खूप दिवसांपासून हे गाणं शोधत होतो...धन्यवाद .चरण जी...फार उत्तम चालीत सादर केलंय.... जय भीम
@charanjadhav95042 жыл бұрын
💙jaybhim
@awakashdurge3022 жыл бұрын
वामनदादा चे काही गाणे तुझ्यामुळे स्वरबद्ध झाले. आणि तुझामुळेच ते आमा पर्यंत पोहचले दादा thanx
@charanjadhav95042 жыл бұрын
🙏
@rashtriyaniwaraparishadoff11882 жыл бұрын
@@charanjadhav9504 चरण साहेब तुमच्या प्रतेक गाण्यातून खुपच छान समाज परीवर्तन व प्रबोधन केल्या जात आहे .
@ravikhandare7942 жыл бұрын
बरोबर सर..
@arnavrode252 жыл бұрын
चरण माझं अत्यंत आवडतं गाणं ❤👌...खूप सुंदर सादरीकरण
@charanjadhav95042 жыл бұрын
Thank you🙏
@ashawaghmare38572 жыл бұрын
बेटा वडिलांचे हे आवडते गाणे लहान असताना रोज माझे वडील गायचे माझय भाचचीला घेऊन त्यानी तिचे नाव पण ठेवले होते जयभीम नमोबुधदाय नमोबुधदाय तुमची गाणी नेहमी एक ते खुप छान साधु वाद
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@jayaingle-rw1dy Жыл бұрын
अप्रतिम... शब्द न सादरीकरण..सप्रेम जय भिम दादा..❤
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@chhotusonwane15762 жыл бұрын
आपल्या सारखे खुप सार्या शाहिरांना माझा मानाचा मुजरा व आपल्या सारख्या मुळे ,नव्या मुलांना इतिहास समजतो म्हणून नव नलिन शाहिर जन्माला येतील अशी आशा बाळगतो.
@charanjadhav95042 жыл бұрын
Thank you🌹
@vinaykumargawhande83592 жыл бұрын
चरणा रे चरणा तुझ्याच मुळे तरुण पिढीला प्रेरणा...❤️❤️
@charanjadhav95042 жыл бұрын
💙💙
@santoshshejul2020 Жыл бұрын
खरं सांगू का..भाऊ..तुझ्या मुळे आज कगळे की जय भीम काय..तुझ्या आवाजात जय भीम लय भारी .. माझं मत मांडणं आत्ता सध्या खूप अवघड आहे .. चरण भाऊ तुमचा आवाज हृदयापर्यंत गेला त्यामुळे मेंदू काम करत ..
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@ruchimore75592 жыл бұрын
Charan dada manapasun sprem Jay bhim 🙏 Namo Budhay 🙏