Ram Shinde : राम शिंदेंच पुनर्वसन; सभापतीपदी वर्णी लागणार? | LetsUpp Marathi

  Рет қаралды 27,103

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

15 күн бұрын

दोन वर्षांपूर्वी रामराजे निंबाळकर यांची आमदारकीची मुदत संपल्याने विधान परिषदेच सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी भाजकडून राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ताबदल झाला तरी विधान परिषदेत आपले वर्चस्व कायम राहावे या दृष्टीने सभापती पदाची निवडणूक घेण्याची रणनीती महायुती सरकारने आखली आहे. यासाठी राम शिंदे यांची वर्णी लागू शकते. याद्दलच सविस्तर जाणून घ्या...
-
#vidhansabha #VidhanParishad #RamShinde #BJP4IND #ramrajenaiknimbalkar #NCP #Congress #rashtrawadi #Mahayuti #LetsUppNews #LetsUppMarathi #MaharashtraPolitics #PoliticalNews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 34
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 14 күн бұрын
निष्कलंक चारित्र्यवान कर्तव्यदक्ष असे रामभाऊ शिंदे आमदार होणार पुन्हा एकदा
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 13 күн бұрын
सभापती होवून काय होत? मंत्री पद महत्वाचं असतं
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 14 күн бұрын
निष्कलंक नेतृत्व राम शिंदे साहेब ❤
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 14 күн бұрын
कदाचित अहमदनगर लोकसभा मतदार संघात प्रामाणिक पने पक्षाचं काम केलं त्याची पावती मिळाली असेल
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 13 күн бұрын
अहिल्यानगर...अहमद कोण आहे?
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 13 күн бұрын
अहमदनगरच आहे.
@prashant_kaygude_5612
@prashant_kaygude_5612 14 күн бұрын
Ram Shinde Saheb ✌️👑
@bharatmatkar1800
@bharatmatkar1800 13 күн бұрын
अगदी योग्य नाव आहे
@royalnana7171
@royalnana7171 14 күн бұрын
Ram saheb
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h 5 күн бұрын
@@royalnana7171 अपटलेल महान मंत्री
@rajaramtandale409
@rajaramtandale409 9 күн бұрын
राम शिंदे साहेब जिंदाबाद पंकजाताई जिंदाबाद धनगर समाज जिंदाबाद ओबीसी समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@BhaskarShejul-gt7ro
@BhaskarShejul-gt7ro 9 күн бұрын
राम शिंदे साहेब ❤❤❤❤❤❤❤❤
@Anil-e3i
@Anil-e3i 9 күн бұрын
सभापती होन मंत्री पेक्षा भारी आहे
@risingstar9469
@risingstar9469 14 күн бұрын
Dhanagar,mali voting 80% suddha BJP la bhetli asti tar west Maharastra madhye BJP khup strong asti
@ravindraamale6261
@ravindraamale6261 10 күн бұрын
@@risingstar9469 ...ahet ka evdhe madhav ..fuglela akda ahe ..fakt madhav pattern vr konihi election jinku shakat nahi ,Maratha Kiva muslim yapeki ek samaj brobr asyla hava,
@socialhuman7556
@socialhuman7556 14 күн бұрын
राजकारनात कोण्ही ही शुद्ध नसते
@anildadapawar9559
@anildadapawar9559 13 күн бұрын
एखाद्या समामजाचा नेता मोठा केला म्हणून त्या समाजाचे प्रश्न संपतात का .
@dr.shrikantjoshi7086
@dr.shrikantjoshi7086 13 күн бұрын
जसं शरद पवारांना अनेक वेळा सत्ता देऊन मराठा समाजाला मागे रहावं लागलं.खुर्ची मिळाली की विसरायचं,गेली की रान पेटवायच.इस्लाम खतरे में है सारखं हे.
@04S04
@04S04 14 күн бұрын
Fix
@ajitsid8094
@ajitsid8094 14 күн бұрын
Ok 👍
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 13 күн бұрын
आरक्षण नाही तोपर्यंत मतदान विसरा विधानसभेत अजून दाणादाण होणार आहे 😢
@socialhuman7556
@socialhuman7556 14 күн бұрын
नीलम गौरहे चे उपयोग संपला का बसा टाल्या वाज़वित नियत धड़ा शिकबते तपासून बघा
@shivrajlanjwade1481
@shivrajlanjwade1481 10 күн бұрын
निलम गोऱ्हे ताई उपसभापती आहेत .
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 12 күн бұрын
हिंदुत्व सोडून खूप मोठी चूक केली फडणवीस न
@shashikantmetkari3430
@shashikantmetkari3430 9 күн бұрын
ताई श्री बिरोबा शपथ फडणवीस यांच्या पक्षाला मतदान करणार नाही धनगर समाज
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 13 күн бұрын
Ram shinde saheb ...obc samjne asech eki thevle tri apll ek divas mukhymatri hoil...Ani vichar kara aplya समजला जे काही दिले ते कोणत्या पक्षाने दिले आहे.. ..शरद पवार यान धनगर माळी वंजारी दलीत नेते झालेले चालत नाहीत
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 13 күн бұрын
नेते मोठें झाल्याने काहीही होत नाही. काय दिलं भाजपने
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 13 күн бұрын
@@bodhisatvajumde766 bjp ne Kay dile यापेक्षा शरद पवार च राष्ट्रवादी काय दिले याचा विचार करा ....काय थोडेफार दिले ते bjp दिले आहे ...शरद पवार फक्त वापर केले आहे
@manishabarkade118
@manishabarkade118 14 күн бұрын
काहीही करा धनगर समाज आरक्षण मिळेपर्यंत BJP ल मतदान करणार नाही. नेत्यावर आता समाजाचा विश्वास राहिला नाही.
@balsheththakur3548
@balsheththakur3548 14 күн бұрын
करा माधव चे लाड आम्ही मराठे बीजेपी ला त्यांची जागा दाखवून देऊ
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН