धनंजय मुंडे ने खाल्लेला पिकविमा शेतकर्यांना वितरीत करा नाहीतर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार आहे
@rahuldupargude3372Күн бұрын
सर्वच जिल्ह्यांत कुठे अतिवृष्टी तर कुठे पाण्याविणा पिके आली नाही तर सर्व शेतकऱ्यांना पिक विमा या सरकारने द्यावा
@TukaramPanchal-t4c7 сағат бұрын
क्रशी मंत्री निवेदन द्यावे पीक विमा अतिवृष्टी नुकसान मिळाले पाहिजे
@kiranmahalle5408Күн бұрын
जसे तुम्ही शेतकऱ्यांना 72 तासांचा अवधी देता की तुमची तक्रार दाखल झाली पाहिजे म्हणून अन मग सर्व्हे करायला येता 1,2 महिन्याने आणि मदत देता पुढल्या वर्षी तात्काळ निर्णय झाला पाहिजे व तात्काळ शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा मिळाला पाहिजे
@yuvrajpatil286Күн бұрын
hi gost aaplya netyanni laun dharayla pahije Saheb....
@महेशपवार-य7बКүн бұрын
फसनवीस ची गाडी फीरू देऊ नये
@ramgade942520 сағат бұрын
माझा अग्रिम 2023 बीड 75%आला नाही.विशेष म्हणजे 25%अग्रिम आला मला न्याय भेटावा.
@kirandeshmukh2546Сағат бұрын
❤
@rajeshshelke37869 сағат бұрын
Real condition
@vikasgoykar3077 сағат бұрын
विमा कसलाच मिळाला नाही
@dnyaneshwaravhad665921 сағат бұрын
कर्जमाफी करा साहेब
@vinodpise4074Күн бұрын
Anudan. Nahi vima nahi. Setkryala. Sdo. Ki. Pdo. Kel. Sarkarne
@KishorPatil-q6fКүн бұрын
Ya. Sarkarachi. Niyati. Nahi. Shetkaryanche. Bhale. Vhave. Ashi