गारवा ऍग्रो टुरिझम आबलोली | Garva Agrotourism & Birding | Konkan Village Food | Birding In Kokan

  Рет қаралды 443,660

Somnath Nagawade

Somnath Nagawade

Күн бұрын

Пікірлер: 824
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
या व्हिडीओ मध्ये रत्नागिरीतील गारवा अॅग्रो टुरिझम जवळ वर्षभरात जे काही पक्षी दिसतात ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पावसाळा आल्यानंतर दिसणारे ODKF किंवा नवरंग ( Indian Pitta) हेही दाखवले आहेत. हा व्हिडीओ तुम्हांला कसा वाटला ते comment करुन सांगायला विसरु नका.
@avinashbhikay1395
@avinashbhikay1395 Жыл бұрын
आज माझे वय 70 वर्षे. मी नक्कीच गारवा येथे येण्याचा प्रयत्न करेनच. एवढा व्हिडीओ मला आवडला. धन्यवाद. कृपया श्री. कारेकरांचा संपर्क नंबर मिळाल्यास अति उत्तम.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 +91 94231 29796
@sudhathite1731
@sudhathite1731 Жыл бұрын
गारवा ये थे येण्याचा उत्तम काळ / महिना कोणता ?
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 Жыл бұрын
​@@sudhathite1731पाऊस सोडून कधीही.
@ameyafeb
@ameyafeb Жыл бұрын
Beautiful video.. Your videos are well paced and narration also engages the audience. Congratulations and best wishes for your channel!
@sunilghatage5278
@sunilghatage5278 11 ай бұрын
मला. कोकण फार आवडते आणि खाद्यपदार्थ. तेथील स्थानिक लोक खुप प्रेमाने बोलतात.
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 11 ай бұрын
Wow, Beautiful video
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
अप्रतिम आहे घर ,निसर्ग आणि पाहुणचार . . आता आम्हाला पण बघायची ओढ लागली . . तुम्ही तळकोकणात पण जा फिरायला . आमचा दोडामार्ग तालुका पण सुंदर आहे .
@urmilachavan6134
@urmilachavan6134 11 ай бұрын
आपण ...आम्हाला खरच पक्शांच्या अनोख्या विश्वात घेऊन गेलात .खरच अप्रतिम माहिती आणि पक्शांच्या विश्वाताला गारवा खरच अनुभवला
@SomnathNagawade
@SomnathNagawade 11 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sonalimahamuni1356
@sonalimahamuni1356 9 ай бұрын
Khup Chan video
@narbekarmahadev4775
@narbekarmahadev4775 12 күн бұрын
कोकण त्रिवार वंदन ❤❤❤❤❤खुप छान अप्रतिम वर्णन व पक्षी निरीक्षण.
@MadhuraKadam-xr5dc
@MadhuraKadam-xr5dc 10 ай бұрын
गारवा किती सुंदर नाव आहे सचिन दादा खरंच आज गारवा नावाची प्रगती पाहून खूप आनंद होत आहे बेस्ट आहे 🙏
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 2 жыл бұрын
सर, तुम्हाला सलाम आहे. कस काय राव तुम्ही ही कोकणातील सुंदर ठिकाण शोधून, दर्शन करता, खरंच आमच्यासाठी ही एक सुंदर मेजवानीच आहे. हा vdo बघितल्यावर कोकणातील हे सुंदर पक्षी बघितल्यावर विश्वास बसत नाही. कारण आपल्याला कोकणातील समुद्र किनारे दिसतात, पण हे जंगलातील सौंदर्य काही तरी amazing आहे. धन्यवाद आम्हाला ही सुंदर मेजवानी दिल्याबद्दल. पुढील vdo ची वाट बघतोय. धन्यवाद.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद !!
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
हो ना!, अगदी दुरदुर पर्यंतची अनोळखी ठिकाण माहीती उपलब्ध होऊन जाते या मंङळींमुळे. त्यात अशा प्रकारचं निवेदन कौशल्य असेल तर अजुन आकर्षण वाढत जावुन तिथे पोचण्याची ओढही वाढते.
@shashikantjournalist
@shashikantjournalist Жыл бұрын
मस्त...सुंदर माहिती व फोटोशूट व निवेदन
@maheshkumarbarale4278
@maheshkumarbarale4278 Жыл бұрын
खुप खुप छान सर. आपले video मी नेहमी पाहतो.👌👌👌👌
@shahajinagare5535
@shahajinagare5535 10 күн бұрын
.. एकूणच काय...? ... उत्तम आहे हो.. गारवा ऍग्रो टुरिसम आबलोली आणि आपणही!🙏 . ..... कुटुंब रंगलंय निसर्गप्रेमात !
@SomnathNagawade
@SomnathNagawade 10 күн бұрын
धन्यवाद सरजी 🤗
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
Konkanat gavala jaun suddha ase birds baghayla milale nahi te tumchamule pahayla milale.. khup chaan place ahe ani tumcha video suddha..👌👌👌👌👌👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you
@shilpagaikar6173
@shilpagaikar6173 Жыл бұрын
नमस्कार , मेजवानी नुसती पोटाची नाही तर डोळ्यांना पोटभर मिळालेली मेजवानी, अप्रतिम 🙏
@sujitpaithankar9466
@sujitpaithankar9466 2 жыл бұрын
सोमनाथजी, तुम्ही आजपर्यंत बनवलेल्या travel vlogs मधला मला अतिशय आवडलेला असा हा vlog. सगळ्या frames आणि script अप्रतिम. National geographic किंवा एखाद्या तत्सम pro team ने बनवलेली bird documentary वाटावी एवढ्या खुबीने तुम्ही सगळं पक्षीवैभव दाखवलंत. खुप खुप धन्यवाद. असेच सुंदर vlogs बनवत रहा.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you
@vinayakdhangade647
@vinayakdhangade647 11 ай бұрын
इथून पुढे १० किलोमीटर वर काजूर्ली माझ गाव आहे... आबलोली आमचं मार्केट... गणपतीपुळे पण जवळ आहे इथून.. ❤❤❤
@jyotikulkarni476
@jyotikulkarni476 11 ай бұрын
Mast video ahe . beautiful pictures.and good fotography.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 11 ай бұрын
Thank You ☺️
@GDGT007
@GDGT007 Жыл бұрын
Kharach kay zabardast aahe sagla. Superb video. Konkan kiti Sundar aahe he navyanech ajun samjat aahe.
@uddhavdamale1479
@uddhavdamale1479 Жыл бұрын
खूप छान उपक्रम आहे, आम्हाला कोकण फार फार आवडते आम्ही वर्षातून दोनदा कोकणात पर्यटनाला जातो 👍👍👍👍👍
@prashantbhavsar5562
@prashantbhavsar5562 Жыл бұрын
अप्रतिम ठिकाण अप्रतिम सादरीकरण नक्कीच सर्वाना भेट द्यावीसी वाटेल 👌👌
@navnathambekar334
@navnathambekar334 Жыл бұрын
काेकण म्हणजे ,भारत देशाच नंदनवनच..... सर्वच अप्रतिम....आहे..
@shekharkhule9890
@shekharkhule9890 Жыл бұрын
तुमच्या निसर्ग सहली मुळं अफलातून विहंगम दृश्य पहायला मिळतात आभारी आहे ❤
@VN7691
@VN7691 Жыл бұрын
सचिन दादा तुला आणि तुझ्या गारव्याला भेट देऊन खूप खूप बर वाटल. तुझ्या निर्मितीला, कल्पकतेला धन्यवाद. आणि अजित मोहिते सरांचे आभार. त्यानी भेट घेऊन आणली.
@vinayborgharkar5647
@vinayborgharkar5647 Жыл бұрын
खूप छान video सोमनाथ सर आपल संवाद कौशल्य खूप प्रभावी आणि अप्रतिम आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा video पहावेसे वाटते
@SagarMane-m9z
@SagarMane-m9z Жыл бұрын
व्हिडीओ फार सुंदर आहे !
@radhikaananddurgade7480
@radhikaananddurgade7480 Жыл бұрын
खूप छान जागा दाखवली अस वाटतयं मी तिकडेच आहे. नक्की जाणार येथे.
@Pujarisir75
@Pujarisir75 Жыл бұрын
खूप सुंदर ,मी रत्नागिरीत असून सुद्धा मलाच काय कदाचित खुद्द गुहागरच्या लोकांना सुद्धा माहित नसलेले ठिकाण तुम्ही शोधून काढलात ,कडा जरूर जाऊन यावेसे वाटू लागले आहे .
@ankpaw8046
@ankpaw8046 Жыл бұрын
डोळ्याचे पारणे फिटले ही पक्षी आणि निसर्ग संपदा बघून. परेश्वराकडे प्रार्थना हे सर्व असच राहु दे!! खुप धन्यवाद
@shraddhapotdar5088
@shraddhapotdar5088 Жыл бұрын
माझ्या आत्याचे गाव.....एप्रिल मे च्या रखरखीत उन्हाळ्यात सुद्धा शितल अनुभव देणारे गाव.....रातांबे, हापूस , काजू यांची अगदी रेलचेल ....एक समृद्ध गाव..... तसं लहानपणी फारच कमी वेळा गेलेय....पण ज्या काही आठवणी आहेत त्या खूप सुंदर आहेत.... मला वाटते..... You tube वर पहिल्यांदाच हे गाव कोणीतरी explore केलय ....त्या बद्दल धन्यवाद 🙏👌
@chitrachachad5172
@chitrachachad5172 Жыл бұрын
खूप सुंदर फोटोग्राफी अप्रतिम कारेकर यांचे अभिनंदन आमचा एक दैवज्ञ माणूस यांनी इतकं छान केले आहे हे निश्चित कौतुक आहे कारेकर याना खूप खूप शुभेच्छा
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vishalnirmal8385
@vishalnirmal8385 2 жыл бұрын
खूप वाट पहयाला लावली विडिओ साठी, पण त्या नंतर खूप छान सुंदर माहिती देऊन दाखवले, विडिओ बघताना कधी मन प्रसन्न शांत झाले, हे 26 मिनिटे कधी संपले कळाले पण नाही, त्यात अचानक मन भरून आले अलगत डोळ्यातून पाणी आले , तुह्मी दाखवत राहा, आह्मी पाहत राहतो, शिकत राहतो, आनंद, मौजमजा घेत राहत, आणि खूप सारे शिकत राहतो, sir thanks for mind blowing awesome video
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@neelashidhaye8653
@neelashidhaye8653 2 ай бұрын
फारच छान आहे आमचं कोकण
@babannatu5900
@babannatu5900 Жыл бұрын
धन्यवाद सोमनाथ नागवडे सर खुपचं छान ,,असे सर्व प्रकारचे मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आपणं जे काम करत आहात ते उत्तम आहे निसर्ग सौंदर्य ... धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
मनपुर्वक आभार
@_rahul_karanjkar_96k
@_rahul_karanjkar_96k Жыл бұрын
Khup mehnat ghetli ahe video sathi👌
@anitasonwane1929
@anitasonwane1929 8 ай бұрын
Amazing birds capture 👌👌👌👌
@vegetagaming8057
@vegetagaming8057 Жыл бұрын
Thanks tumcha मुळे आम्हाला सुंदर पक्षी baghayla milale
@rajeshshirke3486
@rajeshshirke3486 Жыл бұрын
अतिशय सुंदर vlog👌
@vandanatulaskar8496
@vandanatulaskar8496 Жыл бұрын
Aaahaaaaa.....kitiii सुंदर ठिकाण शोधून काढलाय❤❤❤❤
@neetamanjrekar4465
@neetamanjrekar4465 Жыл бұрын
तुमच्या video मधून साक्षात स्वर्ग पहायला मिळतो! खरच खूप सुंदर
@FattesingPalande
@FattesingPalande 2 жыл бұрын
शब्दा विना.... कोणत्या शब्दात व्यक्त होऊ असे झाले. 🌹🌹🌹
@jyotiparakh3080
@jyotiparakh3080 Жыл бұрын
Khupach apratim vlog 👌👌👌👍
@Aruc2561
@Aruc2561 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली... येवढे पक्षी पहिल्यांदा बघितले...
@uttamogale9376
@uttamogale9376 2 жыл бұрын
अत्यंत, अत्यंत, अत्यंत, अत्यंत.... सुंदर फोटोग्राफी ! अत्यंत हा शब्द किती वेळा वापरू तेच कळत नाही.
@smitabole7472
@smitabole7472 Жыл бұрын
Sunder... Sunder photography...
@sangeetapatil4226
@sangeetapatil4226 Жыл бұрын
अदभुत! पक्षांचे विश्व फारच मोहक, शब्दांकन पण सुरेल.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻 very
@ajitjadhav8285
@ajitjadhav8285 Жыл бұрын
खरचं खुपच छान निसर्ग रम्य परिसर आहे .. कधी कधी अस वाटत या भागात जावून कायच स्थायिक हवं
@snehals8078
@snehals8078 2 жыл бұрын
सोमनाथजी, अप्रतिम व्हिडीओ, एकापेक्षा एक सुंदर पक्षी खुपच मस्त 👌👌👌 ईथे डोंबिवलीत माझ्या घरासमोर मोहाचे झाड ,चिंच,पिंपळ,गुलमोहर इ.बरीच झाडे आहेत त्यावर हळद्या,खंड्या,बुलबुल,हरी मुनिया,पोपट,बार्बेट,कोतवाल,नाचण कोकणात त्याला बोचार्डी म्हणतात ,काळण इ. पक्षी बघितले की खुप छान वाटते,तुम्ही टिपलेले पक्षी वैभव पाहून आनंद द्विगुणीत झाला,विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला खुप गोड वाटतात.खुप खुप धन्यवाद 🙏
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
@laxmanmemane2544
@laxmanmemane2544 5 ай бұрын
अप्रतिम विडीओ सर❤
@mukundtandale9968
@mukundtandale9968 Жыл бұрын
मसनमोहक अति सुंदर
@shubhangikhedekar2448
@shubhangikhedekar2448 Жыл бұрын
नवीन नवीन पक्ष्याची सफारी करवली.मजा आली
@GeetaSapate
@GeetaSapate Жыл бұрын
Khoopch Chan I'm interested and proud of Sachin karekar. I'm Geeta suresh Sapate frends off sachin bait. S tatli guhagar ❤❤
@pankajbais9148
@pankajbais9148 Жыл бұрын
खूप छान दादा.......नक्कीच visit करू.....
@sudhircreation10
@sudhircreation10 7 ай бұрын
Nice information about birds and nature.
@vinayakjoshivp
@vinayakjoshivp Жыл бұрын
वाः छान माहिती सांगितली आहे .....विनायक जोशी
@kiranwadher
@kiranwadher Жыл бұрын
swarupa vaini and jevan.. wow ekdam swarg. Must visit place
@maheshmuthe99
@maheshmuthe99 Жыл бұрын
अतिशय रंजक अशी विविध पक्षांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. आपले खूप आभार 🙏🏼
@sureshpethe
@sureshpethe 2 жыл бұрын
तुमचे व्हिडियो मी नित्य बघत असतोच . आजचा म्हणजे सर्वांवर कडी असाच आहे. पक्षी निरीक्षण हा विषय व त्यावर बरेच व्हिडियो मी बघत असतो पण ह्याची सर त्यांना नव्हती कारण तुम्ही जी माहिती सोबत देत होतात त्यामुळे विषयाची गोडी वाढत होती. ह्याची फोटोग्राफी अत्यंत अप्रतिम आहेच पण पक्षांच्या हालचाली टिपण्यात तुम्ही कमालीचे यशस्वी झाला आहात. हा व्हिडियो म्हणजे नयनसुख देण्यात उजवा ठरला आहे. शुभेच्छा ! !
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या कलाकाराच्या शाबासकीने धन्य पावलो. मनपुर्वक धन्यवाद 🙏🏻
@maheshlalit8769
@maheshlalit8769 Жыл бұрын
सोमनाथजी....🙏 आज तर खऱ्या अर्थाने डोळ्यांचे पारणे फिटले, अप्रतिम पक्षी सौंदर्य, अर्थातच कोणालाही वेड लावेल असे छायाचित्रण, उपयुक्त माहिती, वाह उस्ताद! व्हिडिओ अगदी संपूच नये असे वाटत होतं, आपणांस शतशः प्रणाम 🙏
@bvinayak6974
@bvinayak6974 2 жыл бұрын
अप्रतीम, अनमोल असा नजराणा म्हणेन मी. सोमनाथ जी, तुमच्या पेशकारी ला सलाम. पक्षांचं असं अनोखं विश्व, त्यांच्या मनमोहक हालचाली, त्यांच्या वेगवेगळ्या शीळा, आणि हो आमच्या नजरेला जे दिसलं नसतं ते तुम्ही उत्तम रित्या पोहचवले आहे. धन्यवाद.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
मी माझ्या या अगोदरच्या रिप्लाय मधे याबद्दल बोललोय, आपणही अचुक ओळलत यांचं निवेदन कौशल्य.
@सितारामजाधव-ग6श
@सितारामजाधव-ग6श Жыл бұрын
एकच❤नंबर सोमनाथ दादा तुमचे व्हिडिओ म्हणजे एकदम मन प्रसन्न करण्यासाठी एक औषध आहे खुप खुप धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद 👍🏻
@girishvaishampayannashikin530
@girishvaishampayannashikin530 2 жыл бұрын
खरोखर अप्रतिम व्हिडीओ शूटिंग , अनेक धन्यवाद व शुभेच्छा
@vijaysonawane3861
@vijaysonawane3861 Жыл бұрын
खूपचं सुंदर..अप्रतिम.
@saritairatkar1882
@saritairatkar1882 2 жыл бұрын
खूप सुंदर बघून आलो आहोत जेवण तर अप्रतिम आणि रात्रीच्या अंधारातील काजवे जंगलातील रानमेवा चाखायला मिळाला
@bhanumatimishra6438
@bhanumatimishra6438 Жыл бұрын
Bahut sundar ❤
@SachinShende-lm4ru
@SachinShende-lm4ru Жыл бұрын
अतिशय सुंदर विडिओ
@smitabhagat3901
@smitabhagat3901 2 жыл бұрын
Khupch chan,👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rajshreepawar3112
@rajshreepawar3112 Жыл бұрын
अप्रतिम 😍
@snehathakur7994
@snehathakur7994 Жыл бұрын
किती सुंदर वर्णन केले तुम्ही पक्षांचे सर्व दाखवलेत पण पण नाश्ता नाही दाखवला , बाकी खरच खूप सुंदर तूम्हाला खूप खूपच धन्यावाद
@umeshsawant2848
@umeshsawant2848 Ай бұрын
Keval apratim . Thanks somnath god bless you
@GreyMatterWorks
@GreyMatterWorks Жыл бұрын
Hya video baghun atishay anand zala
@shyambhisefamily3528
@shyambhisefamily3528 9 ай бұрын
अतिशय सुंदर ट्रॅव्हल vlog
@SomnathNagawade
@SomnathNagawade 9 ай бұрын
Thank You !!
@sanjayuttekarvlogs6234
@sanjayuttekarvlogs6234 2 жыл бұрын
क.......मा.......ल 👌👌👌😍❤️ सोमनाथजी जय शिवराय 🌹🙏🚩 अतिशय सुंदर आणि निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेला असा हा अप्रतिम vlog बनवल्या बद्दल सर्वात प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन. एखाद्या विचारात किंवा काळजीत असतांना तुमचा हा vlog बघतांना मला खुप साऱ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज मिळून गेली. खऱ्या आयुष्यात आपल्या प्रत्येकाची जीवन जगण्यासाठी खुप धडपड सुरू असते. तशीच काहीशी धडपड या पक्षांची पहायला मिळाली, आणि तीही अगदी जवळून... कुणी रोजच्या अन्नासाठी, कुणी स्वतःच घर बनविण्यासाठी, कुणी विचाराधीन, तर एखादं जोडपं आपलं फॅमिली प्लॅनिंग करतांना ही पक्षावळ पाहायला मिळाली.. रंगांची उधळण असलेला हा निसर्ग सौंदर्य vlog पाहून मन प्रसन्न झालं.. मनःपूर्वक धन्यवाद... जय शिवराय 🙏🚩
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
@VaishaliKale-w4x
@VaishaliKale-w4x 9 ай бұрын
सर तुमचा हा video मी 5 वेळ pahila❤
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌भेट द्यायला नक्कीच आवडेल
@hnkulkarni
@hnkulkarni 2 жыл бұрын
वाह. खूप छान 👏🏽👏🏽👏🏽
@vaishalimashalkar2578
@vaishalimashalkar2578 Жыл бұрын
A haha! Swarg ajun Kay asnar aahe, amezing ugich nahi koknala devbhoomi mhantat 🙏👏👏👏👏👍
@vajadmullani8280
@vajadmullani8280 5 ай бұрын
अप्रतिम❤
@shubhangikhedekar2448
@shubhangikhedekar2448 Жыл бұрын
खूप सुंदर video
@mandarsarang7050
@mandarsarang7050 2 жыл бұрын
कमाल अबलोली आणि vlog. गारवा टुरिझम फारच छान आणि तुमची वीडियोग्राफी. कोकणातील शाश्वत पर्यटनाला वीडियो च्या माध्यमातून लोकांसमोर आणता हे कौतुकास्पद. रटाळ ब्लॉग मध्ये अडकलेल्या बहुतांश कोकणी यूट्यूबरनी निश्चितच तुमच्याकडून शिकायला हव. शेवटी passion महत्त्वाच.
@sumitkambl0047
@sumitkambl0047 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि शब्द रचना तर अप्रतिम आम्हाला घर बसल्या कोकणातल्या विडीओ बघायला मिळतात...... आम्ही पुढच्या विडीओ ची वाट पाहत आहोत ..... आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐❤️
@rajeshreekakade5688
@rajeshreekakade5688 2 ай бұрын
Khup sunder video
@mpungaliya
@mpungaliya Жыл бұрын
अतिशय सुरेख व्हिडीओ पहावयास मिळाला . फोटोग्राफी सुंदर आहे . आपल्या ओघवत्या भाषेतील वर्णन ऐकावेसे वाटते . आपण छान व्हिडीओ बनविला या बद्दल आभार.
@vidyasakpal8499
@vidyasakpal8499 Жыл бұрын
वाव मस्त बाजूला आमचं गाव आहे कोतलुक सुंदर फोटो ग्राफी आहे
@xd5p67pp01
@xd5p67pp01 Жыл бұрын
Khupch sundar..
@mahendrakhandekar1321
@mahendrakhandekar1321 11 ай бұрын
Great job friend 🙏🙏🙏🙏
@dhanshreezagade940
@dhanshreezagade940 Жыл бұрын
Maza gav Abloli♥️
@shrisamarthenterprises2850
@shrisamarthenterprises2850 Жыл бұрын
Sir very nice travel vlog keep it up god bless you
@irshadbagwan1354
@irshadbagwan1354 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम अद्भुत ❤❤❤
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 жыл бұрын
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी तुमच्या विडिओ मधून ते गाव अजूनच हिरवेगार दिसल आणि तुमची पक्षाबद्दल ची माहिती परीपूरण व सुंदर होती विडिओ ची क्लीअर टि व ड्रोन शॉट्स अप्रतिम एकूणच विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद मनापासून आभार
@smitakadav7338
@smitakadav7338 2 жыл бұрын
प्रचंड छान, जबरदस्त, अफलातून तुमचे फोटोशूट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you
@manojjoshi5251
@manojjoshi5251 Жыл бұрын
Nagawde viedeo is best
@savitakhairnar1228
@savitakhairnar1228 Жыл бұрын
Very beautiful video I like it' very much
@kesarkarvlogs.....
@kesarkarvlogs..... 2 жыл бұрын
जबरदस्त, तुमचे व्हीडिओ बघणे म्हणजे पर्वणी.......
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you
@koustubhsci
@koustubhsci Жыл бұрын
सचिन कारेकर यांना , त्यांनी विकसित केलेल्या sk 4 या हळदीच्या वाणासाठी नुकताच राष्ट्रपति पुरस्कार मिळाला आहे , त्याबधल त्यांचे खूप अभिनंदन , आणि या सुंदर विडियो साठी सोमनाथ दादा आपले धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you so much
@ashwinigurav9485
@ashwinigurav9485 5 ай бұрын
खरच खूप छान ठिकाण आहे
@SomnathNagawade
@SomnathNagawade 5 ай бұрын
धन्यवाद 🤗
@dhananjaybhavthankar4684
@dhananjaybhavthankar4684 2 жыл бұрын
अप्रतिम फोटो नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी केलेली चित्रणही सुंदर आहे
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you
@amollokhande7224
@amollokhande7224 2 жыл бұрын
राम राम दादा.. खरंच हे पक्षी पाहायला मिळणे म्हणजे खरोखरच भाग्य लागते.....आणि ते तुमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून पाहिले .... खूप छान वाटले.....अप्रतिम दादा...👍👍👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you
@unclebagpacker9406
@unclebagpacker9406 2 жыл бұрын
Sir,tumhi nakkich kavi aahat,gadhya kavi mi mahnel tumhala,Marathi volge madheye tumhi no-1aahat,hat off to you sir,jay maharastra.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
@anilbhosale4055
@anilbhosale4055 2 жыл бұрын
अप्रतिम एवढाच शब्द, सुरेख फोटोग्राफी .
@ravindraindap5222
@ravindraindap5222 Жыл бұрын
Khup chan sundar
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
जोग आजी गुहागर Jog Ajji - Guhagar
13:03
VMi's Khadyayatra Marathi
Рет қаралды 560 М.
We Explored the Hidden Beauty of Gokarna and Honnavar
23:46
Aniruddha Patil
Рет қаралды 431 М.
Best Breakfast Places in Pune | Ft. Mohan Agashe | #Pune #Bha2Pa
27:46
Bharatiya Touring Party
Рет қаралды 355 М.
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН