगारी आहे भावा।।
@rajeshtambe1617 Жыл бұрын
मी पण जुन्नर चा आहे ❣️
@adityakamble467 Жыл бұрын
Proud to be a puneker
@raisingcaterpillars1581 Жыл бұрын
Pune karanchya pan chuka ahetach he diavs yenya sathi. Tyacha pan abhiman sangta yeto ka he vichara tyana. Andolan vdo madhe na karta swatachya dokya madhe karav punekarani te pan swatachya against. Mag bolav amhi punekar. Jijaoo saheb chotya Shivarayana gheun aale hote punya madhech.Shreemant Kasba Ganpati chi stapana keli ani punyachya itihasat manacha tura lavla. Punya pattan he hya punyach pahila nav, mag zal punak nagari, mag punya nagari, mag pun vadi, mag pune. Tithe Kay une hyacha shodh punekarannich ghyava. Mi punekar nahi pan durdasha pahun khant vatate. I support pune. Love you Pune. Ani Mula Mutha nadichya kathavarche Aadmuthe.
@Mrmegharaj123 Жыл бұрын
जुन्याच जुनेपन,आणि पुण्याचं पुणेपण जपलं पाहिजे,काय आहे की कुठल्या ही शहराची एक ओळख असते त्याचा एक मूळ गाभा असतो आणि तो जपला पाहिजेच,सर्व पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान हा पुणे आहे,हे आज आणि आजच्या सुजाण पिढीने नाही ओळखलं आणि जपलं तर पुढे औघड आहे,पुणे हे विद्या आणि शिक्षणाचे माहेरघर आहे तेव्हा पैसे कमावणे ह्या हेतूने इथे आलात तरी हरकत नाही पण तुमच्या संस्काराने इथलं वातावरण बिघडायला नको काय, हा इथे येऊन इथली बुद्धिमत्ता आणि संस्कार तुमच्या वर झालेच तर आनंदच आहे,शेवटी ह्या शहराची परंपरा आणि हिरवळ जपा हीच विनंती
@bipingaikwad9872 Жыл бұрын
पुण्याचा म्हणाला की.....समोरचा सरळ होतोच...लव्ह पुणे
@ISA9 Жыл бұрын
Majha limited anubhav sanghaycha tar, tarunachi city, dhull, under-construction, gardi, renting & it .
@sadashivbaliga5066 Жыл бұрын
khara bolla bhau nusta Pune Mumbai Pune Mumbai develop karat gele ani bakichya cities undeveloped jhalya. tya mule crowd sagla Punya mumbai kade .
@dipeshpatil220f4 Жыл бұрын
I ❤ RAIGAD KAR जय आगरी-कोळी 🦐🦀🐟
@Mi_Dodamargkar_Vlogs Жыл бұрын
Every Goykar kase astat dakhava ( Goa )
@Motivationforfuture22 Жыл бұрын
🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
@vishalmote9662 Жыл бұрын
हे फक्त पुणे नाही सर्व महाराष्ट्रातील जनता जबाबदार होणे आवश्यक आहे👉
@pravinmahangade6732 Жыл бұрын
Ek matra ahe punekarna aplya dharma Baddal ani Marathi bhashebaddal jevdha abhiman ani adar ahe tevdha itar thikani disat nahi 🕉️❤️🕉️
@rajpatil9469 Жыл бұрын
9:05 la bhau barobar bolala
@pramodkaranjkar3134 Жыл бұрын
पुणेकर असल्याचा अभिमान बाळगा.
@sachinkadam4167 Жыл бұрын
Aamch Pune,aamchi mumbai,aamch kolhapur, aamch nagpur,aamcha satara Mg Maharashtra konacha ha prshn urlay, Yamulech duniyebharchi lok yeun Maharashtrachi vat lavat chalalet Punekarala nagpurcha , kolhapurwalyana punyacha abhiman vatel Ani Sagal aapalch aahe as kdhi vatel kay mahit?
@Pradreamschasers Жыл бұрын
पुणेकर नेहमी उपरेच राहणार
@manishtamore5970 Жыл бұрын
राजकारणी मंडळीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि फार फार तर नागपूर. इतर भागांचा पण विचार करा
@amolkatkar9030 Жыл бұрын
पेठेतील पुणेकर सध्या सिंहगड रोड, आंबेगाव पठार , कोथरूड ,अप्पर ,कात्रज इकडे सापडतील आणि पेठेत मारवाडी,गुजराथी,भैया हे आणि शहरात बाहेरून आलेले mpsc विद्यार्थी ह्यांनी गर्दी केली असून पुणेकरांनी फ्लॅट कॉटबेसीस वर देऊन 1 ते 4 नाही तर सकाळ संध्याकाळ आराम चालू केलाय ☺☺☺
@pujamahajan6692 Жыл бұрын
Punyala vidyeche maherghar boltatna mag shikshanasathi punyatch yenar na vidyarthi.... Tyanna rahayla jaga havich na dada...ani main collages pethancha jawalch ahet so tyanna tithech rahane parvadte....
@amolkatkar9030 Жыл бұрын
मि त्या गोष्टीला मुळी विरोध कुठे केला ताई.....मि पुणेकर अजूनही निवांतपणा कसा शोधतात ते सांगितले
@mayurbari4343 Жыл бұрын
छान भाऊ
@nandkumardongare5967 Жыл бұрын
एक एपिसोड आमच्या परभणी वर पण होऊन जाऊ द्या, सूरज दादा
@llllllll859 Жыл бұрын
गोष्टी असो वा शहर मोठ्या झाल्या की आपलेपणा कमी होतो !
समुद्र नाही म्हणून खुप बर आहे.... नाहीतर नुसता घाम आणि दमत वातावरण कसे वाटले असते पुण्यात.. कल्पना करवत नाही 🙏🏼...
@kaustubh6113 Жыл бұрын
माणुसकी आणि समुद्र 😎
@tanishqahumane3331 Жыл бұрын
@@kaustubh6113 true😂
@PrabhuShriramji-2jai Жыл бұрын
□ खडकवासला चौपाटी ( धरणात ) अवैधरीत्या पोहुन जणुकाही समुद्रात पोहण्याची मजा घेतात... □ काहीजण त्यातच बुडुन मरतात आणि तरीही तेच पाणी पिण्यासाठी वापरतात... □ बाकी.... समुद्राची उणीव अजिबात नाहीये.... एखादवेळी मोठा पाऊस आला कि पुण्यातले सर्व रस्ते #समुद्राचे स्वरूप घेऊन ( मुंबई ची तुंबई ) खूप मज्जा मजा येते... 😀😂😅😃
2010 च्या अगोदर पुणे खरच वेगळं होत आणि आताच पुणे यात जमीन आस्मान च अंतर आहे
@rishichikane976 ай бұрын
Proper पुण्यातील लोक गेले USA-UK ला...आणि 1-4 कोणी झोपत नाही आता तेवढा वेळ कोणाकडे राहिला नाही ...Change is constant....
@pranavpawar6177 Жыл бұрын
Make a Same video on Nashik
@prashantdeshmukh7260 Жыл бұрын
Dada maharastra chy baher pan jaun same Video banwa please. Lokala kalel aapan kiti changlya aani safe state madhe aahot
@checkmate3007 Жыл бұрын
Matdanacha takka vadhvun kay upyog?
@pankajdeshmukh6565 Жыл бұрын
पुण्यात google आली हे पुणेकरांचे भाग्य नाही तर गूगल चे भाग्य आहे 🤪
@PrabhuShriramji-2jai Жыл бұрын
#पुण्यातले_सर्व_इंटरनेट_युजर्स (आंतरजाल चा उपयोग करणारे)... #मोबाईल_युजर्स हे "गुगल" वर अवलंबून आहेत.... "गुगल" नकोय... तर मग ईतर पर्याय उपलब्ध आहेत ते वापरा.... "गुगल" चा उपयोग करून तुम्ही "गुगल" वर शट्प उपकार करत नाही.... "गुगल" ला ईतरही भरपूर कामे आहेत... तशी उपकाराची भावना ठेऊच नका.... आणि उपकार करूही नका... ते ना वापरल्यामुळे "गुगल" चे शट्प काही एक अडत नाही.... गुगल व्यतिरिक्त ईतरही - तत्सम ईतर साॅफटवेअर चा उपयोग करा... 😕😝 #गुगल_कंपनीला_ला_पुण्याची शट्प काही एक गरज / पुण्यालाच ती आवश्यकता आहे म्हणुन तुम्ही गुगल चा उपयोग करता... कोणावरही #उपकार करू नका... आणि #माजुरडेपणा ही करू नका.... ताबडतोब "गुगल आणि गुगल चे सर्व अॅपस्" मोबाईल आणि लॅपटॉप मधुन Un - install कर..... या पृथ्वीतलावर शंभर कोटी हुन जास्त लोकं गुगलचा उपयोग करतात.... पुण्याच्या लोकांवर ते अजिबात अवलंबून नाहीत.... पुणे महानगरपालिकेचे चा जेवढे वार्षिक अर्थसंकल्प ( बजेट ) आहे त्याहुन पन्नास पटीने गुगल च्या जगभरात फक्त ईमारती आणि मालमत्ता आहेत.... ( स्थावर ईत्यादी ईत्यादी ) ~~~ आधी आपली उंची बघावी हे समजण्यासाठी मराठीत खालील वाक्प्रचार वापरण्याची पद्धत आहे.... तेवढाच त्याचा अर्थ धरावा.... यात अश्लीलता नाहीच नाही... :-- उगीच #उंटाच्या_डांगीचा_मुका_घेऊ_नये नाहीतर आपलीच फजिती होते हो... ( हाच मराठीत वाक्प्रचार आहे बरे... !! ) 😂😃😅
@PrabhuShriramji-2jai Жыл бұрын
#पुण्यातले_सर्व_इंटरनेट_युजर्स (आंतरजाल चा उपयोग करणारे)... #मोबाईल_युजर्स हे "गुगल" वर अवलंबून आहेत.... "गुगल" नकोय... तर मग ईतर पर्याय उपलब्ध आहेत ते वापरा.... "गुगल" चा उपयोग करून तुम्ही "गुगल" वर शट्प उपकार करत नाही.... "गुगल" ला ईतरही भरपूर कामे आहेत... तशी उपकाराची भावना ठेऊच नका.... आणि उपकार करूही नका... ते ना वापरल्यामुळे "गुगल" चे शट्प काही एक अडत नाही.... गुगल व्यतिरिक्त ईतरही - तत्सम ईतर साॅफटवेअर चा उपयोग करा... 😕😝 #गुगल_कंपनीला_ला_पुण्याची शट्प काही एक गरज / पुण्यालाच ती आवश्यकता आहे म्हणुन तुम्ही गुगल चा उपयोग करता... कोणावरही #उपकार करू नका... आणि #माजुरडेपणा ही करू नका.... ताबडतोब "गुगल आणि गुगल चे सर्व अॅपस्" मोबाईल आणि लॅपटॉप मधुन Un - install कर..... या पृथ्वीतलावर शंभर कोटी हुन जास्त लोकं गुगलचा उपयोग करतात.... पुण्याच्या लोकांवर ते अजिबात अवलंबून नाहीत.... पुणे महानगरपालिकेचे चा जेवढे वार्षिक अर्थसंकल्प ( बजेट ) आहे त्याहुन पन्नास पटीने गुगल च्या जगभरात फक्त ईमारती आणि मालमत्ता आहेत.... ( स्थावर ईत्यादी ईत्यादी ) ~~~ आधी आपली उंची बघावी हे समजण्यासाठी मराठीत खालील वाक्प्रचार वापरण्याची पद्धत आहे.... तेवढाच त्याचा अर्थ धरावा.... यात अश्लीलता नाहीच नाही... :-- उगीच #उंटाच्या_डांगीचा_मुका_घेऊ_नये नाहीतर आपलीच फजिती होते हो... ( हाच मराठीत वाक्प्रचार आहे बरे... !! ) 😂😃😅😁😄😉😆
@ameyabujone4529 Жыл бұрын
कसला रे फालतू चा माज रे तुझा?
@rahulkarale5016 ай бұрын
अतिशहानि लोक
@Ganesh123-nm2pj Жыл бұрын
Punekar jara Marathi netyan pasun savdhan raha tyani Mumbai chi vaat lavli ata punyakde laksha ahe ❤