Рет қаралды 75,759
गणपती किंवा गणेशोत्सव जवळ आला की सगळ्यांनाच वेध लागतात उकडीच्या मोदकांचे. गणेश चतुर्थीला देवाला नेवैद्य दाखवला की कधी एकदा उकडीच्या मोदकांवर ताव मारतो, असे होते. अनेक ठिकाणी आजही उकडीचे मोदक घरातच तयार केले जातात. उकडीचे मोदक करणे कौशल्याचे काम आहे. सगळ्यांनाच ते जमते असे नाही. त्यामुळेच तयार उकडीच्या मोदकांना गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात मागणी वाढली आहे. फूडी आशिषने अमृता फूड प्रॉडक्टस या उकडीच्या मोदकांच्या फॅक्टरीला भेट दिली आणि तिथे उकडीचे मोदक कसे सुंदर पद्धतीने तयार केले जातात, हे समजून घेतले. उकडीच्या मोदकांची रेसिपीही या निमित्ताने प्रेक्षकांना मिळाली.
ukadiche modak,modak recipe,उकडीचे मोदक,ukadiche modak recipe,ukdiche modak recipe,steamed modak,easy modak recipe,how to make modak,authentic maharashtrian recipes,मोदकाची उकड कशी करायची,how to make ukdiche modak,how to make ukadiche modak,ukadiche modak marathi recipe,ukadiche modak marathi simple recipe,ukadiche modak recipe marathi उकड काढण्याच्या सोप्या टिप्स सह,21 ukadiche modak recipe in marathi,olya naralache ukadiche modak recipe in marathi