नविन नविन लोहमार्ग सुरू करण्याची मागणी योग्यच आहे पण केवळ पटरी टाकणे म्हणजे रेल्वे मार्ग नाही सर्वे करून उत्पन्नाचाही मार्ग किती नफा होईल हे पण पहावे लागते खरोखरच मोदी सरकार मुळेच गोपीनाथ मुंडे साहेब आणि बीडकर - नगरकरांच हे एक दिवास्वप्न प्रत्यक्षात अवतरले अन्यथा हा प्रकल्प बासनातच घातलेला होता
@Gestapo13Күн бұрын
Goodvdo
@Gestapo13Күн бұрын
Congrats
@zahedsyed6045Күн бұрын
❤❤❤❤❤
@mahadevkajale6805Күн бұрын
जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड ता धाराशिव
@sureshtopkar7805Күн бұрын
जळगाव. जालना रेलवे चे काम. सुद्धा लवकर. सुरु करावे