कुलकर्णी साहेब ...एकच नंबर प्रश्न होता ....सगळे गार पडले लगेच ....जातीचा आहे यामुळे सगळे एक झाले
@खरखर_सांगतो9 күн бұрын
बावडा प्रकरण झालं तरी बिन लाज्या सारख 3 वेळा हर्षु भाऊ ला घेतलाच की उरावर... दुसऱ्याच असलं की जात आणि तुमचं असलं की लोकसेवक का?
@Gt-sd79 күн бұрын
जागो मराठा जागो बघा त्यांची एकजूट😢
@Sa123sh8 күн бұрын
मराठ्यांनी एकत्र होण्याची गरज आहे राव..bite bghun कळतंय परिस्थिती काय आहे
@Civilworld39778 күн бұрын
अहो हि तर सगळे भराने मामा चि कार्यकते होते..जात कशी नाही,.. जाती मुळेच ते मागे आहेत
@criminal-xk5vx9 күн бұрын
Only bharne🎉
@njajob8577 күн бұрын
राहुल कुलकर्णी साहेब तुम्हाला सगळ्याच विषयाचे ज्ञान तुम्हाला बऱ्यापैकी आहे निदान समोरच्या लोकांसमोर बोलायला पुरते तरी आहे ❤❤
@Akash200049 күн бұрын
हर्षाभाऊ हॅट्रिक करतात वाटतंय 😊😂💐
@kalyankumarchavan73448 күн бұрын
आवडलीबुवा काॉंमेंटस तुमची 🤣🤣🤣👌👌
@njajob8577 күн бұрын
😂😂😂😂 एक नंबर
@atulshinde41558 күн бұрын
ओन्ली वन फक्त मामासाहेब
@marutikadale3839 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 👍💐
@rameshjethwani25079 күн бұрын
Deposit japt
@ajityele87869 күн бұрын
Only Mama
@prashantphadatare71295 күн бұрын
है सारे मामा च मानस आहेत
@pravinghorpade95938 күн бұрын
Only Harshwardhanji patil
@utu9869 күн бұрын
कुलकर्णी तुम्ही फिरून जातीवार आणायला बगताय निवडणूक
@srb61358 күн бұрын
मामा चा रुबाब लय भारी .....आयो😢 आमच्या समोर म्हणणार खरंय खरय आम्ही गेल्यावर पाठीमागुन म्हणणार धंदा है त्यांचा😂😂😂😂
@vgp22887 күн бұрын
Only mama
@yashwardhanpatil46088 күн бұрын
Only harshwardhan patil 🎷🎷
@aniketpadule52398 күн бұрын
Only bhau
@खरखर_सांगतो9 күн бұрын
कुलकर्णी न मराठा मतदाराना नाय कधी विचारलं की दुसऱ्या जातीच नेते नाहीत त्याच काय? पाटण ला ,भूम परांडा ,सातारा इतर ठिकाणी फिरला तिथं नाही विचारलं की फक्त मराठा उमेदवार का महार का नाही? तिथं नाय तुम्हाला जात दिसली?
सर जातीपातीचे राजकारण होतंय महाराष्ट्रात आज होत नाही आणि इथून पुढे ओबीसी धनगर हे जातीचे राजकारण करणार आणि धनगराने जातीच राजकारण केलं तर चाळीस-पन्नास आमदार येतील
@AkTashan8 күн бұрын
😂😂😂 म्हणून जानकर पडला वाटत
@sachinkachare53358 күн бұрын
राहुल कुलकर्णी लगेच गेला का जाती वर काय पत्रकार आहे राव
@NitinPatil-sg1lo9 күн бұрын
टक्केवारी chi कामे जोरात झाली....😂
@santoshmadhare73028 күн бұрын
🚩🚩23 la Dattyacha supda saaf honaar fix💯💯💯💯💯💯💯🚩🚩
@ganeshpanhale26488 күн бұрын
Only One HP 1000
@Civilworld39778 күн бұрын
येणार तर हर्षवर्धन पाटिल
@hanmantpatil84529 күн бұрын
आम्ही पण मराठाच आहोत कुणाचे समर्थक असल्यासारखे प्रश्न विचारू नका यामुळेच तुमची एनडीटीव्ही बरेच लोक बघत नाहीत
@ankushgore868 күн бұрын
Kara tayari gulalachi yenar mahayuti
@dattabhalekar51319 күн бұрын
हर्षवर्धन पाटील
@hamajadhav31458 күн бұрын
Mama
@जागृती8 күн бұрын
Dhangar shevati jativar gelatch.....mhatar tod kase haltat kaybi boltoy....tyanech mama pudhe anle
@akashyvalekar70125 күн бұрын
तुम्ही काय केलं जतिवरच केलं की लोकसभेला
@kabaddiofficial17175 күн бұрын
Mansanbrobr nit bola aadhi
@CinemaFlix339 күн бұрын
माळशिरस मध्ये sc चि जागा NTc कशी मिळाली सर बघा हे बरोबर आहे का❤
@surajbhoite61708 күн бұрын
Jativad hot ahe indapur madhe
@Shrisangmeshwar9 күн бұрын
baramati cha kaul ghya jra aaj
@amarkhomane58579 күн бұрын
Jara Baramati madhe ya
@Sa123sh8 күн бұрын
मराठ्यांनो एकत्र व्हा..हर्षु भाऊ la निवडून दया ✌️गरज आहे
@Truthspeaks1118 күн бұрын
उद्या सकाळी बटण अस दाबा की.. २३ तारखेला मंदिरा मध्ये घंटानाद झाला पाहिजे ना की मशिदी मधे अजान.!! 🪷🏹🕐
@user-fx9kv1mw2r9 күн бұрын
हर्षवर्धन चे मतदार बघा मराठा आहेत सगळे.
@AkTashan8 күн бұрын
जातीवर मतदान झालं तर 1001% हर्षवर्धन पाटील निवडून येणार ,मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे इंदापूर मधी ,धनगर 10% आहे फक्त