*घोसाळ्यांची भजी रेसीपी फारच आवडली,मस्तच झालीत. दोघांचेही आभारी आहोत. खूप अभिनंदन!!* *घोसाळयाची भजी जितकी झाली आहेत रुचकर !* *तितकीच असतात आपल्या आरोग्यासाठी हितकर !!* *विश्वास मालशे (कल्याण पश्चिम )*
@sanjaypawar53192 жыл бұрын
मस्तच नवीन प्रकार बघायला भेटला. लयच भारी
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@SaritabhagvatBhagvat9 ай бұрын
आमच्या कडे याला पारशी दोडके म्हणतात दादा सरीता भागवत वसमत जिल्हा हिंगोली
@vijayavaghade50292 жыл бұрын
!❤!अरे व्वा.खुपच!❤!छान!खुप च !खुप!पौष्टिक!! !❤!घोसाळ्याची!!❤!गरमागरम!भजी!❤❤❤! !❤!अभिनंदन ❤❤!अभिनंदन!❤❤!अभिनंदन!
@vijayavaghade50292 жыл бұрын
प्रिय सर !❤! खुप च आवडले.खुप छान.!❤! घोसाळ्याचे. भजी.!❤! खुप च अप्रतिम !❤! सर !❤! खुप च आवडले !❤! भजी ! सर !❤!
@vijayavaghade50292 жыл бұрын
!❤! प्रिय सर ! ❤! खुप च स्वादिष्ट!❤! भजी सर!
@vijayavaghade50292 жыл бұрын
!❤❤!अभिनंदन!❤❤!अभिनंदन!!❤❤!!सर!!
@shubhamsapakal45422 жыл бұрын
बघून खूप टेस्टी वाटतंय.i like bhajiya. खमंग तळून बनवले.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@supriyavinchu58032 жыл бұрын
खूप छान
@ravindrapurandare7459 Жыл бұрын
खुप छान केली आहेत भजी
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rajlaxmikesarkar33072 жыл бұрын
Bhaji khupch chan jhali
@veronicapatole72652 жыл бұрын
Lai bhari Mast ek number
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@supriyagokhale79052 жыл бұрын
खूप छान भजी,मजा आहे तुमची दादा, मला पण आवडतात. कोल्हापूरला घोसावळे म्हणतात. मी आता आहे तिथे गिलके म्हणतात. बाकी मस्तच सर्व भजी ..👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
@GavakdachiTaste2 жыл бұрын
😋😋😋 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@aryajadhav97782 жыл бұрын
Mastch,recipe
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@kamalkhobragade90422 жыл бұрын
आम्ही याला गीलकी म्हणतो याची भाजी पानखी होते म्हणून याची भजी करतात मस्त कुरकुरीत झाली खमंग ताई तुमच्या हाताला भारी चव आहे कोणताही पदार्थ छान होतो
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@dhananjaykengar11962 жыл бұрын
जबरदस्त ताई खुपच छान रेसिपी आहे तुम्ही नेहमीच काही तरी वेगळ बनवून दाखवत असता त्याबद्दल आपले खुप खुप आभार धन्यवाद .
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@mangalsavant51772 жыл бұрын
दादा वहीनी गिलक्याची भजी मस्त झाले खूप खूप धन्यवाद आम्हाला रेसिपी खुप आवडली
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@samidhahatlunkar23842 жыл бұрын
Ekdam best
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@vinayakbharambe33422 жыл бұрын
खूपच छान बरं का घोसावळ्याची भजी, लहान पणी शेजारच्या आत्याच्या वेलाची घोसावळे चोरून खूप भजी खाल्लीत ही खूप मज्जा यायची साधारण 45 वर्ष झालीत त्या गोष्टीला. 👌😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@vijayavaghade50292 жыл бұрын
!❤❤!अभिनंदन!❤❤!अभिनंदन!❤❤!मॅडम!!
@vaishalijadhav25352 жыл бұрын
खूप छान भजी👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@KINGGAMING-vr7fb14 күн бұрын
👌
@s.sgamer84012 жыл бұрын
Nice 👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@minalgosavi57442 жыл бұрын
Mastch
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@pruthvirajgaikwad17652 жыл бұрын
This is my favourite भजी ❤️❤️❤️❤️❤️😘
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@reshmakamble56352 жыл бұрын
Mast vahini
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@gganpasmartenoughhaskerkar772 жыл бұрын
Onedaytwodaythreedayfourday👍👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sagarbhavarthe74602 жыл бұрын
Mast tai amhi pan achich Kato 👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@ssonawane14352 жыл бұрын
मस्त
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@viralindia58012 жыл бұрын
1 No
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sanjaypawar53192 жыл бұрын
सुक्या लाल मिरच्या ची चटणी कधी दाखवनार.
@VijayPatil-kc6cz2 жыл бұрын
या पेक्षा पडवळ ची बारीक slice करुन त्याची भजी बनवा. मी मलेशिया त असताना खूप खाल्ली होती. कांद्या ऐवजी पडवळ जबरदस्त लागतात. जरूर व्हिडिओ बनवा 👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो नक्कीच बनवितो 🙏
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@shubhangisule74292 жыл бұрын
👌👌👌👌👌👍❤
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@shailajazari35792 жыл бұрын
👌👌😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@vaishalijawale64742 жыл бұрын
दादा मस्त भजी. खायला येऊ का ?
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 👍 हो नक्की या 😋👍
@manishamagare45842 жыл бұрын
Nice
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@kashyapkarande51732 жыл бұрын
खुप छान माझे सासरे खुप आवडीने खातात...ते 8years वर्षाचे आहेत खुप आवडते त्यांना....आनि ते तुमचे फॅन आहेत.....संगीता कारंडे मुंबई...तुम्ही सोलापूरला कुठ राहता भाऊ
@kashyapkarande51732 жыл бұрын
89 वर्षाचे आहेत 😄😄🤣🙈
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद संगीता ताई 🙏 आम्ही सांगलीला राहतोय 👍
@madhavwagh79202 жыл бұрын
दादा- ताई , प्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा🙏 घोसाळ्याची भजी छानच झालेली आहेत. पध्दत पण थोडी वेगळी आहे. एकदम मस्त. तुमचं नाव, गाव अजूनही समजले नाही. असो.--माधव वाघ पुणे.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 आम्ही सांगलीचे आहोत
@yogeshmali46992 жыл бұрын
Gosawali mhanje kay sir mala mahit nahi padal mi jalagav cha aahe dusar kay mhanta tyala te nemak sanga please
@GavakdachiTaste2 жыл бұрын
गिलके म्हणतात
@yogeshmali46992 жыл бұрын
@@GavakdachiTaste OK Sir
@kashyapkarande51732 жыл бұрын
गिलके आणि घोसाळ पण म्हणतात
@GavakdachiTaste2 жыл бұрын
👍👍👌😋
@vijayachaudhari50862 жыл бұрын
Gilake
@lata7562 жыл бұрын
Gilke....amhi yala mhanto
@GavakdachiTaste2 жыл бұрын
👍👍👍👌😋
@mrmadhao2 жыл бұрын
आम्ही गिलके म्हणतो
@GavakdachiTaste2 жыл бұрын
👍👍👌😋
@lata7562 жыл бұрын
Vahini ....Annapurna ahe
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@ashwinihingmire25662 жыл бұрын
Sev Kara lavakar
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो लवकरच व्हिडिओ येईल 😋👍
@rakeshthakur3492 жыл бұрын
Nice
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@anjalipatil41352 жыл бұрын