Рет қаралды 17,648
प्रसिद्ध अशी स्वादिष्ट गोंदवले आमटी. सातारा जिल्ह्यातील गोंदवले या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रसादासाठी आमटी केली जाते. ही आमटी सर्वत्र प्रसिद्ध आहे. श्री गोंदवले या तीर्थक्षेत्री मिळणारा प्रसाद हा भाविक मनोभावे सेवन करतात. #maharashtriyan #food #vasanti #deshpande #prasad #gondavalekarmaharaj