✨✨✨✨❤️❤️❤️❤️ एक नंबर भाग आहे 🤟✌️💯❣️❣️❣️❣️❣️✨❣️♥️❤️ माऊली भाऊ..❣️❣️❣️❣️❣️
@amolkshirsagar57732 жыл бұрын
वीडियो एक नंबर होता 👌👌👍👍
@pravindeore96892 жыл бұрын
अंग भूत कलेचा उच्च दर्जाचा आमचा गरीब कलाकार फक्त एक माऊली भाऊ आणि चांडाळ चौकडी मधील बाळासाहेब यांच्या अभिनयाला तोड नाही 🙏🙏🙏
@maulikangare14322 жыл бұрын
खरच मनापासून धन्यवाद बरका 🙏🙏
@pravindeore96892 жыл бұрын
@@maulikangare1432 माऊली भाऊ आपला फोन नंबर दिला तर फार उपकार होतील 🙏
@vijayadhav69952 жыл бұрын
@@pravindeore9689 kkii
@ramraobhoye.41062 жыл бұрын
ला
@sopankadam72372 жыл бұрын
माऊली भाऊ खरच तुम्ही आज पुण्याचं काम केलं त्यांचा आशीर्वाद लाभो जय हरी माऊली 🙏🙏
@Gavakadcharahda2 жыл бұрын
जय हरी धन्यवाद 🙏🙏
@nasirsheikh9822 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥲🥲🥲
@vishallawande3811 Жыл бұрын
माऊली भाऊ चे वीडियो कोनला आवड़ते
@pandurangshinde59472 жыл бұрын
महाराष्ट्र मधील तमाम युवकांची भगिनी योगिताताई जुन्या पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक फाट्यावर वाटलेला वाटण ताई आज तुझा स्वयंपाक बघून मला गावाकडे खूप आठवण आली नवरा बायकोला निरोगी आयुष्य मिळो व असंच ताई तुझ्या भावाचं व तुझ्या सर्व प्रेषक बंधूंचे भगिनींचं मनोरंजन करण्याची ताकद तुम्हा दोघांमध्ये यावे श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
@RohidasShikhre Жыл бұрын
ओस
@Pubglover-sg8ke2 жыл бұрын
माऊलीभाऊ हा एपिसोड अगदी प्रेरणादायी होता..शेवटी शेवटी..मला हा एपिसोड मनापासून आवडला.ह्या एपिसोड मधून समाजाला नवीन संदेश दिलात..व्रुध्दाश्राला भेट देऊन जे काम केलय.ते खरोखर चांगलं काम आहे.गोरगरिबांना दोन घास अन्नदान केलय त्यातूनच जिवन सफल आहे..धन्यवाद माऊली आपल्या टीम खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏
@Gavakadcharahda2 жыл бұрын
खरच मला भारी वाटल मनापासून धन्यवाद 🙏🙏
@somnathlabade53922 жыл бұрын
एकच नंबर माऊली भाऊ आजचा व्हिडिओ हा खरं तर तरुण पिढी साठी खुप महत्वाचा आहे जे आई वडिलांना वृध्द आश्रामात ठेवतात त्यांना ह्या व्हिडिओ पासुन खुप काही शिकायला मिळाले तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली भाऊ
@kailaskhamkar4612 жыл бұрын
लई भारी व्हिडिओ ... माऊली भाऊ 👍👌👌
@rajputgamingff92072 жыл бұрын
FF LOVER 😘💞
@ashaahire49372 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली भाऊ खुप सुंदर काम तुमच व तुमच्या संपूर्ण टिमच स्वामी समर्थांच्या कृपेने उंदड आयुष्य लाभो तुम्हाला हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना असच सुंदर काम काम होत राहो मी प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघते
@ganeshpatare12782 жыл бұрын
Shri swami samarth
@rekhakhamkarkhamkarrekha91692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.🙏 एकच नंबर व्हिडिओ होता माऊली दादा
@shivanale46512 жыл бұрын
एक न. माऊली भाऊ 💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@shivanale46512 жыл бұрын
एक न. आहे व्हिडिओ माऊली भाऊ आशे व्हिडीओ कोणतेच युटुबर बनवत नाही 💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@dashrathkamble97172 жыл бұрын
खूप छान
@साकरचंदगावंडे2 жыл бұрын
ऑल इज वेल माऊली भाऊ खूप चांगला संदेश दिला शेवटी शेवटी 🤗🤗❤️
माऊली भाऊ मी तुमचे video परभणी येथुन पाहतो माऊली भाऊचा नाद लागतोच
@somnathpawar88572 жыл бұрын
जय लहुजी जय आण्णा..माऊली भाऊ व सर्व गावाकडचा रहाडाची सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा
@vasantpawar57512 жыл бұрын
yemen l
@ashoksalave49242 жыл бұрын
अशोकराव साळवे वाढदिवसानिमित्त अन्नदान भोजन देनार आहे
@Gondearjun0692 жыл бұрын
खरंच आई बापाच्या चरणामध्ये आशीर्वाद आहे. माऊली भाऊ.आणि त्याचा आशीर्वाद आहे.
@sanujadhav86372 жыл бұрын
खुप वाट बघितलि माऊली भाऊ तुमची 🤗🙏🙏
@swatimhaske39382 жыл бұрын
बरोबर आहे ना माऊली आईचे पैसे आहे महनलयावर रूबाब तर राहानारच ना योगिता गवत आणतील तुम्ही फक्त दुध काढता
@poojasose86652 жыл бұрын
mauli bhau🙏 aj khup chan sandesh dila tumhi🙏👍
@सुरजवाडेकर2 жыл бұрын
Good morning
@anillaukare39322 жыл бұрын
छान👏माऊली भाऊ आई बा बा सेवा
@AnkushBhandare-k9h4 ай бұрын
खुप छान संदेश दिला भाऊ 1च न. व्हिडिओ
@bharatkoli7136 ай бұрын
माऊली भाऊ च काय मला त्या ची सगळी यूटुब फैमेली भारी आहे गान मनतात त्या ताई च्या मालकाचे काय नाव आहे लयी भारी मानुस आहे खोखर देव मानुस आहे🙏🙏 राम राम
@hansrajkasare81002 жыл бұрын
Mauli bhau mast👌👌👌👌👌
@shubhbachhav412 жыл бұрын
1 no video mauli bhau 🥰❤️
@anilvitekar86532 жыл бұрын
1 च नबंर माऊली भाऊ
@dattaudamale74972 жыл бұрын
माऊली भाऊने वृद्ध आश्रमासाठी केलेले हे काम एक प्रेरणादायी आहे. म्हणून याच्यातून एवढे शिकायचे आहे की प्रत्येकाने आईबापाची सेवा केली पाहिजे या व्हिडिओत माऊली भाऊ म्हटले आहे की देव हा माणसातच आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे आईबाप हेच आपले देव आहे
@dhanasreeshindeshinde88162 жыл бұрын
खुप छान माऊलु भाऊ
@SPNIMKARDEXYZ30672 жыл бұрын
नमस्कार दादा खूप खूप छान आहे लय लय भारी आहे. जय जय स्वामी समर्थ जय जय गुरूदेव दत्त