*अरे बाबा बाळू मामा कुठ आणि तू कुठ.. कुणाशी तुलना करतोय ते तरी बघायचं..😂😂😂*
@sangameshwarbiradar3554Ай бұрын
लायकी नाही बाळूमामा सोबत कम्पेअर करायची
@PandurangPole-g1xАй бұрын
ये पळ
@Dk-lb7dlАй бұрын
लायकी तुझ्या नेत्याची काढायची इथे नाही बोलायचं
@rb5712Ай бұрын
Swatachi bg agodr kiti ahe ti
@patil4017Ай бұрын
तुला काय प्राँब्लेम आहे.. 😂😂😂
@sourabh5999Ай бұрын
😂😂😂dusryachi layki kadnare aata boltay me aata balumama zhalo ... are thoda ghabra devala tari.. pechakatyat kati ghaltil te varti gelas ki....
@jaymaharashtrajaymaharasht6110Ай бұрын
बिरोबाची शपथ तोडणारे गोपीचंद पडळकर
@satishdeshmukh7059Ай бұрын
बिरोबाच आमचा आहे दाद्या... बिरोबाला माहिती आहे आमची आबदा केली आहे प्रस्थापितांनी... आम्ही जे करतोय ते आमच्या अस्थित्वासाठी करतोय... बिरोबा सगळ जाणून आहे... तूम्ही काळजी करु नका
@VasantKolekar-di4cpАй бұрын
तू कशाला काळजी करतो शपथ तिची
@bhivrajbhadange774029 күн бұрын
कोणत्या उपट्यानी शब्द पाळलाय आत्तापर्यंत... तेव्हा पडळकर साहेबांनी पाळला पाहिजे... प्रस्थापित आतापर्यंत खोटं बोलून घातच करत आलेत तेव्हा अस बोलावं लागतं ... त्यामुळं त्याची काळजी नको करू भावा तू
@kbc9867Ай бұрын
बाळू मामा कुणी कस होऊ शकतो..
@arjunsaindore999Ай бұрын
बाळूमामा कुठे तू कुठे
@arvindbhosale9926Ай бұрын
कहा राजा भोज कहा गंगू तेली
@patil4017Ай бұрын
पडळकरांनी तर भावी पंतप्रधान पवार साहेबांना पार तेली करून टाकलं, आता बसलेत घाण्यावर.. इनोव्हात बसतील एवढेच आमदार घेवून.. 😂😂😂😂😂😂😂
@Sujatthorat733Ай бұрын
पवार साहेबांचं सोड. बाळूमामा हे ब्रम्हांडाचेनायक आहेत. त्यांची बरोबरी करायची याची लायकी आहे का? हे पहिलं सांग...
@truth5-55Ай бұрын
👍@@patil4017
@IYDARK94-GAMING_69Ай бұрын
मंगळसूत्र...... आमदार
@kamajinaykude7476Ай бұрын
तुला अजून नाही समजणार समजेल तुला
@ShivratnapatarnАй бұрын
मारकडवाडी च नडली सातपुते साठी वाटुळ करून घेतलं
@sampatraopawar567029 күн бұрын
मारकडवाडीला फडणवीस यांनी पाठवले होते म्हणून काय पन बोला म्हणाले नव्हते
@rb5712 अजित पवारांनी गेम केला त्याचा आणि सदा चा मिटू मिटू बोलत होत मंत्री पदा साठी . अरे गोपीचंदा ढोल बांधून काम कर आता जत तालुक्यात नाहीतर घोंगडं टाकतील तूझ्या अंगावर आणि हांतील जोरात
@patil4017Ай бұрын
पवार साहेबाचा पुरता गेम केलाय “वाघानी” एका इनोव्हात बसतील एवढेच आमदार शिल्लक राहिलेत. साहेबांची भ्रष्टवादी लवकरच विसर्जित. 😂😂😂😂😂😂
@pramodahiwale3939Ай бұрын
@patil4017 वाघ कसला चोर आहे. मंगळ सूत्र.
@vaibhavchavan6605Ай бұрын
😂😂😂😂😂 बाळूमामा तर बाळूमामा असतो दुसरा कोण नसतो बाळूमामा 😂😂😂😂
@tejnathkengar3740Ай бұрын
बाळूमामाची बरोबरी करायची लायकी नाही आणि बापू बिरू होन येवडी लायकी नाही
@rajchopade2050Ай бұрын
ये झाटा गोपीचंद पडळकर आमच्यासाठी बापू बिरू आणी बाळू मामा पण आहेत
@Satyam-hw7wcАй бұрын
Aare yedya aarakshan detoy ka , faktha samaja cha fayda gheun motha jhala@@rajchopade2050
@patil4017Ай бұрын
तू पिपानी वाजव.. साहेबांची 😂😂😂😂 तुमची हीच आहे...
@VasantKolekar-di4cpАй бұрын
पडळकर साहेब आमच्यासाठी बापू बिरू वाटेगावकर आणि बाळूमामा पण तू कशाला उपटतो
@RajendraDange-r6zАй бұрын
किती जणांना उत्तरे देत बसणार... ऐशी टक्के कॉमेंट विरोधात आहेत. त्यापेक्षा उगी गप्प बसावं. सर्व राजकारणी सारखेच असतात.
@arvindbhosale9926Ай бұрын
म्हणे डॅशिंग !
@pranalishinde8679Ай бұрын
तुतारिला विचार
@arvindbhosale9926Ай бұрын
स्वतः च्या टिऱ्या स्वतः बडवून घेणे म्हणतात
@VasantKolekar-di4cp29 күн бұрын
@@arvindbhosale9926 डॅशिंग नसता तर घोडा लावता आला नसता
@arvindbhosale992629 күн бұрын
घोडा लावणे म्हणजे काय भाऊ
@dilippol-patil7054Ай бұрын
आमदार की साठी संघर्ष करत होता आता घंटयाचा संघर्ष
@Swabhiman_742Ай бұрын
समाजाला किती दिवस फसवणार. समाजाला एसटी कॅटेगरी मधून आरक्षण मिळवून देणार होता आता तुमचे सरकार आहे सत्तेवर
@MarutiKhane-wc6vuАй бұрын
पडळकर बाळुमामा बरोबर बरोबरी करू नका....
@if8891Ай бұрын
पहिल्या कॅबनेटमध्ये arrakshan दे😂😂
@Vishallokhande555Ай бұрын
बिरोबाची शपथ मोडलेले 🙏🙏
@सुर्यरावसुर्यरावАй бұрын
घोर कलयुग. अरे तुलना करता की अपमान करता ?
@KavitaChavan-dk3zoАй бұрын
काय पण नाटक करतो पडळकर देवाला कशाला मदी घेतो सारखं भुकत आसतो
@ImranAttar-m6fАй бұрын
अरे गोपी तू वंचित मुळे आज आमदार आहेस ....प्रकाश आंबेडकरांचे उपकार मान कि तुला सांगली तुन तिकीट दिल आणि तुझं मार्केट वाढलं...
@vikrambabar2050Ай бұрын
धनगर आरक्षण घ्या पहीला बघु..
@santoshJamble-r4wАй бұрын
गप रे अडत nahi😂पोहरात कोठून येणार
@abhijeetdesai7750Ай бұрын
पाणी आधीच पोचलं आहे....
@amitshinde826329 күн бұрын
कठोर कार्यवाही सुरू करा यांच्यावर
@PoonamBansode-g7fАй бұрын
बिरोबाचे नावच घेऊ शकत नाही.
@kcr3377Ай бұрын
कुठून आहेस पूनम
@shivajisshinde2116Ай бұрын
स्वतःला डॅसिंग म्हणतो 🤣🤣🤣
@PoonamBansode-g7fАй бұрын
बाळूमामा नाही बाळू झालाय तुम्ही बाळू.
@ashokgole4013Ай бұрын
हा मास्तरांचा मुलगा आहे किती संस्कारी आहे. अशी मुले असली की माता पिता धन्य होतात
@bharatbhosale964Ай бұрын
जित्याची खोड....बाळूमामा देवता शक्ती आहे बरोबरी नको करूच बाबा आजपर्यंत माणसाची छेड काढली आहेस आता आता देवाची बराबरी करून आम्हाला नको वेदना देऊस...हेबी बोलायला नेत्यांनी सांगितलं का?
@mahindpatil9155Ай бұрын
अच्छा म्हणजे पोरांच्या इच्छेसाठी मंत्री व्हायचं आहे तर. जनसेवा गेली उडत नाय का
@ganeshtekale9960Ай бұрын
म्हणजे शरद पवार व पवार घराण्याला शिव्या दिल्यान काही उपयोग झाला नाही म्हणून शिव्या देण सोडल का?
@manoharjadhav2928Ай бұрын
मग धनगर आरक्षण का देत नाही.... सरकार आपल आहे मुख्यमंत्री आपल.. आपल आपल समाज , गरीब जनता वाऱ्यावर...
@bhikajikamble2302Ай бұрын
लय मोठं बोलत होता ? बरोबर गेम केला पवार साहेबांनी ? बस बोंबलत आता ?
@Dk-lb7dlАй бұрын
एकदम बरोबर तुम्ही पवार साहेबांचे एवढे आमदार निवडून दिलात की त्यांना आता असल्या आमदारांची गरज नाही
@patil4017Ай бұрын
भिकाजी, 😂😂😂😂 पवारांच्या साहेबाचा पुरता गेम केलाय “वाघानी” एका इनोव्हात बसतील एवढेच आमदार शिल्लक राहिलेत. साहेबांची भ्रष्टवादी लवकरच विसर्जित.
बाळुमामा एकच असतात. कुणीही बावळटांनी काही बरळु नये.एवढ्या मोठ्या सिद्धपुरुषाची बरोबरी करु पाहु नका.
@PrakashPatil-rq2vmАй бұрын
बाळू मामा देव , तुम्ही.. मानव..... जय जय बाळू मामा.
@vishalbhure104Ай бұрын
आता निवांत राहायचा काळ नाही,आता सूरवात आहे....अखंड महाराष्ट्रातील धनगर समाज तुमच्या मागे राहिला आता आरक्षणासाठी किती लढताय बघू..........
@sandeepdhapteАй бұрын
Shett ghya 🍌🍌
@arvindbhosale9926Ай бұрын
अर्धा हाळकुंडान पिवळं झाल ं लगेच
@rajendrakharat5228Ай бұрын
थोडं तरी धिर धरा साहेब तुम्हाला लवकरच फारच मोठ मोठे गिफ्ट मिळणार आहे ऊं शांती आणि समाधान
@Roccco010Ай бұрын
डॅशिंग अन तू😅😅😅😅😅😅
@dr.kirangaikwadАй бұрын
बाळूमामा 😂
@shrikantshete5399Ай бұрын
फडणवीसांच्या कडुन ५ वर्षात धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्या
@satyavansatpute2399Ай бұрын
Shett moja trbujachi
@surykantjadhav823Ай бұрын
मंत्रिपद म्हणजे खट्टे अंगूर
@Biasewre-gb4jhАй бұрын
बाळूमामाचं नाव घेऊ नको गोपि
@marutichougale4143Ай бұрын
कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे शाम भटाची तटाणी?
@bhivrajbhadange774029 күн бұрын
पडळकर साहेब तुमचा आम्हाला खरंच अभिमान आहे तुम्ही आमची शान आहात...पण कृपा करून बळूमामांसोबत स्वतःची तुलना करू नका
@rajendrasawant3518Ай бұрын
संघर्ष म्हणजे *भुंकणं*
@kakasomadane8117Ай бұрын
आमचं दैवत गोपिचंद पडलकर वर अठरा पगड जातीचा आवाज आहे गोपिचंद पडलकर साहेब आगे बढो हाम तुमारे साथ है गोरगरीब जनतेचं दैवत आहे
@satyavansatpute2399Ай бұрын
Handga handga chor fdyach pir
@chaukidarmodi29 күн бұрын
संत शिरोमणी बाळू मामा सोबत स्वतःची तुलना करू नका... आमच्या भावनेशी खेळू नका
@sampatraopawar567029 күн бұрын
जत करांनी लय सोसले राखीव जागा म्हणून ऊमाजी मधुकर सरेश खाडे ओपन झाले वर प्रकाश शेंडगे विलास जगताप विक्रम सावंत आणि आता गोपीनाथ काही तरी करारे जत करांसाठी .
@vikas.24729 күн бұрын
संत बाळुमामा सोबत तुमची बरोबरी कदापि श्यक्य नाही.
@mahadeothite740929 күн бұрын
अरे आत्ता 5 दिवसातून एकदा पाणी येतेअहे
@amarpatil604Ай бұрын
😂😂 ka re gopya birobachi khoti shappat kadhi ghetali nhavti baalu mama ne 😂😂
@sagargade-q9pАй бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार....... 😂😂
@RahulKore1989Ай бұрын
बापुबिरू तर नाही पण बाळू मामा व्हायची सुद्धा लायकी नाही
@mohanjadhav3910Ай бұрын
Yed
@SunilDongle-g3iАй бұрын
बाळूमामा व्हायला काय काय लागते माहित आहे का लबाड लांडगा काय करायचं बाळूमामा झालोय म्हणू नकोस
@bharatsawant8009Ай бұрын
समाजाच आधार घेऊन मंत्री बनायच आहे...धनगर समाजाने जाग व्हाव...आपली मंत्री होण्याची पोळी भाजून घ्यायचा विचार आहे.. आरक्षणच काय झालं...गाजर दाखवला ना यांनी..
@np7389Ай бұрын
फडणवीस यांनी सांगून पडळकर सुधरले पण तुम्ही hmv आघाडी सरकारने टाकलेले चघळत राहणार. ते कधी सुधरणार 😂😂😂😂
@satyavansatpute2399Ай бұрын
Tula zavlyavr kutryani
@ShashikantPawar-zo4nfАй бұрын
भावा घ बस
@jayrampatole7828Ай бұрын
मंगळसूत्र चाेर
@PCRB1Ай бұрын
गोपी.......कर कमेंट वाच . शिक्षण,निष्ठा,एकवाक्यता,दूरदृष्टी तर नाहीच पण समाजाच्या नावावर राजकीय पोळी नको.
@santoshJamble-r4wАй бұрын
मला 500कोटी द्या मग मी पुन्हा येणार नाही
@sandipbhoite836Ай бұрын
हा तोच पडळकर आहे विश्वास बसत नाही 😂
@maheshpadalkar8314Ай бұрын
संत आणि नेता समाज बदलू शकतात विचार बादलू शकतात
@indian9947Ай бұрын
Evm cha ahmdar😂😂😂
@ashokgole4013Ай бұрын
घंटा
@Dinkar-oc2jsАй бұрын
अरे भाऊ, बाळूमामा देव होते,,, मीडियासमोर बोलताना हे तरी ध्यानात आहे का,,,
@mahi-16Ай бұрын
बाळू मामा दिव्य वक्तिमत्व होते.. तू देशी दारू विकनारा बाळू मामन च आपमान करतय
@umeshpathare7517Ай бұрын
तुझा संघर्ष पवार सोडून कोणाशीच नाही आणि बोलतो आणि पलटी मारतो उदाहरण ST mahamandal
@sarjeraodesai9611Ай бұрын
बाळूमामाची तुलना करण्याची आपली लायकी आहे का?
@sukhadeoraoadhau5191Ай бұрын
गोपीनाथ तू धनगर समाजाला st तुन आरक्षण कधी देणार की obc नेते म्हणून घेणारे ची
@ashokbagade9527Ай бұрын
आदी बिरोबची शपथ आत्ता बाळू मामा नाटक जास्त
@stakale8853Ай бұрын
कुठं बाळूमामा व कुठे तुम्ही बाळुमामाची तुलना अजिबात योग्य वाटत नाही आपल्या समाजाला फसवायचं काम कमी करा
@satishjamdade5669Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे फार हुशार नेतृत्व आहे ते कोणासही सहजासहजी काही देत नाही ? जरा त्याच्यापासून सावध रहा !
@KHiremath-kk9vvАй бұрын
🙏👍
@marutibhise5800Ай бұрын
कोणत्या ही काम होईल बर आहे. 😂😂😂😅😅😅
@anilkadam3528Ай бұрын
बाळु मामा अत्याचार सहन करत नाही
@sunilchavhan112029 күн бұрын
नरमला
@rameshnagne2310Ай бұрын
डोस जोरात दिला वाटतंय😅😅😅
@chandrakantpatil983Ай бұрын
Bhampak man of .........😢😂
@ramakantpatil099Ай бұрын
बाळुमामाशी बरोबरी करु नको
@Mahendrashejul-n8fАй бұрын
येवढ मोठ कोणीही नाही. बाळू मामा होण्या सारखं पण तुम्ही माणूस म्हणुन चांगले रहा. बोलण्याची पद्धत चांगली ठेवा.
@Datta-c2rАй бұрын
काळूमामा. झाले
@anamik3267Ай бұрын
बाळु मामा यांचा अर्थ शांत संयमी झालो आहे असा घ्या.बापूबिरू याचा अर्थ आक्रमक असा घ्या.
@SurajBotare-v3fАй бұрын
उद्या फडणवीस झालोय अस बोलू नको.
@makrandsonawane6574Ай бұрын
निश्चितच आपण.विकास सम्राट. होणार
@akshaykoli187Ай бұрын
मग साहेब लोकप्रतिनिधी होऊन जर मौनी होणार असेल तर कसं चालेल.....आपण शांत राहिलं तर तुमचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल म्हणून संघर्ष करत रहा ज्याच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय देण्याची भूमिका तुमच्यात आहे ते तुम्ही प्रामाणिक न्याय देण्याचं काम करा
@aniruddhachavan8882Ай бұрын
Dashing manus.....😂😂
@GaneshPatil-dp3pcАй бұрын
अरे तुला ऑस्ट्रेलिया अमेरिकेतला फरक करत नाही अडाणी कुठला
@SantoshDaingade-u7eАй бұрын
गोपीचंद पडळकर साहेब आपण खरं बोल करणं गरीब तुम्ही ल निवडुन दिली आहे आम्ही जत चार लोक ना निवडुन दिली आहे समजलं आमचं साठी काम करा ओके
@amarchorage4574Ай бұрын
बिरोबाची आन हाय
@shankarhajare203029 күн бұрын
बिरोबा झाला आता बाळूमामा ची शपथ खाणार... चल झूठे...
@ganeshtekale9960Ай бұрын
धनगर आरक्षण पण ST मधुन घेणार का आता
@ramsalve5900Ай бұрын
लायकी 😂😂😂
@YogeshshindepatilАй бұрын
शांत शांत
@satishshendge6417Ай бұрын
Gopi tu gp
@maganterkar4214Ай бұрын
Ram jai shree Ram jai shree Ram 🙏🙏🙏🙏🙏 namskar padalkar saheb