केवळ आणि केवळ अप्रतिम! अप्रतिम!! आणि अप्रतिमच!!!!! ❤ 🙏🙏🙏💐👍
@DverbExperience2 күн бұрын
तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत! 🙏
@udayvelankar38042 ай бұрын
केवळ अप्रतिम..शब्दांच्या पलिकडचे..खुप छान खुप कौतुक..शुभचिंतन!!!
@ShubhangiKamat2 ай бұрын
अप्रतिम सुंदर सादरिकरण !खूप शुभाशिर्वाद तूम्हाला 👌👍
@snehapatankar397421 сағат бұрын
Master piece creation 👌👍💐🙏
@shailajadeshmukh53852 күн бұрын
आनंद इंगळे आणि टीम तुमचे खूप खूप धन्यवाद! तुम्ही प्रयत्नपूर्वक जमवून आमच्या पर्यंत हे सादरीकरण पोहोचवलतं, संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन! आणि खूप साऱ्या शुभेच्छा! 😍👍
@DverbExperience2 күн бұрын
तुमचे आभार, अशीच प्रेरणा देत राहा! 🥰
@ShivBhagwat-t6o3 ай бұрын
हा अमूल्य ठेवा जपणं आणि पुढच्या पिढीसाठी हे बी पेरून ठेवणं हे इतकंच आपण करू शकतो. अशा महान कलाकाराला हे जे पुष्प वाहिलं आहे तुम्हा सगळ्या कलाकारांनी त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. देवेंद्र भोमे नी खूप छान आणि उत्तम प्रयत्न केला आहे आणि सगळ्या गायकांनी आणि संगीतकारांनी त्यांना खूप छान साथ दिली आहे. अशाच महान कलाकारांसाठी तुम्ही हे चित्रीकरण पुढेही चालू ठेवावे ही एकच इच्छा आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना...
@arunamulherkar84363 ай бұрын
राम जन्मला हे गाणे अतिशय संथपणे गायले. रामजन्माचा आनंद कुठेच दिसला नाही.
@ranjanainamdar30953 ай бұрын
सुंदर आणि अभिनव कल्पना खूप आवडली.तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा !!! उत्तरोत्तर प्रगती होउदे हाच मनःपूर्वक आशीर्वाद .
@drprashantchutake3 ай бұрын
आत्मिक सुखाची अनुभूती 👍🏻🙏🏼 धन्यवाद देवेंद्रजी 👍🏻
@pradeepdaundkar14 күн бұрын
कृपया क्षमा करावी,इतक्या सुंदर कार्यक्रमाला इतक्या कमी लाईक,यातच आपल्या अभिजात मराठीची व्यथा जाणवते. खूपच छान कार्यक्रम.
@Muktaswar_By_Ashwini3 ай бұрын
छान झाला आहे हा भाग… आनंद इंगळेंचे रसग्रहण खूप सुंदर 👌🏻👏🏻
@shakupatil87603 ай бұрын
आधुनिक वाल्मिकी गदिमा म्हणजे मराठी साहित्यातील अनमोल रत्न. घरोघरी गीत रामायण पोचवणारा हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट.
@smitahingne79503 ай бұрын
अप्रतिम अनुभव,संपू नये असं वाटणारा.🙏
@pranavw38273 ай бұрын
I haven’t watched the entire video yet but I’m so happy to see a brand new episode of शतजन्म शोधताना. I have very fond memories of the previous season when it was one of the few things comforting me and keeping me connected to my roots in a foreign land. Can’t thank you all enough.❤
अप्रतिम सादर केला आहे, खास करून, गीत रामायण! ऋणानुबंध पण लवकरच करुया. 🙏
@shravanijoshi97073 ай бұрын
16:46 tya tithe palikad 28:13 kare durava kare abola 29:58 bai mazi karangali modli 29:58 padravarti jartaricha mor nachra hawa 45:15 Ram janmala g sakhi 55:15 ghan ghan mala nabhi datllya
@sanjaykarnik33543 ай бұрын
अप्रतीम,सुंदर , खूप वाट पाहिली .....पण तृप्त झालो.
@vinayl723 ай бұрын
Fantastic episode! From concept to execution - great efforts 👏👏 The song arrangements are modern yet very musical and tuned to the words. खूप छान झाला आहे एपिसोड 👌💐👏👏
@MadTaurean3 ай бұрын
धन्यवाद देवेंद्र भोमे आणि टीम! Much awaited
@sandhyakarnik45253 ай бұрын
वाsssखुप छान.तुमच्या या कार्यक्रमाला खुप खुप शुभेच्छा.🎉
@Travel_With_Charu2 ай бұрын
आपल्या सगळयांना भेटून खूप छान वाटेल, भाग एक मधिल गाणी आम्ही अजूनही पुन्हा पुन्हा पाहतो. भाग २ बद्दल फक्त एक निरीक्षण, पहिल्या भागाचे रेकॉर्डिंग आणि sound quality was much superior. भाग २ मधे sound clarity कमी आहे, eco जास्त आहे असे वाटते आहे. पण बाकी सगळे उत्तम, भोमे, आपण स्वतः आणि बाकी सगळे कलाकार पण 👍. तुम्हाला भाग २ साठी खूप खूप शुभेच्छा.
@DverbExperience2 ай бұрын
Thank you for your feedback and wishes! Looking forward for further episodes with improved technical output!😊
@abhijeetsd3 ай бұрын
Much awaited second season. Kya baat hai
@ashwinivaidya88283 ай бұрын
शेवट तर फारच सुरेख!
@anushchouthai32943 ай бұрын
Kay goad mesmerizing video e!!!!!❤❤
@swanandkulkarni35413 ай бұрын
Far Sundar...Anand Dada khup Sundar bolala ..
@RaigadYatri3 ай бұрын
खूप छान शुभेच्छा 💐💐
@vineetakarmarkar4553 ай бұрын
खूपच आवडली कल्पना आणि प्रत्यक्ष कार्यक्रमही! एक छोटीशी दुरुस्ति! नाही 'वेचला'दाम हवं.तुमच्याही लक्षात आलं असेलच.
@DverbExperience3 ай бұрын
धन्यवाद!
@DverbExperience3 ай бұрын
We got it too but thanks for your feedback! It will definitely help us improve in the future!😊
@gharya19543 ай бұрын
Welcome back, awaited eagerly.🙏🙏
@dilipdeshpande39423 ай бұрын
, फार छान एपिसोड झाला. आपल्या सर्व टीमचे अभिनंदन.
@vaibhavijoshi99373 ай бұрын
Farach Sundar, Thank you for this creation
@meeghate-khedkar76943 ай бұрын
चांगली संकल्पना...छान ❤❤❤
@koustubhavirkar72743 ай бұрын
खूप दिवसापासून वाट बघतोय🎉🎉
@HaripriyaNarsinhShirshikar3 ай бұрын
was eagerly waiting for you guys! pahilya season pasun fan ahe! khupda pahila season bghun bhook bhagvayla lagaychi. ata finally 2nd season is here!
@sureshshinde91553 ай бұрын
Shubh Prabhat 🎉🎉
@paragdhamnikar48253 ай бұрын
अप्रतिम रसग्रहणाचा आनंद आम्हास लाभला
@Amyt4573 ай бұрын
Waiting for this from long time. You have shown how a song needs to recreated keeping it's beauty and melody intact. Kudos and we'll done. Please release full songs separately. Thanks for masterpiece recreation
@DverbExperience3 ай бұрын
Thank you! Will be releasing the tracks separately every week starting from next week!😊
@sushantpawar56493 ай бұрын
अतिशय अप्रतिम आणि सुंदर ❤
@amitdeshpande56463 ай бұрын
अप्रतिम, खूपच छान !! ❤
@viveksadhale10713 ай бұрын
केवळ अप्रतिम कमाल आणि भन्नाट
@musicalwordings3 ай бұрын
Kamall! Great going guys! 🎉❤
@manjirijoshi45643 ай бұрын
खूप छान ..... खूप शुभेच्छा !
@shravanijoshi97073 ай бұрын
Khup khup sundar❤❤
@keskaromkar3 ай бұрын
वाह!! ❤❤
@anitakarandikar31823 ай бұрын
अतिशय उत्तम कार्यक्रम, एक सुचवावेसे वाटते आशाताईंनी गाणी अजून तयारी ने सादर करावीत धनयवाद
@saeesant68483 ай бұрын
Waah, kamaal❤
@anjalimedhekar-surana55103 ай бұрын
Chhan chhan.
@rekhasamant68413 ай бұрын
अप्रतिम
@vrindashahasane19433 ай бұрын
सुंदर!
@pushkarthakare5003 ай бұрын
खूप छान नविन प्रयत्न..
@sandeep901662 ай бұрын
नखलले हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला आहे
@LockdownSinger3 ай бұрын
Superb! Loved the concept. Keep it up guys❤
@suchitadaravade14513 ай бұрын
Sunder ❤
@siddharth_behere23 күн бұрын
Only 17k views 😢
@GaneshPalkar3 ай бұрын
Please add unplugged \ raw recordings of songs. Feel like too much auto tune and post editing. Not able to hear ketan’s tabla in last song.
@DverbExperience3 ай бұрын
Thanks for your feedback! Though songs are not autotuned..but will definitely share the less processed versions in future!
@saeesant68483 ай бұрын
Khup waat pahili 2018 nantar
@gayatrijadhav68643 ай бұрын
Where i can find the season 1 episodes?
@sarthakpatwardhan46923 ай бұрын
❤
@milindkarnik21043 ай бұрын
हे म्हणजे आस निर्माण करून अर्ध्यातच सोडून जाणे असे झाले. कार्यक्रम सुरेख रंगला होता. अर्थातच तुम्हाला वेळेची मर्यादा असेल. पुढील भाग लवकर येऊ द्या. एक सांगायचे म्हणजे मधे मधे जाहिराती रसभंग करतात.
@PadmajaOka2 ай бұрын
वरील मताशी मी सहमत आहे
@RasteChaitnya3 ай бұрын
Brahmani bahujancha fakta dada konde Ani ram kadm
@rutujakukde32683 ай бұрын
👌👌
@atulade36983 ай бұрын
❤❤❤
@Yogini113 ай бұрын
🎉❤🎉
@ABCXYZ8553 ай бұрын
Grand concept, but... Season 1 production values were far superior and was evidently a team effort. This time it is only very few individuals. And contrastingly the reference frame adopted for the subject too vast e.g. there ought to be separate episodes on GaDiMa's Film songs, Geet Ramayan, ...
@DverbExperience3 ай бұрын
Thanks for your valuable feedback!it will definitely help us improve in future episodes! We are fortunate to have keen listeners like you! Though we would appreciate Comments with identity than anonymous comments!🙏
@vasuraj3 ай бұрын
गीत रामायणातील 'सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला' हे माझे सर्वात आवडते गाणे. त्यातील बरेच शब्द हे नेहमीच्या वापरातील नाहीत. उदा. प्लवंग, शैलमाला इ. त्याच्या चालीला पण एक लय असल्यासारखी वाटते. त्यात दोन प्रकारच्या चाली वेगवेगळ्या कडव्यांना असल्या तरी.. इतक्यात त्यातील अर्थावर लक्ष गेले आणि असे लक्षात आले की, ते संपूर्ण गीत हे alliance formation च्या अर्थाने इतके परिपूर्ण आहे कि बास.. alliance करण्यासाठीची दोघांची परिस्थिती..दोघांची शक्तिस्थाने...दोघे एकेमेकांना कसे पूरक आहेत...ते एकमेकांना कशी मदत करू शकतात.. आणि शेवटचे कडवे म्हणजे, छोटी कंपनी मोठ्या कंपनीत विलीन झाल्यावर छोट्या कंपनीचा CEO मोठ्या कंपनीत Vice-Pesident होतो, त्याप्रमाणे सुग्रीव सांगतो कि.. 'हनुमान नील ऐका, मंत्री तुम्ही न माझे सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे आज्ञा प्रमाण ह्यांची आता मला तुम्हाला सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला...'
@DverbExperience3 ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण ! आनंद दादाचे उर्वरित विडीओज लवकरच रिलीज करत आहोत..त्यामध्ये गीतरामायणातील अजून काही गीतांवरील भाष्य आहे! अशी आशा आहे कि ते तुम्हाला नक्की भावेल!Keep blessing us and following us! It’s definitely motivating us to create good content!😌
@Marathi-Audiobooks3 ай бұрын
आपल्यासोबत काम करायला आवडेल
@jyotibaal13313 ай бұрын
हा prgrm कुठे झाला
@DverbExperience3 ай бұрын
This is not a live show but a Digital Webseries! We do perform it live as well..for more details follow us (D’verb Experience) on Instagram!
@varsharaut41273 ай бұрын
Surekha ep .
@meenalpawar12643 ай бұрын
मस्त. पण कारे दुरावा ...... ह्या गाण्याची चाल चुकली आहे असे वाटते.
@pinakbhende50583 ай бұрын
किस्से इथून तिथे फिरवण्याच्या ऐवजी attribution वर थोडा वेळ घालवला, रिसर्च केला तर बरे होईल. अन्यथा हे उगाच गप्पा मारणे व मैफल जमवणे सारखा वाटतंय.
@DverbExperience3 ай бұрын
Thanks for your valuable feedback ! It will definitely help us improve in future!