dusra kuna kadun pan finance ghya pan bajaj kdun chukun pan gheu naka ass vatel ugach biryani khalli
@shreyasg383 жыл бұрын
Hahahahaha... waaahhhh😂😂😂👍🏻👍🏻
@vrushali12333 жыл бұрын
😀😀
@aasifshaikh14853 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@abhisalkar17073 жыл бұрын
@@roshtv9208 1
@vinodmisal23433 жыл бұрын
मी एवढ्या जेवणाच्या रेसिपी बघितल्या पण डोक्याची आय बहीण फक्त ह्याच बाबा हरी ने केली. धन्य आहेस रे माझ्या सोन्या.
@suniljagtap63663 жыл бұрын
अक्कल नसेल तर बोलू नये
@vinodmisal23433 жыл бұрын
@@suniljagtap6366 अक्कल या दुर्मिळ विषयावर आपल्या सारख्या संशोधकाने न बोलले च बरे😂😂
@zunjarrao94913 жыл бұрын
@@vinodmisal2343 perfect Mr. Vinod 👍👌😜 लईच भारी हाणलाय. ज्याची त्याची अक्कल, लायकी, आर्थिक कुवत काढतोय हा माणूस.
@vinodmisal23433 жыл бұрын
@@zunjarrao9491 thanks Dada, उद्धट आणि माजुरी आहे हा म्हणून म्हणून आपण पण याला जागा दाखवतोय
@zunjarrao94913 жыл бұрын
@@vinodmisal2343 लय भारी 👍
@samuraidreams18803 жыл бұрын
पारंपरिकच्या नादात "हे मटण आम्ही दुकानातून आणत नाही, मी सकाळी लवकर धनुष्यबाण घेऊन जंगलात जातो" असं सांगतील का काय अशी भिती वाटायला लागली होती.
@akBoss00073 жыл бұрын
Ek number comment aahe hi... Khup hasawle tumhi 😂😂😂😂... Ani jyane purna video bagitla tyacha Diwas mast zala asel... Total comedy 😂😂
@sumba739513 жыл бұрын
😂🤣👌🏽 nailed it
@92288767813 жыл бұрын
खरच एक नंबर कमेंट आहे ही 😂😂😂😂
@Shrikantrs3 жыл бұрын
Hahahha epic yrr. Kas suchata rao 😂😂😂 mala pan as watala ki hatti nahitr gendya ch matton asel.. 4000 rupaye
@H.B..3 жыл бұрын
🤯🤯🤯🤯🤯
@ShireeshMy3 жыл бұрын
बिर्याणी पेक्षा comments वाचुनच मजा येत आहे..
@akBoss00073 жыл бұрын
बिर्याणीची चव तर चांगलीच असेल, पण शेफ साहेबांनी ज्या प्रकारे बिर्याणी बनवतांना जी कंमेंटरी केली... एक नंबर... खतरनाक हसवले... आणि कंमेंट तर एका पेक्षा एक... सगळे कॉमेडी शो फेल आहे इथे... लय भारी...
@shambhu10563 жыл бұрын
मडक बहुतेक नील आर्मस्ट्रॉग ने चंद्रावरून आणलेल्या दगड मातीतून बनविल्या सारख वाटतय!
रेसिपी एकदाच पाहिली पण कॉमेंटस् तीनदा वाचले. अक्षरशः डोळ्यात पाणी येई पर्यंत हसलो. 'चला हवा येउ द्या' ला देखील मागे टाकले या एपिसोडने.
@madhurikalel63613 жыл бұрын
Kharch o ekdm brobr 😂😂😂
@maharashtra07193 жыл бұрын
👍खर आहे हाश्य जत्रा
@shivajipawale28003 жыл бұрын
😂😂😂
@sudhakarpaygude7264 Жыл бұрын
👌🏻
@dhammadeepdevke23343 жыл бұрын
ही बिर्याणी सर्वसामान्य लोकांना परवडावी म्हणून मोदी सरकार ने सबसिडी दिली आहे.
@zunjarrao94913 жыл бұрын
मी अडाणी माणूस असल्याने काही बेसिक प्रश्न, 1) बिर्याणी मध्ये खिमा वापरतात? 2) मॅरिनेशन ला तूप वापरतात? 3) आलं, लसूण ची पेस्ट न वापरताच मेरिनेशन? 4) बरिस्ता (तळलेला कांदा ) गुजरातवरून? 5) मेरिनेशन = फरमेंनटेशन? 6) मातीच्या डेचंक्या तामिळनाडूवरून? 7)लखनौ म्हणजे भारताचा कोस्टल एरिया? 8) भारतात मिळणारे सर्वोत्तम केशर वापरून (व सर्व उत्तम quality चे ingrediants ) वापरून सुद्धा मी 2500Rs. Per /Kg. (मटण 1kg. +इतर = total wt. = 3.5 kg) देतो. माझ्या बायकोचा सकाळ तर्फे घेतलेल्या स्पर्धेत 4 था नंबर आला आहे. एकूण 3500 स्पर्धकांमध्ये.
@suniljagtap63663 жыл бұрын
दूध नाहीं वापरात
@suniljagtap63663 жыл бұрын
सगळेच तूप वापरतात
@zunjarrao94913 жыл бұрын
@@suniljagtap6366 मॅरिनेशन ला? असं विचारतोय मी. तेल / तूप वापरलं तर मॅरिनेशन थांबत.
@suniljagtap63663 жыл бұрын
एवढं अगाध ज्ञान, अडाणी कसे म्हणू शकता
@zunjarrao94913 жыл бұрын
@@suniljagtap6366 तुमच्या भयंकर ज्ञानापेक्षा कमी म्हणून अडाणी.
@appasahebminde63903 жыл бұрын
अरे मी कमेंट वाचता वाचता पुन्हा एकदा व्हिडिओ पहिला खूपच मजा आली😆😆😆😆
@92288767813 жыл бұрын
बिर्याणी खाण्यासाठी माहेरून 4000₹ घेऊन ये असे म्हणत घरगुती हिंसाचाराच्या घटना पुण्यात वाढत आहेत 😂😂😂
काहीही खास नाही हि बिर्याणी आपल्या सगळ्यांच्या घरात जी आपली आई बनवते ती सगळ्यात खास आणि सगळ्यात महाग बिर्याणी.
@prashantmhatre96893 жыл бұрын
Barobar aahe tumach..
@krunalsakharkar88023 жыл бұрын
Khara manta bhau tumi maza sathi Mazy aai ne banavali Biryani hi sagdat changli.
@allanmas36383 жыл бұрын
Yes only hyped by utubers nothing special ....😃😄😅😆...
@suniljagtap63663 жыл бұрын
गाढवाला गुळाची चव काय
@krishtambe70613 жыл бұрын
@@suniljagtap6366 गेंड्या
@Shrikantrs3 жыл бұрын
कॉमेंट्स वाचून च पोट भरलं !! 😂😂😂 काहीही असो पण ४००० रुपये म्हणजे खूप जास्त होतात.. खूप अपेक्षेने मी व्हिडिओ पहिला , वाटलं काहीतरी वेगळ्या गोष्टी वापरल्या असतील.. मटण कोणत्या तरी वेगळ्याच प्राण्याचं असेल (हत्ती किंवा पान गेंडा , किंवा डायनासोर) .. चवीला हिरे आणि सोन टाकलेलं असेल ... पण हे अगदीच साधारण होत..!! पण कॉममेट्स सरस अगदी !!
@nareshbhat93383 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@mahavirdive11043 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@mahendrabramhane95783 жыл бұрын
Ginger garlic paste tar taklich nahi ya shafe ne tyachya vina kasa kay swad yenar biryani cha?
@jaihind4213 жыл бұрын
महाग असलेली प्रत्येक गोष्ट चांगली असतेच असे नाही ... पाहिजे तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या पदार्थांची चव बघा ... दुनिया येडी बनती है ... बनानेवाला चाहिये । आशिष भाऊ , आणखी खूप चांगली , दर्जेदार आणि माफक दरात पदार्थ मिळणारी कितीतरी ठिकाणे आहेत ... त्यांना न्याय दिला पाहिजे तुम्ही ... बाकी काही नसले तरी काही कॉमेंट्स आणि त्यांना शेफ साहेबांनी दिलेले रिप्लाय ही जुगलबंदी बिर्याणी पेक्षा जास्त टेस्टी आहे ...
@dnyanibhai1863 жыл бұрын
साहेब...फुकटची बिर्यानी चांगलीच लागणार 😊😊😊
@saurabhparakhe98123 жыл бұрын
आशिष हा लाईक फक्त तुझ्यासाठी आहे .. बाकी या शेफच्या आडणीपणाला कोपरापासून नमस्कार .. बाकी कमेंट मधली त्याची भाषा बघून ... अश्या अहम असलेल्या माणसाचा व्हिडीओ ब्लोग बनविल्याचा तुल पश्चात्ताप होऊ नये म्हणजे मिळवले ... ज्या काही गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहेत त्या चुका मान्य कराव्यात ना .. उगाच आपले अज्ञान म्हणजेच खरे ज्ञान ह्या भ्रमात हा माणूस जगतो आहे !! नुसते जेवण चवदार बनवून उपयोग नसतो ... त्यात प्रेम असावे लागते .. दुसऱ्याला कायम वेड्यात काढून आपल्या चुका अहंकारआड लपवून चालत नाही .. पुढच्या वेळेस याने बोलू नये .. फक्त बनवून दाखवावे .. असो
@suniljagtap63663 жыл бұрын
अक्कलवान आपली अक्कल इथे पाजळू नका
@suniljagtap63663 жыл бұрын
अपमान करून घ्यायची सवय लागलीय का?
@saurabhparakhe98123 жыл бұрын
@@suniljagtap6366 येड्या तुला आमचे खरे बोलणे म्हणजे अपमान वाटतो यातच तुझी बौद्धिक लायकी समजली !!
@saurabhparakhe98123 жыл бұрын
@@suniljagtap6366 आम्हाला आहे म्हणून आम्ही पाजळू शकतो .. प्रोब्लेम तुझा आहे .. तुला बुद्धी दिलीच नाही .. देव जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा तू ते बिर्याणीचे भांडे डोक्यावर उपडे टाकून बसला होतास ... म्हणून मडक्यात काय अक्कल टिकणार .. असा विचार करून तुला देवाने बुद्धीच्या बाबतीत फाट्यावर मारले ... 🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂 इतक्या फालतू थापा कुठून शिकलास रे ?? 🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂
@zunjarrao94913 жыл бұрын
@@saurabhparakhe9812 अरे बापरे सौरभ फुल्ल प्रबंधच ऐकवला की त्याला? बौधामृतावर. अशीच उर्मट उत्तरे आहेत बरका त्याची सर्व Rational coments करणार्यांना. 😁😄😜👌👍
@rajendrakhude84963 жыл бұрын
जगताप साहेबांनी बिर्याणी बनवायची सोडून ते मातीचं भांडचं बनवावं, त्याची रेसिपी सोपी आहे
@abhijeetthigale50873 жыл бұрын
भाऊ सुशिक्षित उद्धट माणसाचा अपमान करू नये, जगताप हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये बिर्याणी शिकवायला जातात.
@adityawagh58693 жыл бұрын
रेशन च्या तांदळाची बिर्याणी
@suniljagtap63662 жыл бұрын
घातलीच कॅंपली ..
@maheshk58283 жыл бұрын
I didn’t knew till date that Lucknow is Coastal area. Thanks for info 😂
@mayu-zj2vo3 жыл бұрын
😂
@wp73423 жыл бұрын
Exactly. Even I thought so
@deeps3893 жыл бұрын
I think it's Dabur Gulab jal . And Dabur Gulabari Gulab Jal is for cosmetic use only and its not recommended for edible purposes.
@nilu8002 жыл бұрын
Secret aahe te ... Ha ha ha
@tiger8353 жыл бұрын
ठाणे केसरमिल जवळची स्वागत हॉटेल ची बिर्याणी बघा खाऊन बघा 150/- प्लेट.1)ब्रियानी 2)आचार 3)कांदा लिंबू 4)कोशिंबीर 5)सोलकढी
@usmannevarekar27673 жыл бұрын
Yes khare aahe
@prasenjita.s.sawant73323 жыл бұрын
Ekdum bakwas aahe
@aniketdalvi05053 жыл бұрын
May b कावळ्याचे अवशेष असतील
@vishalpatil-qw4jo3 жыл бұрын
बरोबर बोललात 31 dec ला तर बाहेर काउंटर लावतात
@Omiee5372 жыл бұрын
पुणं म्हटलं की सगळंच ओव्हररेटेड, काय शेट्टं घातली का त्यात वेगळी??
@dhammadeepdevke23343 жыл бұрын
आलं लसूण पेस्ट बिर्याणी नंतर स्वतः खाल्ली का ?
@suniljagtap63663 жыл бұрын
Rahul bala तू आंड्यातच kasa.... मोठा ho
@marathwadatalks94593 жыл бұрын
😝😝
@shripadsalunke87963 жыл бұрын
Ghe dhadak🤣🤣🤣
@BhosaleAbhishekVinayak3 жыл бұрын
हा माणूस बालवाडी मधे १० वेळा नापास झाला आहे ...आणि तेव्हापासूनच हा संशोधन करतोय की गिरायकाना थुका कसा लावायचा ते😂
@abhijeetthigale50873 жыл бұрын
😂😂😂 काही लोक असतात जन्मजात हुशार
@ajamoljoshividrohi76053 жыл бұрын
Tumhi olakhtat ka
@nirajtayde75423 жыл бұрын
Hahahahahah
@BhosaleAbhishekVinayak3 жыл бұрын
@@ajamoljoshividrohi7605 हो 😂...जेव्हा मी पाहिलीत होतो तेव्हा हा सुन्या बालवाडीत होता .... जेव्हा मी 11 मधे होतो तेव्हा पण हा बालवाडीत होता....मधल्या सुट्टीत शाळेतला भात आणि पोरांचे डबे चोरून खायचा हा रेडा
@ajamoljoshividrohi76053 жыл бұрын
@@BhosaleAbhishekVinayak 😂😂😂😂😂😂
@HackerKaivalya22113 жыл бұрын
अरे हा डबऱ्या तर बिलकुल बोलू देत नाही समोरच्याला... फक्त मेरी आवाज सुनो..😆 आणि बिर्याणी चं विचाराल तर नाचता येईना अन अंगण वाकडं अशी गत आहे याची 😆😆😆 एकदम गावठी बिर्याणी बनवली आहे याने 😁😂
@vlogbyashok3 жыл бұрын
आमच्यात marination होते दही लावून, यांच्यात fermentation होते... कमाल आहे बाबा तुमच्या संशोधनाची... जग global झाले आहे. अकबर च्या काळातील बिर्याणी मध्ये यांनी बदल करून ही आणली आहे... आगीचा स्ट्रोक 😂, तांदळावर संशोधन केले आहे यांनी, श्रीलंकेची दालचिनी.... 🤣🤣🤣 Rice च्या चौपट पाणी हे मोठे secret आहे आणि teaspoon काय असतो यावर सखोल मार्गदर्शन Domestic गॅस ही कळला. धातूच्या भांड्यात X विटामिन चे yz विटामिन होते. साधारण 700 वर्षे, पुढचा इतिहास यांनी आत्ताच घडवलाय... 🙏
@suniljagtap63663 жыл бұрын
अक्कल नसेल तर बोलू नये
@technicalsupport65733 жыл бұрын
🤣🤣🤣
@yoogeshkatare3 жыл бұрын
Nashik chi midc madhe vip chya gate chi biryani khaun bagha 1 no biryani aahe 120 rs. Madhe pot bhar chutya banvayache kaam band kara
@sanjaypaikrao64353 жыл бұрын
Teaspoon ekdum spaat bharun Takayama 100gm la 1 Teaspoon 🤣🤣🤣
@shivajipawale28003 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@amolpote33203 жыл бұрын
भाई , एक एक कमेंट वाचून पोट धरून हसलो.👌🏻👌🏻😝😝😝 शेवगा , बटाटा बिर्याणी १५०० रू. किलो 🙄🤯😂😂😂
@rohitdhayagude20839 ай бұрын
तुम्ही बिर्याणी ची रेसिपी खूप छान पद्धतीने सांगितली एकदम छान पद्धतीने बारकावे पण सांगितले यावरून तुमचा अनुभव आणि बिर्याणी बद्दल passion पॅशन दिसून येत..काही मोठे हॉटेल किंवा फूड चैन त्यांचे trade सिक्रेट सांगत नाहीत pn तुम्ही मोठ्या उदार मनाने ते सेक्रेट्स संगितले त्याबद्दल तुमचे आणि काकुंचे आभार आणि धन्यवाद... 🎉 बाकी मला वेळ मिळाला तर नक्कीच हे बिर्याणी घरी बनवून पाहीन..
तुमचं सगळं बाहेरचं आहे मटण इथलेच आहे का ते ही बाहेरून आणले आहे 🤣🤣🤣😂😂😂👍 6:52
@abhidodke59453 жыл бұрын
कमेंट वाचण्याकरिता आलेल्या लोकांसाठी बिर्याणीची व्यवस्था मागे केलेली आहे🤣🤣
@sunillahane55403 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@shivajipawale28003 жыл бұрын
😂😂😂
@devdasbhoir75422 жыл бұрын
😂😂😂
@macdeep85238 ай бұрын
Jinklas yu
@user-qy5yi8ql6y2 ай бұрын
😂😂😂
@shantanudawande57933 жыл бұрын
Itkya rate madhe me Hyderabad la jaun yevun top chi biryani Khaun yeto
@92288767813 жыл бұрын
ही सगळ्यात योग्य कमेंट आहे 😂😂😂
@UrbenJipsy2 жыл бұрын
सगळं मान्य आहे, लखनौ कोस्टल कसं तेवढं सांगा राव, वरण भात जाईना मला आता
@datasci10443 жыл бұрын
Marination la fermentation mhanayche extra charges aahet
@maheshbhandaretheone45063 жыл бұрын
Exactly Sahi pakde hai
@sumba739513 жыл бұрын
✅
@satishkharat82783 жыл бұрын
Mi pan toch vichar kartoy ..mutton fermentation kasa hota..,hyane nakki 90 marli aahe.. 😂😂😂😂
@sumba739513 жыл бұрын
@@satishkharat8278 दादा सांभाळून नाही तर शेफ साहेब उलटून बोलतील, अक्कल काढतील.
@nishant36693 жыл бұрын
हा शेफ आहे का संशोधक?
@akshayshinde2.03 жыл бұрын
याच्यापेक्षा जो मुलाखत घेतोय ना तो याची पार मजा घेतोय...😁😁😁😁
@sanjaypaikrao64353 жыл бұрын
भारताचा बिर्याणी रत्न पुरस्कार जगताप साहेबांना मिळणार
@sawantmapwala9 ай бұрын
या विडिओ चं कसं आहे, आधी व्हिडिओ बघायचा, नंतर कंमेंट्स वाचायच्या, आणि पुन्हा व्हिडिओ बघायचा, अप्रतिम अनुभव, धम्माल मज्जा 😂😂😂
@shashikantkesarkar38553 ай бұрын
Mast khup maja ali
@maxistcool65843 жыл бұрын
धन्यवाद आशिष सर आमचे 4000 वाचावल्या बद्दल...😄 May be विडिओ प्रोमोशनल असेल पण असल्या गोष्टी टाळा... तुमचा चॅनेल चांगला आहे.. असल्या व्हिडिओस ने वाट लागणार नाही याची काळजी घ्या...
@suniljagtap63663 жыл бұрын
मुर्खा rs 5000/- ला विकतो
@maxistcool65843 жыл бұрын
@@suniljagtap6366 ते उरलेले वरचे एक हजार तुलाच ठेव...😅😅
@rajendrashinde45853 жыл бұрын
आशिष अश्या मूर्ख माणसाचं promotion करतोस जरा विचार तरी करायचास कारण मी त्तुझ्यावर विश्वास ठेऊन या गाढवाच्या नदी लागलो आणि माझी कुठलीच बिर्याणी खायची इच्छा राहिली नाही खरं सांगतो, म्हणून इथून पुढे कृपा करून पडताळणी जरा चोखंदळ पणे करूनच असे vdo बनवत जा . 🙏🙏🙏
@rajendrashinde45853 жыл бұрын
४०००.०० ₹ कसे वाचले ते कळले नाही
@विक्रमवाघोले2 жыл бұрын
@@maxistcool6584 🤣🤣🤣🤣😪
@Nikhilwadekar33333 жыл бұрын
मराठी माणूस पुढे जात आहे म्हणून काही जणांना अपचन होत आहे....keep it up brother 👍 मेहनतीने व ईमानदारीत बनवत आहे व ज्याला परवडेल त्याने खावी उगाच मापे काढत बसू नये!
@sumba739513 жыл бұрын
Chef साहेबांच्या reply केलेल्या comments वाचल्या नाहीत वाटतं तुम्ही
@H.B..3 жыл бұрын
@@sumba73951 👍🤣🤣🤣🤣🤣🤣
@sumba739513 жыл бұрын
@@H.B.. तुम्ही वाचल्या वाटतं 😝
@H.B..3 жыл бұрын
@@sumba73951 हो 🙏
@ranjitlohar74713 жыл бұрын
Good
@gpatil3873 жыл бұрын
पुढच्या ने बोलायच आजिबात नाही सगळेच बाहेर च्या देशातुन तादुळ तिप्पट पुगतो 🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂
@vishal-jr5rr3 жыл бұрын
ह्याला म्हणतात पुणेरी डोकं ...☺️☺️☺️😊😊😊 सहमतं असाल तर ठोका like
@Enter3219 ай бұрын
Chef is Passionate about Biryani, such passion is seen in the chef's of 5 and 7 star hotels. He is real chef. Deserves the price.
@indians47813 жыл бұрын
एवढी महाग बिर्याणी पुढं चालून हुंड्यात तुमची बिर्याणी देयची परंपरा सुरू होईल
@sumba739513 жыл бұрын
Haha 🤣😂🤣👌🏽
@adityawagh58693 жыл бұрын
लय भारी हानला भाऊ
@kiranchandere23763 жыл бұрын
13:08 छोटा लवंग🤣🤣🤣
@shreyasg383 жыл бұрын
माझ्या आता पर्यंतच्या आयुष्यात इतके problems नाही आले जितके संशोधनी Chef च्या ह्या बिरियानी मध्ये आले. • संशोधनी Chef - Aata Biriyani Madhye 1 Problem aahe.
@vishalkalekar15203 жыл бұрын
16:32 biryani madhe ek problem ahe😂😂😂😂
@kishor3842 жыл бұрын
लखनऊ कोस्टल area आहे 😂😂😂
@shreyasg382 жыл бұрын
@@kishor384 😂😂😂😂
@ajaykirve77473 жыл бұрын
आले, लसुण पेस्ट बिर्याणी शिजवून वरतून घ्यावी का❓
@shri25493 жыл бұрын
म्यारीनेशन वेळी 1 किलोस 2 ते 3 चमचे घालावे मीठ पण 1 चमचा लावावे
बिर्याणी खाऊन झाल्यावर घरी जाऊन आले लसूण पेस्ट चवीप्रमाणे खावी
@tusharshinde9675 Жыл бұрын
Magic'masala
@siddheshwarchavan31129 ай бұрын
@@adityawagh5869☝️👌😃😃😜😂😂😂😂
@DrsachchidanandPardeshi2 жыл бұрын
आशिष आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 खूप छान सूत्रसंचालन आणि सुंदर खिमा बिर्याणी शेफ सुनील जगताप यांची 👍
@SandipPatil-gy4iz2 жыл бұрын
लसूण आणि आले बहुतेक बाकीच्या राज्यांमधून मिळाले च नाही वाटतं
@rakeshsonawane81773 жыл бұрын
Chicken 200₹ All Masala costing: 100₹ Dahi 40₹ Ghee 50₹ Rice 110 ₹ Onion, tomato, Ginger,garlic 100₹ Sir my total biryani making cost is 600 rs At what cost should i sell my biryani... please let me know 😂
@suniljagtap63663 жыл бұрын
मटण काय तुझा बाप फुकट देणार
@kiranbhoite21423 жыл бұрын
@@suniljagtap6366 तू आचारी आहेस जरा लायकीत राहा आणि भाषा नीट वापर
@rakeshsonawane81773 жыл бұрын
Sir i am asking costing for chicken biryani and not for mutton biryani....why are u talking so rudely....it was just a general question to you ... As i am planning to start a large scale biryani business in mumbai... Just because of your bad language u miss a big opportunity.... Take care...and wish u best luck for your costly biryani ... 👍
@suniljagtap63663 жыл бұрын
अहो अर्थातज्ञ् श्रम तुमचा बाप करणार ka फुकट
@adityawagh58693 жыл бұрын
मला तर हा झोपडपट्टी छाप आचारी वाटतो काय याची भाषा कुठनं आणलं हे बुजगावनं
@harshlonde71043 жыл бұрын
Sir vas ha ghanecha yetoy gulabacha suvas kiwa sugangh yetou
@santoshgolhe34410 ай бұрын
आशिष साहेब great माणूस. जेवढे तुम्ही श्रेष्ठ शेफ अहात तेवढंच निर्मळ मनाचा माणूस. तुम्ही खूप प्रगती कराल. वहिनी सुध्दा खूप मेहनती.
@akshayshinde2.03 жыл бұрын
बाबोव... डाबर गुलाबरी गुलाब जेल..... 😁😁😁😁😁
@udayagawane65463 жыл бұрын
🤕🤕दादा 4000 हजार रुपयाची बिर्याणी😲खाण्यापेक्षा 4000 हजार रुपयांमध्ये 😄😄😄😄40 पोटभरून जेवण करून त्यांच्या घरी जातील. तुमचा फार्मूला तुमच्यापाशी ठेवा🤫🤫🤫
@suniljagtap63663 жыл бұрын
उपवास करा कि पैसेच लागणार नाहीत
@devanshdoundkar6583 жыл бұрын
@@suniljagtap6366 c
@devanshdoundkar6583 жыл бұрын
@@suniljagtap6366 ह
@suniljagtap63663 жыл бұрын
तू.म्ही चपलाच मोजा
@psychocrete10623 жыл бұрын
ओ शेठ थोड थोड पेट्रोल डिझेल टाका ....सर्व महागडे पदार्थ एकत्र येतील
@santoshk35113 жыл бұрын
कॉमेंट्स वाचून पोट भरले..मला बिर्याणी नको.😂😂😂😁😁😂😁
@shilpadabare2643 жыл бұрын
खाऊ पण नको,
@santoshk35113 жыл бұрын
@@shilpadabare264 Barr..
@shilpadabare2643 жыл бұрын
Haaa
@santoshk35113 жыл бұрын
@@shilpadabare264काहीही ह शिल्पा😆
@shilpadabare2643 жыл бұрын
बिर्याणी पेक्षा माझ्या पुलाव केल्या बरा,
@shaileshlonari9356 ай бұрын
❤खूपच छान माहीती🎉
@ashwinijadhav37043 жыл бұрын
Offer kadhi aste biryani vr? Ata prasha asa padla ahe ki Taj la kitila asel biryani?
@rajendragaonkar40653 жыл бұрын
Biryani ch mahit nahi pan comments khup khamang ahet 😀😀😀
@OmkarRaul3 жыл бұрын
चौथी नापास बिर्याणी..… जग ग्लोबल झालय.... वा वा😂😂😂 परवा मी पण ब्रदर भाऊ झालो 6:38
@suniljagtap63662 жыл бұрын
बाप तुझाच होता ना
@prajaktav1433 жыл бұрын
Gulab jal n kewda fkta 2 themb add kryche Ani afgani masale use kryche apratim biryani hote …yani as kahi vegla kel nhi … me sudha bnvte
@mayureshjadhav80852 жыл бұрын
Do they use Jhataka cut non-veg???
@jameslobo68078 ай бұрын
Flavours of India.
@sama799943 жыл бұрын
Hi biryani mazi bayko pan banavate kahi navin vatat nahi JITHE PUNE TITHE PAISHANCHI UNE. FASAVAYALA 1 NO.
@manishshitole48213 жыл бұрын
जगताप अडाणी माणूस दिसतो सामान्य लोक हसतील आमच्या घरची साधी बिर्याणी खा अप्रतिम
@s.d.43513 ай бұрын
Bolva kadhitari...
@ssadaquat7863 жыл бұрын
ग्लोबल जग मधला फर्मेंटेशन वाला मसाले भात...🤣🤣🤣
@sourabhpdushi22782 жыл бұрын
😂😂😂
@sagarpful2 жыл бұрын
Ginger garlic paste nai waparli ka chef ni?
@Hotel_Sairaat2 жыл бұрын
सैराट थाळी खाऊन पहा एकदा खूप मस्त 👌🏻. सैराट हॉटेल, जामखेड
@rohitaghav7313 жыл бұрын
मी कुपन चे तांदुळाची खिचडी खातो I LIKE VEG HOME MADE बिर्यानी
@technicalsupport65733 жыл бұрын
इतका मी कोणत्याही व्हिडिओ चे कॉमेंट्स वाचून हसलो नव्हतो. अजून पण हसतोय 🤣🤣🤣
@pradipchavan97823 жыл бұрын
आपण आपली च करावी लाल अशी बिर्याणी आहे😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
@suniljagtap63662 жыл бұрын
ली
@alhatsheetal9 ай бұрын
हाहाहाहाहा कॉमेंट्स लई च भारी, खूप टेस्टी कॉमेंट्स बिर्याणी पेक्षा भारी 😂😂😂😂😂😂😂
@drketankulkarni3 жыл бұрын
Biryani var home credit lone hoil ka
@bulletballe13 жыл бұрын
Aree yevdi mahag biryani ....ti komdi kai sona hagaichi ka ??
@santoshtapase97203 жыл бұрын
संजीव कपूर काढून यांना भारताचा शेफ बनवावा व यांना बिर्याणी रत्न पुरस्कार जाहीर करावा 😂
@Vasu76763 жыл бұрын
Ek chaan bolle tumhi sir lokanni swad ghyawa mhnun no secrets chaan sundar vichar 👌👌🙏🙏
@rameshnikalje9862 жыл бұрын
जगताप साहेब धन्यवाद सगळी रेसीपी व बनवण्याची पध्दत आपण सांगीतली ती आम्ही खाल्या सारखीच वाटते.
@YuvrajBennalkar-bi9xk5 ай бұрын
मी व्हिडिओ एकदाच बघितला पण कमेंट रोज वाचतो😂😂😂
@gauravwagherkar34423 жыл бұрын
बिर्याणी चे उच्च शिक्षण घेतलं काकांनी
@pravingawade32313 жыл бұрын
बसायला खुर्ची देवू का ? अशी बोरिंग बिर्याणी खाण्यापेक्षा देवा आम्हाला मरण येवू देत 😘
@suniljagtap63663 жыл бұрын
त्यापेक्षा वडा पाव kha
@oppenheimerj92123 жыл бұрын
@@suniljagtap6366 तो वडापाव या बवासीर पेक्षा चांगला असेल
@pravingawade32313 жыл бұрын
@@suniljagtap6366 तो परवडेल फालतू खर्च करण्या पेक्षा....
@adityawagh58693 жыл бұрын
@@suniljagtap6366 परत म्हणशील वडापाव चा शोध मीच लावला वड्या मध्ये बटाटा टाकायची सुरूवात मीच केली
@suveerjadhav68153 жыл бұрын
आलं लसूण आपण घातलं नाही. तूप पण खूपच कमी घातलंय गरम मसाला कानन गोष्ट आहे. प्रमाण फक्त प्रत्येकाचे वेगळे. सुगंध उत्तम येणारच. रेट खूपच जास्त आहे. बरिस्ता साठी गुजरातचा जायची गरज नाही. घरी फार सुंदर कांदा तळता येतो. सर्व सामान्य रेसिपी आहे. खुप विशेष असे काही वाटले नाही. खुप अपेक्षेने व्हिडिओ बघीतला होता.
@suniljagtap63663 жыл бұрын
ही तुमच्यासाठी नाहीच.... गारवा बिर्याणी खा 60 प्लेट
@shubhamvelnaskar8383 жыл бұрын
@@suniljagtap6366 गप्प आईघाल्या
@krishtambe70613 жыл бұрын
@@shubhamvelnaskar838 🤣🤣🤣🤣
@shaan7372 жыл бұрын
Mast recepie.. Nakki try karnar
@balajiwankhede17333 жыл бұрын
अल्फा हाॅटेल, हैदराबाद ची बिर्याणी 1 नंबर दुसरी नामपल्ली ची
@adityawagh58693 жыл бұрын
कोणत्या मुहूर्तावर जन्माला आलं हे बिर्याणी बनविणारं बेणं हे काही सांगता येत नाही
@suniljagtap63663 жыл бұрын
तुझा बाप वारल्यावर
@adityawagh58693 жыл бұрын
माझे वडील चार वर्षांपूर्वी वारले म्हणजे तु आता केवळ चार वर्षांचं शेंबडं पोरगं आहेस
@oppenheimerj92123 жыл бұрын
@@suniljagtap6366 YZ ahe tu
@adityawagh58693 жыл бұрын
@@suniljagtap6366 खंग्रास सुर्य ग्रहनाच्या दिवसांची पैदास आहे तू
@BadBoy-ut3fc2 жыл бұрын
१००% सर्वपित्री अमावासेला जन्मल आहे हे
@shortswithkhushi46523 жыл бұрын
Lucknow la samudra ahe ka,
@r.kagade.biryanicenter70563 жыл бұрын
Yede ahe te kay pan boltat
@namdeopatil37443 жыл бұрын
आहे ना,मुंबई ला सर्व मासळी लखनऊ ची च आहे
@BhosaleAbhishekVinayak3 жыл бұрын
Pipeline takle mumbai vrun direct luknow
@wahidakazi83832 жыл бұрын
He is Big Hearted man sharing all Trade secrets 🎉
@sheelaranshoor40452 жыл бұрын
Mee Mrs Makhare kal Mee tumchya recepy nusar briyani bnvli hoti, tasty zali hoti.Far ksht ghyve lagtat.Thanks
@amoladsul77643 жыл бұрын
खूप छान सर केसर सुद्धा खर इराणी आहे खूप महाग मसाला वापरला आहे सर्वच छान धन्यवाद
@amravati11353 жыл бұрын
सगळ प्रीमियम आहे 🥱 या आचारी ने 90 मारली आहे मामा बना रहे है दोनो 😁
@adityawagh58693 жыл бұрын
सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला आलेला ऐकला होता पण हे खुळं तोंडात बिर्याणी घेऊन जन्माला आलं
@arogyah69193 жыл бұрын
राईस च नाव नाही सांगत फक्त प्रीमियम प्रिमियम करतोय सर्वात भारी वापरतो😊😊😊
@akshayghorpade43093 жыл бұрын
😂😂😂🤣🤣🤣
@shreyasg383 жыл бұрын
@@adityawagh5869 😂😂😂😂😂😂😂😂
@suniljagtap63663 жыл бұрын
तुमच्या घरी तुमचे तीर्थरूप देशी घेतात का?
@faheeminamdar19053 жыл бұрын
Domestic gas Kaha se laya
@zunjarrao94913 жыл бұрын
😜👍
@zunjarrao94913 жыл бұрын
@@jyotimergal2757 😄😄😄 आता सांगा ह्या ताईला कुणीतरी. अगं ताई घरचा गॅस.
@BhosaleAbhishekVinayak3 жыл бұрын
वो सिर्फ गॅस nhi है... इसने खुद की पाद सिलेंडर मे भरके रखी है😌 premium gas bolneka usko
@zunjarrao94913 жыл бұрын
@@BhosaleAbhishekVinayak लय भारी 👍
@adityawagh58693 жыл бұрын
Gas Saudi arebia tun aanla
@drkishorsonawane56872 жыл бұрын
उर्मट शेफ,knowledge नसताना उसने अवसान आणतोय, त्याच्यापेक्षा काकूंनी छान माहिती दिली असती असे दिसत.
@aaamp212 жыл бұрын
बरोबर त्या काकू जास्त चांगल्या chef असाव्यात. पण त्यांना मागे ठेऊन बाकीची असंबद्ध बडबड केलीय या माणसानं पूर्ण व्हिडिओत
@nilesh22kar54 Жыл бұрын
पुरुष प्रधान संस्कृती
@DHAMAKA_GAMER_YT3 жыл бұрын
Lucknow is a Coastal area, please .........
@krantigaikwad48933 жыл бұрын
Dada mi ani ya pekshya kami kharchat ani best briyani banvto...
@akshayganbavale19893 жыл бұрын
सर्व प्रथम म्हणजे यांची भाषा! इतकी टाकाऊ आणि खालच्या दर्जाची आहे. नंतर याचं ज्ञान. आणि शेवटी यांच्या बिर्याणीची किंमत. यावर न बोललेलं बरं! बाकी लोकांना एवढंच सांगावेसे वाटते कि याच्या नादाला जास्त लागू नका. यापेक्षा दुसरे व्हीडीओ बघितलेले बरे. धन्यवाद. कृपया परत अशा उर्मट लोकांना घेऊ नका. विनंती.
@vinaythakare15933 жыл бұрын
किमती लायक बिर्याणी नाही वाटत खूप महाग फक्त marination च्या ऐवजी furmentation एवढे चार्जेस
@nileshberad50323 жыл бұрын
Gap re baba
@rainbowshine76993 жыл бұрын
HDFC credit card EMI available ?
@vandematram55293 жыл бұрын
Tye gulabjall edible ahe ka...tye skin treatment sathi vaprtat generally ... Edibal gulabjall veglye yetye ani hya peksha hi jasst changla sugandh asto tyala....
@CMGhatge2 жыл бұрын
मटण सुद्धा बाहेरचे आहे का ? असे कुत्सितपणे विचारण्याची गरज होती का ?
@Samsun1353 жыл бұрын
मसाले ज्या कापडात बांधून पाण्यात टाकले.. ते कापड शेवटचं कधी धुतलं होत