आशिष पाटिल हा माझा मावसभाऊ आहे मागील 7-8 वर्षा पहिले त्यांची परिस्थिती खुप गरिबीची होती त्यांच्याकडे शेती देखील जास्त नाही होती परंतू आज आशिष दादा ने जे कष्ट केले व प्लॅनिंग नुसार दूध व्यवसाय केला तर आज त्यांची परिस्थिती खुप चांगली झाली आहे त्याने 2-3 लाखाच मोठ शेड म्हशीसाठी बांधल आहे आज त्याने दीड एकर शेती घेतली तसेच आज 2 मजली त्याचे घराचे बांधकाम तासखेडे गावात चालू आहे. जे लोक इथे नुसते येऊन काहीपण कमेंट्स करता आहेत त्यांनी इथे न बोलता एकदा आशिष दादा ला भेटावं आणि तिथे जाऊन हे बघाव
@Indianagriculturetour Жыл бұрын
बरोबर बोलले साहेब तुम्ही
@manikjadhav5388 Жыл бұрын
खरी परिस्थिती सांगितले ते बरे वाटले
@shekharpatil2472 Жыл бұрын
अतिशय चांगली मुलाखत घेतली . तरूण पिढीला चालना मिळण्यास खुपच फायदेशीर आहे.
@Indianagriculturetour Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@samadhanbhanapure1546 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद भाऊ आपण असेच अजुन प्रेरणादायी मुलाखती साठी शुभेच्छा, 👍🌸💐
@Indianagriculturetour Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@prashantcharapale468 Жыл бұрын
बरेच तरुण नोकरीत खुश नाहीत हे एकदम बरोबर बोलले तुम्ही.....👍
@aniketsherkar7846 Жыл бұрын
खूप भारी मुलाखत धन्यवाद साहेब
@MaheshPatil-lz2bx10 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली दादासाहेब
@dilippawar36818 ай бұрын
Very nice the information 🙏🙏🥰🥰💫✨
@kiranpatil3875 Жыл бұрын
Atishay sunder information dili kaka saheb 👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️♥️
@shankarpatil1927 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली दादा
@rameshkhillare127510 ай бұрын
Khup chhan video
@rakeshchougule8027 Жыл бұрын
छान माहिती दिली
@RameshGavit-hz3lm2 ай бұрын
दुध मसीने काढतात का हातानी काढतात
@rajendrapmarathemarathe6406 Жыл бұрын
हा भाउ सगळ वेगळच बोलतोय
@AKGames-nf3ri Жыл бұрын
Chan mahitee deli dada
@Dangarwadafarmer Жыл бұрын
हा म्हशी वाला भाऊ खान सर सारखा दिसतो ना.
@vishalPatil5610 ай бұрын
Khan sir cha Bhau ch aahe n ha 😂
@DipakPatil-sl4zc11 ай бұрын
हो दादा तू खर बोलला तू
@Mahila_Shetkari_Jalgaon Жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा 🙏🏻😊😊
@Indianagriculturetour Жыл бұрын
धन्यवाद ताई
@dineshpatil303 Жыл бұрын
Dada to jo us gheta te tyacha no dyana 8 14 to kit betel
@dilipbhandarge7113 Жыл бұрын
Lay bhari
@NitinPatil-iw9zz9 ай бұрын
20 लिटर दूध देऊ शकत नाही भाऊ म्हैस
@netajikharade1551 Жыл бұрын
04.51.फैट साठी वुस्टावेट 😂😂टोटावेट असतं सर राग मानू नका 😂😂
@dattatraynagare9368 Жыл бұрын
मि पण दुध धंचाच करतोय पण यांच्याकडील म्हशी 18 लिटर नाही देऊ शकत
@shivramnarwade4341 Жыл бұрын
किती म्हशी आहेत
@kiranborse4916 Жыл бұрын
Dada negative comments karu naka
@gauravshirsath424 Жыл бұрын
एकदा जाऊन या तासखेडे गावाला मग बोला दादा
@sushantshinde374065 күн бұрын
भावा ब्रीड वर काम कर18 काय 20 22 लिटर पण देत आहेत. ब्रीड ची ताकत लय मोठी आहे.
@bharatrasve416 Жыл бұрын
गप्पा मारायला सोपं वाटतं ५०_६०रु दुध विकलं तर सेना शिवाय काहीच उरत नाही.१००रु भाव पाहीजे तेवा उरल
@Indianagriculturetour Жыл бұрын
साहेब,मी सत्य मुलाखती घेतो,या लोकांनी प्रगती केली आहे दुग्ध व्यवसाय करून,खोटे सांगून शेतकरी ला काय मिळणार,संपर्क क्रमांक दिला आहे,त्यांच्याशी तुम्ही बोलून खात्री करू शकता
@ganeshnilkanthe840011 ай бұрын
Khi chagla vevsay suru karaych mhnlta ki lagech ase nigative bolnare loka yetat
@bhaveshpatil7397 Жыл бұрын
Ashish Dada 1dam khar bolle tumhi
@mohanadrat963111 ай бұрын
12 महिने कोणतीच जात देत नाही
@nareshrokde7022 Жыл бұрын
भाऊ दुध काढताना व्हिडीओ बनवा आणि मोजून दुध दाखवा
@Indianagriculturetour Жыл бұрын
साहेब प्रत्यक्ष भेट देऊन सत्य परिस्थिति बघू शकता तुम्ही
@gauravshirsath424 Жыл бұрын
भाऊ आपण तिथे जा आणि समोर उभ राहून दूध काढतांना बघा आणि मोजून घ्या