अविनाश ताजे ताजे स्वच्छ पाण्यातील खेकडे आणि मासे बघुन तोंडाला पाणी सुटले. आम्ही सुद्धा कोकणी मांसाहारी खवय्ये आहोत . आम्हाला अशा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करायला खुप आवडते. भाग्यवान आहेस भावा....आहे त्या परीस्थिती मध्ये सुखी समाधानी आनंदी रहाणे हेच खरे जिवन... आम्ही तुझे शेतातिल विडीवो पाहीले आई खुप मेहनती आणि कष्टाळू आहे. काबाडकष्ट करून घामाच्या चिंब धाराने धरतीमातेचया कुशीतुन पिकविलेल्या धान्याची पोटभर भाकर खाणे वेगळीच मजा असते.... आता येणाऱ्या कडक उन्हाळ्यात तुझ्या राजवाडयातील सुख आणि थंडगार माठातील पाणी वेगळीच मजा असते...असो पैसा पद, प्रतिष्ठा, सौंदर्य,श्रिमंती हे क्षणिक सुख आहे.समाधान ही अंतरंगातील संपत्ती आहे, ज्याला मिळाली तोच खरा श्रीमंत....
आईने बनविलेले खेकड्याचे कालवण पाहुन तोंडाला पाणी सुटले. मस्तच्...👌👌👌👌
@ashwinikadam2 жыл бұрын
Khup chan video n recipes pn khup bhari ahet 👌
@varshabait20522 жыл бұрын
Zabardast 👌👌👌👌👌
@pushpagaikwad842 жыл бұрын
Tuzi aai khup chan aahe... Mast treat aai chya hatachi... Your mother is really hard working lady.. Whether it is in field or at home.. Seen pots filled with water are also shining like gold. All old vessels.. Very nice video..
@latakamble4977 Жыл бұрын
Aajchi recipe mast laybhari aahe vidio 👍👍👍👍🙏
@vilasatar19292 жыл бұрын
खुपचं छान व्हिडिओ.ग्रामीण जीवन जगण्याचा आनंद वेगळाच असतो.👍
@dilippawar93932 жыл бұрын
खूपच छान खेकडे व गोडा मसाला रेसिपी पाठवा
@nikhillondhe56352 жыл бұрын
Nice Video Dada.....
@shwetapalkar73102 жыл бұрын
Aaine mast jewan banwle
@manishmhatre40262 жыл бұрын
खूप छान गावाकडचा असे चुलीवरील जेवण खाण्याची मजाच काही वेगळी आहे👌👍
मस्त खेकडा रस्सा... मासे खूप छान.मस्त बेत आखला आहे.!!आई अगदी शांत आहेत..खेकडा रस्सा खूप औषधी आहे. वेगळी पद्धत आहे..वाटण टाकून आम्ही रस्सा व मधला भाग एकत्रच करुन कालवण करतो. खेकड्या मधला पिवळा भाग नाही वापरत. आधी परतून घेतो मयुरी ची अनुपस्थिती जाणवतेय...ती का नाही आली? सुटी नाही का?आत्ता शिमग्याला परत येणार ना? मस्त, चवदार व्हिडियो खूप मस्त आहे.
@diptiadhatrao33142 жыл бұрын
Dada nashibvan aahe s aaichya hatche jevan and chulivarche tyat khekde and maase mast mejwani
@snehalt45482 жыл бұрын
👌👌👌👌👌
@akshaymastpatil3632 жыл бұрын
Ala ka muabi madi
@satishchavan58202 жыл бұрын
Nice👌
@pushpagaikwad842 жыл бұрын
Where is Mayuri?
@ramaradye44532 жыл бұрын
Very nice👌👌👌
@kanchannikam2092 жыл бұрын
👌👌👌👍
@sandeepsawant37092 жыл бұрын
Gavakadche jevan 1 no
@saritapatil79092 жыл бұрын
Mast kalvan
@konkankalarava15042 жыл бұрын
Beautiful video avinash brother. Love from karnataka
@pradeepsakpal43352 жыл бұрын
Very nice
@mahendrabapradekar34422 жыл бұрын
Mast
@shilparane8763 Жыл бұрын
Aaila sang tu pn recipe tips det ja
@Siddharthmohite082 жыл бұрын
Bhava tuzi aii khup shant ahe
@shrikantparte66182 жыл бұрын
Hi, chimbhori... Aamchya kade mahad la hyana chimbhori mhantat