आम्हाला लहानपणी रेडिओ वर ऐकायचं भाग्य लाभले शाहिर पिराजिराव सरनाईक यांचे पोवाडे...🙏🙏
@sadapatil1834 ай бұрын
शाहिर पिराजीराव सरनाईक यांच्या आवाजातील पोवाडे एक पर्वनी
@PravinPanchal-gr7gp4 ай бұрын
शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या आवाजातील महाराजांचा पोवाडा ऐकून अंगात एक बिजली संचारते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏 जय हिंद - जय महाराष्ट्र 🚩
@chintanamshinde47534 ай бұрын
आवाज छान म्हणणी छान सुर छान कोरस छान
@jagannathjadhav7654 ай бұрын
एकाच न पोवाडे आहेत...❤❤❤
@rajendrabhagat21084 ай бұрын
अतिशय सुंदर धन्यवाद 🙏🙏🙏
@bajranghande66454 ай бұрын
खूप छान
@bajranghande66454 ай бұрын
बांगलादेशचा पोवाडा शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात ऐकायला खूप आवडेल
@ravichandneri62364 ай бұрын
Apratim ahet sagle povade........🙏🏻🚩🙏🏻🚩 Jai Bhavani Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🏻
@bhimagunjal-ph2pt4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शाहिर सराजि पिरनाईक मानांचा मुजरा करुनी
@gajanantilwant77164 ай бұрын
🚩🚩🚩
@aruningrulkar9364 ай бұрын
अति सुंदर मी गेल्या अनेक वर्षापासून शाहीर पिराजिराव सरनाईक यांनी गायलेला क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा पोवडा ऐकण्यासाठी प्रयत्न करतोय तो भेटत नाही रेडिओ व utub वर गुगल वर पण भेटत नाही तरी तो पोवाडा मिळेल का पहावे कृपया