सोसायटी फर्निचर मधली चर्चा😀😀 | मालक म्हणुन मी किती काम करतो सर्जेराव आणि सगळे पप्पाना सांगतायत😇😇

  Рет қаралды 512,190

Dhananjay Powar DP

Dhananjay Powar DP

Күн бұрын

नमस्कार मंडळी
मोकळ्या वेळेत सोसायटी फर्निचर मध्ये गप्पा टप्पा असतात. मालक म्हणुन मी किती काम करतो सर्जेराव आणि सगळे पप्पाना सांगतायत😇😇
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 |Dhananjay Powar
• येवती गावात गणपतीच्या ...
भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
• चक्क कल्याणी वाहिनी आज...
कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
• कल्याणी वाहिनीचा पनवेल...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #SocietyFAMILY

Пікірлер: 160
@abhivengurlekar8596
@abhivengurlekar8596 Жыл бұрын
धनंजय पवार तुम्हाला असे शांत वडील लाभलेत हीच तुमची आजन्म मालमत्ता आहे,त्यांना हसवून हसवून तरुण ठेवा,मालमत्ता अजून 35 वर्ष वाढेल बाकी सगळं मोहमाया आहे
@sureshbhoite8553
@sureshbhoite8553 Жыл бұрын
🥱🥱🤔🤔🤔
@sagar8140
@sagar8140 Жыл бұрын
एक नंबर भाऊ हेच मीही बोलणार होतो सिर सलामत तो पगडी पञ्चास..health is wealth
@manishmailkar2804
@manishmailkar2804 Ай бұрын
बरोबर आहे
@bhushanchavan672
@bhushanchavan672 11 ай бұрын
धनंजय,तुझे आई वडील हे साक्षात भगवानआहेत,व तुमची अधांगी साक्षात लक्ष्मी आहे, 🌹🌹🌹
@SamirShaikh-yg7be
@SamirShaikh-yg7be Жыл бұрын
सर्जेराव सोसायटी ची शान आहे
@kumarshinde2640
@kumarshinde2640 Жыл бұрын
धन्या तुझ्या बापाची बॉडी व्यवस्थित मी पण तुझ्या बापाच्या या वयात बापाला त्याच्या मनासारखं राहू दे जास्त वेळ म्हातारीबरोबर घालू दे
@spat4u
@spat4u Жыл бұрын
9:37 आज पहिल्यांदा काकांना मस्त हसताना बघितलं!! 🙂🙂🙂 सुपर cool family आहे तुमची DP!! Lobe you all!!
@chandrakantgaikwad4676
@chandrakantgaikwad4676 Жыл бұрын
Dp दादा तुमचे विडिओ पाहून इतका आनंद होतो की मी माझी सगळी दुःख विसरून जातोय. असेच हसत रहा आणि हसवत रहा.
@Assal_Sangmeshwari
@Assal_Sangmeshwari Жыл бұрын
पगार भेटतो म्हणून काय पण बोलायचं नाही😂🤣😂 आवडलं वाक्य पप्पांच
@amitsurya1
@amitsurya1 Жыл бұрын
धना भाऊ तू मस्त ॲक्टर आहेस...तुला बघितल की आपल स वाटत...आई ,वडील,वहिनी,ताई ,सर्व जण आपली फॅमिली आहे वाटत...तुम्हा सर्वांना आई तुळजभवानी आशीर्वाद देवो हीच प्रार्थना
@saileebansode9604
@saileebansode9604 Жыл бұрын
खुप मस्त .पप्पा एकदम राॕयल .मितभाषी आहेत
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
सुपला फॅमिली, सोसायटी furniture 👍🏻👍🏻 👍🏻👍🏻
@khumesh22
@khumesh22 Жыл бұрын
Sweet society furniture family 💐💐💐💐 Pappaaa is greattt.. 💐💐
@yogeshgurav4210
@yogeshgurav4210 Жыл бұрын
DP खर तर सर्जेराव ला कॉमेडी चा पगार देतो 😃
@sureshbhoite8553
@sureshbhoite8553 Жыл бұрын
आणी काम कोन तुजा बाप करतो तिथे एक दिवस काम करून बघ मग कळल
@yogeshgurav4210
@yogeshgurav4210 Жыл бұрын
@@sureshbhoite8553 आई घाल्या तुला विचारलं नाही
@surajtambe8764
@surajtambe8764 Жыл бұрын
धनंजय रावनचा अजित दादान सारख झाल आहे, ये तू गप ये तू बोलू नको😂😂😂😂😂😂😂 पण भारी
@user-et5cr5sj8k
@user-et5cr5sj8k 10 ай бұрын
1 no bhau mi khup motha fan ahe tumcha
@rahulmane2534
@rahulmane2534 Жыл бұрын
सर्जेराव गट स्थापन करून बहुमत सिद्ध करेल, लक्ष ठेवा 🤣🤣🤣🤣
@patil....2756
@patil....2756 Жыл бұрын
😂😂😂
@sampatghogare6988
@sampatghogare6988 Жыл бұрын
😂😂😂😂
@kpopworld8693
@kpopworld8693 11 ай бұрын
Kiti chhan family discussion kaka pappa bhau rare picture
@sunilraneja9321
@sunilraneja9321 Жыл бұрын
गेल्या ८ दिवसापासून तुझे व्हिडिओ बघतोय. खूपच सुंदर आहेत. कीती मार खातोस रे बाबा तू. कुठं आहे फर्निचर च दुकान ?
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
दिलखुलास संवाद 👌👌👌👌👌
@Er.priteishkale5340
@Er.priteishkale5340 Жыл бұрын
Pappa+dp dada+sarjerao trio comedy😍❤️
@harshusahasrabudhe6848
@harshusahasrabudhe6848 Жыл бұрын
शांत नाहीयेत काका मी भेटलोय मिश्किल आहेत तर स्वतः खूपच मस्त माणूस आहे
@sanjaysalunke567
@sanjaysalunke567 18 күн бұрын
धनंजय खूप भारी
@deepakjadhav9523
@deepakjadhav9523 9 ай бұрын
सर्जेराव ला शेवट पर्यंत काही घटना घडली तरी अंतर देऊ नका. तो तुमच्या कुटुंबातील अविभाज्य भाग आहे.
@swatigurav5066
@swatigurav5066 Жыл бұрын
सुफला शॉट लय भारी 😂👍
@Maithili-f7z
@Maithili-f7z Жыл бұрын
सर्जेराव आणि अंकिता शिवाय तुमच्या व्हिडिओ ला मजा येत नाही 😂😂😜
@lahuchobhe5659
@lahuchobhe5659 Жыл бұрын
सयाजीराव ची एक नंबर कॉमेट्री
@kavitabaviskar3838
@kavitabaviskar3838 Жыл бұрын
Aaj sarjerav bhau na chote, mothe dhoghe malkani pakdal,pan mulachi shapatha ghe sirious vishay, kamacha load aani video supla shot, Mahashivratri chya mangalmay shubhechha
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Жыл бұрын
सर्जेराव जिंदाबाद 👌👌😂
@VishalYadav-dt8pt
@VishalYadav-dt8pt 6 ай бұрын
Dp दादा सर्जेराव मुळे तुमचे व्हिडिओ एक नंबर होतात...😎
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 9 ай бұрын
God bless you with good health and happiness regards 🙏
@kuldeepdange5836
@kuldeepdange5836 Жыл бұрын
Dp dada Good morning,,,,, Happy Mahashivratri Pappa Na,,,, Aani,,,, Sarvanna,,,,,,, 🙏🙏
@gauravpatil556
@gauravpatil556 Жыл бұрын
Dukanatla asla ki ek no Scene astoy 😂😂😂
@manishatayade7007
@manishatayade7007 Жыл бұрын
Aai saheb vasatarm sathi khup all the best wishes
@dhananjayrandive3448
@dhananjayrandive3448 Жыл бұрын
सर्जेराव खरंच भारी बोलतो
@pravinlokre3101
@pravinlokre3101 4 ай бұрын
भावा तुला सगळयांचि चांगली साथ आहे
@kumarshinde2640
@kumarshinde2640 Жыл бұрын
बापाला फक्त एवढच पाहिजे मुलं बाळं खुशाल आहेत ते ते बघून आई-वडील खुशाल असतात बाकी तुझे व्हिडिओ झकास
@vikasgodage7507
@vikasgodage7507 Жыл бұрын
सर्जेराव नाद खुळा
@pankanmaske5737
@pankanmaske5737 Жыл бұрын
Powar us great familybest wishes from Pankaj maske family ich
@uttamvitekar1955
@uttamvitekar1955 Жыл бұрын
एक नंबर भाऊ नादच करायचा नाही
@sanjaykadam9354
@sanjaykadam9354 Жыл бұрын
DP भाऊ बाबांच्या पोटापेक्षा तुमच पोट जास्त मोठे दिसते जरा व्यायाम वाढवा 😄😄😄
@jayvantpagar4811
@jayvantpagar4811 Жыл бұрын
Sarjerao aani mothe malak 👌 Tatya pan bhari
@Deshmukh96kuli
@Deshmukh96kuli Жыл бұрын
खूप छान video होता दादा 👌👌
@Deepak12587
@Deepak12587 Жыл бұрын
अजब तुमची सामग्री. एकच क्रमांक
@sajitpatil7193
@sajitpatil7193 5 ай бұрын
खोत,पवार,यांना सलाम. पवार सोसायटी वाले इतर न्हाईत 😂
@tanajik.348
@tanajik.348 Жыл бұрын
# पवार साहेब.... Lite Blue शर्ट वाले साहेब आहेत, त्यांचा भाषण चा व्हिडिओ टाका ना... येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगुनिनो...
@dadupatil8310
@dadupatil8310 Жыл бұрын
एक नंबर फॅमिली धनंजय भाऊ
@user-ok1rw8ve4g
@user-ok1rw8ve4g 7 ай бұрын
Dhana bhaunche father really great 🎉🎉🎉Ani sarjeravncha pn tyat tevdhach vata ahe....emandari jopasli bhaunni🎉🎉🎉❤ love you
@BiraBhusnar-hq3vg
@BiraBhusnar-hq3vg Жыл бұрын
Aase malak bhetayala luck lagte only dp dada ( no attitude) ❤
@cssandipsharma2793
@cssandipsharma2793 Жыл бұрын
सर्जेरावला चला हवा येऊ द्या मध्ये चान्स दिला पाहिजे
@shashikantfule6541
@shashikantfule6541 Жыл бұрын
धंनजय लेका अख्खा महाराष्ट्र तुमच्या कुटुंबावर प्रेम करतो, मी हुपरीकर लवकरच येऊन भेटतो, भेटणार ना?
@sudhirmurade3953
@sudhirmurade3953 7 ай бұрын
Society Furniture all Family 👌👌👌👌
@sanjaygarad3109
@sanjaygarad3109 Жыл бұрын
डिपी दादा खरंच मेहनती आहे
@harshnatale2672
@harshnatale2672 5 ай бұрын
sarjerav bhari manus aahe
@sagarwagvekar9542
@sagarwagvekar9542 Ай бұрын
सुपला शॉट ग त बोट
@AnilKardolkar
@AnilKardolkar Ай бұрын
Dp सर तुझे व्हिडीओ बघून मला खूप आनंद होतोय काही टेन्शन असेल तर फ्री होतोय ❤
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 Жыл бұрын
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@vinodgole1677
@vinodgole1677 Жыл бұрын
Sarjeraw ek no pan
@yogeshbhosale1937
@yogeshbhosale1937 Жыл бұрын
सर्जेराव एक नंबर
@tejashreemandale5437
@tejashreemandale5437 Жыл бұрын
आहे he सगळ पप्पां मुळे आहे..त्याची काळजी घ्या
@BiraBhusnar-hq3vg
@BiraBhusnar-hq3vg Жыл бұрын
Dp dada is the best
@jotibayedge6616
@jotibayedge6616 Жыл бұрын
काका सर्जेराव बरोबर बोलत आहे डी.पी दादा तुमची
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 Жыл бұрын
Dp bhau tumhi sarv mulanche pratinidhitv karat ahat..vasila sobar❤️❤️👍👍
@Aatmabodh
@Aatmabodh Жыл бұрын
सर्जेराव जरा कमी हाडाचा डॉक्टर झाले असते 😂
@dattaprasadgosavi9902
@dattaprasadgosavi9902 Жыл бұрын
सर्जेराव 😊👌💐
@vasudevrao6419
@vasudevrao6419 Жыл бұрын
Aho Dhanabahu, tumala muddham beta betaicha, kamalcha personality tumcha. Ichalkarnji aletar betel? Personality manje natural acting & dailauge. Dhekane baddhal nahi. Te pan he. Aple Kas fan he me.
@sureshbhoite8553
@sureshbhoite8553 Жыл бұрын
पप्पा का उठून गेले समज ने वालोको इशारा काफि है
@user-eu6rk1uz7g
@user-eu6rk1uz7g 5 ай бұрын
1:10 😂
@unknownguy279
@unknownguy279 Жыл бұрын
सोसायटी फर्निचर ची branch पाहिजे आम्हाला पुण्यात ...मला सोफा पाहिजे ....आणि DP भाऊंकडूनच घेणार
@deepaksonar9660
@deepaksonar9660 Жыл бұрын
डी पी अफलातून मजेदार विडी ओ आहेत
@unknownguy279
@unknownguy279 Жыл бұрын
रम्या दादा म्हणाले 😂65% लक्ष असतं ...35% कुठे गेले म्हणे 😂😂😂😂
@rohanbhogale1051
@rohanbhogale1051 Жыл бұрын
Mast video
@atharvachavan2365
@atharvachavan2365 Жыл бұрын
Dada❤❤❤❤❤❤❤❤❤
@satyajeetdhere
@satyajeetdhere Жыл бұрын
Sarjerao la yetyaala Paavsaali aadhiveshan la netos ka bag... Sabhapatichya saite la basudet
@yettodecide1
@yettodecide1 Жыл бұрын
सर्जेराव ने कामचुकार पणा केला हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ😂😂
@avilakade4891
@avilakade4891 Жыл бұрын
कडक ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@kirankoli1373
@kirankoli1373 Жыл бұрын
योगेश भाउजी सोबत व्हिडिओ कधीतरी बनवा, आम्ही योगेशचे सगळे मित्र आतुरतने वाट बघतोय
@anjalipatil4135
@anjalipatil4135 10 ай бұрын
Nice
@mayurgarud8695
@mayurgarud8695 11 ай бұрын
11:06 😍
@VinalDeshmukh
@VinalDeshmukh Жыл бұрын
Dp dada tumch Nashib Khup Cham ahe
@prasadkimbahune473
@prasadkimbahune473 Жыл бұрын
Pappa tumche khup chan ahet
@amitsurya1
@amitsurya1 Жыл бұрын
लातूर ल ये कधीही कॉल कर...आपल घर आहे ..सर्वांना घेऊन ये
@atulbhalerao5116
@atulbhalerao5116 Жыл бұрын
Dp dada tumhi mast ch aahat
@amolbhosale902
@amolbhosale902 Жыл бұрын
चेष्टा हाय का खरंच आहे 😂
@sagargore1995
@sagargore1995 Жыл бұрын
Dp तुमचा नंबर पाठवा तुमचे पोट आणि वजन 90 दिवसात चॅलेंज देऊन कमी करतो सोपा work out आणि हर्बल चा सकस संतुलित आहार घेऊन हे सगळं शक्य करतो बघा विचार करून
@manojpatil3211
@manojpatil3211 Жыл бұрын
Sarjerao 😀😀😀😀👍👍👍👍
@karamatpetkar3706
@karamatpetkar3706 Ай бұрын
Family show aahe please apshabad vapru naka. Mahshichya ......
@yogeshpathare91
@yogeshpathare91 Жыл бұрын
सर्जेराव 😂😂😂😂😂😂😂😂
@manishatayade7007
@manishatayade7007 Жыл бұрын
Dada aamhala tumcha aai papa sobat health camp karayach ahe tumhi sang kadhi karayach
@jaishreeram6127
@jaishreeram6127 Жыл бұрын
Sarjerao tr ekdam mast ahet😂😂😂
@sangeetasamdariya494
@sangeetasamdariya494 Жыл бұрын
❤️❤️🙏🏻gud morning 🥰❤️❤️
@vijaykumarkadam8630
@vijaykumarkadam8630 Жыл бұрын
Dp मी आपणाला दुकानात भेटायला आलो होतो पण आमचा पाहुणचार केला नाही.मी तुम्हाला इस्लामपूर येथे भेटलो होतो.तुम्ही ग्रामीण भागातील गावात या व लोकांना आपले विचार सांगा.....श्री.विजयकुमार आनंदराव कदम सर .कुंडलवाडी,तालुका.वाळवा,जिल्हा.सांगली.
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 Жыл бұрын
@dhanajay powar
@amolkadam2576
@amolkadam2576 Жыл бұрын
Live konachi panchayat karu naka,karan tumhi sagali ek ahat he nakki. Kahup chan grup ahe tumch,ni kayam rahu dya, gharchya sarkha......
@artimaheshkumarsalunkesalu6396
@artimaheshkumarsalunkesalu6396 Жыл бұрын
हाड मऊ होतेत🤣🤣🤣🤣
@sangeetad.f.2535
@sangeetad.f.2535 Жыл бұрын
Don manjra chya bhadanyat ..makad ( Sarjerao ) fayda karun ghet aahet ..😂😂
@rajsuryawanshi1034
@rajsuryawanshi1034 Жыл бұрын
Good morning 🌄🌞
@anandayedage1990
@anandayedage1990 Жыл бұрын
Sarjaroa is great
@vishalbontale4879
@vishalbontale4879 7 ай бұрын
Ek vel amhache amntran swikara Nanded ya
@pramodgavade8374
@pramodgavade8374 Жыл бұрын
छान
@rkmomin5342
@rkmomin5342 Жыл бұрын
Tv madhye baghun bar vatl dp da
@irangaudapatil3057
@irangaudapatil3057 Жыл бұрын
Dp Tumi tumche pappa, sarjerao, tumcha family khoop bar vatatoy
@girjarammane4756
@girjarammane4756 Жыл бұрын
Nice nice nice nice nice nice nice 👌👍👍👍👍👍👍👌👍👌👍👌👍 👌👌
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 16 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 1,9 МЛН
भटकंती दरम्यान भेटलेला एक रूबाबदार धनगर
0:58
दुर्गशिलेदार - भुदरगड (DurgShiledar-Satappa Gurav)
Рет қаралды 53 М.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17