मिलिंदजी माझे आवडते कलाकार आहेत .ते बोलतात तर उत्तमच ,पण फार खारेपणा आहे त्यांच्या बोलण्यात.त्यांनी त्यांचे हे सगळे अनुभव जर लिहून पुस्तक रूपात आम्हा प्रेक्षकांसमोर आणले तर फार आवडेल.
@pravinsawant13755 ай бұрын
मिलिंद गवळी यांचा आवाज खूप जबरदस्त आहे. परसनलिटी खूप सुंदर आहे. व्यक्ती खूप चांगलें आहेत
@amrutakhakurdikar64045 ай бұрын
मिलींद गवळी यांना मी पहिल्यांदा" तू अशी जवळी रहा" या मालिकेत पाहिले होते. त्यानंतर एक दोन मालिकेत छोटेमोठे रोल बघण्यात आले असतील, पण सध्या सुरू असलेल्या " आई कुठे काय करते" मालिकेने ते जास्त लोकांपर्यंत पोहचले आहेत. एक व्यक्ती म्हणून ते खूप साधे सरळ, कुटूंबवत्सल माणूस वाटतात. सगळ्या मुलाखतींमध्ये ते आपली पत्नी आणि मुलगी यांच्याबद्दल भरभरून बोलतात.. त्यामुळे दिलिप ठाकूरांचा *हिरोईन्स आणि अफेअर्स* हा गाॅसिपवाला प्रश्न अप्रस्तुत वाटला😮. सिनेसृष्टीत आले म्हणून सगळ्यांनी अफेअर्स केलीच पाहिजेत असं आहे का?😒 जो माणूस "आई"ला स्टोरी आवडेल असे सिनेमे निवडतो, तो "बाई"च्या भानगडीत कशाला पडेल? 😔
@vikasdesai48435 ай бұрын
खूप चांगले... बोलण... ऐकत राहो असे.... आपल्याशीच बोलता असे वाटत... आवाज मस्त....❤
@urmiladeshmukh29725 ай бұрын
खूपच छान माहिती आहे. माझे खूप आवडते स्टार आहे त.मोठे स्टार ते आधीच आहेत.आई कुठे हे आताचे काम आहे. त्यात निगेटिव्ह रोल असून पण छान काम केले आहे. मस्त मुलाखत. 27:36
@vijaymalapalse21175 ай бұрын
ग्रेट अॅक्टर सचिची कलाकार 👌👌🙏❤️आवडता
@SadanandRane-ug3jv5 ай бұрын
दिलीप ठाकूर सर जी खूप छान मुलाखत घेतली आहे... सहज म्हणून बघू ठरवले पण शेवट पर्यंत बघितली... इंटरेस्टिंग आहे.. सदानंद राणे उर्फ ब्रह्मानंद गाणे.
@prakashkamble86945 ай бұрын
Great Actor
@maniklalpardeshi55735 ай бұрын
देऊळगाव राज्याच्या यात्रेतील 81 साली तंबूत पाहिलेला लावारिस हा सिनेमा आठवला...👍🌹 छान मुलाखत...
@DipakDalvi-y4c5 ай бұрын
❤❤❤❤
@DipakDalvi-y4c5 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@ShubhadaKulkarni-h1e5 ай бұрын
खूप सुंदर झाली मुलाखत,आवडता कलाकार 😊
@urmiladeshmukh29725 ай бұрын
खरच अशी माणसं विसरलाच! ग्रेट. 40:15
@vidyapotdar5 ай бұрын
सच्चा कलाकार 🌹
@shaileshdalvi11505 ай бұрын
लहान पणी झी वरची कॅम्पस ही हिंदी मालिका पहायचो त्या वेळची आठवण होते गवळी ना पहिल्या वर.लहान पणाची आठवण.😊😊