Shree Datta Mandir Mangaon | श्री प.पु. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज मठ आणि गुहा 🙏

  Рет қаралды 298,762

Feel the Konkan

Feel the Konkan

Күн бұрын

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे श्री दत्त महाराजांचे चौथे अवतार मानले जातात. आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री दत्त महाराजांचे आज्ञेशिवाय त्यांनी कोणतेही कार्य केलेले नाही. त्यांचा जन्म या गावी झालेला असून आज हे माणगांव तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास आलेले आहे.
या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षीणी देवीचे मंदीर आहे. यक्षीणी देवीचे महात्म्य या ग्रंथात महाराजांनी दिलेले अभिवाचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवांचा जन्म येथे माणगावी झाला. हे यक्षीणी देवीचे मंदीर अत्यंत जागृत स्थान आहे.
(14 k.m. from Kudal) Located at spirtual village Mangaon, birth place of Paramhans Parivajakacharya Vasudevanand Saraswati Tembeswami who established idol of lord Datta at Mangaon. Swami worshipped Lord Datta and obtained his good grace. He also obtained distinction by writing religious books (Granthas)
#konkan #mandir #dattaguru #temple #historicaltemples

Пікірлер: 336
@subhashjambhale5062
@subhashjambhale5062 6 ай бұрын
श्री गुरुदेवदत्त!,!घरी बसून दत्त दर्शन लाभ झाला शतशः धण्यवाद!!!!!!
@mangalmalkar781
@mangalmalkar781 3 ай бұрын
Shri Gurudev.datt
@VarshaKondekar-j3h
@VarshaKondekar-j3h 5 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे मी ईथे कधीच नाही आली पण तुमच्या मुळे मला मला आज स्वामींचे स्वामींचे दर्शन घेतली तुमच्या टीम खुप छान आहे अगदी मनापासून तुमच्या टीमचे धन्यवाद स्पेशल ज्यांनी हा व्हिडिओ केला त्यांचा धन्यवाद मला असं वाटतं होतं की मी प्रत्यक्ष तिथे दर्शन घेत आहे ❤❤
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@dattatrayavibhute7619
@dattatrayavibhute7619 5 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ..खूप श्रम घेऊन तयार केलेला व्हिडिओ..दत्त भक्तांसाठी मोठी पर्वणी..दत्त भक्त आपले ऋणी आहेत.. अल्लोवकिक माहिती वासुदेवानंद सरस्वती तसेच गुळवणी महाराजांबद्दल मिळालं .. आपले शतशः आभार आणि आपणास प्रणाम.. दत्तात्रेय विभूते पुणे
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@ganpatsawant7087
@ganpatsawant7087 25 минут бұрын
अप्रतिम व्हिडिओ..खूप श्रम घेऊन तयार केलेला व्हिडिओ..दत्त भक्तांसाठी मोठी पर्वणी..दत्त भक्त आपले ऋणी आहेत.. 🙏🙏
@sonalibijalpur2525
@sonalibijalpur2525 5 ай бұрын
Jai sher ganesh Jai sher datha maharaja ke jai jai sher Datha maharaja ke jai jai sher Datha maharaja ke jai
@baburaokeskar9151
@baburaokeskar9151 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@eknathhodawadekar4337
@eknathhodawadekar4337 5 ай бұрын
खूप छान व्हीडीओ बनवला महाराज यांची गुहा आहे हे मला आज माहिती पडले
@nandkumarmeher2794
@nandkumarmeher2794 5 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रेय महाराज की जय
@harshadakamat8420
@harshadakamat8420 2 ай бұрын
टेंबे स्वामी महाराज की जय दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु
@rajanigovande6789
@rajanigovande6789 5 ай бұрын
Khup chan mahiti. Tembe swamichi mahiti, guha, deul wa tiitha kshetra pahayala milale🕉🙏🌹
@sunildattakulkarni2754
@sunildattakulkarni2754 4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 Жыл бұрын
ओम टेंबे स्वामी नमः ओम चैतन्य श्री गुरुदेव दत्त
@dinkaralawani5693
@dinkaralawani5693 5 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ, माहिती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🏻
@devidasyavalkar5052
@devidasyavalkar5052 3 ай бұрын
Param Sadhguru naath maharaj ki Jay 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@kalpanaarsekar2614
@kalpanaarsekar2614 2 ай бұрын
Shree Gurudevdatt
@avinashbapat8627
@avinashbapat8627 5 ай бұрын
गुरुदेव दत्तात्रय महाराज की जय 🙏🌺🌺
@vijaykumarkoli1970
@vijaykumarkoli1970 5 ай бұрын
अति सुंदर . श्री गुरुदेव दत्त
@manjushatambekar3490
@manjushatambekar3490 6 ай бұрын
खुप छान माहिती व मंदिरातील श्रीदत्त महाराज व श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे दर्शन झाले खुप प्रसन्न वाटलं ...🙏
@kumarshinde5036
@kumarshinde5036 5 ай бұрын
Tai , tumache khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏 Thank you very much, khup changali mahiti deli 👌👌🙏🙏
@vijayshedge8435
@vijayshedge8435 Жыл бұрын
💐💐💐नमो गुरवे वासुदेवाय 💐💐💐
@vitthalmestri2938
@vitthalmestri2938 11 ай бұрын
!! अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त !! !! श्री टेंबे स्वामी महाराज की जय !!
@alkagosavi7094
@alkagosavi7094 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे. यशस्वी भव!!!
@vidyaborekar
@vidyaborekar 5 ай бұрын
Jay shri gurudev datt. Baskya thikani apan amhala firun anlyabaddal dhannyawad.
@JayeshSavant-r8b
@JayeshSavant-r8b 3 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही. आभारी आहे.
@madhuriphatak4206
@madhuriphatak4206 2 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉
@radhamohite31
@radhamohite31 5 ай бұрын
उत्कृष्ठ व्हिडिओ🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💕
@anilchitgopekar7876
@anilchitgopekar7876 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त, फारच छान वर्णन केले आहे. तत्कालीन परिस्थिती अनुभवता येते.
@smitatoraskar2699
@smitatoraskar2699 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरू देवदत्त नमो नमह🙏🙏🙏
@ManishaDesai-tn6zo
@ManishaDesai-tn6zo 3 ай бұрын
जय सदगुरू कृपा
@pradeepjadhav1123
@pradeepjadhav1123 Жыл бұрын
श्रेया सावंत मॅडम तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांनी बांधलेले हे सुंदर दत्त मंदिर तिथला परिसर व गुहा यांचे दर्शन घडवून आणल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद आभारी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन. श्री गुरुदेव दत्त
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 6 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏
@ashwaniverma9983
@ashwaniverma9983 Жыл бұрын
हम मराठी नहीं जानते इसलिए आपकी बात पूरी समझ नहीं आई, परन्तु जितना समझे अच्छा लगा।छत्तीसगढ़
@parashuramghodekar4997
@parashuramghodekar4997 5 ай бұрын
❤❤DIGAMBARA DIGAMBARA❤SHREEPAD WALLABH DIGAMBARA❤❤
@VarshaWamanacharya
@VarshaWamanacharya 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री. टेम्भे स्वामी वासुदेवा नंद सरस्वती महाराज की जय. खुप छान माहीती आणी विडिओ घर बसल्या बघायला मिळाला त्या बद्दल खुप आभार. 🙏🙏
@Ashuarts1
@Ashuarts1 6 ай бұрын
Avdhut chintan shri gurudeodatta
@devdattapandit357
@devdattapandit357 Жыл бұрын
🙏🌹अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त🙏🌹 अप्रतीम सादरीकरण. हिंदूंना हिंदुस्थानाच्या भावनिक जीवनाशी कायम निगडित रहायला प्रेरणा देणाऱ्या अशाच सादरीकरणाची अत्यंत तीव्र गरज कधी नव्हे इतकी आज या क्षणी झोंबत असतांना हा विडिओ म्हणजे खरंच दिलासा आहे. अशीच आत्मचिंतनाची स्फूर्तिदायक ईशसेवा व हिंदू माणसाला भानावर आणण्याचं हें आपलं कार्य उत्तरोत्तर दत्तकृपेने वृद्धिंगत होवो ,हीच ईशचरणी प्रार्थना. 🙏श्रीसद्गुरुमाणिकप्रभुमहाराजायनमः🙏 🙏श्रीसद्गुरुवासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः🙏 🙏श्रीसदगुरुगुळवणीमहाराजायनमः🙏 🙏श्रीसद्गुरुघागमहाराजायनमः🙏 🙏श्रीसद्गुरुसाटममहाराजायनमः🙏 🙏श्रीसद्गुरुदादामहाराजायनमः🙏
@sanjaypdixit3468
@sanjaypdixit3468 6 ай бұрын
🕉️💥🧘 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 हरि ओम् नमो नारायण 🌹🙏
@prabhakartekale6073
@prabhakartekale6073 Жыл бұрын
ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
@shraddhachewoolkar7831
@shraddhachewoolkar7831 Жыл бұрын
खूप सुंदर दर्शन घडले ही त्या अवधूताचीच कृपा.डोळे भरुन आले.
@audumbaryadwadkar6035
@audumbaryadwadkar6035 6 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🌹🙏🙏🌹
@उत्तमशेती-द3श
@उत्तमशेती-द3श 6 ай бұрын
🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभनरहरी दत्तात्रेय महाराज की जय🌹🙏 🙏🌹श्री नृसिंहसरस्वती महाराज की जय🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏 🙏🌹परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमन वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय🌹🙏 ताई, खुप छान व्हिडिओ बनवला. आपल्यावर दत्तमहाराजांची अशीच अखंड कृपा राहो, हीच प्रार्थना....🙏🙏
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Жыл бұрын
आमच्या बाजुला हे मंदिर आहे खुप छान वाटत तिथे शिस्त पण फार छान आहे हुमरस ते माणगाव आम्ही चालत पण जातो .आमच मंदीर दाखवल्या बद्दल धन्यवाद ....
@sampadam2715
@sampadam2715 Жыл бұрын
पूर्ण पत्ता द्या ना जरा
@pianomaster4537
@pianomaster4537 3 ай бұрын
Thanks for the Video
@smitasathe3808
@smitasathe3808 8 ай бұрын
खूप खूप छान . मी रोज स्वामींचे स्तोत्र वाचते. मला जायची खूप इच्छा आहे .
@sujatateli2383
@sujatateli2383 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤❤
@digambarrane4226
@digambarrane4226 5 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अतिशय सुंदर माहिती
@Star.2524
@Star.2524 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ. आपल्यामुळे खूपच छान दर्शन घडून आले. खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaydhuri5053
@sanjaydhuri5053 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री. गुरुदे दत्त. ताई तुम्ही सुंदर व्हिडीओ आणि भक्ती पूर्ण माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद ..
@shankargawade7972
@shankargawade7972 Жыл бұрын
फारच छान दर्शन खरोखर मंदिरात गेल्या सारखे वाटले धन्यवाद
@vamandivekar8144
@vamandivekar8144 Жыл бұрын
Apratim video shree Guru Dev Dutt
@shripadpadhye8661
@shripadpadhye8661 6 ай бұрын
Avadhoot Chintan Shree Gurudev Datta
@pratibhavaidya7897
@pratibhavaidya7897 Жыл бұрын
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🪷🪔🌺🙏🏻💐🙏🏻🌹🙏🏻
@sudhakarpaygude7264
@sudhakarpaygude7264 Жыл бұрын
🙏🙏🙏⛳Avdhut chintan sree gurudev datta ⛳⛳jay go.ra. jay samarth ⛳⛳⛳
@dishaenterprises358
@dishaenterprises358 6 ай бұрын
नमस्कार आपण आज जे काही पाठवलं आहे त्याबद्दल आभार मानतो .श्री गुरुदेव दत्त स्वामी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने सर्व दत्त भक्तांना सुखद यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 6 ай бұрын
मुर्खपणा तरी काय,,,,, आता श्री दत्त सोबतीला,,, साईबाबा ऊर्फ चांद मियां चे फोटो काढून,,,,😂
@pandharinathmadval7292
@pandharinathmadval7292 Жыл бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा 🙏 श्रीपाद राजमं शरणम् प्रबद्ये 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@sonanjaysawant5416
@sonanjaysawant5416 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त! सुंदर व्हिडीओ आणि भक्ती पूर्ण माहिती. या आधी दर्शना साठी आम्ही ३ वेळा या दत्त मंदिरला भेट दिली आहे. आता तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला पुनः एकदा घर बसल्या दर्शन झाले. असेच नवनवीन व्हिडिओज पोस्ट करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sushamadeshpande6177
@sushamadeshpande6177 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मंदिर पाहिले होते पण गुहा पाहिली नव्हती धन्यवाद मॅडम
@sadanandsawant1943
@sadanandsawant1943 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@smitatembe3501
@smitatembe3501 Жыл бұрын
.
@manoharphadke5317
@manoharphadke5317 Жыл бұрын
मंदिर पाहिले होते, गुहा आज पाहिली, धन्यवाद 🙏
@PratikshaGhatkar-vy8pd
@PratikshaGhatkar-vy8pd Жыл бұрын
🙏🙏 श्री गुरू देव दत्त🌹💐💐🌹
@ganpatankushrao3534
@ganpatankushrao3534 Жыл бұрын
हरि ॐ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी नमस्कार
@DigambarKajalkar-hg1ul
@DigambarKajalkar-hg1ul Жыл бұрын
Khup chan vidoaahe.Tebhe Swami Maharaj ki jai.Dandwat.Digamvra Digambra shripad vallabh Digamber..
@DigambarKajalkar-hg1ul
@DigambarKajalkar-hg1ul Жыл бұрын
Kajalker Digamber.jalna.🍁🍁🍁🍁
@ganeshvyas4924
@ganeshvyas4924 5 ай бұрын
Shri Guru Dev Datta.❤
@ashabombale9122
@ashabombale9122 7 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त नमस्कार 🙏🙏
@atmaramdhuri5434
@atmaramdhuri5434 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद हे माझे गाव असून नियमित दर्शनाला जाणे येणे असते.नांदोडकर स्वामी महाराज यांनी समाधी घेनेपूर्वी कित्येक वेळा जिवंत दर्शन घेतले आहे.त्यांचाही मठ तिथेच आहे.
@krishnapednekar5801
@krishnapednekar5801 Жыл бұрын
Hri om 😊va va khup chan mi atishay prsan zalo tumch poony bharpoor aahe br ka hri om 😊⚡🕉️✨🕉️🖐️☝️🧘🐍🔥🕉️😌. mharaj
@dangergamer1251
@dangergamer1251 6 ай бұрын
Jai Shree Gurudev Datt Prabhu
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
श्रिपाद श्री व्ल्लभ स्द्गुरु द्त्तात्रेया दिगंबरा.वासुदेवानंद सरस्वती स्द्गुरुनथा कृपा करा..आपले खूप खूप आभारी आहे..तुमच्या मुळे आज दर्शन झाले..धन्यवाद..🙏👌👌👍
@vandanamadhukarshindeshind6361
@vandanamadhukarshindeshind6361 7 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@nandadiprasam2269
@nandadiprasam2269 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻❤️ श्री गुरुदेव दत्त 💐
@santoshgulavani7055
@santoshgulavani7055 Жыл бұрын
🙏🙏🙏 श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
@pornimapardeshi2854
@pornimapardeshi2854 Жыл бұрын
🌹🙏🙏 श्री गुरुदेव दत्ता 🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@balasahebbhosale3955
@balasahebbhosale3955 6 ай бұрын
Swami gurudevdatta.
@mangalashewale4857
@mangalashewale4857 Жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🚩🚩 jay shree gurudev datt digambara digambara shripad vallabha digambara 🙏khup sundar 👍👌👌 🙏🙏 thanks
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 खूप सुंदर व्हिडिओ केला आहे. धन्यवाद🙏
@svkulkarni9053
@svkulkarni9053 Жыл бұрын
फार छान व्हिडिओ तयार केला आहे. असाच व्हिडिओ जर श्री आनंदनाथ महाराज, वेंगुर्ले यांचा तयार केल्यास आभारी राहीन. हे अक्कलकोट स्वामी महाराजांचे शिष्य असून स्वामी आज्ञेने त्यांनी श्री साई बाबांना प्रकाशात आणले. सावंतवाडी येथे देखील त्यांचे कार्य आहे. त्यांचे चरित्र पुस्तक रूपाने उपलब्ध आहे.
@deepaknikam8198
@deepaknikam8198 Жыл бұрын
BEAUTIFUL...AVADHOOT CHINTAN SHRI GURUDEVDATTA MAHARAJ KI JAY...
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 6 ай бұрын
🙏 Shree Gurudev Datt 🌹🙏
@roshanpawar8561
@roshanpawar8561 6 ай бұрын
🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏
@prabhakarpatil8261
@prabhakarpatil8261 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत....घरबसल्या श्री. दत्तात्रेयाचे दर्शन झाले....धन्यवाद...🙏
@rajendrajagtap8228
@rajendrajagtap8228 6 ай бұрын
धन्यवाद खुप छान माहिती दिली
@shripadkulkarni-r1t
@shripadkulkarni-r1t Жыл бұрын
श्रेया फार छान माहिती सांगितली.श्री गुरुदेव दत्त.
@varunkulkarni6153
@varunkulkarni6153 Жыл бұрын
६ वर्षा पूर्वी या जागेला भेट देऊन आलो होतो सह कुटुंब. अतिशय शंतीप्रिय व रम्य दत्त स्थान आहे व तिथे आलेला एक अनुभव आयुष्य भर मी विसरणार नाही. दत्तांचीच कृपा. 🙏
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@prakashtejane4518
@prakashtejane4518 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🌷
@radhikanaik3787
@radhikanaik3787 5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@asangmaun3614
@asangmaun3614 Жыл бұрын
Bahut hi adbhut. Pujya Tembe Swami ji Maharaj ki Tapo bhumi dekhne se bahut romanch huva. Dhany ho Gaya. Jay Yogeshwar Datt Dayal.
@dermalasertechpvtltd7457
@dermalasertechpvtltd7457 2 жыл бұрын
मस्त आज गुरूवार दत्त प्रभोंचे दर्शन घडविले खूप समाधान वाटले ,खूप बरा वाटला , अव धूतचींतान श्रीगरुदेव दत्त
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prakashnarvekar3049
@prakashnarvekar3049 9 ай бұрын
खुप सुंदर परीपूर्ण माहितीसह छान व्हिडिओ चित्रीकरण.
@ritakanupatel8545
@ritakanupatel8545 Жыл бұрын
Jay shree guru dev datt
@ritakanupatel8545
@ritakanupatel8545 Жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@shrikrishnadeshpande5897
@shrikrishnadeshpande5897 5 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त
@sabcde
@sabcde Жыл бұрын
Khupach sundar mahiti Dilit aani darshanahi Zale. Shri Gurudev Datt.
@sadndipanchoudhari1638
@sadndipanchoudhari1638 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त दिगंबरा दिगांबरा श्रीपाद वलभ दिगंबरा
@ChandrakantGhuge-zr6vf
@ChandrakantGhuge-zr6vf 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@rukhminikantdeochake2957
@rukhminikantdeochake2957 6 ай бұрын
Very amazing youg aalach tar nakki visit deu very useful noticifications shri gurudev datta🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏 Sandhya kalwankar deochake
@gajanansadatkar4345
@gajanansadatkar4345 4 ай бұрын
Phar chan mahiti dili aahe.
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan 3 ай бұрын
धन्यवाद
@dattatryashirodkar2903
@dattatryashirodkar2903 Жыл бұрын
धन्यवाद.जय श्री गुरुदेव दत्त
@harishchandradeshpande572
@harishchandradeshpande572 Жыл бұрын
॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ 🙏🙏
@manishasawant2008
@manishasawant2008 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🎉🎉
@sapnagorve611
@sapnagorve611 2 жыл бұрын
दत्त गुरु खूप च छान 🙏
@vilasraochavan8692
@vilasraochavan8692 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@anantkulkarni4312
@anantkulkarni4312 Жыл бұрын
हरी ओम छान दर्शन मिळाले. 🙏
@ashwiniskitchenandgardenin1381
@ashwiniskitchenandgardenin1381 6 ай бұрын
Shri gurudevdatt
@peterdantas1807
@peterdantas1807 Жыл бұрын
प्रत्यक्ष भेट देता आली नाही पण संपुर्ण माहिती दिल्या बद्दल धनयवाद.
@vinayakkulkarni7775
@vinayakkulkarni7775 Жыл бұрын
श्री दत्तगुरू,,दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@nandkishorekulkarni2417
@nandkishorekulkarni2417 Жыл бұрын
श्री.गुरुदेव दत्त. श्री.प.प.वासुदेवानंद स्वामी महाराजांची चरित्र व्हिडिओ पाठवा.
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 18 МЛН