गावांच्या देशा|भाग

  Рет қаралды 49,755

Kori Pati Productions

Kori Pati Productions

Күн бұрын

Пікірлер: 167
@KoriPatiProductions
@KoriPatiProductions Жыл бұрын
भाग आवडला तर नक्की पुढे पाठवू.. आपल्या परीने पोहचवत राहुयात..!!
@chandandamle2202
@chandandamle2202 Жыл бұрын
काय chally nkii tumch 😔 , Amhala Gawakdchya gosti kiwa आजोळ sarkhya Web series hvyat....we Need Entertainment 🎉 he bghyachi echaa nahi ....Kori pati Production kade Content Nahiiii as samjaych ka amhi👀👁
@pravinbajage3904
@pravinbajage3904 Жыл бұрын
ऑन्कर सोडून सर्व छान
@nileshwaghmare5148
@nileshwaghmare5148 5 күн бұрын
Khup bhari video banvata tumhi mam baghayla khup avdat as vatat ki amhi tumchy sobat ahe tya gavi mam tumhi bhari mahiti d'etata... 😊
@MahadevPatil-zr7wf
@MahadevPatil-zr7wf 2 ай бұрын
Khup chhan nisarg. Amhi yethe trekking karayala gelo hoto
@gangaramanuse6091
@gangaramanuse6091 Жыл бұрын
अतिशय सुंदर भाग आवडला आपल्याला
@ajinathsakhare9859
@ajinathsakhare9859 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत, कोयनानगर भागात दहा वर्ष शिक्षक होतो,जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.😅😅
@dipakchalke8462
@dipakchalke8462 Жыл бұрын
कोरी पाटी टीम आणि खासकरून तृप्ती मॅडम यांच मी मनापासून आभार मानतो मी पाथरपुंज या गावचा रहिवाशी आपली documentary पाहिली खूप छान कथा आणि वेथा मांडण्याचा प्रयत्न केलात पण पुनर्वसण च्या प्रतीक्षेत असणाऱ्या खडतर जीवन जगणाऱ्या या जनतेला सरकार केव्हा न्याय देईल माहिती नाही. आपण पर्यटकांना दिलेला प्लास्टिक विषयीचा संदेश खूप छान त्यासाठी आम्हीही प्रयत्न करू धन्यवाद 🙏
@ganeshamane8179
@ganeshamane8179 Жыл бұрын
दादा जर अमी आलोतर राहिला मेळेल का
@kalpeshkhopade5095
@kalpeshkhopade5095 Жыл бұрын
माधुरी, तृप्ती नाही कारण, माधुरी घरा घरात पोहोचली आहे. कोरीपाटी, माधुरी आणि शिंदे होंडा Activa तुम्हा सर्वांचे आभार आणि अभिनंदन. मी मागच्या वेळी सांगितलं होत की तू बोलत असताना देवी सरस्वती मुखातून वाहते, पण आज थोड emotional होऊन तू तुझ्यातली असणारी प्रेमळ बाजूचे दर्शन घडवलेस. जेवढी सुरुवात गोड केलीस तेवढाच शेवट. लोकांनी जंगलात, पाण्यात, रस्त्यावर, गड किल्ल्यांवर आणि कुठेही चांगल्या जागेवर प्लास्टिक, घान कचरा करू नये. जंगलात जाऊन दारू ज्यास्त चढते अश्यातला भाग नाहीये ना. भारत आर्थिक महासत्ता होत असताना, लोकांना आपल्या मातीची जान पण नाही हे विशेष. जाऊदे, कितीही सांगितलं तरी मागचे पाढे पंचावन्न. मागच्या काही कॉमेंट्स नुसार, बऱ्याच लोकांना मदत करायची आवड दिसून येते. काही लोक आर्थिक, सामाजिक मदत करू शकतात. कोरीपाटी टीमने यावर विचार करावा. नियोजन करताना सर्व auditable असावं मंजे उद्या कोणीही विचारणा केली, मुद्दाम त्रास देण्याचा विचार केला तर आपल्याकडे सर्व proof असावेत. बाकी माधुरी पुन्हा एकदा धन्यवाद, तू आम्हाला पुन्हा पुन्हा विचार करायला लावतेस.
@sntospashte3973
@sntospashte3973 Жыл бұрын
नमस्कार नितीन सर तुमच्यामुळे माहिती नसलेली गावची भेट झाली खूप खूप धन्यवाद
@GCcool2139
@GCcool2139 Жыл бұрын
शेवटी खूप छान संदेश दिला तुम्ही.
@santoshjadhav1819
@santoshjadhav1819 Жыл бұрын
अतिशय सुंदर परिसर आणि तितकीच सुंदर माणसे आपले सादरीकरण तर उत्तम आहेच यामुळे नक्कीच काहीतरी चांगला परिणाम होईल
@sanjaychalke3119
@sanjaychalke3119 Жыл бұрын
खरंच खूप धन्यवाद कोरी पाठी प्रोड्क्शन तुम्ही गावोगावी जाऊन गावांचा आढावा घेत आहेसा तुमची गावाकडील गोष्टी ति वेबसिरीज खूप मस्त होत तुमचं ही ताई धन्यवाद माधुरी ताई [ तृप्ती शेडगे ] 🙏🏻🙏🏻❤️
@world09-u6r
@world09-u6r Жыл бұрын
सर्वात प्रथम ताई तुमचे धन्यवाद.....अतिशय दुर्गम भागात जाऊन तुम्ही तेथील लोकांच्या समस्यावर बोललात.लोकांचे म्हणणे जाणून घेऊन त्यांच्या विषयी एक आपुलकीची ओढ निर्माण केली.😊 त्याच गावच्या बाजूला वसलेले आमचे #मळे या गावालाही भेट देऊन तुम्ही त्याच्या समस्या जाणून घेऊन त्यां समस्या तुमच्या चॅनल च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवाव्या.हीच विनंती🙏🙏
@bharatughade4761
@bharatughade4761 Жыл бұрын
कोरी पाटी या संपूर्ण टीमने पाथरपुंज या गावातील लोकांची वास्तवातील व्यथा खूप चांगल्या प्रकारे मांडली आहे. या गावातील माणसे साधी भोळी आणि अतिशय प्रेमळ आहेत.मी या गावाची संस्कृती फारच जवळून अनुभवली आहे. सन 2003 ते 2006 कालावधीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात आदरयुक्त घर केले. या गावाच्या आग्नेय दिशेला पाण्याची विहीर आहे. विहिरी जवळील घरात आम्ही शिक्षकवृंद राहायचो. "पर्यावरणाची हानी टाळा " हा दिलेला संदेश अनमोल आहे. सुरक्षित आणि सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी या तिनही (मळे, कोळणे, पाथरपुंज) गावचे पुनर्वसन व्हावे हीच प्रार्थना!❤
@ganeshdongre3641
@ganeshdongre3641 Жыл бұрын
छोट्या छोट्या गोष्टी चे एवढे explanation फ़क्त आणि फ़क्त तृप्ति आणि नितिन सर प्रत्येक ठिकाणी थांबून पूर्ण माहिती सांगणे विश्लेषण करने Hats off to you sir and trupati Tai
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 Жыл бұрын
गावाकडच्या गोष्टी परत चालू केल्या तर किती छान होईल .
@Vedantkamble4559
@Vedantkamble4559 Жыл бұрын
मळे कोळणे, पाथरपूंज हि गावे चांदोली अभयारण्यात येतात, जाचक अटी शर्ती मुळे येथील लोकांचे जगणे सुसह्य झाले आहे, या तिन्ही गावांचे तातडीने पुर्नवसन होणे गरजेचे आहे, आम्ही पत्रकार मंडळींनी वेळोवेळी या लोकांच्या समस्या आमच्या लेखणीतून मांडल्या आहेत, संजय कांबळे, पत्रकार, पाटण
@chandrakantdadas4320
@chandrakantdadas4320 Жыл бұрын
Great गावाकडच्या gosthi
@abmohite2593
@abmohite2593 Жыл бұрын
❤❤❤ very nice apisode
@आईरेणूकाचैनल
@आईरेणूकाचैनल Жыл бұрын
तृप्ती ताई त्या गावाचं किती छान वातावरण आहे❤❤ असंच छान छान गाव दाखवत रहा तुम्ही आम्हाला
@kirannpuri4814
@kirannpuri4814 Жыл бұрын
संपूर्ण गाव फिरुन दाखवत जा म्हणजे अजुन खुप सुंदर माहिती मिळेल व त्यांच्या व्यथा जगाला दाखविली जाईल??
@totalkabaddi_1904
@totalkabaddi_1904 Жыл бұрын
Thank you mam for visit to my native place i heardly appreciate your work.
@maheshdharade
@maheshdharade Жыл бұрын
हा आणि आजचा भाग खूप भारी होता
@santoshkamble7926
@santoshkamble7926 Жыл бұрын
काॅमेरामन एक नंबर आहे मस्त शुटिंग होत आहे तृप्ती शेडगेची अॅकरींग नाद खुळा आहे नितिन पवार म्हणजे वेबसिरीज चे नागराज मंजूळे वाटत आहेत नविन नविन कल्पना मांडत आहेत
@rupeshpawar5410
@rupeshpawar5410 Жыл бұрын
खुपच छान गाव आहे परंतु त्याचबरोबर आपण एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोचवतात हे गांभीर्याने घेण्यासारखे आहे अप्रतिम अॅपीसोड झाला धन्यवाद ताई असेच अनेक गावांची ओळख करून दाखवत जा मनापासून धन्यवाद
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 Жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिलीत पाथरपुंज गावामधील. धन्यवाद
@sharadpadwal3223
@sharadpadwal3223 Жыл бұрын
नविन भाग 1 नं चालू आहेत आणि तुम्ही वस्तूस्थिती मांडत आहात अभिनंदन तुमच
@anilshinde7164
@anilshinde7164 Жыл бұрын
ताई खूप छान आहे गावं आणि गावातील माणसे
@vikasdafal9349
@vikasdafal9349 Жыл бұрын
खुपच छान ताई छान भाग होता सर्व टिमचे मनापासून आभार
@deepaknale1764
@deepaknale1764 Жыл бұрын
तुम्ही ह्यांचे हाल दाखवायचे आणि आम्ही बघायचे... पुढे ह्यांची परिस्थिती आहे तशीच. ह्यात बदल कसा आणि कधी होणार सगळं निरुत्तर....
@rajendrajagtap4434
@rajendrajagtap4434 Жыл бұрын
खूपच. छा न. व्हिडीओ
@Ganesh_official77
@Ganesh_official77 Жыл бұрын
खूपच छान एपिसोड, असेच गोरगरिबांचा व्यथा सांगत जा,
@virajmore6855
@virajmore6855 Жыл бұрын
Khup 👌🌧️
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Khup chhan gav aahe.........👌👌👌👌
@umeshkale9271
@umeshkale9271 Жыл бұрын
मी आपले कोरी पाटी चे सर्वच भाग आवडीने पाहतो खूप चांगले भाग असतात ओढ लागली असते एपिसोड येण्याची
@raginigamane760
@raginigamane760 Жыл бұрын
तुमच्या ह्या उपक्रमात प्रत्यक्ष गावच मोठी भूमिका पार पाडतंय , आणि तुम्ही या सर्व मूलभूत गरजापासून वंचित गावांना बोलतं केलय . बोले तैसा चाले...पाऊले . तृप्ती तुझी निवड अतिशय मनापासुन योग्य वाटली . निसर्ग आपल्याला भरभरून देतो . त्याचे आभार व्यक्त करणं तर दूरच पण मनुष्य कृतघ्न होऊन निसर्गाची परतफेड किती अपकाराने करतो . पण आपण होईल तितके या निसर्गाची आपल्या परीने परतफेड करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या . 🙏👌👍
@Paithani_weavers
@Paithani_weavers Жыл бұрын
छान एपिसोड
@nitinpawar629
@nitinpawar629 Жыл бұрын
Khup chan
@piyushkharade5983
@piyushkharade5983 Жыл бұрын
Nice visit with briefing🙏
@navnathugale7377
@navnathugale7377 Жыл бұрын
🎉🎉
@ramrajewaghmare7881
@ramrajewaghmare7881 Жыл бұрын
छान एकदम मस्तच आहे वेबसिरीज.
@dattupichad6303
@dattupichad6303 Жыл бұрын
Chan episod
@nbmumbai
@nbmumbai Жыл бұрын
माझं गाव आहे, खूप छान शूट केलय
@dattugadhave3890
@dattugadhave3890 Жыл бұрын
🙏👌
@akshayg7150
@akshayg7150 Жыл бұрын
Trupti khup chan ..aasach chalu thev 👍
@digvijayjadhav2295
@digvijayjadhav2295 Жыл бұрын
सर्व Background music अप्रतिम आहेत
@vgujar1
@vgujar1 Жыл бұрын
Content ❤❤
@rohitpujari1522
@rohitpujari1522 Жыл бұрын
खरंच खूप छान होता एपिसोड आणि ही गावं आमच्या आजूबाजूला तरी आम्हाला माहित नाही तुमच्यामुळे या सगळ्याची माहिती भेटत आहे आम्हाला.... आणि खरंच किती स्ट्रगल करतात ही लोक.....
@sanjaychavan5795
@sanjaychavan5795 Жыл бұрын
Nitin sir महाबळेश्वर तालुक्यात शिरवली म्हणून गाव आहे त्यात फणसवाडी म्हणून गाव आहे तिथली परिस्थिती सेम अशीच आहे
@arunk851
@arunk851 Жыл бұрын
कोरी पाटी टीम तुम्ही खरंच खूप छान काम करताय पण हे राजकारणी लोक हे पाहतात कि नाही काय माहिती. त्याच्या पर्यंत या सर्व गोष्टी पोहचायला हव्यात आणि त्यांनी जी काही मदत करता येईल ती केली पाहिजे.
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Жыл бұрын
याचं जिल्ह्यातील आताचे अचानक मुख्यमंत्री साहेब तर सरकारी यंत्रणा घेऊन शेती करायला हेलिकॉप्टरने जाणारा प्रगतशील बागायतदार मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे आता देश महासत्ता होणार
@shrirangthopate9750
@shrirangthopate9750 Жыл бұрын
भारीच
@choreographerganeshmisal6320
@choreographerganeshmisal6320 Жыл бұрын
Lovely episode ❤❤❤
@abhayjogade1829
@abhayjogade1829 Жыл бұрын
ताई तु खुप छान काम करत आहे.खुप छान एपिसोड होता.
@shashankmagar4932
@shashankmagar4932 Жыл бұрын
Very nice message at the end ! 👍🏻
@star555vitekar3
@star555vitekar3 Жыл бұрын
भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत,याचीच प्रचिती कोरी पाटी आपणाला दाखवत आहे,,अरे आपण कितीही प्रगती केली तरीही माणूसकीच्या प्रगतीत फार पाठीमागे आहोत असे आपणास वाटत नाही का?
@prashantshirke0011
@prashantshirke0011 Жыл бұрын
स्कुटी तुम्हाला छानच दिसते पण बुलेट वरून अजूनही तुम्ही फिरला तर अजून छान दिसेल अजूनही आम्हालाही बरं वाटेल की मराठी मुलगी
@maheshdharade
@maheshdharade Жыл бұрын
कारण अश्या कुठल्याच गोष्टी आपण जंगलात नाय केल्या पाहिजे, कारण प्लस्टिक खुप घातक आहे
@vitthalkakade2741
@vitthalkakade2741 Жыл бұрын
खुपच छान भाग आणि शेवटी तुम्ही ऐक चांगले विचार देऊन भाग संपला 👌👌👌👍💐🙏
@ravikantlengare.7791
@ravikantlengare.7791 Жыл бұрын
Khup chan episodes ahet...🎉👍🏻👍🏻
@kakasomote6862
@kakasomote6862 Жыл бұрын
छान ताई विडिओ खुप सूंदर आहे.
@maheshdharade
@maheshdharade Жыл бұрын
प्लस्टिक पासून पर्यावरणाचा राश होतो
@sachinmohite2151
@sachinmohite2151 8 ай бұрын
Koyana Nagar Amche Gaav........
@prabhatsonawale3050
@prabhatsonawale3050 Жыл бұрын
आम्ही या देवस्थान ला दर वर्षी यात्रे करीता येतो. श्री येडोबा देवस्थान येराड .🙏
@shubhamkamthe6259
@shubhamkamthe6259 Жыл бұрын
Song Ani जाहिरात कमी करून भाग थोडा मोठा करा खुप भारी आहे
@p.chetan6259
@p.chetan6259 Жыл бұрын
खुपच छान उपक्रम आहे
@vandanakhair-e4v
@vandanakhair-e4v 6 ай бұрын
Chan video banvla aahe very nice....durgam bhagat gav aahe pan devane nisarg khup Sundar aahe....aani short pant ghalat jari asle tar tanchi mule kam kartat Mumbai la ..aani te tayncha jagi khup chan jagnaycha parynt kartat..vikas zalach pahije... aamahala mahit aahe aamchi aai weakly bajar dokay Varun aanayche...dongar daritun ...aata kuthe tari gadi jate..khup kashth karun jagtat..
@ajadhav810
@ajadhav810 Жыл бұрын
ताई आपण या वेबसिरीज मधुन दोन संदेश दिले आहेत एक दुचाकी वरुन प्रवास करताना हेल्मेट वापरणेचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात प्लास्टिक कचरा न करणेचा जय जिजाऊ जय शिवराय
@pravinchavan1088
@pravinchavan1088 Жыл бұрын
मस्त भाग होता ,नवीन गाव बघायला मिळाले.खेकडा लय मोठा होता त्याच्या नांग्या भाजून खायला मस्त लागतात.
@krushnatkhot8105
@krushnatkhot8105 Жыл бұрын
तीर्थक्षेत्र श्री येडोबा देवस्थान आमचं कुलदैवत 🙏🙏 आजचा एपिसोड पण खूपच छान होता
@nareshchalke7468
@nareshchalke7468 Жыл бұрын
ताई खुप छान वाटले तुमचा छोटासा एपिसोड पाहून खूप छान लोकेशन
@tusharwaje3909
@tusharwaje3909 Жыл бұрын
Nice
@mangeshsonavale5661
@mangeshsonavale5661 Жыл бұрын
Great 👍
@vishalindalkar2363
@vishalindalkar2363 Жыл бұрын
Khup chan Trupti...
@ऋषिकेशपाटील-व7ल
@ऋषिकेशपाटील-व7ल Жыл бұрын
खुप छान आहे गाव सुंदर निसर्ग आहे
@kiranchoudhari3170
@kiranchoudhari3170 Жыл бұрын
अतिषय छान.माहिती.मिळत आहे
@dqplys
@dqplys Жыл бұрын
खुप छान
@AScreation-rt2vg
@AScreation-rt2vg Жыл бұрын
Aamch gava ahe.
@shivshreepradeepbhosale8797
@shivshreepradeepbhosale8797 Жыл бұрын
🙏🙏🙏
@mayushree707
@mayushree707 Жыл бұрын
खूपच छान विदर्भ चे काही गावांना भेटी द्या
@shivajithorat1342
@shivajithorat1342 Жыл бұрын
4 गावा पेक्षा या गावात जरा माणसे जास्त दिसली जरा बरं वाटलं
@prafullpatil4332
@prafullpatil4332 Жыл бұрын
खूप छान consept
@sahadevp0496
@sahadevp0496 Жыл бұрын
वारणा नदीचा उगम होतो
@nasirbiradar4809
@nasirbiradar4809 Жыл бұрын
Sir mast aahe bhogolik study pahije he Navin projectla shubhechha
@sujitpatil3198
@sujitpatil3198 Жыл бұрын
Mast
@nrm8492
@nrm8492 Жыл бұрын
गावांच्या देशा चा पहिला भाग पहिला तेव्हाच वाटलं होत या गावावर पण एक भाग यावा मी ही 5 वर्षांपूर्वी या गावाला भेट दिलेली अतिशय दुर्गम अस गाव आहें आणी भैरवगडावर बरेच लोक येत असतात
@ganeshyadav9026
@ganeshyadav9026 Жыл бұрын
भैरवगड कुठे आला
@arunmane7754
@arunmane7754 Жыл бұрын
छान वाटलं ,, पर्यावरणा विषयी छान माहिती दिली यातुन लोकं काही तरी स्वताच्यात बदलं घडवतील अशी आशा वाटते,,, दारू तर त्यांच्या पाचवीला पुजल्या,, पण वन्यप्राण्यां त्रास नको
@shivajikashilkar897
@shivajikashilkar897 Жыл бұрын
लय भारी
@hemantthorawade8500
@hemantthorawade8500 Жыл бұрын
मस्त ❤
@PramodYadav-ru6jt
@PramodYadav-ru6jt Жыл бұрын
❤❤❤❤
@aparnapol2928
@aparnapol2928 Жыл бұрын
Aajcha bhag khup aavdla Karan aj gav purn bgaylanbhetl
@siddhivinayakacademy8606
@siddhivinayakacademy8606 Жыл бұрын
प्रत्येक भागात एक भाग्यवान प्रेक्षक तुमच्याबरोबर गाव प्रत्यक्ष पाहण्यासाठी घेऊन गेलात तर बरं होईन.....
@dilipwalekar298
@dilipwalekar298 Жыл бұрын
हे लोक कसे रहातात काय खातात. त्यांची परिस्थिती कशी आहे हे तर तुम्ही दाखवत आहातंच त्याचबरोबर.. तिथल्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांना पण विनंती करा आवाहन करा की ह्या लोकांचे राहणीमान कसं बदललेल यांच्या नावाखाली नेते मोठे झालेत
@akshaypatil3054
@akshaypatil3054 Жыл бұрын
👌👌❤❤
@sandipatole5247
@sandipatole5247 Жыл бұрын
गावांच्या देशा वेबसिरीज खुप छान आहे खुप अडचणीत असलेल्या गावांचे सरकारने पुनर्वसन केले पाहिजे मुळात ज्या गावात आपले मन रमले ते गाव सोडू वाटत नाही पन तरीही पुनर्वसन केले पाहिजे ग्रामस्थांनी,आज एक जो तुम्ही विषय मांडला पाऊस या पावसाच्या जिवावर आपण शेतकरी हजारो रूपयांचे बि बियाणे पेरतो त्याची योग्य निगा राखतो पण साक्षात सरकार कोणतेही असो योग्य भाव मिळून देत नाही
@irihute3131
@irihute3131 Жыл бұрын
❤ खूप छान भाग नितिन सर ❤
@anilpatil2270
@anilpatil2270 Жыл бұрын
आठवड्यातून 2 भाग करा चांगले असतात❤
@rnstatus229
@rnstatus229 Жыл бұрын
Background music kont aahe
@rahulrajkamble2263
@rahulrajkamble2263 Жыл бұрын
आमच्या कोयना भागात अशी अनेक दुर्गम ठिकाणी गावे आहेत.... पाथरपुंज हे गाव त्यातलच एक...कोयना भागातील केमसे हे ही गावं असच आहे...त्यावर ही एपिसोड बनवा...अनेक गावे भेटतील कोयना भागात तुम्हाला...
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Жыл бұрын
खूप छान ❤😊
@gadeganesh5850
@gadeganesh5850 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉
@udaypatil8398
@udaypatil8398 Жыл бұрын
Pachhapur navache goan aahe Jath Taluka Sangli District.
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 351 М.
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 34 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 12 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,7 МЛН
October 19, 2024
6:01
AWPL Kachare wadi maval
Рет қаралды 247
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 351 М.