ह्या माननीय डॉक्टरांचे अजून काही एपिसोड केले तर खूप आनंद होईल नक्की करा प्लिज
@anuradhakulkarni1711 Жыл бұрын
True
@soniyabhavsar2000 Жыл бұрын
Best video of the day. Thank you 😊
@mayuridhadve8755 Жыл бұрын
Seriously
@ashwinimhatre9539 Жыл бұрын
Yes Please
@pallavibhusare3922 Жыл бұрын
Absolutely
@pragati600 Жыл бұрын
या Dr फार छान आहेत एकदम हुशार आणि किती दिलखुलास हसतात❤❤❤
@keshav1779 Жыл бұрын
समाजाला अश्या वक्त्यांची ,भाषणाची खूप गरज आहे. खूपच छान 👌👌👍👍
@nehagaikwad191 Жыл бұрын
आता पर्यंत चा सर्वात जास्त genuine episode ❤
@vattamma206 ай бұрын
Very nice interview. I send it to my sister who is struggling with her weight after her brain surgery. People judge her without understanding through what is she going.
@deepaksamant464311 ай бұрын
Extraordinary. Both parts. Dr Amita Gadre is amazing. Her knowledge of the subject, flow of speech, way of driving home the points and breaking myths about diet is exemplary. Bravo Khupus team. Keep it up.
@ramkrishnaphadtare7657 Жыл бұрын
कमाल होते दोन्ही भाग, अरे आपण काय आणि किती मातिखातो हे आज कळालं. खरंच मॅडम तुमचे मन: स्वी आभार. खूप खूप भारी आणि मस्तिष्कत प्रकाश पाडणारा एपिसोड. Thank-you All.❤
@prajaktajoshi42284 ай бұрын
अप्रतिम! डॉक्टर मॅडम ची बोलण्याची पद्धत खूपच आर्जवपूर्ण आहे. मॅडम खूप आनंदी आणि फ्रेश आहेत.
@4444sha Жыл бұрын
Can't get simpler than this..sadha ani soppa..😊.. Thanks to Omkar, Shardul and Team and Dr. Amita 👍👍..Need more such episodes
@dinkar.solankepatilsolanke29134 ай бұрын
सर आणि मॅडम डॉक्टर मॅडम यांना मानाचा मुजरा डॉक्टर मॅडम भरपूर लोकांना तुमच्या सल्ल्याची गरज आहे तुमचा कार्यक्रम बघून भरपूर लोक हुशार होतील मला खात्री आहे❤❤
@onlycalm786 Жыл бұрын
अमिता गद्रे यांची मुलाखत घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टी समजल्या,,, आणि ताटात काय असावं आणि काय खावं,,,, हेही समजलं... कृपया आणि एखादा विस्तारित एपिसोड झाल्यास बर होईल... मी बरेच चॅनेलचे व्हिडीओ हॆ अर्धे एक मिन पाहून सोडून देते पाहणं पण मॅडम ज्या काही सांगत होत्या त्या खूपच रिलेट होत होत,,, विशेष आभार अमुक तमुकचे की असा विषय घेणं त्यांना सुचलं
@smitalbansode7601 Жыл бұрын
डाॅक्टरांचे आणखी विडीओ हवेत खूपच सुरेख,स्पष्ट माहिती❤
@ashurj Жыл бұрын
अप्रतिम माहिती मिळाली डॉक्टर अमिता गद्रें कडून. खूपच छान आणि सोप्या शब्दात त्यांनी मांडले त्याचं म्हणणं . त्यांना अजून ऐकायला आवडेल.
@gayatrimankame6828 Жыл бұрын
खूप आवडला इंटरव्यू . खूप सुंदर माहिती आणि अतिशय नेमक्या शब्दात सांगितली बऱ्याच गोष्टींवर चे पडदे उघडणं किंवा डोळे उघडणे असं झालं. आपल्या ताटाकडे आता एका नवीन दृष्टीने बघण्याची एक नजर दिली त्याच्याबद्दल धन्यवाद... लहान मुलांना खाण्याच्या सवयी कशा लावाव्यात आणि त्याचा एक एपिसोड केला तर खूप आनंद होईल. अमिता गद्रे यांना पुन्हा ऐकायला नक्की आवडेल
@vaidehishhalu6469 Жыл бұрын
फार फार छानpodcast. दोन्हीही भाग अप्रतिम. अमिता मॅम ने खूपच छान समजावून सांगितले. त्यांची भाषा शैली फारच आवडली. खतच myth buster होता हा episode. Thank you so much खुसपुस.
@PratibhaN-n8c16 күн бұрын
Dr.Amita madam khup useful mahiti milali specifically jevnache tat . Tumachi n Amuktamuk team chi aabhari aahe...
@Shindeaarti04 Жыл бұрын
डाएट विषयी इतकं सुंदर ,सोप्प, बऱ्याच किंवा सर्व शंका मिटवणार पॉडकास्ट हे पहिल च असेल. अमिता गद्रे ना मी इन्स्टा मुळे ओळखत होते म्हणून व्हिडिओ पहिला. आणि तो खूप च सुंदर होता. खूप खूप आभारी आहे. असेच निरनिराळे विषय घेऊन येत रहा.
@ruchalonkar4499 Жыл бұрын
विशेष म्हणजे खूप शिकवल्याचा आविर्भाव न करता डॉ अमिता अगदी सोपं आणि खुसखुशीत बोलतात. त्या मुळे माहितीपर कार्यक्रम पेक्षा मनमोकळ्या गप्पा वाटल्या.
@anantbade9278 Жыл бұрын
दोन्ही भाग खूपच छान. खाण्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळून समतोल साधायचा आणि आरोग्य कसे सांभाळायचे याचे सुंदर मार्गदर्शन गद्रे मॅडमनी केले. असेच सुंदर मार्गदर्शन यापुढेही देत रहावे
@pradnyasatpute98759 ай бұрын
अमुक तमुक टीम चे खूप आभार हया विषयासाठी. A truly myth busting video. डाएट या विषयात आणखी जाणून घ्यायला व दैनंदिन आहारामध्ये त्याचा उपयोग कसा करावा याबाबत अधिक माहिती द्यावी ही विनंती.
@krutaapte946 Жыл бұрын
This was a good episode, few things i noticed that need some light dal is again carbs more, and protein is less methionine and cysteine - are not present in dal. Dal is carb loaded. A bowl of dal contains 30 to 40 grams of carbs, so eating it in large quantities will give you more carbs than protein. First start eating with proteins, that fills you up first and gives a feeling of satiety. Easy rule on how your plate should look is 1/2, 1/4th - 1/4th. 1/2- Salad ,vegetables . 1/4th protein 1/4th carbs anf start eating protein first. These are my 2 cents.
@ala7515 Жыл бұрын
That is why I dislike 100% vegetarian diet. You got to eat meat or fish at least 4 days a week. The ideal meal is suka chicken or fish, chapati or rice, and lots of raw green vegetables with lemon and oil. And Red meat once a week.
@zelamkanhere5582 Жыл бұрын
धन्यवाद टीम अमुक तमुक!! इतकं चांगला एपिसोड दिल्या बद्दल!!
@varshakulkarni6263 Жыл бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद डॅाक्टर,please हयांना मधुमेहावर एक व्हिडीओ करावा ही विनंती.
@snehalmahajan21644 ай бұрын
अमिता गद्रे यांची मुलाखत घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टी समजल्या Thanks a lot
@vrundagandhi5558 Жыл бұрын
❤विश्लेषण खूप छान.समजावून सांगितले.आपले समज गैरसमज पण योग्य पद्धतीने सांगितले.खाण्याचीआणि बोलण्याची योग्य सवय खरच आवश्यक आहे. बोर्नह्विटा,हॉर्लिक्स ब्रेड बिस्कीट यांची पोषणमूल्य याविषयी आकर्षण वाढलय.
@prathameshjadhav28429 ай бұрын
दोन्ही भाग खूपच सुंदर....मॅडमची सांगण्याची पद्धत खूपच छान...अगदी शाळेत गेल्यासारखे वाटले...😃❤
@ankushbhise6401 Жыл бұрын
धन्यवाद भावांनो.... अतिशय महत्वाचा आणि सुंदर व्हिडीओ दिलात. जेवणाचा...नाही... तर जीवनाचाच मंत्र मिळवून दिलात... अमिता गद्रे मॅमचे मनापासुन फार फार आभार आणि धन्यवाद...🙏🙏🙏
@latakonarde7444 Жыл бұрын
खूप छान माहिती..सांगण्याची पद्धत तर अप्रतिम...मंत्रमुग्ध झाले मी तर. साधे सोपे समजतील अशी उदाहरण देव सांगितल्याने खूप पटकन समजते..अजुन episodes ऐकायला आवडतील...
@manishapatil7844 Жыл бұрын
Diet कडे आणि nutrition कडे बघण्याचा खूप सुंदर दृष्टिकोन दिलात. सर्व आहाराबद्दल च्याअंधश्रद्धा घालवल्या..खूप खूप खूप धन्यवाद..
@mrunalgore5846 Жыл бұрын
किती किती छान उपयुक्त माहिती सांगतात..सांगण्याची पद्धत तर अतिशय मनाला पटते..किती नवीन माहिती मिळाली
@sujatagharge813 Жыл бұрын
खूपच छान सांगितले .❤❤ तुमच्या सर्वांचे आभार.😊😊😊
@MILINb3E Жыл бұрын
खूप छान. आपले दोघांचे आणि अर्थातच अमिता गद्रे यांचे खूप खूप आभार...❤❤🙏🙏
@laxmisawant174110 ай бұрын
छान एपिसोड वाटला ..हसत खेळत मस्त पैकी डायटिंग वर डॉक्टरांनी समजेल अशा पद्धतीने सल्ला सांगितला ❤
@sandhyakapadi4112 Жыл бұрын
डॅाक्टरींच दिलखुलास हास्य आणि खुसखुशीत बोलणं ऐकूनच धीर येतो.
@suyashjadhav144510 ай бұрын
खूप छान माहिती दिली ❤ आमच्या घरात सर्वांना आवडली. आम्ही नक्की आचरणात आणण्याचा प्रयत्न करू 💯
@rushikeshjadhav7983 Жыл бұрын
Thank You सर इतका चांगला content आमच्या प्रयत्न चॅनेल च्या द्वारे तुम्ही पोचवताय❤
@mithilarege830 Жыл бұрын
अजून एपिसोड करा pls regarding excercise harmonus inbalance mental health too
@anupamadeshpande36989 ай бұрын
खूपच छान माहितीपूर्ण गप्पा , अनेक गोष्टीबद्दल योग्य माहिती मिळाली. धन्यवाद
@pallavibhusare3922 Жыл бұрын
Great channel khup chhan विषय mandtay तुम्ही
@radhikaabhyankar5813 Жыл бұрын
Both the episodes are very relatable and giving lot of tips on daily habits and lifestyle ..thank you so much Amita mam and TATS team 🙏
@rajshrishenai2835 Жыл бұрын
This is the best podcast ever. Most intelligent doctor explained in a very simple way. 👌
@rachanavilankar1093 Жыл бұрын
आपले चॅनल छान एपिसोड सादर करीत आहात. अमिता मॅडम ची मुलाखत छान.
@vaibhavithakur46165 ай бұрын
खुप छान माहिती आणी तुमचा एखादा एपिसोड बघायला खुप आवडेल ह्या विषयावर
@harshadawadekar3219 Жыл бұрын
Premat ahe me ya channel chya agdi... itka sundar content yet asto nehmi... khup sare doubts clear hot ahet personal, social, financial ani barech... Thank you so much ani asch kam karat raha ani chhan chhan content aanat raha❤️ khup khup shubhechha ani prem🥳
@amuktamuk Жыл бұрын
खूप खूप आभार आणि प्रेम! ❤️
@archananilakant55 Жыл бұрын
खूप सुदंर माहिती ...खूप सारे गैरसमज दूर झाले..अजून काही एपिसोड ची गरज आहे...
@priyankadalvi45283 ай бұрын
I really loved the way Amita ma'am had this conversation ❤
@anaghab7804 Жыл бұрын
डॉ. गद्रेंनी खूप सुंदर माहिती सांगितली...Gut health वर एक episode केला तर आवडेल...also Viceral Fat कसे कमी करायचे ह्या वर एक episode केला पाहिजे...कारण मी ऐकले आहे की viceral fat stress मुळे वाढते....आणि more than subcutaneous fat , viceral fat is more stubborn to loose आणि more harmful..
@shraddhachitnis5858 Жыл бұрын
अत्यंत उत्तम परखड शब्दात केलेले मार्गदर्शन.
@PallaviJagdale-v4c8 ай бұрын
mam kiti sundar samjvun sangital...exllent
@kavitakale3972 Жыл бұрын
Thank you Amuk Tamuk team. And Amita mam you are really great. You explained it in a very simple way. Tumhi je kahi sangital aahe ti pratek gosht scientifically chan samjali. 👌
@swarupnarkhede Жыл бұрын
Thank you Amuk Tamuk and Amita Ma'am for such an amazing eye-opener! Got to learn so many things. It would be great if we could have more episodes on this topic. I would love to hear your thoughts on: - table sugar, butter, cheese, chocolate- good or bad - growing preference towards pink salt/ saindhav namak? - Refined oil Vs cold pressed oil and how much oil should be consumed daily/monthly. (Oil Vs Ghee) - Is eating spicy food harmful? (zanzanit jevan :p)
@prachivelankar3250 Жыл бұрын
खूप छान आणि सोपं करून सांगितलं. मनापासून धन्यवाद गद्रे मॅडम आणि अमुक तमुक टीम 🎊🎊👌👌
@madhurananal4933 Жыл бұрын
Wonderful episode 👍 डॉ.ची मुलाखत अप्रतिम 👌👌👌 तुमचे सर्व एपिसोड मी बघते. अमुक तमुक टीमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐. छान उपक्रम
@sandhyakapadi4112 Жыл бұрын
फार सोपं आणि सरळ साधं बोलल्या डॅाक्टर 🙏🏻 कित्तीतरी मुद्दे ऐकून मनःशांती मिळाली.
@rohinividhate6126 Жыл бұрын
आजचा podcast खूपच डोळे उघडणारा होता, धन्यवाद Teenager मुले आणि मुली साठी एक podcast ,please
@gayatrichinchole5627 Жыл бұрын
Khup chan mahiti dili mam tumhi... Thank u so much.... Tumcha aawaj chhan ahe.. Ajun 2 part kelet tri bor honar nai
@shubhangikulkarni8993 Жыл бұрын
अतिशय सुंदर, एपिसोड.खुप छान माहिती मिळाली. thank you very much 🙏🙏
@abhijitjayade6 ай бұрын
फार सुंदर मुलाखत. Knowledgeable डॉक्टर
@arunadhaktonde45033 ай бұрын
Very nice & informative discussion Thank u so...... much 🙏
@bhaktideshpande5896 Жыл бұрын
khupach chan. Sadhya PCOS / Hypothyroidism hyache praman khup ahe. Tyavar ek episode kela tar khup tarun muli ani mahilanna fayda hoil
@prachipawar5799 Жыл бұрын
खूप छान. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली
@supriyaphalle9317 Жыл бұрын
Ya mam na ghevun diabetes related video banava please.. much needed
@harshalgaikwad169111 ай бұрын
जेष्ठ नागरिकांना उपयोगी आरोग्य व जेवण याबाबत माहिती दिली तर छान होईल .
@ManishaPawar-u3e Жыл бұрын
Dibities diet बद्दल episode plz करा ना..मॅडम खुप छान समजुन सांगतात. मी अगदी wait करते तुमच्या episodes चा. खुप informative असतात तुमचे episode
@jayendragore732 Жыл бұрын
सर्व वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन खुप छान आहे
@shitalsomvanshi959811 ай бұрын
Simply amazing ,thanks to the entire team and special thanks to Amita mam. Absolutely loved this episode. Can you please arrange a session or episode on PCOS.
@sonaljoshi5189 Жыл бұрын
Thanks Dr. Amita, अमुक तमुक team❤
@subhadravidhate99488 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली👌👌
@shubhangisuryawanshi3677 Жыл бұрын
डॉक्टर ज्या वेळी वजन कमी करा सांगतात त्या वेळी लोक पौष्टिक पदार्थ पण खाणे कमी करतात आणि नुकसान करून घेतात, अमिता ताईंनी बरोबर सांगितले की डॉक्टरांनी diet बद्दल नीट सांगायची खूप गरज आहे सध्याकरण तरुण पिढी ला खूप आजार आहेत आजकाल,प्रत्येक hospital la डाएटिशियन compulsory हवा,काळाची गरज,छान माहिती दिलीत तुम्ही❤
@Manishakale-m4g6 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली मॅडम विटामिन डी आणि b12 बद्दल एक एपिसोड करा धन्यवाद
@gaurideshpande91129 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@Niab9 Жыл бұрын
Broadly covered topic. Would love to hear more from her. Thank you Amuk Tamuk❤
@vijayashetty5328 Жыл бұрын
Gentlemen where was this guest all this time. Thanks for this amazing episode.
@dhanwantisatav80065 ай бұрын
तुम्ही खूपच चांगलं काम करत आहात
@Ankushwankhede-y9s8 ай бұрын
खूप छान सर. एक एपिसोड डॉ नचिकेत दीक्षित यांच्या बरोबर करा. खूप माहितीपूर्ण आणि छान video असतात त्यांचे. 👍🏻
@kishorekarambelkar1535 Жыл бұрын
सर्वांना व्यायाम सोडून सगळे प्रयोग करायला आवडतात. व्यायाम टाळून फक्त डाएट नविन पिढीला पाहिजे. महत्वाचे डाएट आणि व्यायाम यांचे योग्य पाहिजे.
@deeptiphadke6332 Жыл бұрын
माहिती आणि सांगायची पद्धत छान च होती. पण खाण्याबरोबर च त्याचं उत्तम पचन म्हणजे digestion होणे पण अत्यावश्यक असतं. त्या साठी काय करावे यावर पण podcast केला तर नक्कीच छान होईल. Great going team.
@pradnyapetkar1759 Жыл бұрын
Thank You Amuk Tamuk.. and Amita mam for such an Informative episode..
@SushNeedleCraftNMore10811 ай бұрын
Hya Dr. Khoop chhan aahet. Dietitian cha perspective change zala aaj. Nahitar dietitian means durun namaskar.
@neelimaborawake3929 ай бұрын
so good i want to go to amita gadre for a wt loss.