बाळासाहेब तुम्ही सर्व प्रॉपर्टी उद्धव ठाकरेंच्या नावावर केली असती तरी चालले असते. फक्त कार्याध्यक्ष पद राज ठाकरे यांना दिले पाहिजे होते.
@rushigolande22533 жыл бұрын
नाही केलं ते बरंच झालं..नाहीतर आज मनसे सारखी अवस्था झाली असती
@sandipborse81413 жыл бұрын
Ata konti shivasena varti ahe soniyachya hatat ahe shivasena ata
@maheshrawade49773 жыл бұрын
@@rushigolande2253 सत्तेत येवून काय करताय 😂😂😂😂
@raojeerane11083 жыл бұрын
P0 if you have an my rely questionsbyb.
@jeevanshinde84903 жыл бұрын
@@rushigolande2253 nahi re Raj thackey yaancha darara ahe dhamaak ahe politics madhe udhav saheb kade nahi ahe sorry
@maheshsonawane45312 жыл бұрын
राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार हेच बाळासाहेब विसरले, शेवटी महाभारत हे होणारच, एक मजबूत संघटना शिवसेना पन नेतृत्व राज ठाकरे साहेबांकडे पहिजे होतं , बालासाहेबानी एक दा आपल्या मनाचा विचार घ्यायला हवा होता. ! The great raj saheb ! जय जिजाऊ,जय शिवराय, जय महाराष्ट्र!!
@niteshsharma72012 жыл бұрын
राज ठाकरे च योग्य वारसदार त्यांनी शिवसेना मोठी करण्यासाठी खूपच परिश्रम घेतले आहेत
@mohandesai1965 Жыл бұрын
Ata kuth Kami padale?
@bhushangawde1409 Жыл бұрын
Khup prishram ghetle aani uddhav ch nav suggest kel aani mns paksh kadhla
@sugrivshingade2636 Жыл бұрын
@@bhushangawde1409 परिस्थितीच अशी निर्माण केली गेली की त्यांना उद्धव यांचं नावं सुचवावे लागले.
@kailaskharat78145 жыл бұрын
एक था टायगर-मा.बाळासाहेब टायगर जिंदा है-मा.राज ठाकरे
@Ek-sv3sl5 жыл бұрын
Raj thackery lach shivya ghatlya ahet video nit aika
बाळासाहेबांना दुसरा बाळासाहेब होऊन द्यायचा नव्हता म्हणून हे सगळं
@kishorthombare15835 жыл бұрын
राज साहेबांना अध्यक्ष करायला पाहिजे होते हेच लोकांना आता पण वाटते. बाळासाहेबांची छबी हुबेहुब राज ठाकरे
@nirvlogswithfun3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM.......
@gajananhaldankar89342 жыл бұрын
छबि काय करायची छबि झाली बीजेपी च्या डबीत बंद बाळासाहेबांचा निर्णय योग्य होता.
@Janhitartha2 жыл бұрын
@@gajananhaldankar8934 निर्णय हा चुकीचा होता ....जे व्यासपीठ वर घडल आणि जे बंद खोली आद घडल ते यात फरक आहे
@sangeetavedpathak30865 жыл бұрын
माननीय बाळासाहेब ठाकरे आज तुम्ही हवे होतात. खुप आठवण येते तुमची सध्या काय चालतंय ते बघुन.😖😞😢
@yogeshvedpathak88372 жыл бұрын
@Ho
@mayurmeharkar47002 ай бұрын
👌👌
@devendrapatil42982 жыл бұрын
बाळासाहेब उध्दव तुमचा मुलगा होता त्यामुळे कोणी त्याला विरोध नाही केला.. खरं सोनं होतं ते राजसाहेब...त्यांना सोडून तुम्ही पातळी नसलेल्या व्यक्तीला पक्षाध्यक्ष केलं आणि तिथेच शिवसेना तळीस गेली..
@yogeshdeore21646 ай бұрын
Ek num kela supari baaj jali aasti
@anilchavan94645 жыл бұрын
साहेब राज ला शिवसेना प्रमुख करायला पाहिजे होते
@shreyashthakare7394 жыл бұрын
बाळासाहेबांचा निर्णय योग्य होता, योग्य आहे ,आणि योग्य राहणार ,आज ची स्थितीच सांगत आहे त्या निर्णय बदल
@tejas51283 жыл бұрын
@@shreyashthakare739 ज्या काँग्रेस ला विरोध केला त्याचीच लाचारी करावी लागली हेच योग्य असेल 😂😂😂
@patilsomesh23912 жыл бұрын
बाळासाहेब जर येवढे दुःखी झाले होते हे जर राजठाकरे ला कळलं अस्त तर आज शिवसेनेची ही परिस्थिती झाली नसती
@rohansapate38902 ай бұрын
त्यावेळी सुद्धा शिवसेना फोडण्यात आली. आता सुद्धा फोडण्यात आली. या मागे कोण आहे , सर्वांना माहीत असून देखील बाळासाहेबांची खरी शिवसेना उध्दव ठाकरे आहे. सदैव एकनिष्ठ !
@rahulkamathe23055 жыл бұрын
पुत्र प्रेमा मुळे मराठी माणसांचे खुप मोठे नुकसान झाले आहे.
@amollahinge56955 жыл бұрын
Rahul Kamathe सध्याच्या परिस्तितीला पाहून काय वाटतं कोण शिव सेना सांभाळू शकेल, बेधडक बोलणार्या कडून कधी-कधी सर्व गमावलं जातं. बाकी तुम्ही समजून घ्या.
@naturality70795 жыл бұрын
काही नाही गमावलं जात,आणि तस पण आता काय राहील आहे
@NitinBabaria5 жыл бұрын
Mag dashrath ne GOD RAM la kashala pathvata vanvasat ? Kuthe gela putraprem.
@मराठीकट्टा-ल5म5 жыл бұрын
@@naturality7079 रामायण खोटं बाकी इतर सर्व धर्मातील गोष्टी सत्य आहेत😂😂😂
@shyamkantkandalkar98135 жыл бұрын
नाण्याला 2 बाजू असतात, आणि 1 बाजू अशी पण आहे की,बेधडक बोलण्यामुळे खूप काही मिळवता पण येत
@dattatraychintalwar85773 жыл бұрын
महाराष्ट्राची शान एक बाळासाहेब आणि दुसरे राजसाहेब
@somnathgordeanna78703 жыл бұрын
पुञ प्रेमा मुळे रामायण महाभारत घडलं हे काय नवीन नाही आहे हे असंच चालणार आहे पुढे सुद्धा जय महाराष्ट्र जय बाळासाहेब 🙏🏻
@kushagra1433 жыл бұрын
I don't know Marathi but I like this interview 🇮🇳🚩
@sanidevalJadhav2 жыл бұрын
लोकांनी आक्षेप घेण्यापेक्षा साहेब तुम्ही मूल्यमापन करायला हवं होत...
@sugrivshingade2636 Жыл бұрын
पुत्र प्रेम आडव आल
@suyashthakur23754 жыл бұрын
श्री बाळासाहेब ठाकरे यांनी आज पण असायला हवे होते.
@hemlatapatil52183 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे हे मुत्सद्दी बोल मनाला पटले नाहीत. शेवटी पुत्रप्रेम आडवे आलेच😢
@surajgotmare38772 жыл бұрын
बरोबर
@chandanji84322 жыл бұрын
Puna nit aik ..ugachach sahebana nakka khote padun manat anu
@siddheshchavan26422 жыл бұрын
"साहेबांनी" राज ठाकरेंना "शिवसेनेची" धुरा का हातात दिली नाही या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरेंनी (शेंडी जानव्याची ताटं उचलून) आज महाराष्ट्राच्या लोकांना दिलंय!!!
@rajesh_Jgtp2 жыл бұрын
एखादा प्रस्ताव साहेबांच्या अपरोक्ष मान्य झाला होता तरीही त्यांनी तो फिरवून नेतृत्व राजच्या हाती सोपवायला हवं होतं...पण जाऊ दे..तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे.. तरीही एक मराठी माणूस म्हणून मला नक्कीच वाईट वाटले..
@yogeshkhairnar75512 жыл бұрын
Right
@petproject31593 жыл бұрын
एकमेव कट्टर हिंदू नेता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असा वाघ परत जन्माला येणार नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@raghavanmarathe1692 Жыл бұрын
साहेबाची हीच मोठी चूक झाली, त्यामुळं सगळे वाटोळे झाले आणि करंट्या चया हाती सत्ता झाली 😢
@yashjadhav48053 жыл бұрын
बाळासाहेब आज आम्ही राज साहेबांनकडे बघितलो ना तरी आम्हाला अस वाटत की आमचे बाळासाहेब अजून पण जिवंत आहेत बाळासाहेब साहेब खरंच आज शिवसेना पक्ष प्रमुख तुमचें चवी असलेले राज साहेब ठाकरे असायला पाहिजे होत
@bhushanjadhav89756 жыл бұрын
सहज तुलना करून बघा राज की उद्धव उत्तर आपोआपच मिळेल
@nikhilekhande99596 жыл бұрын
.
@AngelS-lp6mm6 жыл бұрын
Only Raj saheb thakre
@manoharpattergimanu68066 жыл бұрын
कन्नड गाणी
@pandurangjadhav54746 жыл бұрын
Raj
@shivajiauti65375 жыл бұрын
राज साहेब
@prashantb.51652 жыл бұрын
Nikhil Wagle used to be the poster boy of Fearless Journalism . True Journalist Respect 🙌
@schizo_monke2 жыл бұрын
Wagle ki duniya video bagh bhau torsekar yancha Mag kalel ha wagle kon aahe te
@shubhampandi95612 жыл бұрын
Wagle se mc koi nahi
@imposter-m8x2 жыл бұрын
@@schizo_monke torskar Thod bjp cha sangtat te ka
@sudhakarkoli68092 жыл бұрын
गद्दार
@sudhakarkoli68092 жыл бұрын
गद्दार कधीच शिवसेनेचे बाळासाहेबांचे नव्हते.ते फक्त स्वार्था.साठी शिवसेना बरोबर होते..
@mayureshlande9163 жыл бұрын
बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात, तुमच्या राजाची किमया तुम्हाला खूप आनंद दिला असता, तुमचा विचार आणि तुमचा वारसा फक्त आणि फक्त राजसाहेबच चालवत आहेत. जय महाराष्ट्र 🙏
@tanajidalvi83 Жыл бұрын
तुला काय घंटा कळते का कोण काय करतोय राज तर घाबरून डबल ढोलकी करत आहे आणि म्हणे राज अरे आधी bjp ला शिव्या देत होता आणि आता चाटत आहे त्यांची सो तुम्ही त्याचे चेले ना मग असेच तुम्ही पण चाटू असणार
@shaillesh_tannu5 жыл бұрын
Raj will always outstand!
@ajitbhosale41606 жыл бұрын
कार्याध्यक्ष पद निवड होते आणि माननीय बाळासाहेब ना माहीत नाही हे जरा पटत नाही
@AKbhaiSpeaks5 жыл бұрын
ajit bhosale खोटं बोलतात राजकारणी आहेत हो हे
@vikasmore17875 жыл бұрын
Jay mns
@manishsawant78465 жыл бұрын
ha
@vilas82405 жыл бұрын
Ho rajkarni
@-musicmasti65165 жыл бұрын
shunyatun Paksha nirman karnayt je struggle ahe na te ase gharaneshahit nahi.......Balasahebanchya mage kon ahe ata tar fakt Raj Saheb
@atulsable5670 Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही गेले पण तुमचा हा एकमेव निर्णय माफ करा साहेब पण हा निर्णय चुकला साहेब तुमचा है पद राज ठाकरे यांना द्यायला हवे होते 👈
@sanatani07872 жыл бұрын
आजची परिस्थिती बघता 😢😢 कार्याध्यक्ष म्हणून निवड चुकलेली आहे साहेब. 🙇♂️😢तुम्हि हवे असायला पाहिजे होते साहेब 🔥🔥 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩KINGMAKER 👑
@vijaymore93522 жыл бұрын
तु कोण सांगणारा... तु काय बाळासाहेबांन पेक्षा मोठा झाला काय रे...त्यांना सांगायला..तुला जास्त समजते. ठीक आहे तू तुझे ज्ञान तुझ्या पुरते ठेव.
@surajgiradkar28264 жыл бұрын
बाळासाहेब आज खरी गरज आहे तुमची महाराष्ट्राला या परत
@virambhavsar93973 жыл бұрын
This is the most emotional interview I have seen of Balasaheb..
@MythicEcho2 жыл бұрын
@Silent राजकारणात सर्वच नालायक असतात. पण जर तुम्ही हा नालायक त्या नालयका पेक्षा चांगला आहे असे म्हणाला तर सर्वात मोठे नालायक तुम्ही आहात.
@akshaykhatal58092 жыл бұрын
कोण आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर हा व्हिडिओ पाहत आहे 🚩🚩🚩
@Mahendrakadam94582 жыл бұрын
Mi
@btrshree5392 жыл бұрын
मी
@rajuancle75542 жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब बंडखोर नाहीत शिवसेनेतले काही लोक आहेत ते बंडखोर आहेत एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र साठी काही तरी करताहेत उद्धव ठाकरेंनी काय केलं महाराष्ट्रा साठी सांग
@silentspark01_2 жыл бұрын
Mi
@vaibhavmahadik4495 Жыл бұрын
अर्धवट माहिती आहे शिंदे सेनेत् आहेत फक्त उनाड पुत्र अक्ट पडला
@shivanishelke92034 жыл бұрын
बाळासाहेब महान कनखर नेते होते तेंव्हा बरेच लोक शिवसेना सोडून गेले ....उद्धव शिवसेना सांभाळतोय तेंव्हा पासून शिवसेना सोडून जाणारे बंद झालेत.....बाळासाहेब एखाद्या नेत्याला पूर्ण फ्री हँड देत त्यामूळे त्या नेत्याचा अहंकार वाढिस लागून मी म्हणजेच शिवसेना असे तो समजत असे....उद्धवने हा पोरखेळ बंद केला आहे....शिवसेना पुर्वीपेक्षा आज ताकतवार आणि एकजूटिने उभी आहे....विरोधी पक्षांनी उद्धव यांचे नेतृत्व मान्य करुन त्यांना मुख्यमंत्री केले याचा अर्थ शिवसैनिक असतील किंवा राज ठाकरे यांनी विस वर्पापुर्वी उद्धवला कार्याध्यक्ष केले तो निर्णय योग्यच होता.. ..या मधल्या काळात राजने मनसेकडून जे आमदार नगरसेवक बनवले ते आणि बरेच कार्यकर्ते राजला सोडून गेले कारण राजची कार्यपध्दती हि बाळासाहेबांसारखी आहे. माणूस मनाने ईतकाही चांगला असून चालत नाही.निखिल वागळे यांनी राजला भावाकडे बघून(उद्धवकडे)वागायचा सल्ला दिलाय यातच सर्व काही आलयं(दि.5/4/20 मरकज वाल्यांना गोळ्या घाला या राज ठाकरेंच्या भूमीके नंतर)
@paddyshivgan7324 жыл бұрын
bhai ek no..yala mhntat विचारवंत..नाही तर सगळे comment tr murkh pana chi लक्षण दिसतायत
@uma51492 жыл бұрын
बरोबर आहे भावा उद्धवजी बॉस झाल्यापासून खरच पक्ष एकसंघ आहे
@ashoksuryawanshi21002 жыл бұрын
Kharch re udhav thakhre mule sagle ak aahet bg😂😂😂
@ajinkyabokefod58643 ай бұрын
म्हणून चिवसेनेला एवढं मोठं भगदाड पडलं 😀😂🤣
@jaihinddosto9693 жыл бұрын
एक निश्चित सांगतो भले पुत्र प्रेमापुढे बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जागा दिली असावी पण खरा जीव हा राज साहेबांवर त्यांच्या बालपणापासून ते शेवटपर्यंत होता, हे नाकरण अशक्यच आहे ❤️
@ashokingole54132 жыл бұрын
आज ची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता राज ठाकरे हे शिवशेना अध्यक्ष पाहिजे होते
@ashasonar552 жыл бұрын
महाराष्ट्रातील एक बुलंद व्यक्तिमत्व ! नेहमी स्मरणात राहील असं! महाराष्ट्राची शान!आदरणीय माननीय श्री बाळासाहेब ठाकरे ! त्यांच्या नंतर जर कोणी असेल तर ते राज ठाकरे साहेब. हुबेहूब प्रतिकृती!! दोन्ही व्यक्तीमत्वांना मानाचा मुजरा.🙏👍👍जय हो!!
@kunalshinde65975 жыл бұрын
या सगळ्या गोष्टींचा एकच मार्ग आहे.......दोनही भावांनी आपला अहंकार बाजुला ठेवायचा....कोणालाही कोणतेच अध्यक्ष पद नाही...फक्त एकच अध्यक्ष बाळासाहेब मानायचे....आणि महाराष्ट च्या जनतेसाठी एक होऊन शासन करायचे....
@ajinkyabokefod58643 ай бұрын
आपल्या म्हणण्यात तथ्य आहे पण आता ते शक्य नाही कारण आताच्या घडीला उद्धव ची सेना ही मुस्लिमवादी आहे व राज ठाकरे यांची मनसे ही हिंदुत्ववादी आहे त्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र येणे या जन्मात तरी शक्य नाही आणि दुसरं म्हणजे कौटुंबिक वाद.
@Marathimanus15916 жыл бұрын
तुम्ही मनात आणलं असतं तर राजसाहेब अध्यक्ष होऊ शकले असते..
@shubhamgawde39804 жыл бұрын
बरोबर
@rameshwaraundkar23733 жыл бұрын
Barobar
@jeevanshinde84903 жыл бұрын
gosti evda suralit asata tar politics ka mathal asat
@loteconstructions23583 жыл бұрын
आणि आज पक्षात हातावर मोजण्याइतके आमदार खासदार राहिले असते .... बाळासाहेब हे दूरदृष्टी ठेवणारे होते .... शिवसेना संपणार कधीच naahi
@shivamwadekar78073 жыл бұрын
Aata tr congress sobat yuti
@prabhakarnagwekar68996 жыл бұрын
बाळासाहेबांनंतर फक्त राज ठाकरेच. कोणी काही म्हणो आम्हाला सर्व माहित आहे खर काय आहे ते.
@saddamsayyad25295 жыл бұрын
5
@kundan36224 жыл бұрын
👍 fhakt raj sahebach
@MrAkki7213 жыл бұрын
ओन्ली राज साहेब👑❤⛳
@dyaneshwardhavane23022 жыл бұрын
आरे भावा भावा मध्ये भांडण लाऊ नका कितीही केल तर ते दोघे ठाकरेच आहेत
@JayTendulkar2 жыл бұрын
🙏🏻हिंदुत्वाचा एकच आवाज मानणीय बाळासाहेब ठाकरे 🙏🏻
@vishwasnikam76632 жыл бұрын
निखिल वागळे साहेब तुम्ही छान मुलाखत घेतली
@pramodmanjalkar50532 жыл бұрын
बाळासाहेबांच्या परवानगी शिवाय 1 पान हलत नाही तर त्यांच्या परवानगी शिवाय कार्यध्यक्ष कसा निवडला जाईल.
@pralhadpalwade63665 жыл бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही .... फक्त बाळासाहेब
@sushantpatil20512 жыл бұрын
ज्यांनी शिवसेना घडवली आणि ज्याच्या एका शब्दावर महाराष्ट्र बंद होत होता त्यांना त्याच्याच शिवसेनेचा कार्याद्यक्ष पद कोणाला दिले माहित नाही. मनाला पटत नाही साहेब.
Tiger 🐯 ke Aakho me aashu dekha...... real Don of Mumbai
@kailasyadav88772 жыл бұрын
बाळा साहेब पण राज च पाहिजे होते शिवसेना आता माघारी जाणार हे अटळ सत्य
@ajitbhosale41606 жыл бұрын
100% लादलं आहे उद्धव ला राज ने शिवसेना मोठी केली आणि हे आयत्या बिळात नागोबा
@er.lalitbhalerao7885 жыл бұрын
ajit bhosale ...अरे उद्धव ठाकरे कसे जरी असले तरी ते सैयमी आहेत.वाढवणार नाहीत,पण आहे ते जपतील...बाळासहेबांनी खुप मोठ कमावल...ते फक्त सांभाळल तरी खुप झाल ..राज ठाकरे मात्र उधळमाणक्या स्वभावाचे आहेत...सगळ उधळून मोकळे होतील.आज मनसे ची अवस्था बघ...1उमेदवार नाही राहिला पक्षाकडे...दुसरीकडे शिवसेना कशी का होईना पण वाढत आहे ना...हे राज ला जमल असत का?
@rushikesh47905 жыл бұрын
@@er.lalitbhalerao788 mita shivsena motha paksha aahe. Pan tyanche hi votes aata kami zale aahet he saf samjun yete. Uddhav thakare fakt swarthache rajkaran kartat ase disate. Ani rahila prashn manse Cha tar tyancha paksh ch navin hota. Arthath tyana milaleli survat changali hoti. Shivsenetil baryach lokana Raj he nakoch hote Karan tyanchi karyshaili balasahebanasarakhi aahe. Uddhav Yana gundalata yete
@er.lalitbhalerao7885 жыл бұрын
rushikesh karnik ...राज ठाकरे यांचे जवळचे लोक सांगतात की ते कार्यकर्त्याना भेटत नाही,जर कोणी भेटायला गेलाच तर ते कुत्र्यशी खेळतात पण कार्यकर्त्या शी (आपुलकीने)बोलत नाही.
@sachinsawant12715 жыл бұрын
@@er.lalitbhalerao788 Uddhav swarthi tar aahech pan Manooski naslela vyakti aahe. Tyala Fakt ani Fakt Paisa disto!
@er.lalitbhalerao7885 жыл бұрын
Sachin Sawant ...म्हणुनच पक्ष टिकला आणि आज सत्ता उपभोगतो आहे...राज सारखा वागला असता तर आज काहिच राहील नसत
@sourabhpatil95972 жыл бұрын
राजसाहेब जर शिवसेना कार्याध्य्षपदी असते तर आज शिवसेनेची महाराष्ट्रावर एकहाती सत्ता आली असती
@suyash52445 жыл бұрын
ज्या राज ठाकरेंना पदाधिकारी निवडायचे पण अधिकार न्हवते ते कार्याध्यक्ष कसे निवडू शकतात.बोलत जरी बाळासाहेब असले तरी शब्द कोणा दुसऱ्याचे आहेत हे सहज लक्षात येते
@themusicalheart85403 жыл бұрын
Raj Thakre sahebanni swata paksh sodtana sarvansmor sangitla ki mi pakshpramukh uddhav yanna nivda asa mudda mandla.. Ani kadachit toch mi mazya payavr dhonda marun ghetla.. He tari nakkich raj sahebanche swatache shabd ahet..
@ilbabambasilbabambas25562 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे उध्दव ठाकरेच योग्य वारस आहेत
@suwrudheshpadole7904 Жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब ... 🌹🙏🚩जय महाराष्ट्र!🚩🙏🌹
@rushikeshswami93672 жыл бұрын
👑hindu sher हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे🐯👑❤️
@mnsstatus73046 жыл бұрын
फक्त बाळासाहेब आणि राजसाहेब
@nirvlogswithfun3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM......
@shyampanchvishe39935 жыл бұрын
साहेब तुम्ही जर राजलाच अध्यक्ष करण्यावर अडले असते तर कोणी अडवलं असतं तुम्हाला
@nilshelar87555 жыл бұрын
Nirsnksri
@shyamkantkandalkar98135 жыл бұрын
अगदी बरोबर
@milindsaner82695 жыл бұрын
अगदी बरोबर
@dipsm.84095 жыл бұрын
Ekda sinha mhatara zala.. ki konihi dagad marto..
@Sanskrutikhose5 жыл бұрын
खर
@sandeepmakode64896 жыл бұрын
बाळासाहेबांची एवढीच एक मोठी चूक झाली उद्धव ला पक्षप्रमुख केले
@shrimantkamble99996 жыл бұрын
Sandeep Makode B
@roshnishinde25135 жыл бұрын
Sandeep Makode
@er.lalitbhalerao7885 жыл бұрын
Sandeep Makode ..are tyani sangital na tyanchya gairhajari madhe nirnay jhala.
@pravinrane75485 жыл бұрын
@@er.lalitbhalerao788 hyalach tar politics boltat na bhava
@roshan-hc9jm5 жыл бұрын
राज चा स्वतःचा पक्ष आहे तो तरी त्याला कुठे चालवता येतंय
@vishalupadhyay87035 жыл бұрын
Respect to balasaheb. Every week i keep watching his videos...as a nirth indian i felt so secure under him. A proud hindu. Bhavpurv Naman
@Shreedesai152 жыл бұрын
जय श्री राम
@ushawalunj5995 Жыл бұрын
@jaihinddosto9693 жыл бұрын
एक आहे मात्र घोड्यांच्या शर्यतीत युनिकॉर्न असताना गाढवाला उभं केलं 😔 हे निश्चित, कडू आहे पण सत्य आहे
@dilipwalawalkar83284 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 साहेब म्हणजे फक्त आदरणीय बाळासाहेब ठाकरे
@shivamgaikwad67296 жыл бұрын
बर वाटल बाळासाहेबांचा आवाज ऐकून
@walidsiddiuq46775 жыл бұрын
बाळा साहेब ठाकरे, खरच ग्रेट लीडर, 👌👌👌👌
@dattarydevkar30933 жыл бұрын
ऊद्वव साहेब पण चागले आहे
@active99995 жыл бұрын
बाळासाहेबांच्या जागी प्रत्येकाने स्वतःला ठेवून पहा. कोणता बाप आपण कमावलेली मिळकत स्वतःच्या मुलाला न देता दुसऱ्याच्या नावावर करेल? सोपं नाही अशा गोष्टींचा निर्णय घेणं!!
@redjayesh095 жыл бұрын
Kharay.. pan hi milkat nahi ki ti tashich thevli tar tashich rahil...hi satta ahe ji tikvun thevnyasathi janteshi connectivity, honesty ani kam karnyachi ichha lagte.. Raj Thakrenni ti tikvli asti pan kiti vel paryanta te sangu shakat nahi...
@AkshayJadhav-yj9um4 жыл бұрын
asa nasta raj thackeray ne shivsena sathi khup kam kala ahe
@AkshayJadhav-yj9um4 жыл бұрын
Tymula raj thackeray cha adkashy hoyla pahja hota
@movesahmed80254 жыл бұрын
mmm
@darshankhot58494 жыл бұрын
Ho pan ti nibhvnara pan titkacha changla ahe tyani gairfaida ny ghetla
@iamsameersawant2 ай бұрын
हा वीडियो २०२४ मध्ये कोण-कोण बघतय !
@balamhetre87787 жыл бұрын
बाळासाहेब फ़क्त तुम्हीच आहात आमच्या शिवसैनिक होण्याचे कारण
@nirvlogswithfun3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM.....
@santoshkadamsinger48213 жыл бұрын
अप्रतिम मनापासुन बोलले साहेब...
@vishalpatil79852 жыл бұрын
#राज ठाकरे साहेबांना मी #बाळासाहेब यांच्या मद्ये पाहतो आहे....
@rv38136 жыл бұрын
what I like most about saheb is balasaheb is most genuine and honest person in politics
@satishjoshi50883 жыл бұрын
बाळासाहेब दुसरे होणार नाहीत
@BajarangPatil-r5p Жыл бұрын
साहेब तुम्हीं हवे होता आज जय महाराष्ट्र जय शिवराय
@meenakoli71703 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांनी राजठाकरे यांना पक्ष प्रमुख करायला हवे होते.....
@vivekjadhav46052 жыл бұрын
Nikhil Ji best journalist always👌
@veerbhadrakhadka34606 жыл бұрын
Real Tiger Of Maharashtra 🙏🙏😇😇 Miss You Balasaheb 😇😇🙏🙏
@surajkasbe13852 жыл бұрын
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याला ज्याला जीव लावला त्यांनी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिला जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@digambarkadam44983 жыл бұрын
आजुन ही वेळ गेलेली नाही सर्वांनी खंबीर पनाने राज साहबांच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करावं तरच हा हा महाराष्ट्र जगेल सर्वानी जागे व्हा सर्वाना जाग करा आजूनही राज साहेबांच्या रूपाने बाळासाहेब आपल्यामध्ये आहेत जय महाराष्ट्र
@pranaliwairkar93942 жыл бұрын
हिंदुह्रदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची पोटात खंजीर खूपसणारयानी यातायात केलीय आपण सर्वाना धडा शिकवा
@shubhamamte80706 жыл бұрын
साहेब तुमची style... बोलण्यची शैली शेवट पर्यंत लक्षात राहील ......🙏 आठवण 😥
@nirvlogswithfun3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM......
@kailasmore18112 жыл бұрын
कलियुगातील धृतराष्ट्र ह्या पेक्षा काय बोलणार
@rahul28ish2 жыл бұрын
One great man said, democracy is flawed, bcoz people can vote on looks, style, gender etc etc of candidate. Style will decide who will be ruler?
@मर्दमराठा-य3व2 жыл бұрын
@@kailasmore1811 मोर्या नीट बोल zttu
@nileshlad35262 жыл бұрын
@@kailasmore1811 🤣🤣🤣
@nitinchabukswar84522 жыл бұрын
उद्धव साहेब ठाकरे योग्य निवड
@महाराष्ट्रमाझा-छ3त4 жыл бұрын
एक था टायगर आणि कायम राहणार बाळासाहेब
@prachishinde57932 жыл бұрын
बाळासाहेब पूर्ण जाणून होते,राज ला पद दिल असत तर राज उद्धव ना भारी पडेल शेवटी पुत्रा ची काळजी वाटणार च
@dineshravani65192 жыл бұрын
मला राजकारणात जास्तकाही कळत नाही मात्र धनुष्य मधले बाण मात्र(राज) निगुण गेले हे तेवढेच खरे।
@महाजनगिरीधर5 жыл бұрын
बाळा साहेब ठाकरे मराठी लोकाचे वाघ होते वाघ जय शिवाजी जय भवानी
@malharmore35583 жыл бұрын
एकच साहेब बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🇮🇳
@nageshmahind9698 Жыл бұрын
जय महाराष्ट्र!
@Yashwant98996 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजाची कोणाशी तुलना करण्यात येवू नये, जय शिवराय
@amoldhanvij50406 жыл бұрын
Rgt
@mukeshghogre11466 жыл бұрын
Right bhau
@amoldhindle46316 жыл бұрын
मित्रा ही तुलना नाही आहे....हा एक दिलेला मान आहेत महाराज महाराज आहेत बाळासाहेबांच्या पक्ष्याच्या नावातच महाराजांच नाव आहे आणी महाराजनानंतर भगवा झेंडा फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेने घेतलाय. दुसऱ्या कोणाची हिम्मत नाही झाली बाळासाहेब हेच म्हणायचे महाराज आमचे बाप आहेत आणी राहणार....जय शिवराय 🚩🚩🚩
@ajabednyaneshwar89326 жыл бұрын
Right
@Gemes-lw1ko6 жыл бұрын
फक्त महाराज च...👍
@doodlearmmydhavan59592 жыл бұрын
बाळासाहेब आज तुम्ही पाहिजे होते, महाराष्ट्राच तसेच हिंदू जनतेच खूप मोठ नुकसान होत आहे,जि शिवसेना तुम्ही स्वताच रक्त आटवून तयार केली, तिला ग्रहण लागले,राहु,केतु तिचे लचके तोडण्यात मग्न आहेत.??
@rishiraul4 жыл бұрын
आता महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांच्या रुपात बाळासाहेब पुन्हा अनुभवले❤
@चेतन_महाराष्ट्र2 жыл бұрын
😢😢😔 The one and only Balasaheb. The best politician in independent Bharat. We Hindus lost a great leader. 🙏🙏🙏
साहेब, माफ करा🙏 पण शिवसेना संपली हो तुमच्या स्वर्गवासा नंतर 😭
@mr_akshya_07623 жыл бұрын
💯
@rpaapahihi5 жыл бұрын
मराठी माणसाला भाऊबंदकीचा शाप आहे आणी बाळासाहेब त्यात होरपळले.
@2051xd4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣😘😘😘
@Lav59192 жыл бұрын
साहेब तुम्ही चुकलात नाही चुकलात हे बोलण्या इतके मी कोणी नाही, पण साहेब तुम्ही निर्णय घेतल्यावर पुढे काय होईल, अथवा काय होऊ नये याचा अंदाज घेतला पाहिजे होता, या एका निर्णयामुळे मराठी माणूस वाटला गेला आहे, त्यामुळे ती म्हण आता सिद्ध झाली दोघांचे भांडण तिसऱ्याचा फायदा 😔 चला आता बघू पुढे आता असंच चालू राहील का? २०२२ मे सुरु आता उन्हाळा, चटके पण हृदयाला लागत आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय.
@mayursankhe49802 жыл бұрын
साहेब तुम्हीं आमचे दैवत आहात... पण धृतराष्ट्र सारखे वागलेत 😭
@pallavikharat282 жыл бұрын
Nahi re
@mayurkhedkar16532 жыл бұрын
😂😂
@ajayupadhyay51172 жыл бұрын
Anand dighe saheb ...Jay ho
@kbodhgire71795 жыл бұрын
शिवसेनेची सत्ता राज ठाकरे यांच्या हातात पहीजी होती
@sudarshannaikwade76514 жыл бұрын
पुत्र प्रेम लय अवघड असत ओ
@avswami39106 жыл бұрын
फक्त पुत्र प्रेम...
@shivam_shinde78783 жыл бұрын
साहेब तुमच्या पाऊला वर पाऊल टाकून चालणारे राज साहेब ठाकरे शिवसेना राज साहेबांच्या हातात पाहिजे होती
@govinddarade40052 жыл бұрын
सदैव स्मरणात 🙏🙏
@kabyajyoti4 жыл бұрын
Salute his patriotism.
@sujitpatil74802 жыл бұрын
बाळासाहेब एक बोले लक्ष द्या जो अन्न ला विसरला तो काय करेल 🙏🙏🙏🙏
@vishalnalawade19945 жыл бұрын
राज अध्यक्ष झाले असते तर शिवसेना आणी सत्ता हे समीकरण कायम झालं असतं
@roshan-hc9jm5 жыл бұрын
अरे पण ते आता मनसे च अध्यक्ष आहे ना तो तरी चालवता येतंय का
@vishalnalawade19945 жыл бұрын
@@roshan-hc9jm बॅड पॅच येतोच भाऊ प्रत्येकाच्या आयुष्यात शिवसेना पण अशा परिस्थिती मधून गेली आहे
@shubhammalusare90064 жыл бұрын
Sena sampali asati mag
@bullbody49924 жыл бұрын
Jar aaj raj sahebanchya hatat shivsena asti tar aaj shivsenecha mukhyamantri nasta . Manse sarkhi avasta zali asti shivsenechi . Ani Balasahebanchya nirnayacha nished karnaryanno jara rajkarnacha abhyas kara . Ani toll mafi andolan band ka zala ani nakki kay zala yachyavar jara abhyas kara ani vichar kara... kalel tumhala . Jevha raj sahebanchi gadi mage firli tevha toll nakyavr andolan karnyarya poranni police cha yevda maar khalla hota mi mazya dolyane baghitlay . Andolan kela pn nantr deal zalyavr maar khayla lagla bicharya manse karyakartyanna Jara vichar kara Raj sahebanchya sangnyavarun andolan kela pan maar ka khayla lagla . Nakki kay deal keli ani andolan band karayla lagla ani varun yevda maar pn khalla
@atharvapatilofficial31114 жыл бұрын
@@bullbody4992 a tu nko shanpana shikvus.... tu gu khat bs
@bhauk6785 жыл бұрын
आंधळं पुत्रप्रेम धृतराष्ट्टासारख,शेवटी बाळासाहेब माणूसच आहेत.जन्मभर घराणेशाहीला शिव्या दिल्या , परंतु सव्ता तेच केले मोह दुसरं काय. माऊली सांगतात मोहा वर विजय मिळवण फार कठीण