खुपचं सत्य आणि परखड विश्लेषण केले आहे साहेब. तुमचे खुप खुप अभिनंदन करतो. निखिल वागळे एकच नाव पुरेसे आहे.
@vinodgosavi1685 Жыл бұрын
साहेब मी तुमचा खुप मोठा चाहता आहे.,तुम्ही chanel सुरु केलात खुप छान झाले.सगळे विकले जातील पण वागळे साहेब विकले जाणार नाहित हे माझ्या मनावर कोरले गेले आहे.तुमचा निर्भीडपणा मनाला भावतो साहेब.आपण असेच मार्गदर्शन करत रहावे ही विनंती.
@pianomusiclover4545 Жыл бұрын
साहेब भाजप विरोधात बोलतात..
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
😂😂
@madhurishigvan3829 Жыл бұрын
राजीनाम्या वर चर्चा आणि विश्लेषण पुरे आता 🙏🏻 महाराष्ट्रातील प्रश्नांवार बोलण्याची गरज आहे.
@kishorekarambelkar1535 Жыл бұрын
आज कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करणार असे म्हणाले म्हणजे निश्चित राजीनामा मागे घेणार हे 100टक्कै खरे आहे.
@udaykulkarni7577 Жыл бұрын
विकणारे राज सत्तेच्या माध्यमातून कार्य करतात. पण निखिल जी सारखी माणसे वाकणार नाहीतच. वाकून उभे राहणारे लोक खुप आहेत.
@sontoshgambhire7141 Жыл бұрын
👌👌
@parshuramkate5101 Жыл бұрын
Wagle Sir tumhi Active zalya pasun News baghayla maja yete...GOD BLESS U...N BE CONTINUE...
@sadashivchavan7673 Жыл бұрын
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची वाढती लोकप्रियता व सहानभूती पहाता भविष्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, व इतर स्थानिकपक्ष खूपच बँकफूटवर जातील व मविआत फक्त शिवसेना उद्धव ठाकरेच ऐतिहासिक पक्ष म्हणून लीड घेईल हे शरद पवार साहेबांनी वेळीच ओळखले व ठाकरेंच्या बरोबर थोडीतरी आपल्याबरोबर लोकांची सहानभूती निर्माण व्हावी त्यासाठी पवारसाहेबांनी राजीनामा नाट्य खेळले असावे
@dilipmachikar9955 Жыл бұрын
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेब आपलं विश्लेषण अगदी बरोबर आहे खूप छान जय महाराष्ट्र
@jitendrashamsundar6848 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण करता वागले सर. आणि ईतर न्यूज चॅनेल सारखे कधी विचरात नाही "आपल्याला काय वाटते कॉमेन्ट करून सांगा" ❤
@pianomusiclover4545 Жыл бұрын
सर फक्त भाजप द्वेष करतात...कधीच चांगल्या कामाची तारीफ केली नाही
@ranjeetnachare7002 Жыл бұрын
मला तुमच्या बरोबर बोलायचे आहे एकदा निखिल वागळे जी
@Rahul.Bellale Жыл бұрын
जयंतराव पाटील यांचं राष्ट्रवादी मध्ये असलेलं स्थान काय यावर चर्चा झाली पाहिजे...
@sunitashere7184 Жыл бұрын
साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा....आमचा निरोप तुम्ही पोहचवा...
@महादेवपाटील-न7र Жыл бұрын
मिडीया महाराष्ट्र ची वाट लावतआहे जनते कडे लक्ष द्याल
@vishalpatil6644 Жыл бұрын
महाराष्ट्रात दोनच खुप वेगळे आणि खूप मोठं व्यक्ती महत्त्व असणारे नेते स्व.बाळासाहेब ठाकरे आणि मा. शरद पवार
@rutujashinde564 Жыл бұрын
आदरणीय श्री शरद पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यायलाच हवा . तो कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठरेल .
@dattarajghadge9414 Жыл бұрын
Ho na agadi barobar 😂 pan he Natak kashala 😂 mala watatay Tai aani Dada doghani Adhyaksh hwaw aani Sharad Pawara ni Karyadhyaaksh hwav
@user-ku4gk7hn2k Жыл бұрын
Kasla bhavnancha aadar? Rajinama maga ghenyasathich dila hota😂
@prakashbabar5921 Жыл бұрын
Ajun 2 diwas natak krtil
@dattatrayladkat1760 Жыл бұрын
आमच्या तीन पिढ्या आम्ही पवार साहेबांसोबत व त्यांनी मांडलेल्या पुरोगामी विचाराला सोबत राहिलो आहोत व राहू 24 ला पंतप्रधानपदाची संधी आली तर बारामतीकरांची स्वप्न पूर्ण होईल यासाठी साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा ही विनंती
@bharatkale9505 Жыл бұрын
Very great analysis
@adityakudre2830 Жыл бұрын
वागळे सर आपलं विश्लेषण अत्यंत उत्तम असतं always..गगनभेदी थत्ते कुठे कडमडलाय- डाॅ अश्विनी
@bhagwankorgaonkar6039 Жыл бұрын
माननीय शरद पवार यांना राजीनामा मागे घ्यावाच लागेल. त्यांच्यानंतर अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणे कोणालाही शक्य नाही. वागळे साहेब आपण अगदी स्पष्ट वक्ते आहात.
@anilbhosale6781 Жыл бұрын
वागळे साहेब तुमचं विश्लेषण मला खूप ते
@ashokaher4244 Жыл бұрын
बरोबर
@TV00012 Жыл бұрын
ED,CBI,IT,आयोग,कोर्ट याच्या वापरामुळे लोकांना पक्षात बांधून ठेवणे अवघड आहे हे पवारांना ही माहिती आहे.भाजीपाचे षडयंत्र नागडं करण्यासाठी पवारांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे 🙏💐💐💐
@musafir_oo7 Жыл бұрын
प्रामाणिकपणे कमवलेले पैसे असते तर तपास यंत्रणा मागे लागल्या नसत्या भावा.......
@TV00012 Жыл бұрын
@@musafir_oo7 प्रश्न तो नाहीच तयार होत जर पैसा प्रामाणिकपणा चा नाही आहे मग भाजीपा पक्ष प्रवेश केल्यावर कारवाई थांबतेच कशी? म्हणजे देशाचे स्वयंघोषित चाणक्य ही भ्रष्टाचारी आहे... चोराचा घरी चोरी करताना त्याला टोळीत समाविष्ट केले की दरोडेखोर म्हणतात तेच भाजीपा पार्टीचं झालय आता 🙏💐💐👍
@kiransawant2251 Жыл бұрын
आम्हा तरुणांना भाग्य लाभले कारण दोन आभाळाव्हडे नेते लाभले बाळासाहेब ठाकरे शरद पवार.
@lordsachinp Жыл бұрын
Baba sataryat ye bagh jajra saheb krushimanyri hote sagala sataryacha pani baramadtila, tuja gav nahi mahit nahitar tikadcha pan kahi ghotala sangitala asta tula
@kiransawant2251 Жыл бұрын
@@lordsachinp बाळा साताऱ्याच पाणी उलट फिरत नाही ते महाबळेश्वर येथून येत. भूगोल चा अभ्यास कर. पाणी calva काढला तो सोलापूरला जाणाऱ्या नदीतून कारण बारामती मध्ये नदी वाहत नाही मग पाणी घेतलं तर काय झालं महाराष्ट्र मध्येच राहतो आपण. पाण्यावर हक्क कोणाचाच नाही. बेईमान जनता पार्टी सारखं नाही ह्यांनी तर देशाचा विकला अदानी अंबानीला. रेल्वे LIC चे पैसे चोरले.
@Deekskibaat Жыл бұрын
First to like and comment...❤❤❤❤
@sharadwaghmare4632 Жыл бұрын
🙏🙏 sir
@anantamuluk5843 Жыл бұрын
वागळे शेतकरी विषयी गोरगरीब जनतेसाठी काहीतरी बोला
@anghachavan2524 Жыл бұрын
नाही देणार.त्यांनी फक्त अंदाज घेतलाय कार्यकर्त्यांच्या मनाचा.
@haribhaushinde4708 Жыл бұрын
छान विश्लेषण केले आहे साहेब 🙏
@meghakharkar7739 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण.
@madhavnatekar4674 Жыл бұрын
Agree 100 %... ह्या राजीनामा एपिसोड च फलित साध्य झाल्याने राजीनामा मागे घेतला जाईल.. मागे घेण्याची कारण जगाला काय सांगायची ह्याच्या वरच उद्या कमिटी विचार करेल
@harshadkudalkar344 Жыл бұрын
❤
@robertpatrao8740 Жыл бұрын
👍
@hemantakhade4057 Жыл бұрын
🇮🇳शरद पवार झिंदाबाद 🇮🇳 ⏰💪⏰💪⏰💪⏰💪⏰💪
@viayshree Жыл бұрын
विशेषण खूप छान
@dhananjaymohod3463 Жыл бұрын
Sharad pawar saheb is important person Sharad Pawar saheb is versatile personality in Politics
@dayanandsirsat173 Жыл бұрын
या सगळ्या प्रकरणाने शिंदे आणि टीम खूप बकफुट फेकली गेली आहे... हे मात्र नक्की.
@valmikshelke59 Жыл бұрын
Nikhil Wagle so Jay Maharashtra 🚩
@vanitanarse2058 Жыл бұрын
👌👍👍
@sandipdalimbkar2859 Жыл бұрын
nice
@prashantborate2164 Жыл бұрын
विसलेशन बरोबरच आगदी मनातील
@rahulmahale5622 Жыл бұрын
कदाचित शरद पवारांना च भाजप सोबत जायचं असेल म्हणून उद्धव ठाकरें वर त्यांनी सौम्य शब्दात टीका केली
@yogesharadhye8948 Жыл бұрын
Nahi bahutek wjramuth dhiji Karychi aahe Thakarena ekate padayache aahe
@ajaydhanu9690 Жыл бұрын
साहेब राजीनामा मागे घेतील..१००%
@ip198 Жыл бұрын
👍👍👍
@dilipkulkarni5498 Жыл бұрын
Good 👍
@pradipbadhe6710 Жыл бұрын
रोखठोक, बेधडक-निखिल वागळे
@Save.Indian.Constitution Жыл бұрын
अजित पवार हा राजकारणातील सर्वात भित्रा माणूस आहे 😂
@jitendradevalekar8006 Жыл бұрын
🙏👌👍👌🙏
@vikasbhagwat3495 Жыл бұрын
100 percent right
@nileshveling4526 Жыл бұрын
राजीनामानाट्य करून आणायचं आणि आपल्या कुलदीपकाला राजकीय वारस नेमून घ्यायचं हे घराणेशाहीचं आणखी एक वैशिष्ट्य.
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
कर्नाटक विधानमंडल चुनाव: कांग्रेस का घोषणापत्र: परिवार के महिला मुखिया को हर महिना 2000 रूपए, आंगनवाड़ी सेवको को हर माह 15000 रूपए, Graduate बेरोजगारो को 2 साल के लिए हर माह 3000 रूपए, डिप्लोमा धारक को 2 साल के लिए हर माह 1500 रूपए, 200 युनिट बिजली मुफ्त, आरक्षण 75% आदि।
@yogeshparit6762 Жыл бұрын
निखिल जी व्हिडिओ मोठे करा
@dattarajghadge9414 Жыл бұрын
Aar zatya hech video mothe hayat
@amolm3387 Жыл бұрын
@@dattarajghadge9414 shivya deu nka....tumhi vinodi aahat 😂
@dnyaneshwarkad6617 Жыл бұрын
Nicely analysis mr waghale saheb Jay maharashtra
@pramodthosar266 Жыл бұрын
नवाब मलिक हे सगळ ऐकून म्हणत असतील अध्यक्ष कुणालाही करा पण मला सोडा
@anandpande6204 Жыл бұрын
श्री वागळे जी आपण सांगितले तसेच होणार आहे कितीही झाले तरी श्रीमती सोनिया गांधी शिवाय कांग्रेस नाही श्री शरद पवारां शिवाय राष्ट्रवादी नाही सर्वानुमते कमिटीचा निर्णय हाच राहील
@severalpropertiesdhoble3047 Жыл бұрын
अशा छोटया व्हिडीओ करत जावा म्हणजे सर्व व्हिडीओ एकता येते
@gajananpatil8170 Жыл бұрын
वागळे साहेब एक विनंती आहे असले व्हिडिओ कमी करा ,निर्भय बनो सारखे उपक्रमावर व्हिडिओ बनवा, खरी त्याची गरज आहे.
@anandpande6204 Жыл бұрын
श्री शरदचंद्र पवार हे प्रभावशाली व्यक्तीमत्व आहे. ते जे करतात ते होत नसते ते जे नाही करत ते होऊन जाते अजून तरी त्यांना कुणी ओळखू शकले नाही असच मला वाटतं
@paragbokil1469 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@panditsawant685 Жыл бұрын
पवार साहेबांची राजकारणात आवश्यकता आहे.अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता आहे.
@mahadeodound8797 Жыл бұрын
Namaskar
@shashiachrekar1653 Жыл бұрын
श्री यमराज नेणारे यांना विचारा
@bhausahebpokale93 Жыл бұрын
बरोबर वागळे सर 😊
@ashoklandge28 Жыл бұрын
शरद पवार यांचा नंबर एक वागळे चाटूगिर.
@suraj9604 Жыл бұрын
साहेब हे राजकीय नाट्य सोडून रोजगार , वाढती महागाई , शिक्षण यासारख्या विषयावर सरकारला धारेवर धरा ... आम्हला पण आवडेल ...लक्षात ठेवा देश नेत्यापेक्षा मोठा आहे ...
@deepakguntewar6763 Жыл бұрын
शरद पवार हे काय समीकरण आहे हे जुन्या जाणत्यांना चांगले ठाऊक आहे.
@Rahul.Bellale Жыл бұрын
हा शरद पवार यांचा डाव शिवसेना प्रमुखा सारखा आहे
@satishbawane-dd2pp Жыл бұрын
पवार साहेब मैदान सोडणार नाहीत, ते टक्कर देतील, महाराष्ट्र एक विचित्र राजकीय वातावरण पहातोय जे मराठी माणसाला भाववत नाहीय , अशा वेळी पवार साहेब मागे हटणार नाहीत.
@ganpatimunde4926 Жыл бұрын
निखिल सर आसीश सरा़ंना तूमचा चानलवर बोलवा
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
उद्धव साहेब ना सहानभुती आहे हे तुम्ही सांगत नाही आहात का??
@ramchandraramji8699 Жыл бұрын
वागळे साहेब पवार साहेब हे सहजा सहजी ते जाऊ शकत नाहीत कारण ते आता खूप पुढे गेले आहेत ही आता काळाची गरज आहे
@ajitbhave1514 Жыл бұрын
कसली गद्दारी
@santoshingale2396 Жыл бұрын
प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहे ही कधी थांबेल तळागाळातून आलेल्या व मोठे झालेल्या नेत्यांचे काय
@govindgargote9257 Жыл бұрын
ऐन वेळी धोका देने ही त्यांची औकात आहे
@rdjadhav5745 Жыл бұрын
आजीत पवार यांना ऊद्धव साहेब यांनी खुली आँफर दिली आहे आजीत पवार साहेब तुम्ही शांत रहा पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच आहात नाहीतर विनाशकाले विपरीत बुद्धी
@vivekkulkarni933 Жыл бұрын
"आमचे" जितेंद्र आव्हाड? पत्रकार आहात ना तुम्ही?
@ashokingule5079 Жыл бұрын
सुप्रियाला कार्याध्यक्ष करतील.
@vishwanathchavan3418 Жыл бұрын
अजित पवार ची सत्ता पिपासु महत्त्व कांक्षा आणि भाजपा बरोबर ची जवळीक मोडून काढण्यासाठी च शरद पवारांनी राजीनाम्याचा यार्कर टाकला असावा,,
@sankalpacademy7231 Жыл бұрын
Rohit pwar saheb
@pavanchayal4917 Жыл бұрын
Kahani Ek Sahanbhuti Chi 😂😂
@dnyaneshwarmore9997 Жыл бұрын
वायफळ बडबड
@pratikmunjewar Жыл бұрын
Sir tumcha aavaj nit yeku yet nahi . Madhe mdhe adkhadtoy
@baburaoowle-hu2dz Жыл бұрын
Gambhir vishay naahi ha , dharangrastancha bhete ghya to . Gambhir prashn aahe 🙏🙏🙏
@ashokingule5079 Жыл бұрын
निखीलजी, जयवंतराव पाटील हे भाजप मध्ये जातील का.
@shashikantmujumdar6802 Жыл бұрын
' आता या वयात मला कुठलाही मोह नाही ' असं ढोंगी विधान शरद पवारांनी केलं, ते जर खरं असते तर शरद पवारांनी ' खासदारकीचा ' राजिनामा पण दिला असता.पण शरद पवारांना ' खासदारकीचे फायदे ' मरेपर्यंत उकळायचे आहेत.
@mayurpatil7894 Жыл бұрын
Sir ek que ahe me tumache video baghato.....Sharad Pawar adani chi bhet barasu madhale shetakari adolan chalu asatana tethun laksh dusrikade jav yamule kelele he rajkiy shadyantr ahe ..aaj actuly Sharad Pawar je shetakryavhe nete samjatat te barsumadhe shetakrya sobat pahije hote nay ki he rajinama natak karun silver wok la ....sarv media sarv lakh ya eka goshtikade karun barsumadhe sarkar dabavtantr anatoy
@kailashmehta8671 Жыл бұрын
If he doesn't take back his Resignation, then the Big Talk of his about being Secular and his Statements about Saving the Indian Democracy and the Constitution are just Empty Words?? Nobody is Indispensable.... The Indian National Congress and other Political parties are the Options that are Open. Sharad Pawar, Should Wait till the ELECTIONS are Over and then with Due Respect, he can Resign. If he is Adamant, he Will loose the Respect, he fully Deserves.
@sagarmasal9800 Жыл бұрын
@nikhilWagle सर आम्ही तुम्हाला प्रगल्भ पत्रकार मनात होतो जे बाकीच्या पत्रकारप्रमाणे नुसतं राजकारण्यांच्या पाठीमागे फिरत बसता.... गेल्या तीन दिवसापासून पाहतोय.. पवार साहेबानी तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या मागे कामावर ठववल्यासारखे वागताय... अस वाटतंय ह्या देशात आणि राज्यात शरद पवार अध्यक्ष राहणार की जाणार ह्याशिवाय दुसरा कुठलाच मुद्दा राहिला नाहीय अस वाटाय लागलाय... आम्ही mantlo तुम्ही जरा वेगळे आशिला तर तुम्ही पण त्याच रांगेत जाऊन बसलाय... त्या जंतर मंतर वर गेली कित्येक दिवस त्या ब्रजभूषण च्या नावाने आंदोलन चालू आहे...आणि तुमच्या सारख्या so called प्रगल्भ पत्रकाराला फक्त शरद पवार अध्यक्ष राहणार की जाणार हेच पडलय... लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार नसाल तर किमान त्यांना खोटी आशा तर देऊ नका.... -सागर मासाळ कोल्हापूरकर
@oppof21s5g-xn8xc Жыл бұрын
Pawarsaheba. Shivay. Rajkarn. Hou. Shakat. Nahi.
@Sunstar24 Жыл бұрын
Extremely wrong to work and work.
@oppof21s5g-xn8xc Жыл бұрын
Nehamici. Stail. Aahe. Dada. La. Gap. Basvle.
@sureshkadam147 Жыл бұрын
Rajinama mage घेवू naye
@dattarajghadge9414 Жыл бұрын
Wagle chataychi mhanje kiti chataychi 😂😂 jibhewar kes yetil 😂
@imBonzarrr Жыл бұрын
काय फरक पडतो ??
@Shadowdightpro Жыл бұрын
Ajit pawarchya mage Ed mage lagu naye mhanun ha khatatop.
@sankalpacademy7231 Жыл бұрын
shrd pwr saheb ni decision mage ghva
@SCK- Жыл бұрын
Nahi ghenar- hech vel aahe future Padhi tayar karaychi
@fantya11 Жыл бұрын
जेव्हा नांदेड ला पप्पू ची सभा होती तेव्हा तुम्ही किती खोखे घेतले सर
@pravinnar7482 Жыл бұрын
Nikhil Vaghale Vikau Nahit
@mayureshmhatre4743 Жыл бұрын
वागळे साहेब तुम्ही सुद्धा capitalist media सारखे वागताय. अखंड video बनवत नाही आहात. वेगवेगळ्या व्हिडिओ बनवताय.
@soham41 Жыл бұрын
Ajit Pawar la kakani apli takad dakhawnyasathi he Paul uchala ahe
@fantya11 Жыл бұрын
तूच राजीनामा दे..नवीन पत्रकारांना संधी द्या
@sohamvinaykarnawat5671 Жыл бұрын
Laal Salam Comrade ! Kai vatata tumhala apla param shatru modi ha kadhi pai utar hoil ... Apan aple baap badaltoy pan ata baapa sampaat ali .. ata kai karava comrade ?? Laal Salam karta karta ...apli chaddich laaal zali ahe .... Kadhi yamraj kade dhadhtil hi loka kahi sangta yet nahi ..😂😂😂😂😂