*सर्व युट्युब चॅनल्स च्या प्रमुखांना माझी एक विनंती आहे. ज्या पद्धतीने दुग्ध व्यवसाय फायदेशीर असताना जशा लोकांच्या मुलाखती घेत होता. आणि प्रसारित करत होता त्याच पद्धतीने तोच व्यवसाय शासनाच्या दुर्लक्षामुळे अडचणीत आला त्यावेळेस शासनाला जागा करण्यासाठी आवाज उठवण्याचे काम चॅनल्स वाल्यांनी केले पाहिजे ही कळकळीची विनंती🙏🙏🙏*