गेलेलं चिन्ह आता ठाकरे - पवारांना नको? सुप्रीम कोर्टात मागणी बदलेली असेल Supreme Court On Shinde

  Рет қаралды 70,805

Vijaya Waman

Vijaya Waman

17 күн бұрын

गेलेलं चिन्ह आता ठाकरे - पवारांना नको? सुप्रीम कोर्टात मागणी बदलेली असेल
#supremecourt #eknathshinde #uddhavthackeray #sharadpawar #ajitpawar

Пікірлер: 73
@krishnatpatil594
@krishnatpatil594 16 күн бұрын
चिन्ह आणि नाव कोणालाही मिळो पण आम्ही शिवसैनिक मान श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@BabanShingade-ov7xs
@BabanShingade-ov7xs 14 күн бұрын
❤😂🎉
@ravirajdeshmukh1198
@ravirajdeshmukh1198 4 күн бұрын
8@@BabanShingade-ov7xs I'm..... Inl
@balirampatil3256
@balirampatil3256 15 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाण गोठण्यासाठी प्रयत्न करते आम्ही शरद पवार साहेब घड्याळ पण गोठवणारच
@sdpatil1330
@sdpatil1330 16 күн бұрын
शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 16 күн бұрын
ठाकरे पवार साहेब झिंदाबाद योग्य निर्णय 😊
@Krushnadhole-443
@Krushnadhole-443 16 күн бұрын
खरी सेवा शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निकाल दिला आहे मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची सुप्रीम कोर्टाने उद्धव साहेबांना निकाल दिला पाहिजे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे
@rameshrathod9600
@rameshrathod9600 16 күн бұрын
नको ते धनुषय मशाल पेटवारे पेटवा मशाल
@vikas.247
@vikas.247 15 күн бұрын
उद्धव ठाकरे यांना न्याय मिळणे कठीण वाटते पण बहु संख्येने मराठी माणूस त्यांचे कडेच असेल
@anitatharewal846
@anitatharewal846 15 күн бұрын
धनुष बाण भेटले तर चांगल होईल नहीतर गोठवुन टाकू शेवटी सत्या चा च विजय होनार सत्यमेवजते 🎉🎉🎉
@ThecashewFactory
@ThecashewFactory 16 күн бұрын
उध्दव ठाकरे धनुष्य बाण गोवण्यात यावं म्हणून प्रयत्न केला पाहिजे.
@sambhajipatil770
@sambhajipatil770 16 күн бұрын
नार्वेकरच 4पक्ष फिरून आले आहे म्हणून याला महत्वचे नाही
@Maharudra999
@Maharudra999 16 күн бұрын
गोठवल पाहिजे शिंदे ने अजित पवारांनी नवीन पक्ष काढावे जसे शरद पवार उद्धव ठाकरे यांनी नवीन पक्ष काढल्यात तस आणि आपापल्या खानदानात पक्ष काढावे दुसऱ्याच्या बापाचे नाव घेऊ नये
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 15 күн бұрын
कशाला पाहिजे ते नाव आणि चिन्ह? निवडणूक पक्षाच्या नावावर आणी चिन्हावर झालेली कुठेही दिसले नाही. निवडणूक झाली ती फ़क्त नेत्यांच्या नावावर! हे देशातला कोणताही नागरिक सांगेल. पक्ष चिन्ह नाव घेऊन गेलेल्यांची अवस्था पाहून हे स्पष्ट झाले आहे. काहीही नाही म्हणजे ना नाव ना चिन्ह तरीही आधीच्या खासदारांच्या पेक्षा जास्त खासदार निवडून आले आहेत. हे सर्व समोरच्या चोरांना दाखवून दिले. यापुढेही असेच होणार आहे. कदाचीत येणार्‍या निवडणुकीत ही महा युती कुठे आणि कशी असेल हे सांगणे कठीण आहे. शिवाय या महायुती मधे कोण कोण असेल,राहील हे पण आज सांगणे कठीण आहे. कदाचीत हे तीन जण एकत्र राहिले तरच निकाल किमान नावापुरते तरी राहतील. आणि भाजप मधे काहीतरी सदस्य असतील. अन्यथा हीच वेळ आहे याना साफ करण्याची आणि ही चालून आलेली नामी संधी जनता कदापि सोडणार नाही. आणि असेही युती मधे कोणी राहिले काय नाही राहिले काय! कोणालाच काही फरक पडत नाही. जनतेच्या मनात एकच यांना घरीच बसवणे. एवढीच मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे येणारे सरकार हे नक्की जनतेचे आणि सामन्यांचे असेल. मोठ मोठ्या उद्योगपती आणि लाखो करोडो रुपये घेऊन पळून जाणाऱ्यांची नक्की नसेल. राज्यात कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याचा शोध हा उशिराने का होईना तो लागतोच. मात्र सरकारच्या आशीर्वादानेच पैसे घेऊन पळून गेलेल्यांचे शोध जाणून बुजून लागत नाही. हे झाकून राहिलेले नाही. जनतेला शंका आहे की हे जे एवढे पैसे घेऊन पळून गेलेत त्यांच्या बरोबर सरकार मधिल कोणाची तरी भागीदारी आहेच. त्याशिवाय असे होणार नाही.
@anitatharewal846
@anitatharewal846 15 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉🎉
@ganeshsamal5289
@ganeshsamal5289 16 күн бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 16 күн бұрын
शहा मोदी मुळे वेळ खाऊ पद्धतीने सर्वोच्च न्यायालय ला चुना लावून अजित, एकनाथ, देवेंद्र चे फावेल, पून्हा चिन्ह पक्ष, फोटो वापरून काही जागा जिंकण्याचा प्रयत्न राहिलं, गद्धार ते गद्धार चं. 🙏🚩🚩🚩
@gajananapophale2758
@gajananapophale2758 14 күн бұрын
ओरीजनल शिवसेना फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच
@changdevwankhede1825
@changdevwankhede1825 15 күн бұрын
यामुळे च bjp संपेल जनता जनार्दन श्रेष्ठ सर्वात
@vishnumastud3821
@vishnumastud3821 15 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब धनुष्य बाण हे चिन्ह फ्रिज करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात करा.
@RameshTambe-ik3pu
@RameshTambe-ik3pu 14 күн бұрын
एकच खरं चोरीचा माल जास्त टिकत नसतो.
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 15 күн бұрын
सुप्रीम कोर्ट तारखे वर तारीख देणार
@virupaxayyatorgalmath3816
@virupaxayyatorgalmath3816 14 күн бұрын
No use.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vijaykumarupadhye4314
@vijaykumarupadhye4314 15 күн бұрын
Gothawave Dhanushban & ghadyal
@laxmansolaskar5386
@laxmansolaskar5386 14 күн бұрын
आता धनुष्य बाण नकोच मशालच घडयाळ नकोच मानुसधारी तुतारी लोकसभेपेक्षा विधानसभा जोरात बाकी कोमात
@dattatraysathe3510
@dattatraysathe3510 15 күн бұрын
निकाल लागलालागला तरी तुम्ही. झोपले आहे की
@anu3798
@anu3798 15 күн бұрын
Dhanushyaban parat milelach pan uddhav thackeray yanni swathun to chinh tyaagun dyave.. Kaaran lokani "mashaal" ya chinh var matdan karun uddhav thackeray var apla vishwas dakhavlela ahe...
@user-er2qb8qv7n
@user-er2qb8qv7n 15 күн бұрын
शिवसेना आणि धनुष्यबाण फक्त उध्दव ठाकरे यांचेच
@prakashpatil6772
@prakashpatil6772 13 күн бұрын
आत्ता राहुल नार्वेकर ह्यानाच राजकारणात पायदळी तुडवले पाहिजे
@mohittaur8799
@mohittaur8799 13 күн бұрын
फडणवीस चाह अजून एक पोरखेळ
@TruthCheck7
@TruthCheck7 16 күн бұрын
Pawar sahebana tutari thik ahe pn udhav sahebana aancha ban prt hava… gaddaranchya hatat nko
@rameshpande6283
@rameshpande6283 15 күн бұрын
सगळे निर्णय! शिंदे यांच्या बाजूने लागणार हे नक्की. कितीही बोंब मारा😂😂😂 आणि विधानसभेला सुद्धा लोकसभेला झालं त्या सारखेच विधानसभेला शिंदे यांचे सगळे आमदार निवडून येणार!
@JagannathKaluram-s5e
@JagannathKaluram-s5e 16 күн бұрын
Sagle mili bhagat suprim ne tatakal nikal dyayala pahije hota vel nighun geli
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 14 күн бұрын
बकवास
@santoshsarjine7106
@santoshsarjine7106 15 күн бұрын
हो नक्कीच होणार
@rajanpawar6332
@rajanpawar6332 15 күн бұрын
Dhanushya ban ghadyal hi chinhe gothawli janar he 100 % Pratek paksha futiweli hech ghadle.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 15 күн бұрын
2019 chya widhansabha niwadnukit shivsena umedwarnchya ab firmewarchya sahya n.aayogane manya kelya.mhanje u.thakre paksha pramukh hote he n.aayogame manta kele aahe.
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs 15 күн бұрын
तुले काम नाही का
@danishzehen__--6888
@danishzehen__--6888 15 күн бұрын
Only shivsena
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 15 күн бұрын
उद्धव व शरद साहेब यांना जेनतेचया मनातील पक्ष प्रमुख आहेत
@dattajiraopawar8271
@dattajiraopawar8271 15 күн бұрын
मॅडम, तुम्ही सांगितलेला चिन्ह गोठवणेचा पयार्य योग्य आहे. सध्या तात्पुरती दिलेली चिन्ह लकी ठरली आहेत
@ChatGptIot
@ChatGptIot 15 күн бұрын
Chinh ya nivdnuki purt cancel karun gaddar ani dharnsamratala dusara chinh dya
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 15 күн бұрын
इथ न्याय व्यवस्थेची भुमिका संशयास्पद वाटते का??? कारण जनतेला भ्रमात टाकून चिन्हाच्या आधारे वैचारिक भ्रमिष्टता पसरविण्यासाठी नक्की कोण कुणाच्या चंघोट्यांच्या स्क्रिप्ट नुसार परिस्थिती बदलण्यासाठी मदत करतंय???
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 15 күн бұрын
चिन्ह नको सांगणारे तुम्ही कोण.तुमचया कोर्टाचा निर्णय तर होवू दे.
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 15 күн бұрын
जिथे उद्धव साहेब असतील तिथे सर्वा शिवसैनिक व जनता असेल
@user-mf1mb1jt5r
@user-mf1mb1jt5r 16 күн бұрын
Great answer 👍
@ravindrashinde941
@ravindrashinde941 15 күн бұрын
मिळालेली चिन्हेच दोन्हीही पक्षाला शुभ आहेत।पण पक्ष परत मिळणे आवश्यक।
@user-xw8pk3gh7u
@user-xw8pk3gh7u 15 күн бұрын
आहे तेच चिनं वापरावे उधारनाथ॔ काँग्रेस चे घ्याना गाय वासरू गेले हाताचा पंजा लोकांच्या मनात बसला ना
@balasahebghule9748
@balasahebghule9748 15 күн бұрын
मुळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही भाडखावू सत्तेसाठी आणि आपल्या भानगडी वाचवण्यासाठी एकत्र आले.
@raju123422
@raju123422 15 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण मिळणार तसेच घड्याळ राष्ट्रवादी शरद पवार यांना मिळणार. ही गारंटी.
@VIJAYCHAVAN-me1gp
@VIJAYCHAVAN-me1gp 16 күн бұрын
Shinde na BJP Maharastra tun Hakala
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 15 күн бұрын
🔥तुतारी आणि मशाल घराघरांत पोहोचली आहे🔥 म्हणून 😱जनतेच्या भावनांशी खेळण्याचा नीच प्रयोग🤦🏻 चंघोट्यांच्या स्क्रिप्ट नुसार खाजप करु पाहताहेत??? पण यात न्या व्य ची भुमिका संशयास्पद वाटते??? नक्की कुणासाठी व्यवस्था ही खेळ प्रयत्न करु लागले????😮🤦🏻😱🤔🙄???
@marutikirdat157
@marutikirdat157 15 күн бұрын
बेशरम नार्वेकर
@krishnatpatil9759
@krishnatpatil9759 15 күн бұрын
सत्यमेव जयते जय महाराष्ट्र शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आणि सर्व जनता उद्धव साहेबांच्या बरोबर आहे कोर्टाने सत्याच्या बाजूने उभे राहावे हिच महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे हे कोर्टाने लक्ष्यात ठेवून निर्णय द्यावा नाहीतर जनतेचा सर्वोच्य न्यायालयावरून विश्वास उठेल हे लक्ष्यात असुदे कोर्टाच्या जय हिंद जय महाराष्ट्र सत्यमेव जयते
@vilaspadave4472
@vilaspadave4472 15 күн бұрын
निर्णय देताना नार्वेकर यांची स्थिती हॅम्लेट यांच्या सारखी झाली होती निवडणुकीनंतर त्यांचे ऑम्लेट होईल हे नक्की.
@digvijayghatage
@digvijayghatage 15 күн бұрын
खरी सेवा शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निकाल दिला आहे मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची सुप्रीम कोर्टाने उद्धव साहेबांना निकाल दिला पाहिजे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Fabiosa Animated
Рет қаралды 4,1 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
🔴 Live | Manoj Jarange Patil live news| antarwali sarati kiratn live |
Dnyandev Kashid Official
Рет қаралды 318