गेले "22 वर्ष" मी हे भोगत आहे 😔 | Sneha Jawale | Josh Talks Marathi

  Рет қаралды 659,584

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

Пікірлер: 748
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi Жыл бұрын
जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱 क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
@vithalkulkarni3849
@vithalkulkarni3849 Жыл бұрын
😢😢
@prakashsutar89
@prakashsutar89 Жыл бұрын
I agree
@shobhapingale1037
@shobhapingale1037 Жыл бұрын
December 2024 samjle nahi mala te
@deepaundale9795
@deepaundale9795 Жыл бұрын
Maji pn ashich ek khani ahe mala pn josh talk si bolayach ahe duniya la sangaych ahe
@artandcraftwithdurv4964
@artandcraftwithdurv4964 11 ай бұрын
Salute 🫡
@manishamore6438
@manishamore6438 Жыл бұрын
ताई तुमचा चेहरा कुरूप नाही, तुमच्या घरच्यानचे विचार कुरूप आहात. आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगले काम करत राहा देव नेहमी तुमच्या सोबत असेल ❤
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Khup dganyavad karuya kahi Kam sobat
@Usha-ri5og
@Usha-ri5og Жыл бұрын
aapanaapala wichar krawayakada vyakatikihi sundar aslatar tuache gun cahangale nasel tar sundar disnyala kaysersberg mhttaw ahe tumache man cahangale ahe taala mhttaw ahe gharchyancha vichar sodun dya aani nwyane aayushya jaga aamini sarwa tumchya pathishi khambir pane ubhe aahot aamchchi swath aheni tumchya war has prasang aanla tyana dhada Sikwilsiway rahu naka tumala aamchi satha ahe tumachi bhin usha raut
@ojasjosho8745
@ojasjosho8745 11 ай бұрын
​@@Jawalebsneha5j 😊😊
@abhaypatil7602
@abhaypatil7602 10 ай бұрын
❤❤❤
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
आताही त्याना तुम्ही सजा देऊ शकता त्याची नांव जाहीर करा .कुठे आहेत आता ती लोक त्याना सजा मिळणयासाठी प्रयत्न करायला हवे.
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 Жыл бұрын
हे दुख्ख पाहिले की वाटतं आपण किती बारीक सारीक गोष्टींचा बाऊ करतो ,कुरकूर करतो ,रडगाणे गातो 😮….. तुमच्या जिद्दीला सलाम🙏🙏🙏
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Khup dhanyavad
@SG-sw7rh
@SG-sw7rh Жыл бұрын
अगदीं बरोबर
@panash6
@panash6 Жыл бұрын
हो खरे बोललात. असं बघितलं की वाटतं आम्ही किती छोट्या गोष्टींना कुरबुरतो
@vaishalinalavade3411
@vaishalinalavade3411 Жыл бұрын
😢😢😢😢😢
@nutanthavre
@nutanthavre Жыл бұрын
Sgle आपण आपले आपले म्हणून वेड्यासारखं त्यांच्या ईका एशरीवर आपण जीव की प्राण तक देवू शकतो पण हे आपले आता नको 😡😡👉👉🙏🙏🙏🙏🙏जे जनमला घालू शकतात मोठी kratt समाजाच्या चौकटीत राहायला भाग पाडतात an अशा वेळी ekt सोडून पल काढतात . नको असे आपले 🙏🙏🙏ताई tumhla sallute 🌄🌄🌄🌄🌄😊😮
@sarikapohekar358
@sarikapohekar358 Жыл бұрын
बापरे किती भयंकर आहे हे सगळं तुम्ही किती सहन केलं😢😢😢
@दर्शनासावंत-म5ह
@दर्शनासावंत-म5ह Жыл бұрын
स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे ताई तुम्ही आयुष्यात खूप पुढे निघून जाणे आ मचे आशिर्वाद तुमच्या बरोबर आहे
@santoshjadhav9050
@santoshjadhav9050 Жыл бұрын
नि शब्द.... सलाम ताई तुमच्या संघर्षाला.👍
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Aplya asa pasachya lokanla Jamel ti help Kara hich vinati
@AkkyaBhaiking-tr2nk
@AkkyaBhaiking-tr2nk Жыл бұрын
​@@Jawalebsneha5right dada
@kishorbondre601
@kishorbondre601 Жыл бұрын
ताई तुम्ही मनातून पुष्कळ निर्भय आहात. तुमचा आत्मविश्वासच आम्हाला जीवन जगण्याची नवीन ऊर्जा व प्रेरणा देतो
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Thank you
@sachinjadhav845
@sachinjadhav845 Жыл бұрын
ज्यांनी हे crime केलं त्यांना सजा झाली की नाही? ते आता कुठे आहेत ती लोक?
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 Жыл бұрын
देव तुमच्या पाठीशी आह हो खूप लोक म्हणतात आत्ताची पिढी बिघडली आहे। पण तितकीच मोठी पण आहे मनाने .जे आहे ते एक्सपेट करते समजूतदार झाली आहे खूप काही घाणेरडे रीती त्यांनी मोडून टाकलेले आहेत👍👍👍👍
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
100% right
@gameplays5536
@gameplays5536 Жыл бұрын
किती निच नालायक लोकं असतात पटत नसेल तर सहमतीने वेगळे व्हायचे असा कूरपणा ताई तुमच्या जिद्दीला सलाम डोळ्यात पाणी आले
@vishaldhotre1211
@vishaldhotre1211 Жыл бұрын
Sneha ma'am you are the example of a strong women🙏
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Love you beta
@swatibahikar1143
@swatibahikar1143 Жыл бұрын
नाही लोक खोटं बोलतात ताई तूच तुझ्या जीवनाची शिल्पकार सलाम तुला व्हिडिओ नाही play कराव्याच पण नाही रोखु शकलो
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
❤ thank you
@laxmikokarekar373
@laxmikokarekar373 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏, ताई खूप भयानक आहे सगळ कस सगळ सहन करत आहात 😢😔
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Vel शिकवाते
@panash6
@panash6 Жыл бұрын
@@Jawalebsneha5 वेळ खूप काही शिकवतै ताई खरं आहे. एकवेळ मी लग्न हेच सर्वस्व मानणारी, मला जेव्हा पतीने सोडण्याचे ठरवले तेव्हा सासू सासरे नी त्याच ऐकून मला घरातून बाहेर काढलं आणि नंतर घर च्या ना ही ते सहन न होऊन त्यांनी ही मला कसंतरी वागवायला सुरूवात केली. मग गेली 10 वर्षे मी एकटीच राहते
@baliramyadav9334
@baliramyadav9334 Жыл бұрын
स्नेहा मॅडम आपल्या जिद्दीला salam 🙏
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Thank you
@kiransahani8437
@kiransahani8437 Жыл бұрын
Proud that u fought so Bravely Sneha.Looks are secondary..
@RaginiJewelleryandcloths
@RaginiJewelleryandcloths Жыл бұрын
ताई तुमचे विचार खूप सुंदर आहेत, ज्या नालायक लोकांन मुळे तुम्हाला आज क्षणोक्षणी यातना होत आहेत, अशांना देव नक्कीच शिक्षा देईल, खूप strong आहात तुम्ही..खरच hats off. God bless you.
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Khup thank you
@aajkayspecialwithkomal6239
@aajkayspecialwithkomal6239 Жыл бұрын
कोणताच पैसा कोणाचं अस्तित्व विकत नाही घेऊ शकत👍 तू पुन्हा उभी राहिलीस, लढलीस ही जिद्द खरचं अप्रतिम🙏 जिथे आईवडील साथ नाही देऊ शकत तिथेच माणूस अर्धा संपतो😢 खरचं ताई तू खूप strong aahes❤ aani tyapeksha jast tu Sundar aahes❤❤
@samrat_mandhare
@samrat_mandhare Жыл бұрын
तुम्ही सांगत आहे,आणि आमच्या डोळ्यात पाणी येत आहे😢
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Pan hi Satya stiti ahe samajat
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 Жыл бұрын
Ho mala pan assure avrle nahi😭
@dipaligolhar1878
@dipaligolhar1878 Жыл бұрын
So proud of you mam ...... खूप मोठा संघर्ष आहे तुमचा.. त्यापुढे आमचा काहीच nhi....khup inspiration मिळालं ..की बाबा आपण ही खूप खी करू शकतो छोट्या छोट्या गोष्टीला धीराने तोंड देत समोर गेलं तर नक्कीच एक दिवस त्याच फळ मिळतं... फक्त संघर्ष करण्याची तयारी असावी..m
@jeetbhosale
@jeetbhosale Жыл бұрын
ताई तुम्हाला बीबीसी न्यूज मध्ये बातम्या देताना पाहिलं खरच सलाम आहे तुमच्या जिद्दीला. 🙏
@dhanashrighadi2126
@dhanashrighadi2126 Жыл бұрын
तुम्ही खूप हिमतीने उभ्या राहिल्या आहेत. अशाच उभ्या रहा. सुखी रहा. त्यांची वाईट कर्मांची शिक्षा त्यांनाच मिळेल.
@suvarnasingh391
@suvarnasingh391 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप सुंदर आहात ऐवढ सोसून सुध्दा किती धीर आहे आणि मोजक्याच शब्दात समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा संदेश दिला
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
❤❤
@nilimashah7691
@nilimashah7691 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले ऐकून
@eshikanevrekar5816
@eshikanevrekar5816 Жыл бұрын
Ho mazahi
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 Жыл бұрын
खूप सुंदर विचार आहेत ताई तुमचे.हल्लीची जनरेशन खर तर खूप विचार करणारी आहे.करियर करणारी आहेत.जुन्या बुरसटलेल्या विचारांची नाही आहेत.उंच गगन भरारी घेणारी आहेत.किती नॉलेज आहे यावर खर तर आऊष्य आहे.विचार चांगले असतील तर दुनिया बदलू शकतो.खूप संघर्ष केला तुम्ही.सलाम तुम्हाला.
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Thank you
@msdianKB
@msdianKB Жыл бұрын
Ur Real fighter sneha mam..🙏😭
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Thank you so much ❤
@deepali015
@deepali015 Жыл бұрын
Hi
@msdianKB
@msdianKB Жыл бұрын
@@deepali015 hello
@uttrapatil624
@uttrapatil624 Жыл бұрын
ताई तुम्ही कुरूप नाहीत तुमचे कुटुंब ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे ते लोक कुरूप आहे तुमच्या जिद्दीला सलाम ताई... ताई तू गोड आहेस
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
❤ thank you
@pushpakolekar7684
@pushpakolekar7684 Жыл бұрын
स्नेहा तूझी कहाणी थोडी माझ्या सारखीच आहे पण मला जाळले नाही अशी परिस्थिती होती 😢😢काय सांगावं जाऊदेत गेले ते दिवस राहिल्या आठवणी पणतू अशीच पुढे जात रहा स्वामी समर्थ आहे त पाठीशी 🙏
@dipalijagadale8097
@dipalijagadale8097 Жыл бұрын
Deva ky o he?
@vijaykshirsagar4153
@vijaykshirsagar4153 10 ай бұрын
ये ताई तु टेंशन नाही घायच अरे समाज म्हणून मी तुला सांगतो बिनधास्त आयुष्य जगायच , या जगात जर कोणी कुणाचं नसेल तर मी सर्वांचा आहे
@sharadjoshi7071
@sharadjoshi7071 9 ай бұрын
ताई तुमचं मन ह्या माध्यमातून मोकळ केल ते चांगल केल.तुम्हाला खरच प्रणाम
@diptia3496
@diptia3496 Жыл бұрын
स्नेहा मैत्रिणी, तू खूप strong आहेस, तुझे मन खूप सुंदर आहे. तुझ्या पुढच्या सुंदर जीवनासाठी तुला शुभेच्छा ❤
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Thank you ❤❤
@diptia3496
@diptia3496 Жыл бұрын
@@Jawalebsneha5 🙏☺️❤️🌹
@madhumatijadhav
@madhumatijadhav Жыл бұрын
अक्षरशः अंगावर शहारे आले तुमची कहाणी ऐकून😢 काहीतरी बोध निश्चितच घेऊ शकतो असेही नराधम आजही समाजात आहेत
@Babyfun1402
@Babyfun1402 Жыл бұрын
बेटीतुलाभरपुर सुख मिळो ही ईशवर चरनि पाथँना
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Apn asa ghadu naye yachi kalji gheu
@shreyashranbwle9307
@shreyashranbwle9307 Жыл бұрын
Salam tai la
@rupalipawar8946
@rupalipawar8946 Жыл бұрын
तुमी कुरूप नाही ताई खूप सुंदर आहात तुमच्या संघर्षाला सलाम 🌹🌹
@jyotiromane5032
@jyotiromane5032 Жыл бұрын
निःशब्द करतो संघर्ष तुझा ताई कोण म्हणत तू कुरूप आहे तू खूप सुदंर आहेस god bless you dear. ❤
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Thank you 🙏
@LX_GAMING_101
@LX_GAMING_101 Жыл бұрын
ताई तुम्ही खुप हुशार आहे ❤❤❤❤
@mh2247
@mh2247 Жыл бұрын
तुम्हाला ज्या लोकांनी त्रास दिला त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे
@TechFreak51
@TechFreak51 Жыл бұрын
Agadi.. tyana kshiksha zalich pahije ‼️
@pritidawane6724
@pritidawane6724 Жыл бұрын
खरच ताई तुमच्या या त्रास भोगण्याला वंदन करते किती वाईट लोक आहेत ती त्यांना जरा ही दया आली नाही का
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Thank you
@surekhalondhe3180
@surekhalondhe3180 Жыл бұрын
त्या हलकट मेल्या नां फाशी देण्यात यावी ताई तुम्ही घाबरु नका तुम्ही कुरूप नाही तुम्ही खूप सुंदर आहात जे जे लोक तुम्हाला कुरुप म्हणता त्याचे विचार मन कुरुप आहे
@yoyo-qd4jk
@yoyo-qd4jk Жыл бұрын
तुम्ही खुप सुदंर आहात... मनातून ❤❤❤
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
❤❤❤
@न्युजपुढारी
@न्युजपुढारी Жыл бұрын
ताई खुप वाईट वाटले 😢😢😢आजीबात रडायचं नाही ताई आता
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Ho ❤
@arunapanchal7270
@arunapanchal7270 10 ай бұрын
स्नेहा बाळा तुझी कहाणी ऐकत असताना आणि कमेंट लिहताना ही माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नाही.किती सहन केलस.आणि गमावलस ही. ऐवढी मोठी शिक्षा. तुझे शेजारी तुझ्याशी नंतर जे वागले ते खुप चुकीचे च होते.पण खर सांगू.मी ही मनात नसूनही तशी वागले असते.कारण आम्ही फार भ्याड आणि स्वार्थी आहोत.याची फक्त लाज वाटते.हिंमत नाही करु शकत. पण यातून सावरली आहेस,सावरत आहेस.तुला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला.आणि तुझ्या आयुष्यात थोडे का होइना सुखाचे क्षण आले.खूप बर वाटल. आश्चर्य एकच वाटत आई वडिलांना कस झिडकारल. जरी तूच हे कृत्य केल असलीस तरी.कारण आधीच तू शिक्षा भोगत आहेस तुला प्रेमाच्या फुंकर ची गरज होती.ती कोणतेही आईवडील,किमान आई ने तर द्यायलाच हव होत.जाउ दे. तू हे दुःख ... शब्द सुचत नाहीत. खूप छान दिवस,प्रसंग,आनंद तुला कायम मिळत.ही प्रार्थना.❤
@JyotsnaSherkar
@JyotsnaSherkar Жыл бұрын
नि: शब्द सलाम ताई तुमच्या संघर्षाला .👍
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Thank you
@sangitagiri2086
@sangitagiri2086 Жыл бұрын
रडू नको बाळा देव तुझ्या पाठीशी आहे
@pranalichendvankar8003PPC
@pranalichendvankar8003PPC Жыл бұрын
बाळा तू रडू नको ज्यांनी तुला रडवल त्यांना रडवल पाहिजे.त्यांना jalma ठेप झाली पाहिजे .parmeshar तुझ्या पाठीशी आहे आणि सारी जनताही.मुंबई
@idontcarei1
@idontcarei1 Жыл бұрын
FAKTA DEVA VAR NAHI TAR KARMANYE WADIKARSTE ..SWATA PN KELE PAHIJE
@punamnerkar1437
@punamnerkar1437 Жыл бұрын
किती दिवस देव राहील सोबत अहो समाजाने पण राहायला हवा हुंडा घेणं देण या वर पण चर्चा करत जा
@Aakankasha_Mundhe
@Aakankasha_Mundhe Жыл бұрын
सगळ्यात आधी जोश टोक चे आभार यांना याचं दुःख शेयर करायची संधी दिली ताई तुम्ही खुप सुंदर दिसता❤❤❤ताई तेव्हा तुम्ही एक पाऊल उचललं असतं तर..... प्रत्येक लेडीज ने स्वातासाठी जगा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 ताई आजुन एकदा सांगावस वाटत तुम्ही खुप छान दिसता......
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Khup thank you for your positive reply
@sachinjadhav845
@sachinjadhav845 Жыл бұрын
बापरे किती भयंकर वाईट लोक असतात ..
@dombivlikarsapnavlogs
@dombivlikarsapnavlogs Жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान आहात, तुमचा चेहरा कुरूप नाही, जे तुम्हाला कुरूप बोलतात ते स्वतःकुरूप आहेत, या जगात सगळेच वाईट नसतात.. खूप चांगले लोक पण आहेत जे आपल्या सारख्या लोकांच्या पाठीशी उभे असतात all the best tai खूप पुढे जा 👍❤️
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Ho khar ahe ❤ thank you
@shubhangisuryawanshi369
@shubhangisuryawanshi369 Жыл бұрын
Very strong women hats off 🙏🏻
@prachicollection19
@prachicollection19 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप ग्रेट आहात. पुढे जाऊन तुम्ही खूप. खूप मोठ्या होणार तया साठी देवाने तुम्हाला नविन जिवन दिलेय
@manishashinde6155
@manishashinde6155 Жыл бұрын
आयुष्यात दिसतच महत्वाचं नसत ताई,विचार खूपच महत्वाचे असतात जे तुमचे आहेत,आणि आज ही तुम्ही त्या नराधमांना अहो काहो म्हणजे रिस्पेक्ट देतात,अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे
@sunita1565
@sunita1565 Жыл бұрын
खुश रहा बाळा खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यभरासाठी
@madhuripurohit2035
@madhuripurohit2035 Жыл бұрын
You are the best. Tu khupach dhairyavan ahes. Lokancha vichar karu nakos.
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Ho Thank you
@namratakambli1017
@namratakambli1017 Жыл бұрын
रडू नका. आमचे हृदय धडधड ते.
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 9 ай бұрын
ताई तुमच्या संघर्षाला माझा सविनय प्रणाम...
@JuliaFernandes-gk4yc
@JuliaFernandes-gk4yc Жыл бұрын
Sneha Ma'am. My strong Fighter, Warrior... I'm blessed that I have you in my life ❤😊 I Love You ❤❤❤
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Love you Dear❤
@pranotikavatkar364
@pranotikavatkar364 Жыл бұрын
@@Jawalebsneha5❤
@shilasonawane6520
@shilasonawane6520 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ तुमच्या बरोबर आहे ताई 💐🙏🏻
@RamBagwale
@RamBagwale 10 ай бұрын
ताई तुमचे विचार संघर्षमय जीवन तुमच्या जिद्दीला ताई खरंच म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि सर्व दुःख झेल तुम्ही जीवन जीवनाचा संघर्षमय जिद्द ठेवला त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक धन्यवाद ताई
@biblekikahaniya
@biblekikahaniya Жыл бұрын
तुमची मराठी खूप शुद्ध आहे . तुम्हाला बोलण्याच गिफ्ट आहे . जे आपल्याला त्रास देतात त्यांना punishment आहे . कोर्ट जरी न्याय देवू शकला नाही तरी परमात्मा तुम्हाला न्याय मिळवून देईल . परमेश्वर तुम्हाला अजून खूप उंच पदावर नेवो. मी motivational वीडियो चा चैनल सुरू केल जेव्हा मी आयुषामध्ये खूप कठीण परिस्थितीतून जात होती . आधात्मीक शेत्रामध्ये आवड असल्यामुळे.
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Ok khup thanku for lovely words
@rajutope7720
@rajutope7720 Жыл бұрын
ताई तुला ज्या नाराधम लोकांनी जाळलं, त्याना भरचौकात जाळलं पाहिजे
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Nako त्यांच्यात ani aplyat फरक Kai
@s.n5634
@s.n5634 Жыл бұрын
खरच तुमच्या जिद्दीला सलाम आणी पुढच्या आयुष्याला शुभेच्छा
@श्रीकृष्णमयुर
@श्रीकृष्णमयुर 11 ай бұрын
ताई तुम्ही खुप सुंदर आहात... आई जगदंबा देवी मला तुमच्यात दिसते... तुमचं पुढील जीवन खूप खूप खूप सुखात आनंदात जाईल 🙏💐💐💐💐
@apurvathengre150
@apurvathengre150 Жыл бұрын
16:00 minutes nantar je bollya tya sathi ek salute.🌼
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Thank you ❤
@priti8195
@priti8195 Жыл бұрын
तुमचा आवाज बोलण्याची पद्धत किती छान आहे.
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
❤😊 thank you
@manishasankhe3306
@manishasankhe3306 Жыл бұрын
😢so sad horrible tragedi aahe tunchi dear sneha keep it up stay strong stay blessed
@dmd1769
@dmd1769 Жыл бұрын
Tai tu mana ne khup khup khup sunder ahes.....Tula pudhil ayushya sathi khup shubheccha❤❤❤
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
❤❤ Thank you
@damineeghorpade804
@damineeghorpade804 Жыл бұрын
Thanks Josh talks for such inspiring stories
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
❤🙏
@NavanathPoul-pd3zz
@NavanathPoul-pd3zz 9 ай бұрын
जिवनात कातीहि संकटे आली तरी ताई तुम्ही धिर सोडु नका god bless you sister ्््््
@swatibharsakhale9149
@swatibharsakhale9149 8 ай бұрын
Tai tumche vichar khup positive aahet ... thank you tumhi sagl share kelel...
@vaishalitule7746
@vaishalitule7746 Жыл бұрын
BBC ce kup danyvad🙏
@archanakale8437
@archanakale8437 Жыл бұрын
Tumach bolan n vichar khup susanskrut aahet mam
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
❤ thank you
@MangalPatil-cq2dn
@MangalPatil-cq2dn 10 ай бұрын
तुमच्या जिद्दीला सलाम
@kishorkadam5911
@kishorkadam5911 Жыл бұрын
तुमच्या आयुष्यातले सर्व प्रसंग ऐकून मनाला खूप वेदना झाल्या ताई 🙏
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
@rammane8976
@rammane8976 10 ай бұрын
काही सेम तुमच्या सारखाच आहे माझं पण मी ही मी ही मोठी मुलगी आहे एक बहीण दोन भाऊ आई विधवा मला वडील नाहीयेत माझ्या सासरच्या लोकांनी माझा खूपच फायदा घेतला अजूनही खूप खुश असतात मला जाळून मलाही कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari Жыл бұрын
बापरे.काय लोक असतात जगात😢त्याना लाज कशी वाटत नाही हे करताना
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Ahet ashya mansiktechi mansa aaj hi samajat
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari Жыл бұрын
@@Jawalebsneha5 tai .bravo.. You are real fighter. God bless you
@HeyRam-75
@HeyRam-75 Жыл бұрын
Tumhi bayka lagn kartaani ..mulakade paise pahun lagn karta ..pn garibala tumhi nakarta..mg hech honar ..tumchya sobat
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari Жыл бұрын
@@HeyRam-75 काहीही बोलू नका. गरीब श्रीमंत काय..भंगार मनोवृत्ती आहे हुंड्याची.गरीब सुद्धा छळतात की हुंड्या साठी.गाडी द्या, फ्लॅट द्या,दगिने द्या.🤣😂 ताई तरी खूप राहिल्या..कानाखाली वाजवून कधीच निघून जायला पाहिज होतं. लाथ मारून अश्या लोकांना.म्हणून स्वावलंबी व्हा आणी मग लग्न करा.कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.आणी केलच काही छळ तर सोडून निघून जा अश्या जनावरांना.🔥
@harshapatil9455
@harshapatil9455 Жыл бұрын
​@@HeyRam-75ritsar bolli to Tai aai vadilanni jodal.lagn
@shubhangirajguru3183
@shubhangirajguru3183 Жыл бұрын
ताई त्यांचे विचार कुरुप आहेत पण ताई तुमचे विचार छान आहेत पण तुमची कला तुम्हाला साथ सोडून चालणार नाही कलेने पुढे चालत राहा स्वामी समर्थ महाराज तुमची साथ कधी सोडू जाणार नाही श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Ho ❤😊 thank you
@Lifejourney205
@Lifejourney205 Жыл бұрын
खर बोललात ताई कोर्ट, पोलिस स्टेशन, गावातील पंच, समाज या सर्वांन पुढे स्त्री ची च चूक असते तीन सर्वच जरी सहन केलं तरी मी पण तुमच्या सारखेच जवळ च्या लोकांचं वर्तणूक अनुभवले आहे आणखी अनुभवत आहे पण मला माज करियर करायचं आहे पण त्यात यश येत नाही तरी मी प्रयत्न करते
@shitaljadhav7583
@shitaljadhav7583 Жыл бұрын
I salute you tai ...tumhi khoop bahadoor aahat ...tumhi khoop beautiful aahat ..kooroop tr tumchya gharatle aahet tai ... love 💕 uu tai
@liviingwithnature
@liviingwithnature Жыл бұрын
Hats off to You ma’am ❤🙏🏻🙏🏻 You’re stronger than Anything🤞🏻I want to meet you ma’am. Your Inspirational! Motivational! Strongest Soul!❤
@साई-म7द
@साई-म7द Жыл бұрын
आई तू रडू नको आम्हालापण रडायला येते गं😭😭😭😭😭😭😭😭
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Ho nahi radnar
@mandagawai4085
@mandagawai4085 Жыл бұрын
ताई तुम्ही खुप खुप खुप सुंदर आहात ..तुमच्या घरचे कुलूप आहेत दिसायला
@ushawalwante
@ushawalwante Жыл бұрын
You are beautiful soul ❤❤❤❤❤❤❤ you deserve so much love ❤❤❤❤
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
🌹❤️
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 11 ай бұрын
हा व्हिडिओ खूप काही शिकण्यासारखा आहे आणि यामध्ये खूप काही घेण्यासारखे आहे
@amitachitanis132
@amitachitanis132 9 ай бұрын
अशा लोकांना पब्लिक च्या हातात द्या. चांगले ठोकून काढायला हवेत. किती सहन करावं लागलं असेल ताई तुम्हाला. हे आयुष्याचं दुखणं लावलं त्यांनी तुमच्यामागे.
@harinaxisharma8892
@harinaxisharma8892 Жыл бұрын
Not to worry, Mam. Karma's cycle will punish your husband, his brother and others who gave you pain. By now it must have already happened. You are really strong and powerful, with excellent talking skills....you have lived with all your sufferings....hats off to you. Keep loving yourself and living first, for yourself.
@Sarikalifestyle2306
@Sarikalifestyle2306 Жыл бұрын
Hats off you tai...kharach aikun khup chhan vatal ani khup himmat valya ahat tumhi...tumhi khup pudhe ja...❤🙏🏻😘
@TechFreak51
@TechFreak51 Жыл бұрын
RESPECT 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏‼️
@latajagtap5753
@latajagtap5753 11 ай бұрын
ताई तुम्ही कुरुप नाही दिसत पण तुमच्या नवरयआलआ चांगलं मरण येणार नाही हीच परमेश्वराजवळ प्रार्थना श्री स्वामी समर्थ
@vrundavijay
@vrundavijay Жыл бұрын
Tumchya himmat hats off
@rekhabarde1352
@rekhabarde1352 Жыл бұрын
तुम्हाला कुरूप चेहरा म्हणणार्या समाजाने आपले विचार बदलण्याची गरज आहे.
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Жыл бұрын
Great message. Keep inspiring❤❤
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 Жыл бұрын
❤ I love you, Tai.aj rakhi Purnima ahe,tuzyakade kiti Dyan ahe,khup Anand zala mala,tuzi ashi condition keli ytana ,tyache phal Nikki milel, khup pudhe ja tumhi khup nav kampanit.❤
@poojasonawanekale
@poojasonawanekale Жыл бұрын
काटा च आला ताई story ऐकून... किती भयानक असतात लोक..😢god bless you.. Navra ani dirala shiksha zali ka.. Mulga tuhmchyakde ahe ka.. Gpd bless you 👍🏻.
@amitpratiksha5171
@amitpratiksha5171 Жыл бұрын
23 varsh 😢.....salam aahe tula taai
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Ho thank you
@sunitaborude6713
@sunitaborude6713 Жыл бұрын
तुम्ही सांगत आहे आमच्या डोळयात पाणी येत आहे
@shivpoojaswami
@shivpoojaswami Жыл бұрын
Swami samartha nehme tumchya sobat astil tai . Be strong and happy ❤
@naseemshaikh6372
@naseemshaikh6372 Жыл бұрын
MY GOD ... KITI KHATARNAAK LOK AAHET BAAI... ASHYA LOKAANPAASUN SARAL VEGLACH HOYACHN HOTN TAAI... TUMHALA JARA JARI TYANCHYA VAR DOUBT YET HOTA TYA VELICH AAPLYA MULALA GEVUN SARAL NIGHUN JAAYHCN HOTN NA TAAI... SAASARCHYA LOKAANA DAYA MAAYA NASTECH ..
@Jawalebsneha5
@Jawalebsneha5 Жыл бұрын
Nahit madat karat hi khant ahe Aaj hi
@KantaBorkar-t6o
@KantaBorkar-t6o Жыл бұрын
God bless you Tai 🙌🏻♥️
@shubhangidharam7439
@shubhangidharam7439 Жыл бұрын
ग्रेट ताई सलाम तुमच्या जिद्दीला❤
@saiprasad4854
@saiprasad4854 Жыл бұрын
Etaki soft behavior😢😢😢. Dangerous lokanbarobar smart rahayach.. Itaka vishwaas itakya raagit manasabaroobar.. Hospital madhe doctor report ghetaat patient che... Khup soft ahe tu... Thoda rough ani tough rahayach.. 😮😮.. Samajala ladies la strong banayala shikav.. Tu khup light heart ahe... Mi pan head injured ahe.. Mi pan khup fight karate.. Pan soft heart la lok majak karataat... Mi heart strong kele
@RadhikasCookhouse
@RadhikasCookhouse Жыл бұрын
Hello Sneha ma'am 🙏 tumchi story aaikun kharach khup vicharat padle... kiti tari goshti cha mi tension ghet aste ki hey nahi zala ,Tey nahi zala...but tumchi story baghun khup vicharat padle...Aayusyat kiti mothe dukhatun lok baher padtat & amhi chotya chotya faltu gosti cha tension gheun basto.... Salute tumchya jiddi la🙏🙏
@yashgadgil4282
@yashgadgil4282 Жыл бұрын
Hats off maam.. tumchya navryala 4.5 varsha zhalyanantar asa vatla.. tyanna kadhich tumcha mulga bhavnaar nai
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 28 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 637 М.
Men And Their S*xual Life Ft. Dr. Irfan Shaikh
31:48
Vaicharik Kida
Рет қаралды 59 М.
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 28 МЛН