Mi hi bhaji jarur try karen thanks madam aseche sopya recipe dakhva 👌👍🙏🤤
@mrinalinibapat3551 Жыл бұрын
खुपच छान लसणीची फोडणी दिलेली भाजी
@kalpanagore29597 ай бұрын
खूप छान रेसिपी❤
@manishadhajal284 Жыл бұрын
Chan Tai ..Thanks
@laziz6343 Жыл бұрын
Welcome 😊
@artisonawane42886 ай бұрын
लेन्धी रेसिपी
@sunandapatil7086 Жыл бұрын
शेंगदाणे पण टाका ताई
@SuluRaut11 ай бұрын
Tyat shengdane Ani Gul pn pahije
@vilasmadhale4782 Жыл бұрын
देठ आणि भाजीची पाने वेगवेगळी शिजविणे आवश्यक आहे का? डाळीचे वरचे पाणी/फेस टाकणे म्हणजे प्रथिने टाकून चोथा खयचा का?
@kavitavlog28 ай бұрын
मला भाजी येत नाही प्लिज हेल्प😢
@laziz63438 ай бұрын
Mi bhajyachya recipe taklelya aahet..❤️❤️
@suneetabadle18 ай бұрын
या सगळ्या सुगरण बायका न ऐवजी ण आणि ण ऐवजी न का म्हणतात?😢 छाण, धुवूण XXX
@shobharamgude23046 ай бұрын
😂😂😂😂हॊ ना? मला वाटलंच, कोणाच्या कसं लक्षात येत नाही. विचित्र वाटतं ऐकायला. " पाणं पाणं " निवडून घ्यायची.😂😅 असं काही comment केलं तर काही जण म्हणतात 🙏" रेसिपि शी मतलब ठेवा "