गावाकडच्या गोष्टी|भाग

  Рет қаралды 562,618

Kori Pati Productions

Kori Pati Productions

Күн бұрын

राजाला विद्या पटणार कि पोर त्याचा बाजा वाजवणार..?बघा आजच्या भागात..
मागचा भाग बगण्यासाठी इथे क्लीक करा
• गावाकडच्या गोष्टी|भाग#...
#gavakadchya_Goshti

Пікірлер: 649
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 3 жыл бұрын
ज्यांना कोणाला वाटतय की एपिसोड२५ मिनिटांचा असावा त्यांनी लाईक करा.
@grvshlr
@grvshlr 3 жыл бұрын
कमीत कमी आठवड्यातून दोनदा असावा
@मनोजमहाराजमोरे
@मनोजमहाराजमोरे 3 жыл бұрын
@@grvshlr खर आहे
@navinsalvi8392
@navinsalvi8392 3 жыл бұрын
Ho jara bola taynla plz mala hava
@navinsalvi8392
@navinsalvi8392 3 жыл бұрын
@@grvshlr hona phan karat nay na tume bola na tayna plz
@vijaynarawade2079
@vijaynarawade2079 3 жыл бұрын
Ok
@santoshjadhav1819
@santoshjadhav1819 3 жыл бұрын
माधुरीचे हार्दिक अभिनंदन झी मराठीवर काम करायला मिळाल्या बद्दल
@मायलेक-ल8र
@मायलेक-ल8र 3 жыл бұрын
Kuthlya serial mdhe
@rohanchavan9887
@rohanchavan9887 3 жыл бұрын
Karbhari lay bhari
@bhausahebsonawane8544
@bhausahebsonawane8544 3 жыл бұрын
बाब्या साठी कोण हि वेब सिरीज बघत त्यांनी ठोका like
@sambhajiradage4724
@sambhajiradage4724 3 жыл бұрын
बाब्याचा आणि निल्याचा पचका झाला राव लईच चाबरी हायती दोघं !! नुसती लावालावी करत्यात पण आज काय यश आलं नाही त्यांना एक नंबर एपिसोड !! 😂😂 👌👌
@vaibhavkadam5665
@vaibhavkadam5665 3 жыл бұрын
सम्या आणि संगी ची lovestory complete kra
@pavangore4817
@pavangore4817 3 жыл бұрын
Super
@govindbandgar457
@govindbandgar457 3 жыл бұрын
नितीत सर तुम्ही प्रेम भंगे आहात का कारण कोनाचही प्रेम पुर्ण होऊ देत नाही .
@chaitanyachavan2727
@chaitanyachavan2727 3 жыл бұрын
मला पणं तसच वाटतं य
@bhaskarpatil8801
@bhaskarpatil8801 3 жыл бұрын
भावा आव्या आणि माधुरीच प्रेम पूर्ण झालं की
@gajanangadkar6939
@gajanangadkar6939 3 жыл бұрын
mazya sarkhach ahe
@akshaymali4687
@akshaymali4687 3 жыл бұрын
Mala pan asch vathiya
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
जुन्या जमान्यात ९९% प्रेमभंगात वाहुन गेले😀😀
@rahuljagdale7533
@rahuljagdale7533 3 жыл бұрын
बाब्या असलेला एपिसोड म्हणजे 1 नंबर.
@kishorharbare4473
@kishorharbare4473 3 жыл бұрын
Episode नंतर बघेल पण अगोदर सर्व कोरी पाटी टीम चे अभिनंदन....... माधुरी वहिनीला झी मराठी वर बगुन खूप भारी वाटलं...भलेही रोल निगेटिव्ह असेना पण झी वाहिनी वर संधी भेटली छान वाटलं...... आपलं कोणतरी झी मराठी वरील चॅनल वर असल्याच फीलिन्ग आलं.... .. सर्व टीम मधील कलाकारांना लवकरच telivision झळकण्याची संधी भेटावी अशीच इच्छा...... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@viveksutar5338
@viveksutar5338 2 жыл бұрын
कड़क
@pravinthengane6491
@pravinthengane6491 3 жыл бұрын
खर तर भग्न प्रेम कथा पाहायला आवडत नाही. पण गावाकडच्या गोष्टीला वास्तविकतेची जानीव आहे. त्यांनी ती मनापासून जपली आहे. हे संपूर्ण यश कोरी पाटीचे आहे. खूप सुंदर टिम वर्क असल्याने भागात येनारा गोडवा कायम राहतो. म्हणून वाटते की नाव जरी कोरी पाटी असले तरी ती गावातल्या प्रेमाच्या भावनेने भरलेली आहे..तुम्हाला तुमच्या पुढील कार्याकरीता मनापासून शुभेच्छा.
@vijaydhumal160
@vijaydhumal160 3 жыл бұрын
लेखक खूप छान सिरीज लिहत आहेत 👌👌👌
@prakashpawar9154
@prakashpawar9154 3 жыл бұрын
राजू दादा ची ऐक्टिंग खुप छान आहे... एक नंबर.. राजू दादा आणी बाबया सुपर...
@mrdany1
@mrdany1 3 жыл бұрын
हृदयात घाव करून जाते स्टोरी आणि last music
@anilpatil692
@anilpatil692 3 жыл бұрын
Rajyala mast jamliy acting..changla actor ahe to..mast bhava...👆🏻👌🏻👍🏻
@marathapower2009
@marathapower2009 3 жыл бұрын
आजुन लहान भाग बनवतां येत असलं तर बनवा राव ... काय १५ मीनीटाचा भाग बनावता ... कमीतकमी ३० मिनीट तरी करा बाकीच्यां सारखे
@vaibhavyadav3980
@vaibhavyadav3980 3 жыл бұрын
Bakichyasarkha faltu content pn milat nahi na ith
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 3 жыл бұрын
Bakiche 30 min dakhvun pn boar kartaat tyapeksha he 15 min ch bhari ahe
@marathapower2009
@marathapower2009 3 жыл бұрын
@@Saurabh_Pawar_17 that’s the reason I am asking to make atlist 30 min episode so everyone can enjoy more ...
@marathapower2009
@marathapower2009 3 жыл бұрын
@@vaibhavyadav3980 :agdi barobar ahia mahnun 30 min cha episode zala paheje... Ani Ho bakichya na kashla nav thevtos... jo to aaple kam kartat tyna appreciate karayla shika ani marathi la pudhe nya... eakach thikani concentration nako re bhava..
@pravinbhosale3893
@pravinbhosale3893 3 жыл бұрын
Jjsgye
@pandurangsutar2556
@pandurangsutar2556 3 жыл бұрын
आररर....फारच भावनिक केलं राव तुम्ही....
@vikassubhedar007
@vikassubhedar007 3 жыл бұрын
Lai majja aali... Nilya babya best as usual.. Raja la pn tod nhiii murlela karyakarta hai
@mich_amar
@mich_amar 3 жыл бұрын
लका आव्या-माधुरी ची प्रेमकथा सोडली तर बाकी कुणाच्याच प्रेमकथा यशस्वी होईनात.ते शेवटचं बॅकग्राऊंड म्युझिक लय डेंजर हाय. आव्या फुल्ल फॉर्मात 👍 मस्त एपीसोड 🙏
@anilupade9923
@anilupade9923 3 жыл бұрын
खरच त्या शेवटच्या background music चा धसकाच बसलाय (कबुतर च्या सोयरीक episode पासून )
@shubhangkursange3470
@shubhangkursange3470 3 жыл бұрын
बाब्या ला प्रत्येक भागात ठेवा की हो भारी मजा येते आणि हो तस म्हणल तर आजचा भागाला तोड नाही खूप छान
@sujitpatil3198
@sujitpatil3198 3 жыл бұрын
बाब्या आणि नील्या तुम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये पाहिजेत मला
@ravindrarevagade6299
@ravindrarevagade6299 3 жыл бұрын
नितीन सर तूमच्या मध्ये खरच कलाकार नावाचा मोती आहे मानले राव प्रत्येक वेळेला सत्य परिस्थिती असते खुप छान कलाकारांचे पण काम खूप मस्त आवडला तुम्ही म्हणजे दुसरे नागराज मंजुळे आहे राव डायरेक डोळ्यात पाणी
@योगेशडुबेपाटील
@योगेशडुबेपाटील 3 жыл бұрын
बाब्या - आम्ही फक्त पोस्टमन आहे😂
@prakashkhandekar4618
@prakashkhandekar4618 3 жыл бұрын
नितीन सर प्रत्येक कलाकार ला कथा पुरून उरण्या इतकी तुमची लेखणी आहे , जे दाखवाल त्या मध्ये बारकाईने पहिलं तर काही विशेष असतं , जस की पित्त नाव एक असलं तरी त्याचे 4 प्रकार आहेत तसेच प्रेमभंग शब्द एक असला तरी त्याचे वेगवेगळे अनुभव असतात , जे नितीन सर दिग्दर्शित गावाकडच्या गोष्टी ,अथवा कबुतर च्या माध्यमातून आम्हा दर्दी रसिकांना पहायला मिळते खुप आभारी आहे नितीन सर , तुम्हाला व सर्व कलाकाना खूप खूप शुभेच्छा , गावाकडच्या गोष्टी चा चाहता ,प्रेमकुमार सिंगर सांगलीकर
@mrdany1
@mrdany1 3 жыл бұрын
स्टोरी आपलीच वाटते, त्यामुळे गहिवरून येत❤️
@prathmeshlondhe3133
@prathmeshlondhe3133 3 жыл бұрын
Last ch music lay bhari vatat 👌😍
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 3 жыл бұрын
सम्याची आणि संगीची लव स्टोरी.... नील्याची पण लव स्टोरी अपूर्णच ठेवली नितीन सर ही तरी पूर्ण करा..... पार जवळ नेताय आणि सोडून देताय.... हत्ती गेला आणि शेपूट राहिली आशी गत होतीय आमची..... बाकी मस्त आहे थोडक्यात मज्जा 🙏🙏
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
😀😀😀😀अनुभवी माणसाकडून सल्ला
@ranjitkamble6428
@ranjitkamble6428 3 жыл бұрын
नितीन सर लय भारी भाग आवडला पण लव स्टोरी आता चालू झालीया त्याला गावाला नका पाटऊ सर काहीतरी नविन वळण द्या पुढच्या भागाला सर 👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👌👌👌👌
@ajaypawar4585
@ajaypawar4585 3 жыл бұрын
काय दाखवलंय नितीन sir जबरदस्त शेवटी डोळ्यात पाणी आलं राव
@umeshnarayankar9855
@umeshnarayankar9855 3 жыл бұрын
निल्या. साठी लाईक कमेंट शेअर. करा
@prathameshkasabe6438
@prathameshkasabe6438 3 жыл бұрын
Episode चा शेवट नेहमी विचार करायला भाग पाडतो.क्षणाभरासाठी एका वेगळ्याच दुनियेत हरवल्यासारखं वाटतं. !!नेहमीप्रमाणे आजचा भाग पण खुप छान.😍
@shiomengineersconsultant6101
@shiomengineersconsultant6101 3 жыл бұрын
बा ब्या नील्याला ..... असलं काय लीहालस....लय हसलो....🤪🤪😝😝😝😝😝
@mazarshaikh831
@mazarshaikh831 3 жыл бұрын
Khup chan episode hota khup khup aavedla je lokana aavedtea tech tumi dhakevatea manun aamcha purn group ani family tumchi fan ahe. best team ahe tumchi.aamela khup abhiman wathea tumcha
@vijaydhumal160
@vijaydhumal160 3 жыл бұрын
राजा च पात्र छान आहे आणि acting पण मस्त राजाच्या 👌👌👌
@nikhildhaske5182
@nikhildhaske5182 3 жыл бұрын
कोणाचं कौतुक करायचं सर्वच भारी आहेत...❤👌👍
@rdrohit3003
@rdrohit3003 3 жыл бұрын
असच असत जेव्हा जुळत तेव्हाच दुरावा पण येतो ❤️❤️
@ajaydhanger4243
@ajaydhanger4243 3 жыл бұрын
मेंढ्या बघून बरा वाटलं 👌👍👍👌❤️
@SkPublicityPandharpur
@SkPublicityPandharpur 3 жыл бұрын
भावांनो 😎 तुम्ही पण खरच कधी प्रेम केले😍 असेल तर हा भाग जास्तीत जास्त शेअर करा🤗 आणि व्हिडिओ ला👍👌 लाईक करायला विसरु नका😘
@nitinaghav4375
@nitinaghav4375 3 жыл бұрын
असच असत जे पाहिजे ते मिळत नाही या जगात
@vivekpanaskar9762
@vivekpanaskar9762 3 жыл бұрын
भावा मामान फाट्या वर मारलं 🤣🤣🤣
@musiclaver672
@musiclaver672 3 жыл бұрын
बाब्याचा नाद नाय करायचा लय डेंजर आहे
@manoharkanekar3003
@manoharkanekar3003 3 жыл бұрын
नितीन सर कॉमेडी पण आणि इमोशनल पण मस्त एपिसोड
@samadhanmore1735
@samadhanmore1735 3 жыл бұрын
या दोघांच्या लग्नाच जुगाड लावा नितीन सर बाकी काही विषयच नाही एक नंबर एपिसोड
@krushnapoul1818
@krushnapoul1818 3 жыл бұрын
जोश talk वर.. नितिन पवार सरांची मुलाखत कड़क 👌👌 struggle is the key of success 🏆💪
@akshaypatil9769
@akshaypatil9769 3 жыл бұрын
Link taka na josh talk chi
@rajavachar9239
@rajavachar9239 3 жыл бұрын
कारभारी लयभारी मालिके मधे माधुरी आल्याने तिचे अभिनंदन 👏👏👏
@vinayakyadav5147
@vinayakyadav5147 3 жыл бұрын
राजविद्या दोन्ही कलाकार भारी
@sudhakarsatpal9385
@sudhakarsatpal9385 3 жыл бұрын
मामानं राजाच्या काळजावर बाण मारलाय....💘💔💔
@vishvajeetpawar4489
@vishvajeetpawar4489 3 жыл бұрын
नितीन दादा शेवटी लय भावनिक करता राव तुम्ही... खरच आहे खर प्रेम मिळत नाही प्रत्येकाला ☺️
@shubhamkamble5400
@shubhamkamble5400 3 жыл бұрын
Right
@pandurangpukale3705
@pandurangpukale3705 3 жыл бұрын
एक नंबर नितीन सर आजचा भाग मस्त वाटल संगीला तेवढ घेवुन या लवकर सम्या वाट बघतोय
@sandeepjagtap9784
@sandeepjagtap9784 3 жыл бұрын
Raja mastch 👌 aabhinya kelaais ki bhawa. Aajcha episode mastch 👌 hotaa ❤️❤️❤️
@kedarjagtap7472
@kedarjagtap7472 3 жыл бұрын
Kuthun shodhlat te last ch background music. Directly bhidtay raoooo😥😄. Chan.... Waiting for nilya chi lovestory....
@samadhanmule3
@samadhanmule3 3 жыл бұрын
मनात असतं एक ,आणि कायम होतं वेगळच,खरच जिंदगी खुप मजा घेती,जी गोष्ट नशिबात नाही तिज्यातच जिव अडकवुन ठेवती,
@akash.j.official
@akash.j.official 3 жыл бұрын
नितीन सर शेवटच्या शब्दाने डोळ्याचं अचूक पाणी आले🙏 एखादी पोरगी बघून लगीन देऊ लावून 😭
@sanjayranjwe4170
@sanjayranjwe4170 3 жыл бұрын
कर आहे भावा मी पण भावुक झालो
@akash.j.official
@akash.j.official 3 жыл бұрын
@@sanjayranjwe4170 सुरू होण्याअगोदर शेवट दाखवला 😭
@ankushmane6276
@ankushmane6276 3 жыл бұрын
माझ्या प्रेम पाखरा. ढोल पोरग लय भरी अक्टिंग करतोय एकदम क्लास वाटत त्याची अक्टिंग
@ravipawar2741
@ravipawar2741 3 жыл бұрын
विनीत अभिनय खूप छान शुभेच्छा तुला💐
@sandeepshirgaonkar2196
@sandeepshirgaonkar2196 3 жыл бұрын
आम्ही पोहचताचं खुशाली कळवतो.....बाब्या मस्त चं
@trupti-d1i
@trupti-d1i 3 жыл бұрын
Madhuri ..congratulation💐💐💐...Karbhari Damane ya navin malike madhe kam milale baddal
@Sumukh201
@Sumukh201 3 жыл бұрын
मस्त एपिसोड. खुळा राजा. "तू कवा म्हणणार हो"? 😂😂😂 जोक ऑफ द डे.
@nitinmore787
@nitinmore787 3 жыл бұрын
बाब्या एक नंबर आता काय बॅनर लवती का चौकात 😀😀
@ganeshbabu1670
@ganeshbabu1670 3 жыл бұрын
बाब्या- अमित शाह सारख .. जे काही election ला सांगितल ते मनावर घेउ नका😂😂😂😂
@RogerTom-j4k
@RogerTom-j4k 3 жыл бұрын
माझ्या प्रेम पाखरा😊😊😊😊😊
@sunilbhise7709
@sunilbhise7709 3 жыл бұрын
कोरी पाटी मधील सर्व करार कलाकारांचा अभिनय एवढा पारदर्शक आहे की हॉलीवुड बॉलीवुड बॉलीवुड मध्ये काहीच नाही
@Yadunath45
@Yadunath45 3 жыл бұрын
एक तरी प्रेम कथा पूर्ण करा राव. आस कुठं असतंय व्हय....
@hanumansale3506
@hanumansale3506 3 жыл бұрын
छान वाटला एपिसोड डोळ्यात अश्रू आले,,
@aniketlamdade8831
@aniketlamdade8831 3 жыл бұрын
नितीन सर खुप जणांची मागणी आहे की आपला भाग 39 मिनिटांचा असावा तुम्ही आता पुढचा भाग 30 मिनिटांचा बनवा
@nandugurav8608
@nandugurav8608 3 жыл бұрын
निल्या भावा तुझा स्वभाव तर 1 नं आहे....तु तर प्रत्येक भागामध्ये असायला हवास भावा ......
@dkboss2512
@dkboss2512 3 жыл бұрын
Majhya prem pakhra 😃😃😃
@MadhurPulekarPictures
@MadhurPulekarPictures 3 жыл бұрын
सुंदर द्रोण शॉट व सुंदर गाव 👍🏼👌🏼👌🏼👌🏼💯
@mahadevhirve1499
@mahadevhirve1499 3 жыл бұрын
अतिशय सुंदर भाग घेतला आहे🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@rahulsawant9868
@rahulsawant9868 3 жыл бұрын
बाब्या...लय जोरात आहे
@sanjaymohite4994
@sanjaymohite4994 3 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान होता 💖💖👌🏻
@ganeshdhamal4228
@ganeshdhamal4228 3 жыл бұрын
बाब्या असल्याव एपिसोड जोरातचं होतोय, आजचा भाग खूप छान होता
@jitendrashingare7141
@jitendrashingare7141 3 жыл бұрын
खरच खूप छान भाग होता पण प्रेम कोणाचं अर्धवट ठेऊ नका भीती वाटते आपलंही असं नाही होनार याची
@sagarthorat4542
@sagarthorat4542 3 жыл бұрын
माधुरी वहिनी चे हार्दिक अभिनंदन झी मराठी वरील सिरीयल मध्ये काम करायला मिळाल्या बद्दल
@tahtarizkyorgima2382
@tahtarizkyorgima2382 3 жыл бұрын
शेवटचे background music mast aahe
@jayeshkshirsagar1990
@jayeshkshirsagar1990 3 жыл бұрын
त्या चिठ्ठीत लिहल तरी काय होतं राव......... सम्या चा पण लग्नाचा विचार करा की लका कवर एकटा राहतोय सम्या.....☝️🔥🔥
@sandipkadam6604
@sandipkadam6604 3 жыл бұрын
उत्तम अतिशय उत्तम जरुर
@dattatrayjadhav6256
@dattatrayjadhav6256 3 жыл бұрын
आस्स्च हुतय लय जनाच्या बाबतीत...
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
तंतोतंत चिट्टीचे सल्ले😀😀😀😀 लहानपणातील शाळेचे दिवस आठवले.
@madhavkamble6557
@madhavkamble6557 3 жыл бұрын
Nitin Sir salam tumchya lekhnila
@annajadhav3623
@annajadhav3623 3 жыл бұрын
नितीन सर कुठून सुचतं हो तुम्हाला हे प्रत्येक प्रेम कहाणीत वास्तव मांडता तुम्ही
@ganeshfulwad4784
@ganeshfulwad4784 3 жыл бұрын
खूप छान आहे आज चा एपिसोड
@gajananchittewar7072
@gajananchittewar7072 3 жыл бұрын
यांची लव्ह स्टोरी तर चांगली पूर्ण होऊ द्या नितीन सर
@umeshnarayankar9855
@umeshnarayankar9855 3 жыл бұрын
.एक नंबर भाग घेतला आहे
@akashwaghmare2540
@akashwaghmare2540 3 жыл бұрын
अव्या आणि माधुरी या दोघांच प्रेम पूर्ण दाखवलं
@Techmarathi_11
@Techmarathi_11 3 жыл бұрын
नितीन सर तुम्ही खूप ग्रेट आहात....आशा आहे आम्हाला येईल त्या काळात तुमची वेबसीरिज नक्की Amazon prime & Netflix ला येईल 👍
@mirasabmulla1569
@mirasabmulla1569 3 жыл бұрын
बाब्या तु 1 नंबर आहे तु असल्यावर खुप मस्त वाटते
@Dhanu3785
@Dhanu3785 3 жыл бұрын
ए राजा........... दादा
@रविश-भ2च
@रविश-भ2च 3 жыл бұрын
आजचा भाग अप्रतिम 👍👍👌👌
@nikhilkamble3768
@nikhilkamble3768 3 жыл бұрын
खुपच सुंदर episode सर👌👌👌
@sanjayranjwe4170
@sanjayranjwe4170 3 жыл бұрын
मला तर लयी आवडते लखा आता दुसरा भाग कधी येणार आहे एक भाग पूर्ण करायला किती वेळ लागतो
@rajuwakale8600
@rajuwakale8600 3 жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌
@sajidburunkar4296
@sajidburunkar4296 3 жыл бұрын
Aamhi khushaal Tujhi khushali 🤣😆🤣😂🤣😂😁😁😂😁😆😁😁😆😁😆😁😁😆😁😆🤣😂🤣😆🤣4:59
@shivramraut9629
@shivramraut9629 3 жыл бұрын
फक्त भाग किमान 1 तासाचा करावा.आपली संकल्पना आपले कलाकार बापू,अव्या,सन्त्या,माधुरी,राज्या,निल्या,गोट्या,विद्या,संगी,तो मुंबईचा रेडा,पण भारीच आहेत,खूपच छान सतत पहावे वाटते आवाज,शब्दरचना,बोलीभाषा पण उत्तम आहे.फक्त भाग मोठा करावा,,...
@samapimpale6297
@samapimpale6297 3 жыл бұрын
🙄🙄😜
@vishalsawant2759
@vishalsawant2759 3 жыл бұрын
Khup Chan vatla ha episode...mi yekahi episode miss karat nahi....mi army madhe job karto....mala gavakadchya goshi khup avadtat...khup Chan ahet tyatle sagle....santya ..avya....bapu ...mi suttyla aloki tumhala nakki bheten...mi tumhacha khup motha fan ahe...mi khandobachya Pali madhe rahto....santya tu apla fevret ahes
@dhiruvlog721
@dhiruvlog721 3 жыл бұрын
नितीन सर, एक विनंती आहे please ह्या दोघांच्या love स्टोरी चा Happy एंडिंग kara.🙏
@siddharthmadle6711
@siddharthmadle6711 3 жыл бұрын
खुप छान होता आजचा अपिसोट
@santoshanuse3963
@santoshanuse3963 3 жыл бұрын
नितीन संर कोणती तर लव्ह स्टोरी पुणॅ दाखवा हिच विनती हाय, दिल जले करू नका तर दिल मिले करा.
@shubhamkamble5400
@shubhamkamble5400 3 жыл бұрын
Right
@vkarale46
@vkarale46 3 жыл бұрын
शेवटचा scene बघितला तेव्हा मनात धस झाले नेहमीच उत्कंठा शिगेला लावून धरणारी वेब series🙏
@harishsonawane3304
@harishsonawane3304 3 жыл бұрын
भारी नितीन सर एक नंबर
@abhi_gaming3848
@abhi_gaming3848 3 жыл бұрын
मिळणार असेल तर मग काय . ठोका मग लाईक💟💟
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 45 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
जमलं तर जमलं -भाग 11 |Jamala Tar Jamala Ep 11 | Marathi Web Series | कॉमेडी विडिओ |Marathi Comedy
17:41
Bond Films & Production बॉन्ड फिल्म्स & प्रॉडकशन्स
Рет қаралды 329 М.
Reconnect | Getting Back Together With An Ex | Marathi Short Film | Amruta Bane | Niraj Nerurkar
14:46
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 45 МЛН