FD मध्ये गुंतवणूक करण्याआधी या गोष्टी नक्की जाणून घ्या

  Рет қаралды 77,049

Paisa Pani

Paisa Pani

2 ай бұрын

गुंतवणूकीसाठी सर्वात सुरक्षित समजली जाणारी इनव्हेस्टमेंट म्हणजे फिक्स्ड डिपाॅझिट अर्थात FD. रिस्क नसलेली गुंतवणूक म्हणून अनेकजण जास्त काही माहिती न काढता त्यात गुंतणूक करतात, परंतु असं केल्याने तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जर FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, FD पिक करताना काय काळजी घ्यायला हवी ते या व्हिडीओतून नक्की जाणुन घ्या...
-------------------------------------
📽About Video:
Fixed Deposits, commonly known as FDs, are often regarded as the safest investment option. However, many individuals invest without sufficient knowledge, assuming it to be risk-free. In reality, overlooking key factors can lead to potential losses worth millions of rupees. If you're considering investing in FDs, watch this video to learn what precautions you need to take before choosing an FD. Check out the detailed explanation in the video for more insights.
-------------------------------------
🔑Keywords:
Fixed Deposit
FD
Safe Investment
Finance
How to pick FD
Investment strategy
Compounding
Returns
Long-term
Wealth creation
Income growth
Investment goals
फिक्स्ड डिपाॅझिट
एफडी
गुंतवणूक धोरण
#Fixeddeposite #InvestmentStrategy #FinancialGoals #WealthCreation #Compounding #FD

Пікірлер: 29
@dinkarpawar2872
@dinkarpawar2872 Ай бұрын
सर ❤ आपले जनरल नॉलेज खुप चांगले आहे.प्रत्येक वेळी आपले वेगवेगळे विडीओ खुप चांगले असतात बोलण्याची पद्धत सहजपणे समजण्यासारखी आहे 👍
@nikhileshraut7596
@nikhileshraut7596 2 ай бұрын
तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून काही ना काही नवीन शिकायला मिळतं असेच व्हिडिओ बनवत राहा धन्यवाद
@milinddeval
@milinddeval 2 ай бұрын
खूप आभ्यासपूर्ण व्हिडिओ. कॉर्पोरेट एफडी बद्दल पण माहिती द्या.
@user-eq6pi4mu4y
@user-eq6pi4mu4y Ай бұрын
Khup chan mahity sangitaliy
@sandeepdeshmukh9974
@sandeepdeshmukh9974 Ай бұрын
Best information sir
@sureshdhengle4659
@sureshdhengle4659 2 ай бұрын
Sir HDFC manufacturing Navin mutual funds buddal mahiti sanga please
@popeye7480
@popeye7480 2 ай бұрын
Nice
@kirangaikwad5167
@kirangaikwad5167 2 ай бұрын
Mast
@sanjaymali7754
@sanjaymali7754 17 күн бұрын
👌👍
@devil_hacker7
@devil_hacker7 2 ай бұрын
Khup Chan video Sir ❤❤
@mghector6553
@mghector6553 2 ай бұрын
Tds on interest? असा महत्वाचा मुद्दा कसा काय मिस करता राव
@harakchandjain9600
@harakchandjain9600 9 күн бұрын
मुदत पूर्वी fd. Modli 1 टक्क पेनाल्टी म्हणुन कापले जाते RBI रूळ काय आहे रेट तर करताना स्लेब प्रमाणे देतात ते बरोबर 1 टक्का पेनल्टी कशा साठी
@shubhadaparab574
@shubhadaparab574 Ай бұрын
Chhan mahiti pan madhech FD kahi karanastavbmodali tar intrest sagalach cut hote ka sir
@VishalAjagekar
@VishalAjagekar 2 ай бұрын
sorry dada me aadhich FD keli hoti....ha video khup late zzala yeyala....thumbnail vachale...ha video pahilyashivay FD karu naka ata kai kru dada please help
@rexking7210
@rexking7210 Ай бұрын
I m Sr citizen and I m having FDs in 3 to 4 banks. Am I covered in insurance in all banks Secondly in case of sudden market crises if my all 3 banks collapse, m I eligible for insurance claim of 5 lacs each in all banks or only 5 lacs will b given to me in all. Please clearify.
@maheshkarche4283
@maheshkarche4283 10 күн бұрын
Fd जर समजा आपण
@ramingale8482
@ramingale8482 2 ай бұрын
Debenture वर डिटेल व्हिडिओ बनवा
@dhruvdighe2459
@dhruvdighe2459 Ай бұрын
What about R. D.
@suhasg9531
@suhasg9531 Ай бұрын
12%app आहे त्यात् investment safe aahe ka
@mangeshthorat5005
@mangeshthorat5005 2 ай бұрын
सर एक वर्षासाठी एफडी सारखी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करता येते का प्लीज गाईडलाईन करा
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
Swp
@Rajesh.847
@Rajesh.847 2 ай бұрын
पतसंस्था आणि को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक यांच्यामध्ये 11 टक्के असते त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर चालेल का.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
धोका आहे
@user-ix2kt3kz8f
@user-ix2kt3kz8f Ай бұрын
मी जेष्ठ नागरिक आहे. सहकारी बँकेत FD केली आहे आजपर्यँत बँक चांगली आहे तर काही धोखा राहील का. कृपया सांगणे 🙏
@user-zl5fg7lf8r
@user-zl5fg7lf8r 6 күн бұрын
भारतात 1700-1800 सहकारी बँका आहेत आणि त्यातल्या जास्तीत जास्त बँका प्रत्यक्षित किंवा अप्रत्यक्षित पणे राजकारण्यांचा (control) दबावाखाली आहेत त्यामूळे यांच्या पासुन लांब राहिलेलच बरे हा धडा मी लाखो रुपयांचे नुक्सान करुन शिकलो 😭 त्यामूळे 1-2% व्याज जास्त मिळेल म्हणुन आपल्या कष्टाच्या कमाई वर अशी जोखिम घेऊ नये. तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही फक्त सावध करायचे काम केले आणि आपण 'आजपर्यंत बँक चांगली आहे' असे म्हणालात म्हणुन सांगतो कि PMC (पि.एम.सी) बँक ही भारतातली तिसरी सगळ्यात मोठी सहकारी बँक होती जी 1984 पासुन म्हणजे 35 वर्ष चांगली चालू होती, 132 शाखा आणि 12000 कोटी चे Deposits (ठेवी) होत्या तरिही 24.09.2019 ला ती अचानक बंद झाली आणि या धक्यामुळे आजपर्यंत बर्याच जेष्ठ नागरिकांचे निधन झाले आहे कारण RBI ने फक्त Deposit Insurance चे 5 लाख रुपये दिले आणि बाकीचे (5 लाखांच्या वरचे) पैसे 2032 साला पर्यंत अडकले.
@maheshkarche4283
@maheshkarche4283 10 күн бұрын
जय समजा आपण ५ वर्षांची fd केली तर जो काही परतावा मिळतो तो ५ वर्षांनी घ्यायचा आहे त्या fd ला कोणती fd म्हणतात तसेच fd चे पैसे प्रत्येक महिन्याला घ्यायचं असतील तर त्या fd ला कोणती fd म्हणतात
@user-zl5fg7lf8r
@user-zl5fg7lf8r 6 күн бұрын
कालावधी च्या शेवटी (On Maturity) सगळे पैसे (मुद्दल ठेव आणि व्याज) एकदम मिळ्णार्या FD ला Cumulative FD किंवा Re-Investment FD म्हणतात आणि व्याज घेत असलेलया FD ला Normal/Standard/Payout FD म्हणतात ज्यात तुम्ही monthly (मासिक)/ किंवा Quarterly (त्रि मासिक) व्याज आप्ल्या saving account मधे घेऊ शकता 😊
@jayashripatil3438
@jayashripatil3438 Ай бұрын
पोस्ट मध्ये करावी बैंकेत करावी का
@chandrakantshinde8006
@chandrakantshinde8006 2 ай бұрын
Nice
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 37 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 13 МЛН
💰💰 Easiest portfolio for everyone | ETF Investing Strategy in Marathi
21:32
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 265 М.
Max Bank FD Limit - For No Income Tax Notice
20:27
XY- Axis Education
Рет қаралды 1,4 МЛН