महाराष्ट्र तील सर्व रसिका च्या पसंती चे गोड गळ्याचे लोकप्रिय गायक, प्रल्हाद दादा शिंदे ना कोटी कोटी नमन 🙏🙏
@GunvantaGawande3 ай бұрын
ही गीते ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो जुनी आठवण येते खूपच छान असा आवाज पुन्हा होणे नाही खूप खूप धन्यवाद
@rajendraraje44693 ай бұрын
ही गाणी लहान पणापासून ऐकत आलो आता क्वचित ही गाणी ऐकायला मिळतात आता तुम्ही ही गाणी युट्यूबवर लोडिंग करण्यासाठी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे ही जुनी गाणी खूप छान आहेत 👌👌🙏🏻🙏🏻
@pandurangshinde88784 ай бұрын
जुनं ते अनमोल सोनं हेच खरं धन्य ते प्रल्हाद शिंदे. मन:पुर्वक भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹
@dilipshitole8593 ай бұрын
मनापासून धन्यवाद प्रल्हादजी आपण ग्रेट आहात
@helloppl77673 ай бұрын
अशी एकसंघ गाणी वाजायची गणपती बाप्पा चे किंवा नवरात्र उत्सवात....त्यामुळे भक्तीमय वातावरण तयार व्हायचे....नाहीतर हल्लीचे गाणे... चाली लावल्या जात नाहीत....जुन्याच गाण्यांना विचित्र चाली लावून गाण्यांची ओढाताण होत असते.... त्यामुळे मन स्थिर तर सोडाच....वातावरण पार विस्कटून टाकतं असतात ....ह्या जुन्या गाण्यांना तोड नाही....👍👍💐💐🙏🙏
@udaylad2712 ай бұрын
Mast chan
@NanasahebWaghire4 ай бұрын
ग्रामीण महाराष्ट्रातील महान समर्पित गायक. सदैव ॠणाईत...😌
@gajananwaghmare51253 ай бұрын
असा गायक होणे नाही वंदन शिंदे सरांना
@nileshchavan58753 ай бұрын
दादा ची गाणी सर्वच ऐकली आहेत पण खास करून ही गाणी ऐकली कि मन व कान दोन्ही तृप्त होतात.. सतत ऐकत राहावे असे वाटते
@PradeepKhade-lg5bb3 ай бұрын
Pralhad Shinde, Saheb He Legendary Singer Ahe Tyana Abhivand Mee Pradeep Eshwar Khade Star 🌟 Maker KAMOTHE NAVI-MUMBAI.Happy Gauri Ganpati Bappa Visarjan Aaj Ahe Thank For You Tube channel.
@shidheshwarthanambir62803 ай бұрын
प्रल्हाद शिंदे साहेबांचा आवाज एक नंबर गाणं आमच्या लहानपणीच्या आठवणी
@madanshinde81193 ай бұрын
गणपती बाप्पा ची ही गाणी फार मनाला आनंद देतात. प्रल्हाद शिंदे चा आवाज फारच सुंदर आहे.
@umeshgaikwad25413 ай бұрын
ही गाणे ऐकली की मन कस तृप्त झाल्या सारखं वाटत ❤
@santoshpardhe84876 ай бұрын
असा गायक पुन्हा होणे नाही असा आवाज गोड किती ही वेळा तरी मन भरत नाही❤❤❤❤
@adeshdubey62783 ай бұрын
Sarwajanik pandal madhe vajnare ati sundar Bappa song. Me lahan hoto tyaveli aikla hota. Ani aaj search karun aikto. Thanks to KZbin and saregama marathi❤
@laxmikantdesai47026 ай бұрын
❤🎉 ही गाणी ऐकत लहानाचे मोठे झालो. त्यानंतर ती कुठेतरी हरवली. आज परत ऐकून मन तृप्त झाहले. धन्यवाद सारेगामा🎉❤
@jagganathkadnis53286 ай бұрын
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई श्री प्रल्हाद शिंदे यांनी रचना केलेली सर्व भक्तीगीते श्रवणीय असून भावपूर्ण संदेश दिलेला आहे आवाज चाल ताल संगीत उत्तम आहे धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤❤
आकाशवाणी वर लहान पनी ऐकून ऐकून अजूनही पाठ आहेत, अजरामर आवाज आहे शिन्दे साहेब यांचा ,महाराष्ट्रा ला मिळालेली एक अनमोल भेट आहे यांचा आवाज .....❤
@ShivrajKendre-s1n3 ай бұрын
प्रल्हाद शिंदे आमची शान आहे प्रल्हाद शिंदे यांचा अभिमान आहे
@vijayovhal95383 ай бұрын
असा आवाज पुन्हा होणे नाही,,,दादांचा आवाज काळजाला भिडतो,,,,
@mahendrabhundere17373 ай бұрын
🙏👍
@dayanandmangale80303 ай бұрын
अजरामर गाणी आणि अजरामर गायक गीतकार अभिमान मराठी गायकांचा👍👍👌👌
@anilmane37613 ай бұрын
भक्ती संगीत गायन करणारे प्रल्हाद शिंदे असे परत होणे नाही
@rajabhaujadhav87763 ай бұрын
पुजनीय दादा तुम चे भक्ति गीत सकाली ऐकल्या शिवाय सकाल जात नाही तुम्हीं महाराष्ट्राचे महान सुपुत्र लाभलो आम्हाला गर्व आहे तुमचा राम कृष्ण हरि माऊली ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@dattatraytajane89823 ай бұрын
प्रल्हाद शिंदे यांना तोड नाही❤
@krishnakantraval25083 ай бұрын
क्या आवाज हैं क्या संगीत और क्या शब्द...छोटा था तब करीब करीब भूलेश्वर,खेतवाड़ी,गामदेवी,गिरगम,चिराबाजार हर मंडप पे यही आरती सुनता था और क्या माहोल बनता था... शिंदे सर को कोटि कोटि वंदन
@ambadasrajguru23143 ай бұрын
सुमधुर आवाजाचा बादशाह.
@prakashbavkar68433 ай бұрын
प्रल्हाद शिंदे साहेबांसारखा एवढ्या वरच्या पट्टीत गाणारा गायक दुसरा कोणी अजून मी तरी पाहिला नाही.
@montiff56173 ай бұрын
शिंदे चि गाणी मी. लहानपणी खूप ऐकत.होते आत्तपर्यंतच्या सुदहा. नवी vavatat ❤❤❤ दादाची गाणी मनाला.भवणारी गाणी
@dilipnikam44523 ай бұрын
प्रल्हाद शिन्दे लोक गीत चां बादशाह
@saisagarmahamuni99593 ай бұрын
प्रल्हाद शिंदे साहेब यांच्या नावाने उत्कृष्ट गायन म्हणून मराठी चित्रपट सृष्टीचा एक पुरस्कार चालू केला पाहिजे महाराष्ट्र शासनाने
@shivajinikam84703 ай бұрын
अगदी योग्य सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद
@saisagarmahamuni99593 ай бұрын
@@shivajinikam8470 तुम्हाला सुद्धा धन्यवाद महाराष्ट्रात आणि जगात जिथं मराठी माणूस राहतो आसा कोणीच नाही ज्याने प्रल्हाद शिंदे साहेब यांची भक्ती गीते एकली नाही आसा माणूस नसेल
@dipakvanikar62543 ай бұрын
सहमत 👍
@plane19703 ай бұрын
प्रल्हाद शिंदे साहेब यांना लहान पानापासून ऐकत आलो आहे खूप छान गायक आहेत 🙏🏻🪷🙏🏻
@deepakmate89963 күн бұрын
एकदम सुरेख वा वा❤
@devramshirole93082 ай бұрын
खूप छान प्रल्हाद जी यांचा आवाज पाठी म्हणारे सुध्दा खूप छान आवाज संगीत अप्रतिम आता तसे संगीत राहिले नाहीत सनई वाद्य अप्रतिम
@satishbhanegaonkar15206 ай бұрын
खरच सुंदर गाणं अजरामर केले गाऊन प्रल्हाद शिंदे यांनी
@uttamlokhande98153 ай бұрын
Aise pralhadji पुन्हा होणे नाही*******
@kunalpatil227Ай бұрын
खूप आनंद होतो ऐकून अगदी लहानपणीची सर्वी आठवणी एकदम समोर येऊन उभी राहतात..
@santoshposam91433 ай бұрын
जुनं ते सोनं असते तेच खरं,,, खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@vishalpahare3 ай бұрын
प्रल्हाद शिंदे स्वरांचा बादशाह🐐🙇
@ulhaskhare83012 ай бұрын
बाप्पा मोरया रे हे गाणे कोणत्याही महिन्यात ऐकले तरी गणेशोत्सवाचा भास होतो. गाण्याची ताकद.
@krishnajoshi69993 ай бұрын
आवाजाची जादू आजपण लोकांचे मनामध्ये घर करुन आहे.. धन्य ती सर्व मंडळी..
@shailajabangar13746 ай бұрын
💐💐💐👌👌👌 मनापासून धन्यवाद सारेगमा.. अतिशय सुंदर मौल्यवान श्रवणीय मेजवानी दिलीत.❤️❤️❤️
@dubaicrownhamdanshaikh93192 ай бұрын
Bachpan yaad aa gaya 😢 prahlad shinde sir is great ❤
@MrMutke6 ай бұрын
अप्रतिम गाणी आणि आवाज अतिशय सुंदर
@babybaikunthi33763 ай бұрын
❤🎉❤🎉 wow chan vatl hi gani aykun
@vinayakmhaisne25643 ай бұрын
शिंदे साहेबासारखा दुसरा कोणी गायक होणार नाही मी त्यांच्या चरणी अभिवादन करतो ❤ 😢
@anilvaidya83043 ай бұрын
शिंदे साहेबा ची बरोबरी कोणी च करू शकतं नाही.साहेबा चा तो आवाजातील गोडवा अप्रतिम...
@ravishankargupta57093 ай бұрын
गणपति बप्पा मोरया ❤❤🎉🎉😊😊
@RahulGandle-h4c3 ай бұрын
King of lok sangit ❤
@krushnaruthe30434 ай бұрын
एका वेगळ्या जमान्यात गेल्यासारखं वाटते ना.. खूप सुंदर.. गायन संगीत..
@Dinesh-cn4mc3 ай бұрын
प्रल्हाद शिंदेची गाणी रोज दाखवा अफलातुन आवाज सुंदर रचना धन्यवाद. दिनेश राऊत वावे अलीबाग
@prakashcharpate82693 ай бұрын
Maine bachappan me bahot suna aj suna to dil bhar aaya
@shivcharanchavan81623 ай бұрын
लहान पणापासून खूप आवडतात शिंदे साहेबाची गाणी खूपच छान
@helloppl77676 ай бұрын
अप्रतिम...भावपूर्ण भक्तिगीते....तोडच नाही....प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाने तर मन तृप्त होत... मनभरतच नाही...असा गायक दुर्मिळच...,🙏🙏💐💐👍👍
@UjwalaBhalke-o2b3 ай бұрын
Kupch chan gani parlad dada na bhavpurna shardanjali
@santoshhatnolkar75423 ай бұрын
जुने दिवस आठवले छान
@abhikosbe63223 ай бұрын
Old is gold 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhimanpatil6 ай бұрын
भिमसेन जोशी प्रल्हाद शिंदे अजित कडकडे ह्या तिघांची भक्ति कितांची बरोबरी कोणी ही करु शकत नाही राम कृष्ण हरी माऊली
@AshokOhal-u7n5 ай бұрын
Great Singar, Pahadi awaaj
@rameshkasbe9222 күн бұрын
गायकी क्षेत्रातील कोहिनूर, महान गायक प्रल्हाद शिंदे..
@vikaskondhalkar10575 ай бұрын
खूप छान गाणी
@ganeshnarvekar53923 ай бұрын
एक बुलंद आवाज त्यातील गोडवा किती ही ऐकले तरी समाधान होत नाही.
@vishalshinde74196 ай бұрын
बाप्पा मोरया❤😊
@sureshjambukar46263 ай бұрын
प्रल्हाद भारी गाने म्हणतो ....
@GopinathBokefode3 ай бұрын
असा आवाज पुन्हा होणे नाही😢😢😢
@sunilraut80032 ай бұрын
खूप सुंदर गाण आहे ❤😊❤😊
@VijayPawar-qf5ss5 ай бұрын
फार छान मन प्रसन्न होते
@bapudabhade81004 ай бұрын
Jay vitthal🙏🙏🌹
@sonukhairnar73636 ай бұрын
ऐक्य या ला खुप खुप गोड वाटते.
@pandurangadkhale66293 ай бұрын
हे गाणं सुरू केले की स्मझायच कूट तर पूजा आहे
@AshokThorat-u9r3 ай бұрын
Ho barobar ahe hi gani akunch amhi lahanache mothe jhalo pralhand shinde manje god galyacha manus bhale te amchyat aaj nahi parantu tyanchya madhur avajane amchayat jivant ahe🎉🎉❤❤🎉🎉
@prashantgharat94533 ай бұрын
जुने ते सोने असे वाटते ❤
@uttamjadhav1173 ай бұрын
❤❤❤❤❤ super ❤❤❤❤
@AshokTribhuvan-s5h4 ай бұрын
Asa awaj hone nahi ❤❤❤❤❤
@harishchandrathakar28083 ай бұрын
खरंच अशी गाणी परत होणे नाही
@nareshpedamkar3944 ай бұрын
लहान पणी आमची सकाळ या आकाशवाणी होयाची... धन्यवाद..🙏
@marotiarekar20795 ай бұрын
मी रोजच ऐकते असा गोड़ आवाज पुन्हा होने नाही
@ThaneDarpan5 ай бұрын
ही गाणी ऐकूनच आम्ही लहानाचे मोठे झालो ❤
@basavarajkaujalgi39476 ай бұрын
🙏🏻🌺||बाप्पा मोरया||🌺🙏🏻
@sanjaychopade88955 ай бұрын
😊मला असे वाटले आज मी परत बालक झालो
@gurudasnaik57222 ай бұрын
Bhavpurn artha geete ❤
@ujwalachowre1496 ай бұрын
मनापासून आभार सारेगामा 🙏🙏💐💐👌👌👌 आतिशय सुंदर
@ujwalachowre1496 ай бұрын
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🙏❤️❤️❤️🎉🎉
@nandramkokane99894 ай бұрын
हि भक्ती गीते ऐकून मन भरून येते.अंगात वैराग्य येत आहे.
@aagaskar28324 ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही परत या...🙏
@vijaydhaneshwar13 ай бұрын
आवाजाचा बादशहा
@GajananSatav-g9v4 ай бұрын
लहान पण आठवतेय छान आहे
@pranaygaming9577Ай бұрын
Prahlad Shinde Jay Mata
@pradeepkshirsagar65734 ай бұрын
प्रल्हाद शिंदे दादा परतूनी यावे पुन्हा जन्मा
@prakashcharpate82693 ай бұрын
Aj shinde sar kah hai ram ram
@Vihanpinets4 ай бұрын
हा आवाज डायरेक्ट ह्रदयाला जाऊन भिडतो
@manishaahiwale89405 ай бұрын
खूप सुंदर आवाज
@keshavpawar29286 күн бұрын
Pralhad Shinde is my favourite.singer.like.his.son Aanand Shinde
@krishnamaliye10653 ай бұрын
Yug Purush Praladji Shinde
@mallikarjunnarayankar34813 ай бұрын
Really good song.
@naththumali45663 ай бұрын
आज मनाला शांती मिळाली
@balkrishnashete83332 ай бұрын
बालपनीची आठवन्न जागृत झाली ।
@KerbaAmbekar-jy5ud3 ай бұрын
जुना काळ, बालपण, घरातला रेडिओ, गावातली सत्यनारायण पूजा सगळ्या आठवणी ताज्या होतात, "अजरामर गीते "
@GajendraZade3 ай бұрын
Very nice song
@vikasjagdale29753 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@chandrakantpawar8600Ай бұрын
💝💝
@pandurangadkhale66293 ай бұрын
असा रत्न पूना होणे नाही
@ulhaskhare83012 ай бұрын
विठ्ठलाच्या देवळात बसून एखाद्या निष्पाप वारकर्याने तल्लीन होऊन गावे तसे "मागतो मी पांडुरंगा" हे गाणं उतरलं आहे.