Balasaheb Thorat Vs Vikhe Patil : दुध दरवाढ आणि Onion Issue यावरून विखे - थोरात सभागृहातच भिडले...

  Рет қаралды 77,909

News State Maharashtra Goa

News State Maharashtra Goa

6 ай бұрын

#balasahebthorat #radhakrishnavikhepatil #onionratetoday #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
Subscribe us on KZbin Channel: / @newsstatemaharashtralive
Facebook: profile.php?...
Instagram:
Twitter: / nsmaharashtra
Hindi News: www.newsnationtv.com/states/m...
Credit: #Political| Utkarsha Nadge /Producer|aaradhya/Editor|#NNMD

Пікірлер: 99
@ramjanshaikh6923
@ramjanshaikh6923 6 ай бұрын
दूध खरेदी ३८रू.होती तर पिशवी ४८रूहोती आज दूध खरेदी २५रू आहे तरीही पिशवी दर ४८रू आहे असे का
@CricLife645
@CricLife645 6 ай бұрын
54 rs aahe pishvi
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 6 ай бұрын
भ्रष्टाचार आहे...
@balasahebvarpe6910
@balasahebvarpe6910 Күн бұрын
KoL​@@CricLife645
@tusharbelote910
@tusharbelote910 6 ай бұрын
सरकार ने पार वाट लावली शेतकरी ची
@sureshkale4390
@sureshkale4390 6 ай бұрын
कांदा आणि दूध यावरच शेतकऱ्याचे कुटुंब चालते . कांद्याची निर्यात चालू करा.....आणि जे दूध संघ 34. 35 रू भाव देणार नाही त्यांच्यावर कारवाही करा . तरच आता तुम्हाला लोकं मतदान करतील.
@DnyaneshvariKadam
@DnyaneshvariKadam 6 ай бұрын
250 एम एल देशी दारूची किंमत 80 रू.आणी एक लिटर दुधाचा भाव 35 रू.राज्यकर्त्याची देश चालवण्याची किती सुंदर पद्धत आहे.दुसर्या देशांनी आदर्श घ्यावा.
@Lifestyle-yu9qw
@Lifestyle-yu9qw 6 ай бұрын
180 ओ भाऊ
@ghugegorak6282
@ghugegorak6282 6 ай бұрын
विखे साहेब पावडर भुकटी निर्यात ताबडतोब करा दुध बाजार लगेच वाढतिल
@shivajisopanjadhavjadhav3788
@shivajisopanjadhavjadhav3788 6 ай бұрын
काय अपेक्षा यांच्याकडून ठेवावी हि जनतेला कळेना हे राज्यकर्ते शेतकरी जिवंत ठेवत नाहीत
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 6 ай бұрын
विखे पाटील आपण दुधाला ३४ रु पेक्षा कमी दर देणार नाही असा आदेश काढला होता, त्याण काय झालं, कि नियम फक्त सर्व सामान्य माणसासाठी का?
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 7 күн бұрын
दुध दर वाढ आमदार करत नाही.परंतु एकायची पण ताकद नाही... विधानसभा निवडणुकीत फक्त महाविकास आघाडी...जय भवानी
@popatsuryawanshi4314
@popatsuryawanshi4314 6 ай бұрын
साहेब आधी संघाचा विचार करताय शेतकऱ्यांवर विचार करा
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 6 ай бұрын
हे म्हणतात आम्ही हे दिलंय ते दिलंय नक्की कुठ दिलंय ते तपासा आमच्या पर्यंत कधीच पोहचत नाही.... चुकून पाकिस्तान अफगाणिस्तान ला तर नाही पाठवले ना....😂😂😂
@user-lp7cf7bb1z
@user-lp7cf7bb1z 6 ай бұрын
दुध संघ हप्ते घर 🏡 पोहच भेट देते मंत्री लोकाना
@balashebbhagawat2811
@balashebbhagawat2811 6 ай бұрын
media.tenor.com/OYTxFyG9RTwAAAAM/neon-sign-neon.gifmedia.tenor.com/OYTxFyG9RTwAAAAM/neon-sign-neon.gif
@ashoknavale8094
@ashoknavale8094 6 ай бұрын
दुध भेसळ रोखली गेली ‌पाहीजे
@kiranshinde7924
@kiranshinde7924 6 ай бұрын
अनुदान नका देऊ ३५ रुपए प्रति लीटर भाव दया
@DattuRAJNOR-jm1ew
@DattuRAJNOR-jm1ew 6 ай бұрын
जिकडे काही कदा दुधाचं भाव वाढवा
@ramjanshaikh6923
@ramjanshaikh6923 6 ай бұрын
अनुदानित रक्कम शेतकरी ला मिळणार की कागदावर राहणार
@babankale9153
@babankale9153 4 күн бұрын
आगदी बरोबर
@user-uw1zs2nb5b
@user-uw1zs2nb5b 6 ай бұрын
शेतकरी मरतोय जरा त्याच्याकडे बघा
@rahuldalvi2756
@rahuldalvi2756 6 ай бұрын
नाविन्यपूर्ण योजनेत शेळी मेंढी गट,भरपूर भ्रष्टाचार चालू आहे विखे शेट त्या शेळ्या 30000 हजाराच्या सुद्धा नसतात!!!
@user-vw4gn8vu9s
@user-vw4gn8vu9s 6 ай бұрын
यांना फक्त निवडणुकीत पराभव होईल याची भिती वाटत नाही कारण यांनी मशिन मध्ये घोटाळा केला आहे यांना फक्त कागदावर निवडणुकीत मतदान झाले तर भिती वाटते त्या मुळे हे शेतकरी विरोधी निर्णय घेण्यात आला आहे जय जवान जय किसान
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 6 ай бұрын
अनुदान जाहीर केलंय ते पण सहकारी संघाना कारन् संघाचे मालक यांचीच लोक आहेत....😂😂😂
@ravindrahase3129
@ravindrahase3129 6 ай бұрын
साहेब हे थोरात साहेबांना सांगण्यापेक्षा परजने साहेबांना सांगा ना
@prashantpatil181
@prashantpatil181 6 ай бұрын
Mevna ahe naa..tyacha dudh sang totyat nako jayala
@Jaymalhar312
@Jaymalhar312 6 ай бұрын
शेतकऱ्याची पार वाट लावली
@babasahebmakhare1799
@babasahebmakhare1799 6 ай бұрын
शेतकरी दूध उत्पादक मेल्यावर निर्णय घेणार का
@santoshghule3117
@santoshghule3117 6 ай бұрын
पाणी बाटली आणि दूध दर सारखेच झालेत शेतकऱ्याची वाट लागली
@vikaslakudzode3607
@vikaslakudzode3607 6 күн бұрын
याच कारणामुळे तुमच्या मुलाला पराभव पहावा लागला आहे साहेब, निदान आता तरी डोकं जागेवर ठेऊन दूध उत्पादक आणि शेती मालाला भाव देऊन या गरीब शेतकऱ्याला न्याय दया. नाहीतर अजून पराभव तुम्हाला पहावे लागतील..
@chandrakantponde8059
@chandrakantponde8059 6 ай бұрын
फुकट दूध घ्यायच भरपूर नफामिळवा यचा
@Jaymalhar312
@Jaymalhar312 6 ай бұрын
राजीनामा द्यावा
@cowfarming-bi9wx
@cowfarming-bi9wx 6 ай бұрын
Tyani 30-35rs rate dila tr mg,govt cha role kai ahe saheb??2month zal ajun govt ne kahi upay nhi kela
@ramjanshaikh6923
@ramjanshaikh6923 6 ай бұрын
तर करा की कारवाई कोण रोखणार आहे
@bhaskarbodke9939
@bhaskarbodke9939 6 ай бұрын
काही किंमत आहे की नाही विखे पाटलांना सरकार मधे.😂😂😂😂
@tushartambe8818
@tushartambe8818 6 ай бұрын
आला थोरात चा कार्यकर्ता😅
@bhaskarbodke9939
@bhaskarbodke9939 6 ай бұрын
@@tushartambe8818 थोरात नाही आणि विखे पण नाही आपलं म्हणणं एवढंच आहे मंत्रीपद असताना विखे-पाटील दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात कमी पडतात.बाकघ नगरच्या राजकारणाचा आपला काही संबंध नाही.
@mayuraher1198
@mayuraher1198 6 ай бұрын
​@@tushartambe8818मग तु विखे ची काय हजामत करतो करे
@tushartambe8818
@tushartambe8818 6 ай бұрын
@@mayuraher1198 tuzi tich layki ahe hajamat karaychi
@balasahebghule9748
@balasahebghule9748 6 ай бұрын
आपलं ठेवा झाकुन दुसऱ्याचं बघा वाकुन
@dattarokade8986
@dattarokade8986 3 күн бұрын
दुधाला 27 तर पाणी 20रु भाव
@user-zj7zx1jm2h
@user-zj7zx1jm2h 3 ай бұрын
विखे पाटील ‌घोणा खूप छान आहे तुमच्याकडे च नकली दूध आहे ‌गाया पाळू नये असे आवाहन करावे
@TukaramGavhane-bi7jf
@TukaramGavhane-bi7jf 6 ай бұрын
गायरान जमीन मोकळी करा भूमाफियांनी कब्जा केला मुक्या प्राण्यांची जमीन आहे की
@SurykantPachpute
@SurykantPachpute 3 күн бұрын
ओके
@ajgamer2992
@ajgamer2992 4 күн бұрын
आम्हाला अनुदानाची भिक नको आहे. दुध दर फिक्स द्या
@yogeshbagul2036
@yogeshbagul2036 6 ай бұрын
तुमच्या पेक्षा engarj तरी बरे असतील,😂😂😂
@ShrirangGarje
@ShrirangGarje 2 күн бұрын
बरेच शेतकरी वंचीत आहेत‌अनुदानषमिळालेनाही
@user-du8kx5wv9d
@user-du8kx5wv9d 4 күн бұрын
थंडी पडली की काय ओ महाराष्ट्र राज्या मध्ये शिमल्या नाही ना गेले
@user-jz5tj9jl7e
@user-jz5tj9jl7e 6 ай бұрын
❤❤
@somnathgunjal1669
@somnathgunjal1669 6 ай бұрын
अध्यक्ष महोदय हा शब्द किती वेळा वापरता
@dilipgolhar2356
@dilipgolhar2356 Күн бұрын
ईथुन मागे दुधाला भाव मिळत होता पण तुम्ही दुघदवीकास मतरी झाले व दुधाला भाव नाही आसी जनता महनत आहे
@somnathshete8542
@somnathshete8542 4 күн бұрын
गा ईचया दूधाला 40 रू.भाव द्या अनुदान नकौ.
@SurykantPachpute
@SurykantPachpute 3 күн бұрын
आमच्या मुलाची लग्न जमत नही तुमच्या या धोरणा मुळे नौकरीच्या तुलनेत शेती कुठे
@dilipgolhar2356
@dilipgolhar2356 Күн бұрын
दुधातील भेसळ आधी पाहा जसी वाळु बद कली तसी दुधातील भेसळ बद करा
@rohidasawari-ej1oj
@rohidasawari-ej1oj 6 ай бұрын
चालूच आहे गोघंळ दुसरे काय करणार
@BabasahebKadlag-pr3wz
@BabasahebKadlag-pr3wz 3 күн бұрын
अहमाला दूधअनुदान मिळाले नाही
@user-cy1rz8jz8k
@user-cy1rz8jz8k 4 күн бұрын
दुधाला भाव नाही तर परत विधानसभेत नसाल
@ramdasbhor2988
@ramdasbhor2988 6 ай бұрын
आपली बीसलरी 20 रु आणी दूध र्खच काढलातर12 रु पडतोर वा सरकार
@SurykantPachpute
@SurykantPachpute 3 күн бұрын
विखे साहेब किती हुशार आव्ह सरकार दुघाचा बाजार ठरवते दुध पावडर सवलत देवुन आयात करता दुधाला आनुदान देण्या पेक्षा बाजारद्या
@balashebbhagawat2811
@balashebbhagawat2811 6 ай бұрын
दुधामध्ये भेसळ करण्यात येणाऱ्या केमीकलचया पिशव्या तुमच्या लोणी वरून येतात त्या बंद करा. भाव आपोआप वाढतील
@pintugavade3618
@pintugavade3618 6 ай бұрын
चारा कोणत्या पुढाऱ्याने खाल्ला
@hanamantmane9983
@hanamantmane9983 6 ай бұрын
Cost Must justify with Quality.Less chemicals.
@dattarokade8986
@dattarokade8986 3 күн бұрын
सरकारने शेतकऱ्यांच वाटोळे केले
@SurykantPachpute
@SurykantPachpute 3 күн бұрын
शेती धोरणा मुळे शेतकरी मुलाची लग्न होत नाही नौकरीच्या तुलनेत शेती कोठे सरकार का भुमिका घेत नाही
@adinathchavan2995
@adinathchavan2995 6 ай бұрын
भेसळ रोखली तर दुधाला 50रु भाव आपोआप मिळेल.
@somnathgunjal1669
@somnathgunjal1669 6 ай бұрын
आता पयँत शेतकर्याला सघांनीच लुटल
@pandarinathakadam269
@pandarinathakadam269 6 ай бұрын
दूध अनुदान देतील एक रुपयांना पण त्याला लावतील वर्ष
@user-ve8st5he9x
@user-ve8st5he9x 6 ай бұрын
कधी शेतकरी मेल्यावर देता का
@user-du8kx5wv9d
@user-du8kx5wv9d 4 күн бұрын
वाळू खडी च काय झालं ते पण बोला
@satyavangore2051
@satyavangore2051 6 ай бұрын
त्याच्यामुळे दुधाचे भाव पडले
@TukaramGavhane-bi7jf
@TukaramGavhane-bi7jf 6 ай бұрын
शेळ्या चालण्यासाठी जमीन आहे का
@harshalbhadange3733
@harshalbhadange3733 6 ай бұрын
USA sarkhe milk producer la nahi milk consumer la anudan dya. Ani milk la ५० rupyee fix bhav dya. Producer la ५ rupyee deun tikde १५ rupyee naka wadhwu. Adhi USA cha study kara tikde kay kay gaflati zalya milk money war. Pan te last la consumer la anudan dile.
@SurykantPachpute
@SurykantPachpute 3 күн бұрын
भेसळी वाल्याच्या डेर्या घरातील मानसाच्या नावे चालु
@satyavangore2051
@satyavangore2051 6 ай бұрын
शेतकरी आता पूर्ण भिकेला लागला आहे
@user-lp7cf7bb1z
@user-lp7cf7bb1z 6 ай бұрын
दुध प्रश्न चारया वर काढला विखेनी
@user-cd4on7hm7g
@user-cd4on7hm7g 6 ай бұрын
Kanda anudan 3,50 paise declare kele hote parantu detana ardhe hi dile nahit
@kailasbhingardive6291
@kailasbhingardive6291 6 ай бұрын
Mazhi.ekach magni.vikhe sahdnandak vadapav 3 rupayala zhala pahije tumhi.kande badtate 50.pasyane detha mhanun
@dattukale2789
@dattukale2789 4 күн бұрын
Konala dila chara
@user-du8kx5wv9d
@user-du8kx5wv9d 4 күн бұрын
तु ऊस तोडायला आणि दूध काढायला ये
@kisankanawade7533
@kisankanawade7533 6 ай бұрын
Bhesal kami hoelka.
@AnilGaikwad-fq1yo
@AnilGaikwad-fq1yo 6 ай бұрын
दुध उत्पादक शेतकरी चा संपुर्ण वाटुळ केले
@ravindrashelke6184
@ravindrashelke6184 6 ай бұрын
BJP Sarkar purnapane shetkari virodhi kam karit ahe. BJP sarkarla 2024 maddhye haddapar karav lagel
@sakharamghare7417
@sakharamghare7417 6 ай бұрын
आनुदान विषय बंद करा झाट्ट भेटाना दूध भाव वाढवा पहीले लवकर शेतकरी मरायला लागला
@user-sq1vu1kp4k
@user-sq1vu1kp4k 6 ай бұрын
आभ्यासू भाषण विखे-पाटील यांचे
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 38 МЛН
बायको जवळ झोपू देत नाही 😅#कॉमेडी
31:34
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 122 М.
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН