प्रोमोशनल भाग नवरदेव BSC.Agree|Promotional EP# BSC Agree|Marathi Movie

  Рет қаралды 181,354

Kori Pati Productions

Kori Pati Productions

Күн бұрын

Пікірлер: 156
@pravinparande3089
@pravinparande3089 11 ай бұрын
खूप आठवण येते गावाकडच्या गोष्टी ची ,,,कितीही वेळा पाहिलं तरी पाहतच वाटते
@maheshmore7027
@maheshmore7027 11 ай бұрын
हो पुन्हा चालू करा गावाकडच्या गोष्टी खूप छान आहे
@terrorakshay9093
@terrorakshay9093 11 ай бұрын
वाह यार खरच चालू करा परत गावाकडच्या गोष्टी प्लीज खूप मिस करतोय सगळ्यांना खास करून आशील बापू ला ❤❤
@swatikadam5167
@swatikadam5167 10 ай бұрын
शेतकऱ्यांच्या भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त केल्या आहेत.🎉🎉
@pratikshasawant4200
@pratikshasawant4200 11 ай бұрын
सुरकी किती बारीक झालिया 😊खूप दिवसांनी पुन्हा सगळ्यांना बघून छान वाटले❤
@eknathsukam9866
@eknathsukam9866 11 ай бұрын
लय दिवसांनी बाप्पू, संत्या,सुरकी भेटले...परत गावात आल्यासारखं वाटतं...काय दिवस होते ते गावाकडच्या गोष्टींचे भारीच !
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 11 ай бұрын
परत चालू करा गावाकडच्या गोष्टी दुसरे काही नको
@madhurawaghmare7594
@madhurawaghmare7594 11 ай бұрын
या चित्रपटा ला खूप खूप शुभेच्छा, आम्ही नक्की बघू चित्रपटगृहात जाऊन
@jayshreephadtare6852
@jayshreephadtare6852 11 ай бұрын
खरच पुन्हा पुन्हा बघत रहावसं वाटत गावाकडची गोष्ट सर परत घेऊन या सगळ्या ना
@vinod5494
@vinod5494 11 ай бұрын
नितीन सर काय पण करा पण गावाकडच्या गोष्टी चालू करा ही विनंती...........
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 11 ай бұрын
कोरी पाटी आयुष्याचा भाग बनली आहे आमच्या त्यामुळे काही ना काही चालू ठेवा खूप बरं वाटतं ते पाहून ❤❤❤❤❤❤❤
@parthghagare2010
@parthghagare2010 10 ай бұрын
शेतकरी एक ब्रॅन्ड म्हणून जन्माला येणार..... 🙏🙏🙏 खर आहे हे, थोड्या वर्षांनी शेतीला पुन्हा सोन्याचे दिवस येणार.
@sagarshelake7330
@sagarshelake7330 11 ай бұрын
या चिमण्यान्यांनो परत कधी येणार आहात.अजून किती दिवस आम्ही आपली वाट बघत बसायचं. सगळे जन तुम्हची आठवण काढत आहेत तरी पण तुम्ही का नाही येत परत. अस नका र करू या लवकर .आपल्या जुन्या रंगात होऊन जाऊदे फिरसे धिंगाणा तो पण आपल्या गावाकडच्या गोष्टी चा.
@NileshJagadale-ck2se
@NileshJagadale-ck2se 11 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी गत मी पूर्ण आयुष्य जगलेला आहे गावाकडच्या गोष्टी सारखा कार्यक्रमाची वेब सिरीज ची निर्मिती केली त्याला सलाम
@bharatmore2231
@bharatmore2231 11 ай бұрын
आपल्या पहिल्या कबुतर वगैरे एपिसोड मी बघीतले आहेत त्यामध्ये अवि बापू सुरेखा यांनी खूप छान अभिनय केला आहे असेच एपिसोड बनवा व त्यामधुन समाजातील मनोरंजन करा धन्यवाद सर्व टीमला
@vinodbhalerao861
@vinodbhalerao861 11 ай бұрын
काही असो गावाकडच्या गोष्टी वेब सिरिज खूप आवडली होती मला❤
@tousifpansare9461
@tousifpansare9461 11 ай бұрын
नितीन सर तुमचे लेख नेहमीच वाचतो मी अप्रतिम लेख पुन्हा एकदा गावाकडच्या गोष्टी चालू करा ही विनंती करतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@trinetra9104
@trinetra9104 11 ай бұрын
अव्या संत्या बापू माधुरी सुरकी well come Back🙏🙏
@sandipsathe7210
@sandipsathe7210 10 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी ❤❤ miss you
@satyawanchavan6443
@satyawanchavan6443 11 ай бұрын
लय दिवसांनी व्हिडिओ आला बघुन खूप आनंद झाला. नितीन सर गावाकडच्या गोष्टी पुन्हा एकदा येऊद्या
@pramodshelke6374
@pramodshelke6374 11 ай бұрын
आम्ही शेतकरी आहोत खूप छान वाटले
@rohitpujari1522
@rohitpujari1522 10 ай бұрын
खूप आठवण येते राव... मस्त वाटत तुम्हा सगळ्यांना बघून.....love you team...❤
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 11 ай бұрын
Saglyat bhari KZbin channel......khup bhari content, jabrdast acting, Sagal ekdam kadak❤️......navin kahitari yetay as vataty.....barach vel ghetlay tumhi......lavkr kahitri yeu dya prekshakanchya bhetila🙏
@sawantpatil13
@sawantpatil13 11 ай бұрын
आपला घनश्याम पण आहे राव 💯❤
@rajpawar9891
@rajpawar9891 11 ай бұрын
लवकर करा चालू गावाकडच्या गोष्...🎉टी
@samiuddinnooruddin2623
@samiuddinnooruddin2623 11 ай бұрын
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
@buntysonamore
@buntysonamore 11 ай бұрын
Khup bhari aahe video 🎉🤗🤗😘
@sahilsayyad2299
@sahilsayyad2299 11 ай бұрын
हो ना खरं च चालू करा गावाकडच्या गोष्टी खूप मिस करतो ❤❤❤❤
@aaryayadav6288
@aaryayadav6288 11 ай бұрын
शहरातील शिक्षण करून गावाकड येऊन शेती करणं सोपं नाही पण तरूण मुलांनी हा पिक्चर बघुन शेती करावी.गरज आहे आताची त्यासाठी हा पिक्चर बघावाच लागेल.❤
@BalajiFilmwala-175
@BalajiFilmwala-175 10 ай бұрын
चित्रपट मस्त हो भावांनो सर्व जन नक्की पहा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@Ganesh_vairagar518
@Ganesh_vairagar518 10 ай бұрын
Priyadarshani indalkar pahun mast vadal....❤❤
@omchalke6872
@omchalke6872 11 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी पुन्हा चालू झालंच पाहिजे
@नागेशडोंगरे
@नागेशडोंगरे 11 ай бұрын
नमस्कार दादा गावाकडल्या गोष्टी चालू करा हो गावाकडल्या गोष्टी लय आवडतात मला परत एकदा चालू केलं तर बरं होईल धन्यवाद
@sudhirtalekar
@sudhirtalekar 10 ай бұрын
वावर हाय तर पावर हाय
@sarasvatiarsiddha4359
@sarasvatiarsiddha4359 11 ай бұрын
खूप छान सगळे कलाकार खुप छान काम करताय त
@5108sagar
@5108sagar 11 ай бұрын
काय लेका असं करतात व्हाय ❤
@HarshadShewale-u2x
@HarshadShewale-u2x 2 ай бұрын
शेतकरी नावाचा ब्रँडच बनवून टाका सर्वांनी❤
@surajlagade4723
@surajlagade4723 9 ай бұрын
सर परत गावाकडच्या गोष्टी परत चालू करा खूप आठवण येतेय गावाकडच्या गोष्टीची 😢
@aaryayadav6288
@aaryayadav6288 11 ай бұрын
चला परत जुने दिवस शेतकऱ्याचे दिवस आणायचे लय भारी रे 👍
@Kiran1997-5
@Kiran1997-5 11 ай бұрын
प्रियदर्शनी इंदलकर 😍🔥🔥
@rekhajadhav5762
@rekhajadhav5762 10 ай бұрын
Khupch Chan aahe
@raginigamane760
@raginigamane760 11 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी...याशिवाय काही नको .
@Sandbox-coder
@Sandbox-coder 10 ай бұрын
bar mag job vagere ..kam pan nahi ki nusta hech
@dipakkumarcomedian8895
@dipakkumarcomedian8895 11 ай бұрын
खुप सुंदर
@akshayatkire4213
@akshayatkire4213 11 ай бұрын
विषय छान निवडला
@anantpatil2636
@anantpatil2636 10 ай бұрын
परत. चालू. झाली. पाहिजे. गावाकडच्या. गोष्टी
@jalindarbhawar2820
@jalindarbhawar2820 11 ай бұрын
नितीन सर गावाकडच्या गोष्टी लवकरात लवकर चालू करा आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत
@prashantk7671
@prashantk7671 11 ай бұрын
Kadak promo ....Jai Jawan Jai kisan
@saritapusalkar900
@saritapusalkar900 10 ай бұрын
खुपच छान वाटतय ऐकायला
@kailashkarhale2290
@kailashkarhale2290 11 ай бұрын
तुम्ही बसता तो दगड पाहीला की जुन्या आठवणी जाग्या होतात
@pravinkedar7804
@pravinkedar7804 9 ай бұрын
गण्या भारी हा
@Gavran_Tadka_Production4754
@Gavran_Tadka_Production4754 11 ай бұрын
जय जवान जय किसान ❤
@AviSalunke-tp9xc
@AviSalunke-tp9xc 11 ай бұрын
नितीन सर please गावाकडच्या गोष्टी परत चालू करा राव 😢😢😢😢
@nandkishorekulkarni2417
@nandkishorekulkarni2417 11 ай бұрын
तुमची जुनी माणस आहेत ना? सुरखी.
@S.D.Nangare
@S.D.Nangare 11 ай бұрын
1no
@rahulbhandalkar2187
@rahulbhandalkar2187 11 ай бұрын
आयाला गावाकडच्या गोष्टी चालू करा पूर्वीचे सगळे कलावंत घेऊन
@santoshtupe5158
@santoshtupe5158 10 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी महाराष्ट्रातली एक नंबर वेब सिरीज होती.ती पण तुम्ही बंद केली. आणि प्रेक्षकांना नाराज केलं कृपया वेब सिरीज पुन्हा सुरू करा 🙏
@sanketpalve
@sanketpalve 10 ай бұрын
तुम्हाला खुप मिस करत आहे मी गावाकडच्या गोष्टी पुन्हा चालू करा
@ishwaridyaneshwari1994
@ishwaridyaneshwari1994 10 ай бұрын
चला नवरदेवाला नवरी कशी मिळाली....ही गोष्ट बघायला नक्की जावूया आपल्या जवळच्या चित्रपटगृहात
@amolbhagat4471
@amolbhagat4471 11 ай бұрын
खूपच मिस करतोय मी गावाकडच्या गोष्टी लवकरात लवकर चालू करा
@kunaldabhade9755
@kunaldabhade9755 10 ай бұрын
लयच भारी
@avinashsalunke4720
@avinashsalunke4720 10 ай бұрын
Miss u all acting actor and one and only kori pati love all of u
@surajhargude6845
@surajhargude6845 11 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी चालू करा लवकर
@bhausahebmali7002
@bhausahebmali7002 10 ай бұрын
सुरखी माधुरी बापु संत्या लय भारी
@samruddhichatur1000
@samruddhichatur1000 10 ай бұрын
This movie will depticts the true condition of our young generation. We should really work on it to make a difference.
@kriti9262
@kriti9262 9 ай бұрын
We miss u..pls come back soon😢😢
@vandanakamble713
@vandanakamble713 11 ай бұрын
चालू करा गावाकडच्या गोष्टी
@dasharathpawar7740
@dasharathpawar7740 11 ай бұрын
काय राव किती दिवस झाले"गाववाले"
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 10 ай бұрын
हो.नक्की बघणार
@umaumesh05
@umaumesh05 10 ай бұрын
Khar Jevan gavatach ahe.....
@AkashVpoetry
@AkashVpoetry 11 ай бұрын
एवढं तरी चालू ठेवा, एवढं सगळं सांभाळताना खूप challenges येत असणार हे माहितीये आम्हाला, पण एक सवय लागली होती आठवड्याच्या अमुक दिवशी आपला कार्यक्रम पाहण्याची, ती सवय कुठेतरी तुमच्या कमीपणाची जाणीव करून देतीये, माहिती नाही आपली पुढे नवीन संकल्पनेसह भेट होईल कि नाही, पण हे प्रोमोशनल भाग तरी सुरु ठेवा, तेवढच तुमचा सहवास लाभतो आम्हाला. With love from One More Take Boys✨
@SaasBahuFoodVlogs
@SaasBahuFoodVlogs 9 ай бұрын
Waiting for your new series ❤
@lakhanbirajdar-zb5gr
@lakhanbirajdar-zb5gr 10 ай бұрын
पहिलच्या कलाकार घ्या की मजा येते
@irihute3131
@irihute3131 11 ай бұрын
❤जय जवान जय किसान ❤
@amolbhagat4471
@amolbhagat4471 11 ай бұрын
लवकरात लवकर चालू करा गावकडच्या गोष्टी आम्ही वाट बघत आहे
@ganeshkhairmode6177
@ganeshkhairmode6177 11 ай бұрын
काही ही असो मात्र सोमवारी भाग येईचा म्हणलं की लय आवरजुन बघा यचो
@aaryayadav6288
@aaryayadav6288 11 ай бұрын
ट्रेलर भारी तर पिक्चर किती भारी❤
@gautamwaghmare6741
@gautamwaghmare6741 11 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी पून्हा चालू करा विनंती सर्व कलाकारांना
@amolmore1439
@amolmore1439 11 ай бұрын
परत चालू करा गावाकडच्या गोष्टी❤
@sumitgaikwad6160
@sumitgaikwad6160 11 ай бұрын
नितीन सर एवढे कमेटस आले आहेत, निदान प्रेक्षकांसाठी तरी.. चालू करा.. utube वरील मराठी वेब सिरीज चा no 1 चॅनल होईल आपला... Only गावाकडच्या गोष्टी.... प्रत्येक carectar सोबत भावना जोडलेल्या आहेत.. plz संपूर्ण महााष्ट्रा कडून कळकळीची विनंती आहे.. .. आणि जर तुम्हाला नसेल जमत तर तस सांगा.. आम्हाला उघाच आशेवर नका ठेवू.....
@shaileshshinde7241
@shaileshshinde7241 11 ай бұрын
😅 ही वेब serios किती दिवस चालू असणार, एक महिना की एक आठवडा 😂
@gopalgaykimasterofphysics525
@gopalgaykimasterofphysics525 11 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी पाहून आनंद गगनात मावेनासा झालाय contact असता तर आताच कॉल केला असता.🎉
@ravirajbhoir5700
@ravirajbhoir5700 10 ай бұрын
आव्या आहे ना बाब्या, गोट्या आणि निल्या, सम्या आणि निल्याची मत्रिन मनिषा आहे ना हे सर्व कलाकार पाहिजे मग खुप मज्जा येते बघा 8:03
@VivekDhamal-t5z
@VivekDhamal-t5z 10 ай бұрын
Good
@AjayPatil-ur4bh
@AjayPatil-ur4bh 11 ай бұрын
लवकर येऊ दे pisod 🎉
@somnathchavan2754
@somnathchavan2754 10 ай бұрын
Ho chalu kara parat
@atulpatil9797
@atulpatil9797 11 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी करा सर अजून
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 11 ай бұрын
नवरदेव बीएससी ऍग्री या छोट्याशा प्रयोगामुळे बघूया समाजात बदल होतो का नाही
@Ram007-yt
@Ram007-yt 11 ай бұрын
मूव्ही प्रमोशन करण्यासाठी गावाकडच्या गोष्टीची टीम वापरता पण सिरीज काय चालू करत नाही🥲😶‍🌫️😑
@Nmnnmnnikam5104
@Nmnnmnnikam5104 10 ай бұрын
Khup chhan movie
@vikaskadam2011
@vikaskadam2011 11 ай бұрын
खूप छान आहे
@anujashinde2571
@anujashinde2571 10 ай бұрын
Gavakdchya goshti prt chalu kra
@fortunerking9946
@fortunerking9946 11 ай бұрын
Gavakadchya goshti chalu kara
@bhagvanaher9717
@bhagvanaher9717 11 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी परत चालू करा.
@sachinlokhande5890
@sachinlokhande5890 11 ай бұрын
काही दिवसांसाठी तरी गावा कडच्या गोष्टी परत चालू करा
@star555vitekar3
@star555vitekar3 11 ай бұрын
सुंदर बोलीभाषा,परंतू हयो मोठा खडकाचा दगड आपण सोडत नाही,आणी त्यो आपल्याला जाऊ देत नाही,,लकी स्टोन आहे,,या टेकडीला ,,शंबूटेकडी हे नाव देण्यात यावे हि विनंती, सर,
@rohitsuryavanshi8336
@rohitsuryavanshi8336 10 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी पुन्हा चालू करा
@sandipgajbhare6014
@sandipgajbhare6014 11 ай бұрын
परत चालू करा नितीन सर गावाकडच्या गोष्टी खूप आठवण येते 😢😢
@suryakantdhanve6
@suryakantdhanve6 11 ай бұрын
Very nice welcome
@akashkorde007
@akashkorde007 10 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी चालु करा राव plz 🎉❤
@vandanakamble713
@vandanakamble713 11 ай бұрын
लयभारी
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 35 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,2 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 11 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 35 МЛН