लाखो मोदक केलेल्या विद्या ताईंकडून शिकूयात, पारंपारिक मोदक आणि आंब्याचे मोदक बिझनेससाठी उपयुक्त

  Рет қаралды 1,092,040

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

Пікірлер: 1 700
@geetanjaliprabhune369
@geetanjaliprabhune369 Ай бұрын
मी गेल्या वर्षी तुम्ही सांगीतले प्रमाणे आदल्या दिवशी सारण व उकड तयार करून दुसऱ्या दिवशी मोदक केले होते खूप छान ‌झाले होते
@anjoscake
@anjoscake Ай бұрын
Ukad kadun pith malun baherach thevlat ka..kadak nahi zhal dusrya diwashi
@anjoscake
@anjoscake Ай бұрын
Tyanch kont channel aahe
@tanmaydeshpande8308
@tanmaydeshpande8308 Жыл бұрын
फारच सुंदर सांगण्याची पध्दत आमचा गणपती बाप्पा खुश, तृप्त झाला आता त्याला चाॅकलेट चा मोदक हवाय😊😊
@sukhadadalvi8028
@sukhadadalvi8028 Ай бұрын
खूपच छान पध्दतीने मोदक करायला शिकवले ताई, तुम्ही बोलता सुंदर, दिसता पण खूप गोड. ❤
@smitakhadilkar3240
@smitakhadilkar3240 Жыл бұрын
किती सुंदर !!! मोदक!!! Dear अनुराधा v विद्याताई तुमची रेसीपी, व तुम्हा दोघींचा संवाद, खूप उत्साहवर्धक व मोदक रेसेपी करून बघण्याची उत्सुकता वाढवणारे आहेत़.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@anilmohite5658
@anilmohite5658 Жыл бұрын
विद्या ताईंनी मोदक छान केले आणि टिप्स पण सांगितल्या बद्दल धन्यवाद आणि अनुराधा ताईंना धन्यवाद👌🌹🙏👍
@vaishalikarve1755
@vaishalikarve1755 3 ай бұрын
फक्त आंबेमोहोर तांदुळाची पीठी चालेल का?मोदक करायला?
@ranjanachobe1492
@ranjanachobe1492 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर. मी सुद्धा करून बघणार आहे.
@smitas3501
@smitas3501 2 жыл бұрын
विद्या ताईंना खूप खूप धन्यवाद....अतिशय सुरेख पद्धतीने शिकवल्या बद्दल....आणि अनुराधा ताईंना सुद्धा....Thank you very much. 💖
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 2 жыл бұрын
Mast
@nayanakulkarni1218
@nayanakulkarni1218 2 жыл бұрын
विद्या ताईंना व अनुराधा ताईंना खूप खूप धन्यवाद खूप छान मोदक रेसीपी दाखवलीत मी आजच करून पाहिले खूप छान झाले मोदक धन्यवाद ताई
@vasudhakulkarni3923
@vasudhakulkarni3923 Жыл бұрын
​@@nayanakulkarni1218ok ok ok ye red
@ShashiBhondve
@ShashiBhondve Жыл бұрын
chan chan
@sandhyasarode9272
@sandhyasarode9272 Жыл бұрын
​@@vidyamarathe9216,,,,,,,,
@fearless1564
@fearless1564 Жыл бұрын
🎉 तुमच्या दोघिंसारखे गोड आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले मोदक फारच गोड
@neetaotari8842
@neetaotari8842 2 жыл бұрын
विद्या ताई तुम्ही जी मोदकाची उकड दाखवली ती मी पहिल्यांदाच केली आणि ती ईतकी छान झाली माझा मलाच विश्वास च बसला नाही की मला ईतके छान जमेल .मी मोदकाचा फोटो पण पाठवते .खूप खूप धन्यवाद ताई .दोघींना.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खुप धन्यवाद
@rashmideshpande3810
@rashmideshpande3810 Ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी उकड काढून मोदक केले. एकदम परफेक्ट. Thanks a lot.
@anjoscake
@anjoscake Ай бұрын
Kuthe sangitlay pls link dya na
@aartimunishwar822
@aartimunishwar822 2 жыл бұрын
अनुराधा ताई तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने सांगता.तुमचे व्हिडिओ बघते आणि प्रयत्न करते..खूप अभिनंदन तुमचे
@anuradhajoshi3672
@anuradhajoshi3672 2 жыл бұрын
Anarse पण सांगा.
@anilshah919
@anilshah919 Жыл бұрын
​@@anuradhajoshi3672⁰😊😊😊😊
@devashreedandekar7535
@devashreedandekar7535 Жыл бұрын
खूप छान
@GaneshSangole-w9h
@GaneshSangole-w9h 2 ай бұрын
पहिल्यांदाच मोदक केले ....4वेळा हा व्हिडिओ बघितलं, आणि सहज खूप छान सुबक मोदक झाले सुरवातीला मला असे वाटले की मी केले म्हणून मला आवडले पण त्याचा अभिप्याय खूप छान मिळाला मावशीआई तुला खूप खूप धन्यवाद ❤
@sunitamhetre1670
@sunitamhetre1670 Жыл бұрын
आता धसका न घेता मोदक बनवायला नक्कीच जमतील दोन्ही संख्यांचे खूप खूप आभार 🎉😊
@amrutakulkarni4455
@amrutakulkarni4455 Жыл бұрын
Anuradha tai, Vidya tainchya tips follow karun me modak kele. Apratim zale. Me US madhe aste, mala ithe pithi ani gul India sarakha nahi milat pan tumcha bhachha Sagar ne sangitleli trick (2 types che tandul mix karun) pithi keli. Khup sundar tips ani praman hya mule uttam modak zale aahet.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप खूप कौतुक तूमचे खरया सुगरण आहात
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 2 жыл бұрын
वा!दोघींना खूप शुभेच्छा.विद्याताईंनी खूप छान सोप्या पद्धतिने सांगितलय.नक्कीच असं करून बघिन.धन्यवाद.
@shubhadashirode2742
@shubhadashirode2742 28 күн бұрын
विद्या ताई, मी करून पाहिले. खूप छान जमले..तुम्हाला आणि अनुराधा ताईंना धन्यवाद ❤
@rutu3090
@rutu3090 2 жыл бұрын
🙏अनुराधाताई आणि विद्याताईंना विनंती प्लिज, लवकरच दिवाळीचे अनारसे सुद्धा सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते सांगा .👌🙏👍
@padmadeo2997
@padmadeo2997 Жыл бұрын
मी नेहमी मोदक करते. पण कधी कधी उकड नाही चांगली येत तर कधी सारण बिघडतं. आता या टिप्स लक्षात ठेऊन मी मोदक करीन. धन्यवाद. खूप सुंदर सांगितलं विद्याताई नी 🙏🏿
@snehadesai7676
@snehadesai7676 2 жыл бұрын
खूपच सुंदर, छान! तुम्हां दोघींना मन:पूर्वक धन्यवाद! 🙏🙏🙏😊
@gandharmogare3919
@gandharmogare3919 Ай бұрын
Khup sunder Modak zalyet👌👌👌
@anaghakulkarni7965
@anaghakulkarni7965 Жыл бұрын
अनुराधा ताई आणि विद्याताई मनापासून खूप खूप धन्यवाद... हा एक अत्यंत महत्त्वाचा video आज पाहायला मिळाला.. कित्येक बारीकसारीक टिप्स कळल्या... खूप धन्यवाद.
@manjirioak8067
@manjirioak8067 Жыл бұрын
Khp khup sundar
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 Ай бұрын
काहीही हातचं राखून ठेवलं नाही.अतिशय सुंदर रेसिपी छान दाखवली. धन्यवाद अनुराधा ताई व विद्या ताई ❤❤❤
@pankajamoghe1440
@pankajamoghe1440 2 жыл бұрын
खूप छान प्रात्यक्षिक विद्याताई आणि अनुराधा ताई.. लवकरात लवकर त्या डायबिटीस स्पेशल मोदकाचा पण व्हिडीओ येऊ दया.. 🙏🙏
@urmilakulkarni7678
@urmilakulkarni7678 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gX2loHemhrGoa8k
@shailajadhamal9378
@shailajadhamal9378 Жыл бұрын
खुपच छान सोप्या समजेल अशा पध्दतीने मोदक रेसीपी सांगीतली आहे. धन्यवाद
@manasijoshi8925
@manasijoshi8925 Жыл бұрын
इतके दिवस उकड गरम असताना मळायची असे सांगितल्याने हात भाजून घेतले, पण आता पूर्ण थंड झाले कीच करणार. Thank you तुम्हा दोघींना
@VikrantJadhav-g4d
@VikrantJadhav-g4d Жыл бұрын
आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे मोदक बनवले. अप्रतिम मोदक बनले होते विशेष म्हणजे मोदक बनवताना कुठेही फाटले नाही आणि कळ्या सुंदर पडल्या होत्या. तुमचे खूप आभार तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले आहे. 🙏
@prachimanerikar
@prachimanerikar 2 жыл бұрын
काल अंगारकी संकष्टी होती मोदक करायचा बरेच वेळा विचार केला पण कधी हिम्मत नाही केली लेकीला खूप आवडतो मोदक हवा म्हटलं की एकतर बहिणींना सांगायचं करून घ्या नाहीतर कोणाला तरी ऑर्डर देऊन करून घ्यायचे पण आता मात्र ठाम निश्चय करून मोदक करायला घेतले खरे पण घाबरतच हं बहिणी कडून व्हिडीओ ची लिंक मागितली आणि जस जसे सांगितलं तस तस करत गेले आणि खरच खुप खूप छान मोदक झाले मनसोक्त मोदक खाल्ले लेक खुश त्यामुळे मी खुश धन्यवाद काकू खरच सोप्या पद्धतीने उकडं करून मोदक शिकवलेत आता धीर आला आणि कॉन्फिडन्स आला की मी मोदक करू शकते 🙏🙏🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद प्राची ताई, 🙏असच प्रेम असू द्यावे,👍 ह्यात तुमचया पणं हिमतीला दाद द्यायला हवी बरका😀 मी v विद्या ताई कडून तुम्हाला खूप शाबासकी व शुभेच्छा
@vidyaskitchen2732
@vidyaskitchen2732 2 жыл бұрын
Thankyou tai khop Anand watla
@anjoscake
@anjoscake Ай бұрын
​@@vidyaskitchen2732tumch channel name kay aahe
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान लहान सहान टिप्स दिल्या आहेत दोघींना धन्यवाद पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हा सुगरणीचा पदार्थ समजतात खूप सोपे करून सांगितले 🙏🙏🙏🌹🌹
@smrutiathalye7800
@smrutiathalye7800 2 жыл бұрын
अनुराधाताई आणि विद्याताई आपले खूप खूप आभार, खरंच विद्या ताईंनी किती सोपे करून, सुरेख मोदक केले🙏👌
@ashadhumal121
@ashadhumal121 2 жыл бұрын
Mppppp
@sypatil9438
@sypatil9438 2 жыл бұрын
​@@ashadhumal121 हे सतत तसं लक्ष
@bharatigogte7976
@bharatigogte7976 Ай бұрын
दोघींनाही खूप खूप धन्यवाद! इतक्या छान पद्धतीने मोदक सांगितले आहेत, की करायला confidence येतो.
@shreerajdeshmukh1911
@shreerajdeshmukh1911 2 жыл бұрын
अप्रतिम👏.. आपली भाषा, संस्कृती , संस्कार आणि पदार्थ जपणारे.. अर्थातच आपले जिव्हाळ्याचे चॅनेल...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!..
@jaymaladekate2219
@jaymaladekate2219 2 жыл бұрын
अगदी खरय
@ranikhaladkar2276
@ranikhaladkar2276 Жыл бұрын
खूपच छान आहे दिसत आहे यावेळी करून बघेल
@vishantdeshpande2379
@vishantdeshpande2379 Жыл бұрын
व्वा
@sambajiraopatil5701
@sambajiraopatil5701 Жыл бұрын
Mast 😊😅
@Madhuri64YT
@Madhuri64YT 2 жыл бұрын
मोदकाची रेसिपी खूप आवडली. गणपती बाप्पा घरी गेल्यानंतर माझ्या ही पाहण्यात आली. त्यामुळे करून बघता नाही आली. करू बघितल्यावर पुन्हा अभिप्राय देईन. अनुराधा ताई आणि विद्याताई खूप खूप धन्यवाद.
@sandhyapatil6644
@sandhyapatil6644 Ай бұрын
तांदुळाचे विकतची पीठ चालेल का
@mangalapendse4319
@mangalapendse4319 Жыл бұрын
खूप सुंदर मोदक करण्याची पध्दत धन्यवाद
@jayantirajguru5096
@jayantirajguru5096 2 жыл бұрын
😋 आम्ही काय बाप्पा सुद्धा एकदम खुश 🙏🏻 कमाल झालेत मोदक
@seemaketkar4187
@seemaketkar4187 Жыл бұрын
मोदक खूप छान झाले. 👌👌👌👌 मोदक सारणात गूळ घातला की आम्ही वेलची पूड जायफळ पूड दोन्ही घालतो. रेसिपी बद्दल दोघींना धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@anagha3502
@anagha3502 Жыл бұрын
Awesome! Thank you for inviting Vidyatai to teach us the technique of perfect Modaks. More power to her 🎉🙏 आता मोदक बनवणं हे मला नक्कीच हार्ड टास्क नाही वाटणार. 😊 धन्यवाद 🙏
@anujakulkarni877
@anujakulkarni877 Жыл бұрын
मस्त 👍👌❤️
@sheelakulkarni7999
@sheelakulkarni7999 Жыл бұрын
Chan super
@thunderbird3353
@thunderbird3353 Ай бұрын
Im a 35 years old guy and tried this recipe of modak for the first ever time....agadi pahilya attempt madech ekte सुंदर modak jhale....khup chan explain kelat tai tumhi ani kharach tyach mule mala he jamla....khup khup abhar ani best wishes for ur channel. Thanks ❤
@swatibansude4428
@swatibansude4428 2 жыл бұрын
Wow, दोन सुगृहिणी एकाच मंचावर पहाण्याचा अप्रतिम योग.👌🙏👍💐
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@shobhaalane9958
@shobhaalane9958 2 жыл бұрын
Khup chan modak धन्यवाद 🌹🌺🌹
@पल्लवीदेशपांडे
@पल्लवीदेशपांडे Жыл бұрын
खुप छान माहिती दिली विद्याताई धन्यवाद
@archanachandorkar4051
@archanachandorkar4051 Ай бұрын
या पद्धतीने उकड केल्याने मोदक खूपच छान झाले उकड लाटता आली कडाही चिरल्या नाहीत एकदम सोपे झाले खूपच छान
@sonyshukla3942
@sonyshukla3942 Жыл бұрын
I also make it first time…awesome recepie … perfectly done! Thank you so much 🙏🏻🙏🏻😊
@shubhadapanchi6758
@shubhadapanchi6758 Жыл бұрын
उकड मळली तरी पारी सपोत पातळ मोठी लाटली जाईना व चिमटे तुटू लागले दुरूस्ती कृपया सांगाल काय वाट पहाते
@sasmitcollection3223
@sasmitcollection3223 Жыл бұрын
विद्या ताईंनी सांगितल्या प्रमाणे उकडीचे मोदक केले अप्रतिम आणि पटकन झालेत. धन्यवाद ताई
@sampattishejwalkar276
@sampattishejwalkar276 2 жыл бұрын
Ffar chhan presentation,,cleared many doubts,,mi khar modak karne sodun dile hote ,,aata naakki karnar,,thank you so much ♥
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@courageunlimited6612
@courageunlimited6612 2 жыл бұрын
काकू मी दोन्ही प्रकारे मोदक केले मला मोदक करताना खूप मजा आली आणि खूप छान पटकन झाले घरात सर्वांना खूप आवडले thanks kaku Ani Vidya tai
@manishamanjalkar3160
@manishamanjalkar3160 2 жыл бұрын
Vidya tai special thanks to you. Excellent receipt and tips of modak. Thanks Anu madam for your channel.
@kamalkeluskar8955
@kamalkeluskar8955 Жыл бұрын
खूप साध्या आणि सोप्या भाषेत अगदी धर्म आणि स्वादिष्ट मोदक कसे करायचे हे तुमच्याकडून कळले. टइप्सहई छान दिल्यात. खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई आणि विद्याताई
@monalibankar4362
@monalibankar4362 2 жыл бұрын
Perfect Recipe...1st time I prepare ukdiche modak with your recipe and it's turns perfect ....Thank u so much....❤️
@sampadabokil6455
@sampadabokil6455 2 жыл бұрын
Receepi chan.saran sadharan kiti vel vel partave.
@rewatijalihalkar8651
@rewatijalihalkar8651 2 жыл бұрын
खरोखरच खुपच सुंदर आता मोदकांची भितीच गेली
@bhartibhim8301
@bhartibhim8301 11 ай бұрын
​@@sampadabokil6455😊
@seemamulye338
@seemamulye338 Жыл бұрын
अतिशय सुंदर. चिकाटी व कलेची अप्रतिम जोड आपल्याला यशस्वी करो
@himanipatil2660
@himanipatil2660 2 жыл бұрын
perfect & needed guidance for new learners and also for experienced one.....
@chhayapathak5329
@chhayapathak5329 2 жыл бұрын
Khoob chhan mahiti tips sahit dilya baddal dhanyawad 🙏🙏🙏
@vijayamaniar592
@vijayamaniar592 2 жыл бұрын
Hare Krishna, Khup Khup Dhanyawad Thanks a lot.
@jaishreepathare1920
@jaishreepathare1920 2 жыл бұрын
Aprateem modak Thankyou So Much
@manalitarange1938
@manalitarange1938 Ай бұрын
Kaku mi aaj modak karun pahile tumhi dakhavlya pramane apratim zale aahet tq kaku ❤
@mitalimore6297
@mitalimore6297 Жыл бұрын
Dear Vidya tai and Anuradha tai feels really bessed to learn the perfect modak recipe from you. I made modaks as per your recipe they were excellent Amazing channel and best wishes for the good work Dr Mitali
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद ताई
@surekhaantad3384
@surekhaantad3384 Жыл бұрын
Khu sundar👌👌👍
@mayapatil9206
@mayapatil9206 Жыл бұрын
​@@surekhaantad3384pp
@devyanimurgudkar1372
@devyanimurgudkar1372 2 жыл бұрын
आज मी या पद्धतीने उकड केली. खूप सुरेख झालिये. Actually मी बंगलोर ला राहते मला इथ चांगली पिठी मिळाली नाही तरी ही सध्या तांदुळाच्या पिठचे मोदक खूप सुंदर झालेत
@vidyavatinair6327
@vidyavatinair6327 Жыл бұрын
Very perfect method of preparing Modak by Vidyataai and thanks a lot for the useful tips also. Thanks a lot to Anuradha taai also for bringing Vidyataai to your channel and showing us this special recipe.
@deepashevade2917
@deepashevade2917 Жыл бұрын
👌👌👍
@geetashah7444
@geetashah7444 Жыл бұрын
​@@deepashevade2917.
@kumudinijagtap419
@kumudinijagtap419 10 ай бұрын
Anuradhapura tumchyarecipibarobarjyadharmikgoshti sangtatyamalakhupavadtatthankstobothof uandvidyatai❤❤
@shrikrishnaropalekar6487
@shrikrishnaropalekar6487 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.मोदक नक्कीच ह्या पद्धतीने करणार.करताना अजिबात भीती वाटणार नाही.
@manoramachoudhari184
@manoramachoudhari184 2 жыл бұрын
मी लाटून मोदक केले तर नेहमीपेक्षा जास्त कळ्या पडल्या thankyou नवनवीन ट्रिक्स बद्दल तर मोदकाला नेहमीपेक्षा
@pritamawaghchaure7067
@pritamawaghchaure7067 Жыл бұрын
मी या पद्धतीने मोदक केले खूप चविष्ट झाले धन्यवाद ❤❤
@swatisule231
@swatisule231 2 жыл бұрын
Thanks to you both❤
@durgagadgil7812
@durgagadgil7812 Ай бұрын
Modak uttam tar zaletch pan Modakasarkhyach God, mrudu ani satwik asha 2 sugaraninkadun recipe aiknyat hi khup anand ani samadhan watle.
@madhuradeore3723
@madhuradeore3723 Жыл бұрын
मोदींच्या सारणत गुलकंद मी घालते, तेही सुवासिक लागतात.
@ranjanakharwade4082
@ranjanakharwade4082 Жыл бұрын
अतिशय सुंदर समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे मनापासून धन्यवाद
@spicensweet.
@spicensweet. Жыл бұрын
तुम्ही खुप सोप्या पद्धतीने हे मोदक कसे करायचे हे सांगितले आहे. मी नक्कीच ट्राय करणार आहे. खुप खुप धन्यवाद. तुमच्या सगळेच रेसीपी अप्रतिम अणि सोप्या पद्धतीचे असता.
@sujatakanade1344
@sujatakanade1344 Жыл бұрын
खुप छान अनुराधा ताई... मस्तच. एकदम सोप्या पद्धतीने सांगितले
@jyotsnakore7768
@jyotsnakore7768 Жыл бұрын
अतिशय सुंदर पद्धत ! आणि मुख्य म्हणजे मोदक म्हणजे जरा बनवायला अवघडच पण विद्या ताईनी फार सुरेख पद्धतीने टिप्स सांगुन सोपे करुन दाखवले ...❤
@savitabharsakale6388
@savitabharsakale6388 Жыл бұрын
विद्या ताई खुप सोप्या पद्धतीने मोदक शिकविले धन्यवाद
@shwetakunte1090
@shwetakunte1090 Жыл бұрын
खरेच खुप छान झाले मोदक... इतके दिवस प्रयत्न करून सुद्धा काहीतरी चुकायचेच... या रेसिपी मुळे अतिशय सुरेख व सोपे झाले... खुप धन्यवाद
@kalpanapatil1073
@kalpanapatil1073 Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.फार सुंदर
@vijayakudale415
@vijayakudale415 3 ай бұрын
खरच खुप सुंदर मोदक केलेत विद्या ताई मला खूप आवडतात मोदक 👌👌😋😋
@mangalahargude4965
@mangalahargude4965 Жыл бұрын
खूपच सोप्या पद्धतीने मोदक करावेत हे सांगितले धन्यवाद ताई
@rutup1647
@rutup1647 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ. मी तुमचा व्हिडिओ पाहून मोदक बनवले, आणि ते खूपच छान झाले. सगळ्या ज्या टिप्स दिल्या त्यामुळे मोदक बनवणे सोप्पे झाले. धन्यवाद!
@vijayakale178
@vijayakale178 Жыл бұрын
अतिशय सुंदर सांगितले मावशी मोदक परफेक्ट बनणार याची खात्री पटली. धन्यवाद
@mrudulaparchure3376
@mrudulaparchure3376 Ай бұрын
मोदक उत्तम झाले ,सुंदर tips ! धन्यवाद !
@nilimatambade7736
@nilimatambade7736 Жыл бұрын
खुपचं सुंदर अप्रतिम मोदक बघुन बाप्पा पण खुपचं.धन्यवाद.
@woodpecker6471
@woodpecker6471 Жыл бұрын
खूप छान झाले आहेत..मी पण ह्या पद्धतीने केले होते फार छान झाले होते..धन्यवाद🙏
@umagrampurohit5268
@umagrampurohit5268 Ай бұрын
Khup chan modakachi recipe share kelit.mukhya mhannje ukad kadhyachi padhat khup sunder.mi nakki karun baghen.Dhayawad
@ashalatamore6582
@ashalatamore6582 Жыл бұрын
विद्याताई नी सुबक सुंदर सोप्या पद्धतीने कळीदार उकडीचे मोदक कसे बनवायचे हे दाखवले . एकदोन दिवस आधी उकड काढून ठेऊ शकतो हे फारच छान , निवांतपणे करता येतील दोघींचे खूप धन्यवाद . नक्की करणार या पद्धतीने ❤
@poojavanage7813
@poojavanage7813 2 жыл бұрын
खूप सुंदर आणि सुबक मोदक झालेत तेवढेच चविदार पण असतील मी नक्की ट्राय करेन
@vrushalijoshi1400
@vrushalijoshi1400 2 ай бұрын
मी आजच विद्या ताई नी सांगितल्याप्रमाणे मोदक करून बघितले. खूपच छान झाले. घरी सगळ्यांना खूपच आवडले.. माझे इतके छान मोदक पहिल्यांदा झाले खूप सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली.. खूप खूप धन्यवाद अनुराधा ताईह. 🙏
@shailakulkarni119
@shailakulkarni119 2 ай бұрын
विद्या ताई खूप सुंदर रीतीने छान मोदक दाखविले त्या बद्दल धन्यवाद ‌❤ अनुराधा ताई तुमचेही धन्यवाद.
@smitamanjule1466
@smitamanjule1466 Жыл бұрын
ताई तुम्ही सांगितले तसे तांदूळ वापरून मी पीठी बनवली त्याचे उकडीचे मोदक खुपच छान झाले थँक यु ताई 🙏🙏
@sksk-tx3eu
@sksk-tx3eu Жыл бұрын
अवघड गोष्ट खूप सोपी वाटेल अशा पध्दतीने शिकवली,खूप आभार.
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Жыл бұрын
दोन्ही प्रकारच्या मोदकांची रेसिपी टिप्ससहित खूप छान.सुंदरच.
@shubhangidongare1447
@shubhangidongare1447 Жыл бұрын
मोदक रेसिपी विद्याताईंनी खूप छान दाखविली. मला आवडली. काही उपयुक्त टिप्स मिळाल्या.
@shardatagare1091
@shardatagare1091 Жыл бұрын
खुप सुंदर विद्याताई व अनुराधा ताई. धन्यवाद.
@hemapadwalkar2109
@hemapadwalkar2109 Жыл бұрын
विद्याताई फारच हुशार आहे मोदकाचे छान प्रकार सांगितला फार आवडला मी करून पाहानार मला असे पदार्थ करायला फार आवडतात धन्यवाद
@snehalgosavi2294
@snehalgosavi2294 3 ай бұрын
खूपच सोप्या पध्दतिने मोदक शिकवलेत.बारीक सारीक टिप्स व शिकविण्याची पध्दत कठिण वाटणारी रेसिपी सोपी वाटली.नक्किच tryकरेन अनुराधाताई ,विद्याताई खूप खूप धन्यवाद ❤
@FreelancerAlpha1
@FreelancerAlpha1 Жыл бұрын
अतिशय सुरेख आणि सोपी पद्धत दाखवली. धन्यवाद
@vandanakharshikar9003
@vandanakharshikar9003 Жыл бұрын
विद्याताई,धन्यवाद.खूप सुंदर झाले मोदक तुम्ही शकवल्या प्रमाणे.
@anitakharade6010
@anitakharade6010 Жыл бұрын
खूपच छान . अप्रतिम.दोघींचे आभार. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा म्हणजे पुढच्या पिढीला आपली संस्कृती समजत जाईल.
@VaishaliWankhede1920
@VaishaliWankhede1920 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान मोदक बनवण्याची पद्धत ताई तुम्ही सांगितली नक्कीच मोदक याप्रमाणे बनवून बघेल😊
@anitapakhale2631
@anitapakhale2631 Жыл бұрын
खुप छान आहेत मोदक मी आज पहिल्यांदाच बघितला हा व्हिडीओ मी आज मोदक करून बघणार आहे
@learnwithneeta8785
@learnwithneeta8785 Жыл бұрын
खूप छान झालेत मोदक धन्यवाद विद्या ताई आणि अनुराधा ताई मी नक्कीच करुन बघीन मी लाटून पण कधी केले नाहीत पण एकसारखे व छान वाटले आता लाटून करुन बघीन
@ketki87
@ketki87 Ай бұрын
Maushi tumche videos baghun nehmi ek confidence yeto kuthli hi recipe try karaycha aadhi!❤ Thank you 😊🙏🏻
@rajeshreetarase4051
@rajeshreetarase4051 3 ай бұрын
खूपच अवघड पदार्थ खूपच सोप्या पद्धतीने करून दाखवला व तमाम मंडळींना आपणही मोदक करू शकू अशी खात्री दिलीत , धन्यवाद
@mayuripatil989
@mayuripatil989 Жыл бұрын
खूपच छान पद्धतीने सांगितलंत ताई सारण पातळ झालं तर काय करावे, उकडताना पाण्यात ओल करायच हया पद्धतीने. हे खुप आवडल. धन्यवाद ताई.
@sharadabhusari9148
@sharadabhusari9148 Жыл бұрын
अप्रतिम खूपच छान प्रात्यक्षिक व सांगण्याची भाषाशैली ही मोहक साधी सोपी दोघींनाही खूप खूप धन्यवाद शुभेच्छा लवकरच डायबेटीस मोदक रेसिपी पाठवा .
@jyougale7679
@jyougale7679 Жыл бұрын
mi modak compition madhe tumchi recipe follow karun modak banavle.. Ani vishesh mhanje mala first price milale.. Tumche ani vidya tai che khup khup aabhar..
@sonalipatil6248
@sonalipatil6248 2 жыл бұрын
विद्या ताईंनी मोदकांची खूप छान रेसिपी सांगितली मी त्याप्रमाणे प्रयत्न करून बघितला बऱयापैकी चांगले मोदक जमले तुम्ही हा योग घडवून आणला अनुराधा ताई. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहातच 🙏🏻🙏🏻🙏🏻
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@sadakamal
@sadakamal Жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने शिकवले मोदक करायला.... धन्यवाद
@jaynaikwadi6986
@jaynaikwadi6986 Жыл бұрын
खूप सुंदर माझ्या घरी गणपती बाप्पा येतात मी ही असेच मोदक बनवले तुमचे दोघांचे खूप खूप धन्यवाद मला
@sangitagurav3233
@sangitagurav3233 Жыл бұрын
खुप सुंदर मोदक आणि मोदक बनवण्याची पद्धत पण खूपच छान दोन्ही ताईंना खुप खुप शुभेच्छा धन्यवाद 🙏🙏
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,9 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 24 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,9 МЛН