FD पेक्षा सुरक्षित आणि FD पेक्षा जास्त परतावा कुठे मिळेल? | भाग - १० | CA Rachana Ranade

  Рет қаралды 1,846,207

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 2 900
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@aksharakale7908
@aksharakale7908 2 жыл бұрын
RBI aamchya date madhe parava returns kasa dete
@akshaykharde7303
@akshaykharde7303 Жыл бұрын
मला letter of credit बद्दल परिपूर्ण ज्ञान प्राप्त करायचं आहे, माझ्या जॉब profile मध्ये LC through payment collection करणे हे काम add झालेलं आहे ,त्यासाठी International & Inland letter of credit with examples या बद्दल एक कोर्स develop करा ही नम्र विनंती.
@preetiverma-hb6ym
@preetiverma-hb6ym Жыл бұрын
1
@Patane_industry
@Patane_industry Жыл бұрын
मॅडम तुम्ही जे T_bill च सांगितलं ते रक्कम टप्या टप्याने घेतात का ? One shot मध्ये भरवे लागतात. कुपया सांगा 🙏
@anilhushare3970
@anilhushare3970 Жыл бұрын
Coment Marathi madhe Taka
@akshaymule3986
@akshaymule3986 2 жыл бұрын
मॅडम, तुमच्या टीम ने मराठी मध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत....मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचे तुम्ही खूप मोठे काम करत आहात....असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बनवत राहा अशी आशा करतो....तुम्हाला आणि तुमच्या टीम ला मानाचा मुजरा....🙏
@jeevanjagtap9456
@jeevanjagtap9456 2 жыл бұрын
हो ना अगदी बरोबर
@nagnathraut8124
@nagnathraut8124 Жыл бұрын
मॅडम, तुम्ही फारच छान माहिती दिली
@dr.shalmaligadge1683
@dr.shalmaligadge1683 9 ай бұрын
Is there any benefit in income tax return under this treasure bill
@rajeshkamble4850
@rajeshkamble4850 7 ай бұрын
Hello..... Rachna mam me aata paryant tumche marathitle 10 videos baghitale. Khupch Chan mahiti detay va Samjavun saangtay. Tumchymule Mahilansathi Fainanace ha vishay farach sopa hoil va tymule tya economically srtong hotil. Mazyasaarkhya anek mahila dhadas kartil investments karnyasathi. Manapasun khup abhinandan tumche, khup manapasun Samjavun saangtay tumhi. Ashich pragati kara....... Va pudhe jaat raha... Karan ha channel maza nahi aapla aahe😊
@ajayamale777
@ajayamale777 2 жыл бұрын
Your great रचना ताई.... तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्र च्या जनतेला आर्थिक साक्षर बनवत आहात
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@nehatawde6984
@nehatawde6984 10 ай бұрын
खरंच रचना ते तुमचं बोलणं ऐकून गुंतवणूक करावीशी वाटते अगदी बिनधास्त आमच्यासारख्या गृहिणी नाही विश्वास वाटतो
19 күн бұрын
@@CARachanaRanadeMarathi FD madhy one time investment karvi lagtye ka monthly mam
@neetatalpade8122
@neetatalpade8122 2 жыл бұрын
तु फार गोड आहेस. तू माहिती तर खूप छान समजावून सांगतेस. पण तुला बोलताना पाहणे आणि ऐकणे फार छान वाटतं 🥰
@appasomohite4503
@appasomohite4503 Жыл бұрын
अतिशय ग्रामीण भाषेत समजेत असा अनुवाद केला आहे धन्यवाद
@balasahebtamhane1868
@balasahebtamhane1868 Жыл бұрын
खुप छान सांगितले मॅडम...धन्यवाद याचा सर्व सामान्यना फायदा होईल... बचत खात्या मध्ये पैसै ठेवण्यापेक्षा... गरजेनुसार 3,6,9,12 महिने पैसे ठेवता येत असतिल तर फायदा नक्कीच आहे....
@smitashivalkar
@smitashivalkar 2 жыл бұрын
उत्तम सादरीकरण, अतिशय सोपी भाषा, कोणीही गुंतवणुकी कडे न घाबरतां ओढला जाईल. काल पर्यंत मी सांशक असणारी ह्या कडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहात आहे आणि माझ्याकडून ती घडली. खूप खूप धन्यवाद.
@arunamane9013
@arunamane9013 9 ай бұрын
Very nice
@dnyaneshwarchikode3747
@dnyaneshwarchikode3747 2 жыл бұрын
आपण आत्तापर्यंत केलेले इंग्लिश मधी विडिओ मराठी भाषांतरित करून सादर केले तर आमच्यासारख्याना शेअर मार्केट बद्दलचे ज्ञान आणखीन वाढेल व कमाईपण वाढेल धन्यवाद
@prachipalsule1172
@prachipalsule1172 2 жыл бұрын
Correct
@docsmit
@docsmit 2 жыл бұрын
True
@vishnudaspute5326
@vishnudaspute5326 2 жыл бұрын
खरंय
@dnyanesh5906
@dnyanesh5906 2 жыл бұрын
Right
@anilkulkarni7847
@anilkulkarni7847 2 жыл бұрын
Otebiyqepkzhepwrphkeqo231+%kv
@bandunale4661
@bandunale4661 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ ज्ञानवर्धक असतात,माझं रिटायरमेंट झालं आहे.मी तुमचे व्हिडिओ पासुनच इनवेस्ट करतो आहे
@nutannutanjoshi899
@nutannutanjoshi899 Жыл бұрын
मराठीत video करण्याबद्दल खूप खूप आभार व धन्यवाद. आपल्या पुढील कामासाठी व आरोग्या साठी खूप खूप शुभेच्छा: !!
@mangalkatariya7593
@mangalkatariya7593 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा . धन्यवाद आणि अभिनंदन इतकि छान माहिती. मराठी तून देताय . इंग्लिश जास्त न येणार्या न हि परवणी
@pravinsawant2799
@pravinsawant2799 2 жыл бұрын
रचना मॅडम अभिनंदन 💐 एक लाख लोकांशी कनेक्ट झाल्याबद्दल आणि आजचा व्हिडिओ खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केला आपण धन्यवाद🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@sandeshdesai5821
@sandeshdesai5821 2 жыл бұрын
नमस्कार ताई आपण मराठी मधून खूप अप्रतिम विडिओ बनवता आहेत खूप सोप्या भाषेत समजून सांगतात आपले धन्यवाद
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@manishajambhulkar1983
@manishajambhulkar1983 2 жыл бұрын
मी 53वर्षा ची आहे तु सोप्या भाषेत सांगते मला सुद्धा कळायला लागलं मीतुचे विडियो पाहते मला फार आवडते
@rohinipande
@rohinipande 2 жыл бұрын
@@manishajambhulkar1983 मी पण 61 वय पण इंटरेस्टिंग वाटतं
@darshanajambhale7327
@darshanajambhale7327 2 жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi ppp
@adviksaransh5007
@adviksaransh5007 2 жыл бұрын
Khup sopya bhashet samzavata aapan Madam. Thank you so much
@shubhashripathak2348
@shubhashripathak2348 Жыл бұрын
रचना मॅडम, आपली वाणी ओघवती आहेत, ऐकत रहावसं वाटत. या क्लिष्ट विषयावर आपण फारच सुंदर उदाहरणे देऊन सोपं करून सांगता. मला फार आवडले आपले विवेचन. नुसतं ज्ञान असुन चालत नाही तर ते दुसर्‍यांपर्यंत पोहोचवताही आले आहे आणि आपल्याकडे ती कला आहे.
@nehaotawkar1283
@nehaotawkar1283 2 жыл бұрын
रचना, आर्थिक बाबींबाबत तू सर्वाना जागृत करून खूप मोठे समाज कार्य करत आहेस. तुझ्या या कार्याला मनापासून सलाम!! तुझे सारे video मी पाहते. तुझी प्रचंड फॅन आहे मी. Keep it up!! And always be blessed dear!!
@seemavichare2964
@seemavichare2964 Ай бұрын
तुम्ही खूपच छान मार्गदर्शन करता ही तर काळाची गरज आहे जास्तीत जास्त लोकांची गुंतवणूक झालीतर राष्ट्रगितास हात भार लागेल
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद 🙏
@manofcrisis
@manofcrisis 2 жыл бұрын
Rachana mam, I am aspiring for civil services. I have read many books and watched many videos to clear my understanding about t bills and govt secu. But today as i watched your video, you simply and easily explained it thanking for it. It is need of the hour to be a financialy literate. Mam plz continue this series. God blessed u
@prinzenration_0001
@prinzenration_0001 Жыл бұрын
Ha bhai muze bhi t bill ajj samza 😂😂
@ayekae222
@ayekae222 Жыл бұрын
We really appreciate the way you’re making things understandable for all kinds of public. For example, a Maharashtrian kid like me who has had his whole education life in English and obviously all other Marathi loka. So, what positive thing happening here is that, I’m somewhere down the line learning more Marathi and others are learning more English at the same time.
@mitalikale9345
@mitalikale9345 Жыл бұрын
Same with me bro
@anki664
@anki664 2 жыл бұрын
Congratulations and proud of your Marathi channel. Treasury Bills बद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल.1. Is income taxable? 2. Can we renew it? 3. Risk if any? 4. Points one should remember before investing 5. Liquidity? Thank you so much
@nivaukunde6534
@nivaukunde6534 2 жыл бұрын
I also have same queries,pl guide me for the same
@vw8842
@vw8842 2 жыл бұрын
आता पर्यन्त मी कधीच FD शिवाय दुसरी गुंतवणूक केली नाही, किंवा माहिती अभावी ते जमले नाही पण आता T bili मध्ये नक्की गुंतवणूक करणार खूप खूप आभार
@navnathghokshe5051
@navnathghokshe5051 29 күн бұрын
जास्तीत जास्त व्याज अथवा परतावा मीळेल अशी एखादी स्कीम सांगितली तर फार बरे होईल. Thans a lot
@Prat1612
@Prat1612 2 жыл бұрын
Rachna thank you always for financial awareness in Marathi too !!
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Most welcome 😊
@pushpalatanangare8212
@pushpalatanangare8212 2 жыл бұрын
मी गृहिणी आहे तुमचे व्हिडिओ पाहून गुंतवणूक करण्याची इच्छा आहे
@dr.bharatipatil3074
@dr.bharatipatil3074 2 жыл бұрын
Mindblowing..... Set of information.... Extraordinary presentation..... Thanks a lot Madam 🙏
@sumedhd90
@sumedhd90 2 жыл бұрын
असे वित्त संदर्भातील माहितीपूर्ण videos मराठी भाषेत आणून माझ्या सारख्या अनेक मराठीभाषिकांना वित्त-साक्षर होण्यासाठी मदत करत असल्याबद्दल आपले व आपल्या टीम चे मनापासून आभार. आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटी एक डिस्क्लेमर लावल्याचे निदर्शनास आले. तसे करणे कायदेशीर दृष्ट्या केव्हाही चांगलेच. त्याबद्दल अजून एक गोष्ट सुचवू इच्छितो. आपले हे चॅनल मराठी भाषेत असल्याचे आपण म्हटलेले आहे. त्यामुळे जर कधी कोर्टात अथवा इतर कुठल्याही फोरम वर स्वतःचा बचाव करताना या डिस्क्लेमरचा संदर्भ द्यायची वेळ आली तर तसा डिस्क्लेमर हा तुमच्या व्हिडिओच्या आणि चॅनलच्याच भाषेत ठेवलात तर तुमचा बचाव अधिक चांगला होईल. फक्त इंग्लिश मध्येच डिस्क्लेमर ठेवल्यास, आणि/किंवा मराठी मधे डिस्क्लेमर न ठेवल्यास, आपल्या त्यासंदर्भातील बचावात त्रुटी राहण्याचा संभव आहे.
@bhoorrr...4535
@bhoorrr...4535 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती अणि अत्यंत रंजक पद्धतीने मांडली अभिनंदन आणि शुभेच्छा
@pratibhashukla-joshi214
@pratibhashukla-joshi214 2 жыл бұрын
माहिती सोप्या शब्दात सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏🙏 एक प्रश्न, मला ह्यातील पैसे वेळेआधीच हवे असतील तर काय होईल परतव्याचे?
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt⬆️ vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti..
@cmjjadhav
@cmjjadhav 2 жыл бұрын
Nice Video with detailed explaination, Couple of questions, 1. Can we prematurely close like FD? 2. If no interest is counted then how the tax calculation is done?(for IT payers of 30% brackets) 3. Tax is calculated as income or capital gain. 4. Min is 10K but what's the max limit for investment Thanks
@oyerama1643
@oyerama1643 2 жыл бұрын
How creative you and your team are...!! I am literally amazed by watching your animations, fun elements and communication skills. So nice to see you through this channel...🙏🙏
@Mahananda.Magare
@Mahananda.Magare 2 жыл бұрын
मी तुमचा पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला आहे खूप छान वाटलं .खूप छान समजून देता तुम्ही🙏
@chandrashekhargharote841
@chandrashekhargharote841 Жыл бұрын
T- Bill's बद्दल खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद.
@sandipmane3082
@sandipmane3082 2 жыл бұрын
खूप सुंदर समजावले आपण. धन्यवाद. T bills विषयी कळले, Govt bonds मध्ये कसे गुंतवायचे?
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt⬆️ vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti.
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
1.अचानक गरज पडली तर पैसे काढता येतात का T.Bills मधून ? 2. काही tax लागतो का? 3.senior citizen साठी काही sceam आहे का ? आज Homework नाही दिला रचना ताई 🤗
@sanjaymahajan6979
@sanjaymahajan6979 2 жыл бұрын
Brokar che camition 2.5/asate ka tyavar video banava
@shivraj7424
@shivraj7424 2 жыл бұрын
जर Account बंद करायची वेळ आली तर किती charges लागतील व Account Limit Plz add this question
@aksharakale7908
@aksharakale7908 2 жыл бұрын
T bill कुठे open करायचे
@vaibhavv475
@vaibhavv475 Жыл бұрын
@@aksharakale7908 video madhe dile ahe
@abhaykhare5930
@abhaykhare5930 28 күн бұрын
मँक्झीमम लिमीट?
@tejaskadam47
@tejaskadam47 2 жыл бұрын
T Bills मध्ये गुंतवणूक केली तर त्यावर मिळणाऱ्या परताव्यांवर टॅक्स लागतो का? आणि ९१ दिवसांचे टी बिल जर ५% देत आहे परतावा तर तो वार्षिक ५% देत आहे की ९१ दिवसांत ५% देत आहे ? जर ९१ दिवसांत ५% देत आहे तर ३६५ दिवसांत अंदाजे जे ६/६.५% मिळतात, त्याऐवजी दर ९१ दिवसांत ५% प्रमाणे वर्षभरात ४वेळा गुंतवणूक करुन २०% परतावा मिळवता येईल का? 🤔 😅
@agroexpertchandu9118
@agroexpertchandu9118 2 жыл бұрын
माझा ही हाच प्रश्र आहे
@amolchaugule102
@amolchaugule102 2 жыл бұрын
Rachana mam??
@ajaynarvekar8442
@ajaynarvekar8442 2 жыл бұрын
@@agroexpertchandu9118 Same question here sir
@ojaszope3249
@ojaszope3249 2 жыл бұрын
Yes same question
@mansipatil5220
@mansipatil5220 2 жыл бұрын
Same question here
@pushpanjalijagtap5814
@pushpanjalijagtap5814 8 ай бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे मॅडम 👌💯 अगदी कुणालाही सहज समजेल असं सांगता 👍👍
@rushikeshkherade9546
@rushikeshkherade9546 2 жыл бұрын
इतकी बहुमुल्य आणि उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल मॅडम आपले खुप खुप आभार
@kalyanipote
@kalyanipote 2 жыл бұрын
Great Rachana You are such a enthusiast person Because of you we are getting to know vital investments informations which are helpful to us . Appreciate your innovative ideas and efforts to explain us. Kudos for your efforts
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Thank you 😊
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti
@abhijeet4289
@abhijeet4289 2 жыл бұрын
Thanks for this precious information...you are doing a noble job of empowering common persons... Keep going and I don't see why you will not be eligible for one of the highest civilian award in India
@jiteshshewale764
@jiteshshewale764 2 жыл бұрын
Glad to see an easy explanation in marathi by one of the top finance expert ❤️🎊
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Thank you 😊
@akshaykharde7303
@akshaykharde7303 2 жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi मराठी मध्ये चालू केल्या बद्दल धन्यवाद. मंडळ आभारी आहे
@shivrudrafilmproduction4921
@shivrudrafilmproduction4921 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही बोलता फार मस्त आणि मनमोकळ असो जे ही सांगत आहात ते अगदी उत्तम सांगत आहात 🙏
@kishorimore6334
@kishorimore6334 2 жыл бұрын
Very well explained, can you please also talk on 1. after maturity of t bills ( withdraw) , 2. penalties, 3. tax 4. when the interest rate change ( quarterly / yearly). Keep it up rachana 👍👍👍
@akshaynevalkar9183
@akshaynevalkar9183 2 жыл бұрын
After maturity it will directly credited to ur bank account. No penalty. Its taxable on profit.
@aparnasakrikar5476
@aparnasakrikar5476 2 жыл бұрын
Khup chan information
@ambikasonawane6057
@ambikasonawane6057 2 жыл бұрын
@@akshaynevalkar9183 how much tax will get cut?
@akshaynevalkar9183
@akshaynevalkar9183 2 жыл бұрын
@@ambikasonawane6057 depends upon which tax bracket ur falling
@Swapnilpawar21
@Swapnilpawar21 2 жыл бұрын
@@ambikasonawane6057 it will be treated as capital gain income may be and Chargeable as per your tax bracket
@mohibquadri4053
@mohibquadri4053 2 жыл бұрын
Congratulations !! for completion of 1 lakh subscribers ⭐ you deserve it.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sampoornahealthhub7241
@sampoornahealthhub7241 2 жыл бұрын
Amazed to see her energy and spirit to offer complex topic in simple words... God bless you dear Rachana ❤️🙏
@vikramphadke2159
@vikramphadke2159 2 жыл бұрын
खुप योग्य आणि उपयुक्त माहिती अतिशय सोप्या शब्दांत दिली आहेत. खुप खुप धन्यवाद.
@dattatrayhingade444
@dattatrayhingade444 2 жыл бұрын
Seriously No words yarrr...Just Great..Where to click for multiple likes...😊
@themoment8461
@themoment8461 2 жыл бұрын
Thank you ma'am 🤞 your communication skills are one of the your best points☺️ congratulations for 1 m
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti.
@nandkishordeshmukh310
@nandkishordeshmukh310 2 жыл бұрын
योग्य माहिती दिली.रचना ताई
@nitingawde_phaltankar
@nitingawde_phaltankar 2 жыл бұрын
Jai Hind Ma'am, Following are my some questions 1. What are the risk in government securities? You explained returns but you mentioned only word risk. 2. Is Rs 10K required to open account as minimum amount, does we need above that for purchasing securities? 3. After maturity does amount auto credit in our regular savings account or we need to do manually? 4. If we dont transfer money from RBI account to regular savings account, do we get any interest? 5. How much maximum money we could use to purchase securities? 6. Is this comes under tax exemption?
@Swapnilpawar21
@Swapnilpawar21 2 жыл бұрын
Great questions
@prabhakarthakur6365
@prabhakarthakur6365 2 жыл бұрын
But no reply
@npm6598
@npm6598 13 күн бұрын
​@@prabhakarthakur6365 She will not reply because FD are better than T bills in this aspect
@rasikmitra4582
@rasikmitra4582 2 жыл бұрын
खूप छान,रचना मॅम,, आपण,समजेल अशा सोप्या भाषेत एका नवीनच ट्रेजरी बिल्स बद्दल माहिती दिलीत, ज्यामुळे एक वेगळा गुंतवणूकीचा पर्याय उपलब्ध करुन दिलात,,खरंच आपलं मनःपूर्वक आभार!अन अशाच नवनवीन व्हिडीओ साठी शुभेच्छा!💐💐
@manojshandilya2563
@manojshandilya2563 2 жыл бұрын
Thanks 🙏 चांगल्या पद्धतीने मांडणी करून नाट्यमय रीतीने बोलून करमणूक करून हसवून ऐकणाऱ्यास गुंतऊन ठेवत गुंतवणूक कशी कोठे करायची हे छान समजावून सांगता ... पहिल्या वाक्यातच पुढे ऐकत रहावेसे वाटते ...
@anandmanthalkar986
@anandmanthalkar986 2 жыл бұрын
नमस्कार ताई माहिती खूप चांगल्या प्रकारे समजली धन्यवाद RBI च्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावे लागते का?
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt⬆️ vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti..
@ghoomantu52
@ghoomantu52 2 жыл бұрын
My parents were always keen on fd they always discouraged me from buying stocks. Now I did my own research and got stocks for my wife. Finally happen with great result. Its just about good research and patience
@sssla321
@sssla321 2 жыл бұрын
Hello Rachna Mam, Thanks for the piece of such valuable information shared. My question 1)Is regarding TAX - an investment in T-bills taxable? 2) REFUND - If in case of any emergency, will the amount be refunded 3) PENALTY - If any? 4) AGE - Limit if any. 5) ONLINE - transaction is done online only? Please clarify the above query
@SAM-jh9fj
@SAM-jh9fj 2 жыл бұрын
Govt tax up to 28% ..if you earn 40% return in a year on capital & no one earn above 40% in term of investment, still not profitable ...
@sangitakure4834
@sangitakure4834 2 жыл бұрын
I also want to ask same questions to u Rachana mam
@shridhargaonkar5891
@shridhargaonkar5891 2 жыл бұрын
रचनाताई, विश्लेषण फार अनमोल आहे.
@y.chavan9732
@y.chavan9732 Жыл бұрын
खूप छान व सोप्या भाषेत समजावून सांगता🙏🙏 आणि गृहपाठ अधिकच छान ताई thank you sister 👍👍
@ArchanaRamakantRaneOfficial
@ArchanaRamakantRaneOfficial 2 жыл бұрын
Thanks Rachana madam. You are doing an excellent job!! My question is whether Rs.10000/- is an account opening charges, minimum balance of account or the investment amount?
@spicy2602
@spicy2602 2 жыл бұрын
Mla tri watte account opening fees vagaire kahi naste.jasa ki madam ne sangitla ki minimum 10,000 rupees lagtil. Ti hi amount aahe.
@ashwiniandurlekar
@ashwiniandurlekar 2 жыл бұрын
सदर रक्कम ही किमान गुंतवणूक करण्यासाठी आहे!
@sushmapatil2580
@sushmapatil2580 Жыл бұрын
Rs.10,000/- Investment Amt
@vishalt4740
@vishalt4740 2 жыл бұрын
Ekach no Rachna ma’am 👏 Maje Kahi questions - 1 - Tax exemption while investing or during maturity withdrawal ? 2 - Maximum deposit limit ? 3 - We get notification during maturity ? Or how we withdraw after maturity steps?
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti.
@mankul22yy
@mankul22yy 2 жыл бұрын
Very nicely explained mam. 2 questions 1. Is this income taxable 2. Is it possible to withdraw or return the bonds before maturity period
@dileshwani
@dileshwani 2 жыл бұрын
Mala pan hach prashna padlaye ma'am...
@infrared.6130
@infrared.6130 2 жыл бұрын
nhi kadhta yet..
@santoshpujari8792
@santoshpujari8792 Жыл бұрын
Tumala aani team la khup thanks..... Marathi madun financial knowledge bhetay tya sathi khup bar watay.... Tyat tumchya sangnyachi ji paddatay ti tar la jawab.... Jai maharastara... Jai... Pune 🎊🎊🎉🎉🎊
@anilchavan-rg6in
@anilchavan-rg6in Жыл бұрын
मॅडम आपण खूपच चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता, धन्यवाद
@sujitpaithankar9466
@sujitpaithankar9466 2 жыл бұрын
Hello Madam, many many congratulations and all the very best for a one million mile stone. would like to know that where can we apply for T bills and the procedure for the same. Also are there some different sectors or types of T bills like Govt. bonds? Please could you elaborate in your next episode? Thank you.
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti
@tokedar
@tokedar 2 жыл бұрын
Congratulations Rachana and team. I must say your videos are educative and entertaining. Please let me know if there are any tax benefits involved investing in the T bills? Also, the returns are taxable?
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti
@pramilasharma2133
@pramilasharma2133 2 жыл бұрын
Hello Rachna, thanks for a great guidance in simple terms. Is investment in T-bills taxable? In case of emergency, will the amount be refunded with or without deduction. Please clear these in ur next vdo.🙏
@ismailkhan956
@ismailkhan956 Жыл бұрын
नमस्ते मॅडम तुमच्या मुळे काही लोकांना आर्थिक शेत्रातील माहिती मिळते
@sunilkarve2449
@sunilkarve2449 2 жыл бұрын
Rachana Ranade today for the first time seen your video. First thing, you resemble two of my sisters and two nephews. Marathi bhasha absolutely wonderful it also resemble like my grand mother.
@nishantkumbhare8839
@nishantkumbhare8839 2 жыл бұрын
I have one question. considering your example, If I invested 9500 in T-Bill and after 91 days, it returns 10000rs. So 500rs. is profitalble amount. 1. Will this profitable amount is taxable as per my current tax slab? 2. How can I withdraw my T-Bill after maturity? 3. Can I withdraw before the maturity date, and is there a penalty deduction?
@rahulvj1985
@rahulvj1985 2 жыл бұрын
My additional question to this is Is this return fixed and mentioned while investing the amount.
@akshaynevalkar9183
@akshaynevalkar9183 2 жыл бұрын
Yes, its taxable
@dipakpatil5717
@dipakpatil5717 2 жыл бұрын
Yes same questions I have
@kirtisutar6524
@kirtisutar6524 2 жыл бұрын
Hello Rachana & Team, first of all, I would like to appreciate all the hard work that you & the team are doing in terms of making us understand the investment options in an easy way. I recommend my mother to follow your Marathi channel. In this series, i would want you to cover a session on Invoice discounting as an investment option. I think Tried Cred had created a platform for investment, however there is no strong regulatory like SEBI to ensure how to mitigate the risk. Based on your experience, if you can provide us with a detailed analysis about this investment option, it will be great. Thank you once again & my best wishes with you & the team to keep up the good work.
@jyotinalawade5025
@jyotinalawade5025 2 жыл бұрын
मँडम मला सेव्हींग करायचं आहे पण मला खाते उघडायला येत नाही
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 2 жыл бұрын
CA Rachana Madam, Kindly give me your email id and mobile number. Thanking you.
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti
@sandeeppatil8271
@sandeeppatil8271 2 жыл бұрын
Hlo
@sumitpatil7401
@sumitpatil7401 2 жыл бұрын
मॅम तुम्ही सांगितलं ९१ दिवसाला ५.५६ %/ १७२ दिवसाला ५.८९% आणि ३६४ दिवसाला ६.२३% तर मी ९१ दिवसाची गुंतवणुक ४ वेळा केली तर वार्षिक परतवा मला २२ % भेटेल का...?
@shitalrenushe3186
@shitalrenushe3186 9 ай бұрын
हुशार
@chandrakantmate9606
@chandrakantmate9606 3 ай бұрын
​@@shitalrenushe3186😂😂😂😂😂
@rajupatilpatil7256
@rajupatilpatil7256 2 жыл бұрын
समजाऊन सांगण्याची पध्दत छान आहे.पटकन समज्ते
@sanjaywaghmare4510
@sanjaywaghmare4510 2 жыл бұрын
Madam, tumche presentation ani mahiti deniyachi paddat mastach aahe. Best wishes for your future videos.
@ninadphatak124
@ninadphatak124 2 жыл бұрын
Very informative video👍Will you tell us if returns are taxable and do we get returns by substracting TDS?Is quarterly payout option available ?
@ashwiniandurlekar
@ashwiniandurlekar 2 жыл бұрын
No TDS Applicable
@girishdeshpande8272
@girishdeshpande8272 2 жыл бұрын
Hi Rachana, It's a treat to "mango people" like us to learn different ways of investments. T bills sound interesting. Is there tax rebate on the return earned? Does it have option of NRE and NRO investments with different benefits? If so, is the amount invested via NRE account repairable? Happy to hear from you and prepare for next week's video for better understanding. Thanks.
@shobhabhurake5483
@shobhabhurake5483 2 жыл бұрын
1) मॅम परतावा आणि व्याज यामध्ये काय फरक आहे? 2) सीनियर सिटीजन साठी काही वेगळा रेट असतो का? 3) एफडी प्री मॅच्युअर्ड करता येते तसे हे करता येतं का?
@learneverythinginfy
@learneverythinginfy 2 жыл бұрын
I have invested 20,00,000 in CG bond in reissue , My actual money deduct was 18,60,000 something plus 50,000(incurred interest) so total around 19,10,000 something from which I received 1st interest along with my 50,000 So my actual investment is 18,60,000 And on my RBI account its showing 20 lack coupen rate , So my question is on maturity how much i will get Inr 20,00,000 or 18,60,000 ??
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti.
@omsai8742
@omsai8742 2 жыл бұрын
खूप चांगल मार्गदर्शन करता....अन् मराठीत असण्याचा आनंद आणखी मस्त ...
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 2 жыл бұрын
एकदम मस्त व्हिडिओ. रचना मॅडम नमस्कार मी तुम्हाला म्हैसूरला महिला चित्पावन संमेलन झालं होतं तेव्हा मी तुमचं भाषण ऐकलं होतं . तुम्ही त्याच रचना रानडे आहात ना. आणि परत युट्युब वर बघून खूप आनंद झाला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगता यु आर ग्रेट मॅडम.
@shivrajshete4650
@shivrajshete4650 2 жыл бұрын
RBI Retail Direct ACCOUNT Opening साठी लागणारे १०००० रुपये ही investment amount aahe ka account opening fees?🤔🤔 बाकी Knowledge with Comedy is good combination... Please keep it up..👍
@spicy2602
@spicy2602 2 жыл бұрын
Mla tri watte account opening fees vagaire kahi naste.jasa ki madam ne sangitla ki minimum 10,000 rupees lagtil. Ti hi amount aahe.
@manasijangam1660
@manasijangam1660 2 жыл бұрын
Rate of returns जर कमी जास्त झाला तर आधी केलेल्या गुंतवणूकीवर काही परिणाम होतो का ? FD सारखं हवं तेव्हा ब्रेक करता येईल का ? याची काही पावती अथवा पुरावा काही मिळतं का ?
@ghanshyamkulkarni349
@ghanshyamkulkarni349 2 жыл бұрын
या बद्दल पण माहिती मिळायला हवी.
@saketurfrn
@saketurfrn 2 жыл бұрын
Thanks Ma'am. Please let us about taxation on return from T-Bills. 🙏
@walkepramod
@walkepramod 2 жыл бұрын
Rachana ji, Great Style of Presentation ...👍
@raghunathlawate3346
@raghunathlawate3346 2 жыл бұрын
नमस्कार आपला ट्रेझरी बिल च्या विषयातला व्हिडिओ अतिशय आवडला आणि त्याप्रमाणे मी आरबीआय मध्ये खाते उघडून बीड पण केले आहे आपल्याला खूप खूप धन्यवाद
@vinayd.9279
@vinayd.9279 2 жыл бұрын
Hello Liked your video on T-Bills and liked your style of explaining the subject. I have a query, firstly how the maturity amount will be received from RBI. Will it be credited directly in the same bank account from where the investment is made? Secondly what are the tax implications on the maturity amount? Please explain. Thanks. Vinayak.
@ca.rachana8927
@ca.rachana8927 2 жыл бұрын
tippanee ke lie dhanyavaad. adhik ke lie uparokt vhaatsep lain se sampark karen jaanakaaree aur antardrshti.
@nivaukunde6534
@nivaukunde6534 2 жыл бұрын
Yess need more information abt taxation
@primepurushere
@primepurushere 2 жыл бұрын
Thank you for such informative content. As you said if one invest 10k for 91 days then he will receive 5.56% annual return. similarly 5.89 and 6.23% for 182 and 364 days. but if I invest and withdraw 10k four times in year then there will 5.56 * 4% annual return which is more beneficial. can we do so?
@deepakpatil3666
@deepakpatil3666 2 жыл бұрын
Same question 👍
@roxygaming8225
@roxygaming8225 2 жыл бұрын
No , You will get 10000 × 5.56% × 91/365 🥰
@rukminibagul9871
@rukminibagul9871 Жыл бұрын
4 तारखे च्या आत पैसे भरायचे असतात हे माहिती नव्हते. तुमच्या मुळे माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Жыл бұрын
चॅनल maze नाही आपलं आहे खूप छान...बातम्यांचा tone देखील खूप छान 😂😂
@ganeshpathade834
@ganeshpathade834 2 жыл бұрын
1 no teaching खुपच भारी पटकन लक्षात येत
@iam_churchill
@iam_churchill Жыл бұрын
financial awareness hi kalachi garaj aahe aani ti tumhi ya channel tarfe karta aahat khup khup dhanyawad🙏🙏
@ugaleaarti
@ugaleaarti Жыл бұрын
We are so lucky to have u . Kiti basic things clear kartes pratyek videot rachna tu. You are the best teacher !! ❤
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 5 ай бұрын
Outstanding explanation on the most apt investment option through Government scheme....Keep it up
@yuvrajshree
@yuvrajshree Жыл бұрын
Hiee Rachana, you talk like Ashutai. 😍😍😍😍👍👍👍👍 By the heartiest Congratulations for 1lakh subscribers👏👏👏👏👏👏
@prabhaganu4638
@prabhaganu4638 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा रचना 100000 लोकाचे कुबेर बनलात धन कि बरकत देता तुमच्या ज्ञानानी
@motiramkamble7962
@motiramkamble7962 2 жыл бұрын
अतिशय कल्पक सादरीकरण! आणि महत्वपूर्ण देखील.
@makarandabhyankar3465
@makarandabhyankar3465 2 жыл бұрын
वाह, एकदम उत्तम पणे सांगितले 👌👌👌
@shrutimachivle9528
@shrutimachivle9528 2 жыл бұрын
*म्हणून मी C. A . झाले * या व्हिडिओ पासून सुरु झालेला प्रवास खूपच रोमहर्षक आहे. आर्थिक साक्षर बनवणारे आपले हे व्हिडिओ खरोखरीच काबिले तारिफ आहेत. आपले व्हिडिओ पाहून असे वाटते 'सोप्प आहे की हे आपल्यालाही जमेल' हा आत्मविश्वास दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 आपल्या पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत 🙏👍
@DrYogitaDusane
@DrYogitaDusane 8 ай бұрын
रचना‌ताई, सोप्या भाषेत समजावून सांगितलं Thank you
@deepakpande7327
@deepakpande7327 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम. तुमचे व्हिडिओ फार फार उपयोगी आहे आणि तुम्ही फार सोप्या आणि सरळ भाषेत ते समजावून सांगतात. नुकताच तुमचा ट्रेझरी बिल वरचा व्हिडिओ बघितला आणि त्यात इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळेस फेल होतो. या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काही वेळेची मर्यादा आहे का की रात्री किंवा संध्याकाळी सहा पर्यंतच करू शकतो असे काही आहे का
@soniashetye9210
@soniashetye9210 Жыл бұрын
First time tumcha video pahila and lagech subscribe kela.....khupach chan samjavta tumhi.....ekdam easy method ne. Thank you.
@neetashirodkar5105
@neetashirodkar5105 7 ай бұрын
Tumchi boloychi style ani khatyal facial expressions khup masta ahet, love the video...
@devidas4527
@devidas4527 Жыл бұрын
Rachana madam vidio khup majeshir + gyanvardhak aahe marathi mansa ne agadi kami amount madhe lumpsum amount MUTUAL FUND madhe kashi bharavi mahiti dya pls thanks deo bare karo
@badpiggiesgameplay9987
@badpiggiesgameplay9987 2 жыл бұрын
Hi mam ..u r superb.. earlier..I am scared about to invest in share market... But ur..explaining ... And simplifying the concept...becomes so easy... Keep it mam...
@ashwinjain4612
@ashwinjain4612 Жыл бұрын
प्लिज next व्हिडिओ मध्ये T Bill चे 1) Tax Benefit आणि 2) Auto Renewal Facility आहे का? याविषयी मार्गदर्शन करा
@maheshsonawane2252
@maheshsonawane2252 2 жыл бұрын
1 no रचना mam खूप मस्त आता मी पण करणार इन्व्हेस्टमेंट thanku रचना mam
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН