Maharashtra Vidhan Parishad Election Result LIVE: काँग्रेसची मतं कशी फुटली?
Пікірлер: 77
@charanhowale18753 ай бұрын
बस करा हा विजय पैशातून झाला आहे फडणवीस पैसा आणि सत्तेत असल्याने जिंकले हुरळून जाऊ नका जनता तुमची औकात काय दाखवेल आमदार पैशांवर विकले आहेत
@vitthalwaghe54823 ай бұрын
आणखी मोठी चूक . नेते विकले जातात पण जनता नाही हे भाजप ने सिद्ध करून दाखविले
@arunbolaj39223 ай бұрын
विकल्या जाणाऱ्या नेत्यांना जनताच निवडून देते, हे माहीत नाही काय 😊
@Ps..India20243 ай бұрын
2019 ला काकांनी आणि उधोजीनी हे दाखवून दिले होते की..
@narayanchavan71403 ай бұрын
Congratulations to Milind Narvekar 🌹🙏
@sureshkuhikar56703 ай бұрын
काल पर्यंत मुंबई तक अजित पवार गटाचे प्रतिनिधी पडतील हाच किंवा युती चा कडिटेड पडेल असा नरेटिव प्रसारित करण्यात येत होता.
@subhashshinde52633 ай бұрын
विधानपरिषद निवडणुकीत मत बाद होत असेल तर हि निवडणूक बंद करणे योग्य ठरेल, जनतेतून निवडून देतो तेवढे च राज्य करतील
@tulashiramjankar24933 ай бұрын
जनता जागृत आहे, आमदार विकले जातात, वास्तव समोर आहे..
@bhaskarmohite37173 ай бұрын
Gap Basa Kahi Bolta
@VilasMahajani-nz1ce3 ай бұрын
लोक सभेला दोन चार सीट काय जास्त मिळाले आकाश ठेंगणे झाले होते. जसे राऊत गृह मंत्री व पवार आणि उद्धव प्रधानमंत्री झाल्या सारखे वाटत होते. काय झाले? उनमत्त होऊ नये हाच धडा
@@BalajiBiradar-r4n जनतेत जाऊन पण घोडे बाजार होतो ना भाऊ.. उगीच चाळीस वर्षे इकडच्या बोटावरची थुंकी तिकडच्या बोटावर करून सत्ता नाही हातात ठेवली तारामती करानी.. तेंव्हा हे असले शहाणपण दुसऱ्याला देऊ नका तुम्ही .
@vasantraomohite7833 ай бұрын
खरा कस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लागेल.महाराष्ट्र आणि मुंबई लुटून मिळवलेल्या धनाची ही करामत आहे हे सगळा महाराष्ट्र जाणतो.साहील जोशीच विश्लेषण हे कुडमुड्या जोश्याच आहे.
@santoshlokhande80553 ай бұрын
फडणवीसांनी बीजेपी तून आलेले नाना पाटोले आणि काँग्रेसचे वरिष्ठ चैनी तलवार यांना मॅनेज केले की काय? शंकाच आहे
@subhashshinde52633 ай бұрын
आमदार विकले जातात एवढेच यानिवडणुकीतून स्पष्ट झाले
@evelynlobo99273 ай бұрын
Congress party jindabad😍
@PrasadKamble-y1hАй бұрын
❤
@jababdarnagrik35203 ай бұрын
जनतेच्या मनाचा कानोसा घेतला तर समजते कि राजकारण आणी समाजकारणातील फरक जनतेला समजतो आणी विधानसभेला समाजकारणातील आपले महत्व सिध्द करतील 😊
@dpagency69393 ай бұрын
जनतेची निवडूनक ऑक्टोबर 24 ला आहे महाविकासच येणार 225 शीट फिक्स
@Ps..India20243 ай бұрын
शीट....😂😂 शोभतो आहेस मविआ चा खंदा समर्थक..
@KashiprasadJagtap3 ай бұрын
Congress MLA Sulabha Khodke helps Ajit pawar 's candidate,but why Congress has not taken action against her
@dpagency69393 ай бұрын
ओन्ली विकास आघाडी
@suryaprakash67833 ай бұрын
26 दूने 42 😂
@suryakanttharval62783 ай бұрын
नाना पटोले यांनी गेम केला असेल
@umeshmore94253 ай бұрын
Only BJP purn hindustant
@mikedesi55133 ай бұрын
Anuja smart ahe chaan bolte ti khoop mashe khate udhav paloon gela modiji parat ala
@abhijeet603 ай бұрын
Congress helps BJP
@ahilyashitole90073 ай бұрын
तुम्ही मतदान विकत घेतलं घोडेबाजार केला म्हणून निवडून आलात बीजेपी वाले
@RajeshGaikwad-bc9yl3 ай бұрын
Thakrenni jaynt patlamcha game kela
@maharashtratoassam10203 ай бұрын
हे आता जरी जिकल्या सारखे वाडले आहेः वाटत असेल कदाचित पण हे विसरू नका की जनतेने तुम्हाला नाकारले आहेः हे विसरू नका
@Ps..India20243 ай бұрын
2019 ला कुणाला नाकारले होते? तेव्हा बरे लोचट सारखे इकडून तिकडून विदूषक आणून अडीच वर्षे सत्ता उपभोगली.. हे शहाणपण फक्त आत्तापुरते सुचले का तुम्हाला?
@maharashtratoassam10203 ай бұрын
@@Ps..India2024 पहाटेचा शपथविधी विसरला वाटत साहेब
@atharvagaming36583 ай бұрын
बाजप ला जनता पाडणार
@dilippawara43 ай бұрын
Ha nikal jantecha nahi he lakshat theva jantecha nikal baki aahe
@abhijeet603 ай бұрын
Congress la matdan manje bjp la matdan
@vikramdeodhar73693 ай бұрын
एका प्रस्थापित आमदाराला घरी बसावं लागलं हे चांगलं झालं. 😂. Confidence cannot be the substitute for clarity. 😂
@kalyansudamrao96803 ай бұрын
Loka madhun nivdun ya ho saheb he tr paisacha khel aahe tumhi loksabha che nikal visrle ki ky😊😊😊
@hemanturkude96963 ай бұрын
Ed gairwaper
@baluaware51443 ай бұрын
Nana patole aata shant ka bara
@ravindraghaduse35423 ай бұрын
Band kara zatugiri ha ED ni staya cha maj 💯
@dpagency69393 ай бұрын
कुणी काही म्हणावं
@rajanpawar63323 ай бұрын
Mahautine far udya matu naye. He matdan jantene kele nahi. Widhansabhela mahauticha parabhaw nakki.
@SandeepJadhav-g6c3 ай бұрын
Tuzya aa g. Gappa bass nahi tarwthze). Lagel
@hemanturkude96963 ай бұрын
janta dakhwel nikal pudhe
@dinkarpawar40343 ай бұрын
Khokhe walyanchi khokhe
@prashantganer14663 ай бұрын
Bhau vidhan sabha che election ballot paper ne gheun dakhva mag bagha BJP che haal
@Ps..India20243 ай бұрын
म्हणजे ballot paper आणि मतदान पत्रिका पळवण्याचा आणि बनावट मतपत्रिका बेमालूमपणे मिसळण्याचा मागच्या चाळीस पन्नास वर्षे चालू असलेला गोरखधंदा पुन्हा सुरू करता येईल हो ना?