खूप उपयुक्त माहिती दिलीस दादा.माझी खुप रोपे ओळखीच्या लोकांना उपाय विचारून वेगवेगळे प्रयोग केल्या मुळे खराब झाली.अर्धवट माहिती मुळे माझ्या खूप रोपांच नुकसान झाले.ही माहिती चांगली वाटली.
@dineshkokani47922 жыл бұрын
अतीसुदर माहीती मार्गदर्शन सर
@dineshkokani47922 жыл бұрын
तुमचा वाट शाप नंबर द्या
@annamangate44662 жыл бұрын
ब्लॉक थ्रीपस साटी उपाय सांगा
@chandrakantkadam32713 ай бұрын
ऊन्हाळ्यात अति ऊष्णते मुळे फुलगळ व फळगळ मोठ्या प्रमाणावर होते या साठी गळीवरील ऊपायावर एक स्पेशल व्हिडिओ बनवा ,please
@ganeshpadwal15712 жыл бұрын
Planaofix आद्रक ला चालते का
@surajjadhav7682 ай бұрын
मी 500 नी कॉपर वापरले एक फुल निगडित काय खोटं बोलते
@surajjadhav7682 ай бұрын
चांगल्या चांगल्या औषधांचे नाव बदनाम करते का तुम्ही