गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर साधला निशाणा,काय दिले आव्हान? Gopichand Padalkar Jayant Patil |SP4

  Рет қаралды 21,122

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 56
@MachhindraShiriram
@MachhindraShiriram 19 сағат бұрын
भाजपच्या सत्तेमध्ये बऱ्याच दिवसापासून आहे एनी एकदा पण धनगर समाजाला आरक्षण आणलं नाही हा याचा फायदा करून घेऊ राहिला
@appasobandgar7153
@appasobandgar7153 17 сағат бұрын
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न कर... नुसतं पवार पवार... केंद्रात भाजप... राज्यात भाजप मग धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास काय अडचण आहे देवा भाऊ काय झाला तुझा वादा ...
@omkarcharaple3906
@omkarcharaple3906 2 сағат бұрын
Nust beradty
@MachhindraShiriram
@MachhindraShiriram 19 сағат бұрын
हा धनगर समाजासाठी मत मांडणार नाही हा भाजपचा दावणीला बांधणार आहे याच्यावर जास्त लक्ष ठेवू नका मी एक धनगर समाजाचा सर्वसामान्य शेतकरी आहे लबाड भाजप
@rajchopade2050
@rajchopade2050 19 сағат бұрын
तु धनगराचा पोटचा असल मला नाय वाटत
@SanjayKatkar-v3u
@SanjayKatkar-v3u 11 сағат бұрын
Aar baba sher te.r sarl manayla yetoka tula. Lagla jaint Patil sheba vr bolayla. Fuktch badbd krungo r baba.
@gajananrukade1285
@gajananrukade1285 20 сағат бұрын
जे जे लढत होते त्यांना तुमचे देवेंद्र भाऊ चे बाॅस यानी उप मुख्यमंत्री केले, तुम्हाला काय मिळाले याचा विचार करा. ज्यांच्यावर तुम्ही टिका करता त्यांनी मनात आणले तर ते ही तुमचे बाॅस होऊ शकतात .
@dhanyakumarjadhav6719
@dhanyakumarjadhav6719 9 сағат бұрын
😂😂
@pralhadkahandal8929
@pralhadkahandal8929 19 сағат бұрын
जनतेच्या विकासाचं काही बोलतात का हे.हे फक्त फडवणीस साहेबांचे कौतुक करतात व यातच धन्यता मानतात
@TransportManager-ul6lt
@TransportManager-ul6lt 14 сағат бұрын
शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाने ....करण्यापेक्षा एसटी कर्मचारी यांच्या आंदोलनात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा. समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करा. झुलवत ठेवु नका.
@-Shiv3698
@-Shiv3698 18 сағат бұрын
फालतू विषय सोडून फक्त विकासावर बोला.तुमच्या वैयक्तिक विषयाशी जनतेला काही देणं घेणं नाही.विकास काय त्यावरच बोला.
@kirangarud13
@kirangarud13 12 сағат бұрын
गोप्या सुधार जरा
@kiranmusale8711
@kiranmusale8711 17 сағат бұрын
अरे हा काय माणूस आहे हा
@sachinkale3934
@sachinkale3934 12 сағат бұрын
पुर्वी हा असाच अजित पवार बद्दल भुंकायचा , आता काही बोलत नाही
@vilasghorpade9230
@vilasghorpade9230 15 сағат бұрын
सीमा प्रश्न बहुचर्चित आहे त्यावर प्रक्रिया द्या ? कर्नाटक मध्ये धनगर समाज चे मुख्य मंत्री सिद्ध रामय्या आहे तुम्ही त्या विरुद्ध आवाज उठवा की ! मराठी माणसा बाबत अन्याय होत आहे
@Raje-n1
@Raje-n1 Минут бұрын
जयंत पाटलांच्या मतदारसंघात उभा राहून दाखव मग😂 बघू कसा निवडून येतो ते
@pramilathombare6659
@pramilathombare6659 18 сағат бұрын
Only uddhav Ji ❤❤❤❤
@AbhijitGaykwad
@AbhijitGaykwad 19 сағат бұрын
लईच बावरला का
@balajisuryawanshi405
@balajisuryawanshi405 15 сағат бұрын
भुतकाळ विसरा विकासाच बोला...
@parmeshwarbhosale6093
@parmeshwarbhosale6093 19 сағат бұрын
आरक्षणा एसटी मधे मिले पर्यंत संगर्षा संपणार nhi aata fakt तुमचा संपला
@SachinDeokate
@SachinDeokate 20 сағат бұрын
❤❤❤❤❤007
@malappapujari9323
@malappapujari9323 4 сағат бұрын
आरक्षणाबदद्ल बोला साहेब...
@kirangarud13
@kirangarud13 12 сағат бұрын
म्हणून तुला मंत्री केल नाही समाजासाठी काय तरी कर
@sandeeppatil1099
@sandeeppatil1099 11 сағат бұрын
Bjp che nimme amdar sena ncp che aheee 😂 ed cbi.... Media.... Maghe laglyavar sarvat aadhi haa palell.... An santoy vichar amache😂
@vikasmokate4167
@vikasmokate4167 18 сағат бұрын
Saheb jra dmani
@sharadmahajan2040
@sharadmahajan2040 20 сағат бұрын
एकच छंद गोपीचंद
@Maharashtra-wn1ff
@Maharashtra-wn1ff 20 сағат бұрын
Jayant patil bjp mdech yenar tevha padalkar la salam karava lagnar. Ajit dadavr pn asch bolat hota ata bghitl na
@GanuKaka
@GanuKaka 16 сағат бұрын
Fadanvis.sahebanni.ghadavlela Ekmav Neta Bakiche.ayat.kelele
@madhukarmore5718
@madhukarmore5718 16 сағат бұрын
नुसता वटवट करतो
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН