गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या....ही कविता आणि आजीबद्दल थोडंस.

  Рет қаралды 53,382

आठवण आणि साठवण

आठवण आणि साठवण

Күн бұрын

Пікірлер: 134
@bharatbarhate6816
@bharatbarhate6816 2 жыл бұрын
खूप छान खूप सुंदर आवाजात कविता सादर केलेली आहे .माझ्या अतिशय आवडीची ही कविता आहे. आम्हालाही शाळेत ही कविता होती पण त्यामध्ये यातील मोजकेच कडवी समाविष्ट होती.आपण सर्व कडवी म्हटले आहेत, त्यामुळे आता उर्वरित कडवी ही ऐकायला मिळाली. खूप खूप धन्यवाद आपला उपक्रम असाच चालू ठेवावा व नवीन नवीन सुंदर सुंदर कविता ऐकवाव्या ही विनंती.
@y.v.j3082
@y.v.j3082 2 жыл бұрын
४५ वर्षानंतर कविता ऐकली . खूपच मन भावूक झाले धन्यवाद मॅडम👌👌👌👌🌹🌹🙏🙏
@atmaramchavan2728
@atmaramchavan2728 Жыл бұрын
आज माझे वाड्यातील मुलगी रडत होती महणून मला सहज ही कविता आठवली मुखडा आणि तिसरे कडवेच आठवत होते महणुन सर्च करून पाहिेले खूप सुंदर कविता आहे मन भरून येत
@sunitagadkari4052
@sunitagadkari4052 Жыл бұрын
खूप जुने कविता या जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान
@kamalhagawane2072
@kamalhagawane2072 2 жыл бұрын
Kamal. Hagawane Mala hi. Kavita. Hoti. Khupach Chan. Aathawan
@vamanbhise3773
@vamanbhise3773 2 жыл бұрын
ही कविता पुन्हा मराठी च्या पुस्तकात छापली जावी ही विच्या फारच छान.
@anilkavimandan2403
@anilkavimandan2403 2 жыл бұрын
जवळजवळ 65 वर्षानंतर ही कविता ऐकण्यात आली पूर्वीचे दिवस आठवले मन भाविक झाले कविता ऐकवल्याबद्दल अनेक धन्यवाद कवी मंडळ
@kalpanapalange5277
@kalpanapalange5277 2 жыл бұрын
Aamha bhahinina junya kavita khup aavdtat.khup shodhun kadato.
@rajashribirje4686
@rajashribirje4686 2 жыл бұрын
सातवीला ही कविता मला होती कविता ऐकून खूप बरे वाटले. धन्यवाद
@mangalgore2831
@mangalgore2831 2 жыл бұрын
फारच सुंदर कविता मन लहानपणात गेलं.स्तूत्य उपक्रम
@Architeditzz627
@Architeditzz627 2 жыл бұрын
आमच्या बाईने इतकी छान शिकवली कि आजहीआठवत आहे पहिल्या दोन ओळिमध्ये दोन अर्थ आहेत कविता खूप छान आहे आमच्या कविता छानच होत्या.
@ramhanuman1111
@ramhanuman1111 2 жыл бұрын
🙏खूप छान, माझी आई आज 65 वर्षाची आहे तिला शाळेत असताना या कविता होत्या, आजही तीच्या सगळ्या पाठ आहेत. जशास ताशा. 🙏
@sunitakapile754
@sunitakapile754 2 жыл бұрын
खूप छान कविता आहे ही माझी तोंडपाठ आहे अजूनही ही कविता म्हणताना रडू आवरत नाही माझ्या वडिलांना ही कविता खूप आवडायची ते माझ्याकडून म्हणून घ्यायचे ताई तुला पण ही कविता म्हणताना रडू येत होते खूप छान सादर केले धन्यवाद
@ushashelar6414
@ushashelar6414 2 жыл бұрын
आज कविता ऐकून खरंच मन भरून आलं ,,,शाळेत असताना त्या लहान वया नुसार त्या कविते कडे फक्त गायन म्हणून गायचो केव्हां केव्हां काही कविता तेंव्हा देखील मनाला भावुक करत होत्याच पण काही कवितांचा फारसा खोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला पण आज तीच कविता ऐकताना स्वतः च उभं आयुष्य नजरेत दिसत होते,,,, खरंच डोळे भरून आले कविता ऐकताना ,,,,
@shakuntalashinde9610
@shakuntalashinde9610 2 жыл бұрын
खरोखरच खूप च छान शब्द ऐकताच डोळ्यात पाणी आले
@vishalshinde8783
@vishalshinde8783 2 жыл бұрын
ही कविता ऐकून खूपच आनंद झाला माझे बालपण आठवले मला पुन्हा लहान व्हावेसे वाटते चाळीस वर्षे मी मागे गेलो खुप छान वाटले हिच या कवितेची चाल होती माझ्या टिचररची आठवण झाली तोडकर बाई होत्या धन्यवाद
@swatibrid3395
@swatibrid3395 2 жыл бұрын
ही कविता आम्हाला लहान पणी होती.खूप छान आहे कविता.धन्यवाद.आपण ही कविता आमच्या पर्यंत पोहचविलीत.आणि छान सादरीकरण केलेत.
@pallavighogale5971
@pallavighogale5971 2 жыл бұрын
मला पण माझ्या बाबाची खुप आठवण आली .मला कविता खुप आवडते
@neetabhise7310
@neetabhise7310 Жыл бұрын
बोपर्डीकर बाई शाळेत ही शिकवायच्या! बरेचदा भावविवश व्हायच्या त्यांच्या वडलांच्या आठवणीने! गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या काग गंगा यमुनाही या ही या मिळाल्या.... कवितेने त्या अबोध वयात बापाची माया जन्भरासाठी रजिस्टर तर झालीच मनात! मीटर म्हणजे काय ते सबकाॅन्शसमधे खोल शिरले गरिबी बिरिबीवर मात करून रत्न म्हणजे गुण हे सुवचनाप्रमाणे बिंबले कुणामुळे तर कवितेतल्या बापामुळे! कवितेतला बाप सगळ्याच हिरमुसल्या शाळकरी पोरींचा बाप झाला ! पोरी मोठ्या झाल्या .... बापासाठी बी कवींसाठी ऊर भरून येतो!! सूत्र घडवे सुमहार हा विचारी कशी मीही मग तुजमुळे बिचारी? लावियेल्या साध्याच आयुष्याला समजुतीच्या तू भर्जरी किनारी!!
@mangalaraneallisgood2182
@mangalaraneallisgood2182 2 жыл бұрын
खूप छान मला मी शाळेत आहे असे 👏👏
@rahuljay2950
@rahuljay2950 2 жыл бұрын
Aamala hi hoti hi Kavita shavila khup chan
@dilipkhade8942
@dilipkhade8942 2 жыл бұрын
लहान पण आठवलं ताई मला सातवीत होती ही कविता आमच्या जावळे बाई खुप छान चालीत गायच्या आणि त्यांच्या मागे आम्ही म्हणायचो मी जयश्री विजयकुमार बेंद्रे
@bhagwanmahajan5128
@bhagwanmahajan5128 Жыл бұрын
कविता सातवी त होती का मला ठाऊक नाही पण माझी तोंडी पाठ होती
@snehajogalekar5921
@snehajogalekar5921 2 жыл бұрын
तुझा हा उपक्रम असाच चालू ठेव.तुला खूप खूप शुभेच्छा.
@bhagyashrikhare3951
@bhagyashrikhare3951 2 жыл бұрын
खूप छान सादर केलीय कविता आम्हाला होती
@kavitapachbhave7781
@kavitapachbhave7781 2 жыл бұрын
He kavita aami pn mhnayche teva aami 5 la hoto mi pn mhnt rahte g khup chan vatte yekayla
@user-vl2cv8jc4z
@user-vl2cv8jc4z 2 жыл бұрын
अप्रतिम! तुम्ही फार फार सुंदर म्हंटली आहे शिवाय तुमच्या वाचनामुळे आत्ताच्या पिढीला ह्या जुन्या कविता व त्याचे वाचन कसे करावे कळेल. सुंदर!👌👌👌
@ashawaghmare3857
@ashawaghmare3857 2 жыл бұрын
हि कविता माझ्या वडिलांनी मला शिकवले होती मि शाळेत असताना 1976 ला मि दररोज माझ्या नातवाला म्हणून दाखवते तु खुप छान मागणी क्लिक अभिनंदन🎉🎊
@vithalnaik5680
@vithalnaik5680 2 жыл бұрын
Apratim kavita
@diptikarkhanis5264
@diptikarkhanis5264 2 жыл бұрын
ही कविता लहानपणी आम्हाला होती खूपच सुंदर कविता
@prajaktakhobragade7742
@prajaktakhobragade7742 2 жыл бұрын
धन्यवाद ही कविता ऐककवली कवितेमुळे लहाणपन आठवल खूप छान👍👍 🙏🙏🙏
@shwetagharat7244
@shwetagharat7244 2 жыл бұрын
hi Kavita लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात आम्हाला होती आज परत आत आन झाली
@suchitrakalje8947
@suchitrakalje8947 2 жыл бұрын
ताई अतिशय छान कविता आहे. आम्हाला सुध्दा होती हि कविता मनापासून धन्यवाद ताई.
@lataspoem6876
@lataspoem6876 Жыл бұрын
खूप आवडली
@mohandeshpande961
@mohandeshpande961 4 ай бұрын
Super kavati.
@latadiwan8346
@latadiwan8346 2 жыл бұрын
नमस्कार ही कविता मी चौथीत अ सरताना आमच्या गुरूजींनी माझ्यासाठी म्हणाली होती आज माझे वय 63 आहे धन्यवाद
@manishajoshi9765
@manishajoshi9765 Жыл бұрын
Khup chhan 👍👍
@sandhyakulkarni4926
@sandhyakulkarni4926 2 жыл бұрын
ही कविता मी ७वीत असताना मला होती मला शाळेचे ते दिवस आठवले. माझी ही कविता तोंडपाठ होती. धन्यवाद ताई. 🙏🙏
@surekhashimpi9765
@surekhashimpi9765 2 жыл бұрын
खुप छान काय करतात ताई तुम्ही
@rajanimahajan768
@rajanimahajan768 2 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌धन्यवाद मॅडम .माझी आवडती कविता आहे तुम्ही छान सादर केली आहे .खुप आवडली .बालपण आठवले.
@ushashelar6414
@ushashelar6414 2 жыл бұрын
Hi kavita aamhala pn hoti
@panuragnemane3257
@panuragnemane3257 2 жыл бұрын
मला फक्त कवितेच्या दोनच ओळी माहित होत्या पण तुमच्या मुळे पूर्ण झाली
@dakshatachaudhari2571
@dakshatachaudhari2571 2 жыл бұрын
माझी अतिशय आवडती कविता 👌👌👌👌👌
@mangalabayani9837
@mangalabayani9837 2 жыл бұрын
धन्यवाद
@sunitajadhav4789
@sunitajadhav4789 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी मॅडम खुपचं सुंदर कविता आहे मॅडम आजी आजोबा बाबा मॅडम तुम्हाला राम कृष्ण हरी मॅडम
@shubhangijadhav8923
@shubhangijadhav8923 2 жыл бұрын
मला अजुन ती तोंडपाठ आहे, आणि मी माझ्या मुलांना अर्थासकट म्हणुन दाखवते, एकदम मस्त चाल लावुन म्हणते मी आणि माझी मुलं
@kalpanapalange5277
@kalpanapalange5277 2 жыл бұрын
Aajahi maxi mothi bahin mala hi kavita ekavte. Aaj mi 50 + aahe aami doghi milun hi kavita. mhanto. Chhan.explain.kele aahet..khup chhan aavd jopasli aahe .mastach.
@anjalideshpande5622
@anjalideshpande5622 2 жыл бұрын
xBeti khup khup Abhinandan Balbharti hya pudtaktli kavita mala ase watate ki 3rya wargatli asavi nit aathvat nahi Mi ajun 1 kavtechi apeksha purna karna Phute kshitaj tambade jo na tode toch jage hot ase sarve khede Taru aakhadya kade dhav gheti wrudhha bhupalya prabhus aalviti hi kavita jar milel tar krupaya sangavi 👍🏻👌🌹🌹🍭🍫🍬🍿🍧🙏
@manoharshinde2011
@manoharshinde2011 5 күн бұрын
खुपच छान
@rajendraraut3183
@rajendraraut3183 2 жыл бұрын
Aaj tun chi Kavita ikun mazya aajichi aathvan zali mazi aaji sudha aashich hoti hech gan mhnayachi goshti sangaychi aani hi kavita mla shalet astana hoti tumhi khup chhan gaylat
@jayashreeabhyankar5329
@jayashreeabhyankar5329 2 жыл бұрын
खुप छान. सादरीकरण उत्तम.
@satavp.s.5372
@satavp.s.5372 2 жыл бұрын
सदर कविता मला अभ्यासक्रमात होती. इयत्ता आठवत नाही. पण बालकवी स्मरणात आहेत. मि माझ्या मुलींना ज्या कविता झोपताना ऐकवित होतो त्यातील ही एक. धन्यवाद, या कवितेमूळे माझं शालेय जीवन व मुलींचं बालपण डोळ्यासमोर आलं. पून्हा धन्यवाद.
@ravindrashirke730
@ravindrashirke730 2 жыл бұрын
रविंद्र शिर्के,कविता फारच सुंदर मला सातवीत होती तेव्हां तितका अर्थ समजला नाही पण मुलीचा बाप झालो आणि हीच अवस्था झाली होती तेव्हां खरा अर्थ समजला.मागे वळून पाहताना अश्रु अनावर झाले.खूप धन्यवाद.
@balasahebrode5100
@balasahebrode5100 2 жыл бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आपणास धन्यवाद द्यावेत तितकेच कमी आहेत ताई.
@umashankarmohite7958
@umashankarmohite7958 2 жыл бұрын
ताई धन्यवाद माझे बाबा आम्हाला म्हणून दाखवायचे 🙏
@nirmalakasar9854
@nirmalakasar9854 2 жыл бұрын
कविता खूप छान आहे शालेय आठवणी जाग्या झाल्या.
@vandanachoudhari9966
@vandanachoudhari9966 2 жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण
@parikshitzende5071
@parikshitzende5071 2 жыл бұрын
आमचा बालपणी ही कविता होती आम्हाला
@sarladedhia8436
@sarladedhia8436 2 жыл бұрын
खूप खूप छान 👍🙏 छान सादरीकरण....
@ntkulkarni4394
@ntkulkarni4394 2 жыл бұрын
Farach sundar.
@mayurabudhkar5154
@mayurabudhkar5154 2 жыл бұрын
खूप छान वाटली ग कविता ऐकून...सुंदर मांडलीस..तुझ्याकडून अस छान छान ऐकायला आवडेल 😊😊..
@chinmaythefollowerofsanjay5091
@chinmaythefollowerofsanjay5091 2 жыл бұрын
So nice
@lalitthakare8789
@lalitthakare8789 2 жыл бұрын
खूप छान आठवणी..सुंदर विवेचन
@anamikadeshmukh5375
@anamikadeshmukh5375 2 жыл бұрын
कविता वाचताना शुद्ध वाचावी त्याचे स्पष्टीकरण करू नये.आणखी गेयतेने गाता येते मी ही कविता शिकविताना माझे विद्यार्थी अगदी मंत्रमुग्ध व्हायचे असो .प्रयत्न ठीक होता.
@priteshyaba325
@priteshyaba325 2 жыл бұрын
खूपच छान mam👌🏻 , ऐकताना डोळ्यात अश्रू आले
@ashokkalshetti3350
@ashokkalshetti3350 Жыл бұрын
Hi kup chhan kavita ahe. Mi gele kitiek varsha Gato. Kup tikani kahi kadve gayab ahet u tube madi. Pan tumi sarva kadve gaun dakvile. Tya baddal mansvi abhar.
@mangalaraneallisgood2182
@mangalaraneallisgood2182 2 жыл бұрын
👏👏🙏🙏🌹🌹👌👌👍👍
@bhagyashreedeshapande7990
@bhagyashreedeshapande7990 2 жыл бұрын
ही कविता मी शाळेत होते तेव्हा पासून आज पर्यंत विसरले नाही .,ती कायम माझ्या मनात आहे फरक येवढाच ती कविता मी बोलत असते दुसरे ऐकत असतात .आज तुमच्या तोंडून ऐकताना खूप छान वाटल.जुन्या आठवणी जाग्या केल्यात .त्या बद्दल मी तुमची आभारी आहे .तसेच गवत फुलारे गवत फुला असा कसा मला लागला सांग तुझा रे तुझा लळा .ही 4 थी ची कविता तुम्हाला सापडली तर जरूर ऐकवा ,कारण ती पूर्ण आठवत नाही आहे.
@shalmprasad
@shalmprasad 2 жыл бұрын
धन्यवाद..नक्कीच ऐकवेन गवतफुला ही कविता
@KnowledgeMantra164
@KnowledgeMantra164 2 жыл бұрын
लंकेची पार्वती,ते कवितेतले चित्र आजही आठवते.
@rajendraraut3183
@rajendraraut3183 2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@pravinkumaringle
@pravinkumaringle 2 жыл бұрын
Well explained and insightful!
@siddheshwarnagarihingoli.5517
@siddheshwarnagarihingoli.5517 Жыл бұрын
👍💐💐
@anupamawani7450
@anupamawani7450 2 жыл бұрын
ताई, खूप, छान, अर्थ, सांगितला
@kishorikulkarni559
@kishorikulkarni559 2 жыл бұрын
Khup sundar Madam
@sanjaygore1746
@sanjaygore1746 2 жыл бұрын
ताई ..नमस्कार ! ही आपण सादर केलेली कविता मला आज माझ्या बहिणीनं पाठवली.आपण खूप सुंदर कविता निवडून आमच्या बालपणातील मराठी शाळा कविता गायनाची आठवण जागी करुन दिलीत.कविता गात गात त्यातील दडलेला अर्थ आणि तो इतका सहज भावातून आणि आंतरिक ओढीनं...गोडीनं...लयीनं पित्याच्या प्रेमाचा एकेक पैलू/ पदर उलगडून दाखवला.ऐकताना भरुन आलं.अशा तळमळीने मराठी कविता शाळा शाळातून शिकविल्या गेल्या तर काय मजा येईल.आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद !...संजय गोरे.
@purvadatar880
@purvadatar880 2 жыл бұрын
ताई ,गोड आवाजआणि सजह सुंदर सादरीकरण केलं आहे . 👌
@vandanagaikwad7375
@vandanagaikwad7375 2 жыл бұрын
ही कविता मला 6वी ला होती, जुनी आठवण खुपच आनंद झाला
@snehajogalekar5921
@snehajogalekar5921 2 жыл бұрын
ताई तुझा आवाज खूप छान आहे ग. माझी ही आवडती कविता आहे ही
@vidyajoshi3627
@vidyajoshi3627 2 жыл бұрын
Mala purn ajunahi path aahe
@nilimawadjikar7483
@nilimawadjikar7483 2 жыл бұрын
फार छान कविता. म्हणलीय पण छान.
@pramilanimbhore3372
@pramilanimbhore3372 2 жыл бұрын
खुप छान👌👌
@ramnathmedhane3310
@ramnathmedhane3310 2 жыл бұрын
mazi khup aavadti kavita aahe, Tumhi mazi aathavan taji keli dhanyvad
@varshakhadyagruhudyog3886
@varshakhadyagruhudyog3886 2 жыл бұрын
Khup sundar
@shrikrishdoye7799
@shrikrishdoye7799 2 жыл бұрын
खुपच छान मेम,👌ऐकताना डोळ्यातून अश्रु आले 👌👌
@madhavilapate1554
@madhavilapate1554 2 жыл бұрын
आमही वडिलाच्या तोंडून ही कविता नेहमीच ऐकलेली
@snehalnimse527
@snehalnimse527 2 жыл бұрын
खूप च छान आहे...👌👌
@umabhandare3749
@umabhandare3749 2 жыл бұрын
काय बाई चितात धरावयाचे शहानाने शब्द ते वेडपाचे ह्या ओळीत जीवन सार आणलय कवि निकृभ यानी.
@mayurbadgujar6662
@mayurbadgujar6662 2 жыл бұрын
खूप छान शाळेची आठवण येते
@jayashreeabhyankar5329
@jayashreeabhyankar5329 2 жыл бұрын
आणखी काय सादर करणार?
@latabhushetty5082
@latabhushetty5082 2 жыл бұрын
ताई 6 वी ला असताना ही कविता आम्हाला होती पण एवढा खोलवर त्याचा अर्थ कलत नव्हता खुप छान ताई शाळेत नेलस 👌
@prachipatil6647
@prachipatil6647 11 ай бұрын
क खुपच छान पुर्ण पंचवीस कडवी मी आजच एकली .
@prakashkamble7192
@prakashkamble7192 2 жыл бұрын
खुप छान मला ही कविता होती आजही ऐकली की डोळे पाणावले जातात
@snehalwalimbe1535
@snehalwalimbe1535 2 жыл бұрын
Khup chan dhanshri
@chandrakalashinde3564
@chandrakalashinde3564 2 жыл бұрын
खूप छान आजीची आठवण झाली
@nehaketkar2025
@nehaketkar2025 2 жыл бұрын
Chan dhana
@marutichougale6284
@marutichougale6284 2 жыл бұрын
चॅनल चे अभिनंदन.जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकलो.
@mukundkulkarni2860
@mukundkulkarni2860 2 жыл бұрын
Chan
@shubhangijadhav8923
@shubhangijadhav8923 2 жыл бұрын
ही कविता मला पण होती आमच्या पुस्तकात
@shailajapathak4336
@shailajapathak4336 2 жыл бұрын
मलाहीकविताफार.आवडाचीआताच्याआ भ्यासातनाहीआवडाची
@amolshinde3758
@amolshinde3758 2 жыл бұрын
MAM KHUP MAST
@Architeditzz627
@Architeditzz627 2 жыл бұрын
आमच्या बाईने इतकी धछा
@makarandvaidya8577
@makarandvaidya8577 2 жыл бұрын
🙏🙏Dhanyavaad
@sumitthasale8363
@sumitthasale8363 2 жыл бұрын
Mast
@sharvarichavan7508
@sharvarichavan7508 2 жыл бұрын
very nice mam 👌
@konkanirecipes8651
@konkanirecipes8651 2 жыл бұрын
Lhahan pnichi athavn zali
@amittekade8736
@amittekade8736 2 жыл бұрын
mam very nice
@mahanandagarbale3940
@mahanandagarbale3940 10 ай бұрын
Mala varg 4thila he kavita hoti.me nehmi gat ase.karan maze vadilanchi paristhiti same.aaj me3 varshapurvi sevanivrut zale.(teacher.....adhikari mhnun).maze natila he kavita nehmi gaun aikvite.😅😅 chan.but kaviteche kadwe sarv aaj purn aikle.
@shalmprasad
@shalmprasad 10 ай бұрын
धन्यवाद
@sandipdamle3678
@sandipdamle3678 2 жыл бұрын
लहान पणी माझ्या तोंड पाठ होती
ya zopadit mazya | kavita |  या झोपडीत माझ्या कविता | इ.९वी .
7:44
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 124 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
Sagara pran talamalala with meaning by Shri Charudatta Aphale
20:25
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 124 МЛН