Former Minister Shivaji Kardile: दूधवालाच दूध उत्पादकांना न्याय देणार... | Farmers | Farmers News |

  Рет қаралды 20,332

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

12 күн бұрын

सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना 10 रुपयाचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा, जाचक अटी व केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली.
.
#ShivajiKardile #Farmers #FarmersNews #dairyfarmers #MarathiNews #maharashtra #LetsUppMarathi #Politics #LetsUppNews #MaharashtraNews #Milk #MilkPrice #CentralGovt
.
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
letsupapp.page.link/apps
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 25
@patiljod1337
@patiljod1337 9 күн бұрын
९० / शेतकऱी अनूदाना पासून वंचित आहे...लक्ष द्यावे नाहीतर विधानसभा गेली भाजपची ....
@user-ng3sl7sl1r
@user-ng3sl7sl1r 10 күн бұрын
कर्डिले साहेब तुम्हाला खरी दूध उत्पादकांची जान आहे कारण गांधी मैदानात सायकलीवर दूध घेऊन येताना मी तुम्हाला पाहिलेला आहे
@ashoknavale8094
@ashoknavale8094 8 күн бұрын
शेतकरयांनची वाट लावली या सरकारने सरकार जोमात शेतकरी कोमात
@user-hc4xx9qt2q
@user-hc4xx9qt2q 9 күн бұрын
साहेब खुप छान बोललात
@lahunavsupe
@lahunavsupe Күн бұрын
अनुदानापेक्षा हमी भावासाठी प्रयत्न करा.. तुमच्याकडून आपेक्षा आहेत खुप लोकांच्या.. लंकेच्या आगोदर तुम्हीं आंदोलन घडवून आणणे अपेक्षित होत..
@indian1240
@indian1240 10 күн бұрын
पाणी माहाग आणि दुध स्वंता अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील
@Nikhil_shindegaming
@Nikhil_shindegaming 8 күн бұрын
अनुदान नको दुधाला भाव 40 द्द्यावे
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 10 күн бұрын
हसावं की रडावे.
@MahadevGaund
@MahadevGaund 6 күн бұрын
सर एवडिच मागणी लावुन धरा लंके साहेब काय बोलले होते मि जर मंत्री झालो लहान मुलांना विचारणार कायरे दुधाला काय भाव पाहिजे तो म्हनल 35 रु पाहिजे तर मि म्हनेल एड्या 35 काय मागतो 45रु देतो ,,,,,,,,,,,,एवडच
@kidsentertainment5878
@kidsentertainment5878 10 күн бұрын
Very good
@rajendrazinjad3173
@rajendrazinjad3173 8 күн бұрын
कोणालाच आणुदन नाही आता आता रेट फिक्स धीला पाहिजे
@balasahebwagh8918
@balasahebwagh8918 10 күн бұрын
कर्डिले साहेब आपण स्वतः दुध व्यवसायत जानकार आहेत आम्ही २वरषा पूर्वी पशुसंवर्धन कर्ज घेऊन गायी घेतल्या पण आता आमचे कडे कर्ज थकीत झाले आहे.
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 10 күн бұрын
किती थकलंय
@MahadevGaund
@MahadevGaund 3 күн бұрын
साहेब अनुदान योजना नको 40 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे तरच शेतकरी जगेल
@dadasoghadge9016
@dadasoghadge9016 8 күн бұрын
काय nay पदावर गेलीकी बास सगळे yed🎂मी shana🌸
@pravinohol197
@pravinohol197 8 күн бұрын
Aek nbar bolle saheb tumhi ❤🎉
@user-zt1rb8fn5m
@user-zt1rb8fn5m 7 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@growrich5697
@growrich5697 8 күн бұрын
विना अटी आणि शर्ती पाहिजे .
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 3 күн бұрын
100 टक्के शेतकऱ्यांचा दुधाची मलाई खायची आणि 7 टक्के लोकांना अनुदान द्यायच हे या सरकारच काम आहे...😅😅 याच कारणाने लोकशाही गमावली...😅😅 आता विधानसभेत ही तेच होणार...😅😅
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 3 күн бұрын
अनुदानच गाजर भिक नकोय आमचा दुधाला भाव द्या...
@SantoshTapre-nh9yc
@SantoshTapre-nh9yc 6 күн бұрын
इतके दिवस काय केलं
@pandurangkolsekolse3058
@pandurangkolsekolse3058 10 күн бұрын
3:57
@pandurangkolsekolse3058
@pandurangkolsekolse3058 10 күн бұрын
VK Patiala sanga
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 10 күн бұрын
दुग्ध विकास मंत्री तुमचे नेते आहेत
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41