व्हिडिओ टाकताना अभ्यास लागतो. जनरल नॉलेज लागते. सावत्या नाही सावतामाळी म्हण. लोकं पेटली ना मंग समजेल.
@VishalD-u1k5 ай бұрын
मराठी पण नीट नाही लिहता येत 🤦
@gopichandshinde85755 ай бұрын
अगदी बरोबर .
@babasahebgund4134 ай бұрын
संतांची शिकवण समजून घ्या... ती महत्त्वाची आहे.... व्हिडिओ टाकला हे महत्त्वाचे.. त्यातून त्यांना संत सावतामाळी बद्दल चा प्रेमभाव दिसून येतो. थोडा आदर्श घ्या.आपण फक्त पेटापेटी करायच्या लायकी चे दिसतात..
@khanduavhad312710 ай бұрын
पांडूरग विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल
@shakuntalabelhekar41365 ай бұрын
Ho barobar aahe,te Sant hote,Savata mali mhanave 🙏🏻🙏🏻
@anitakalgapurkar80256 ай бұрын
किती छान आहे चित्रपट.
@shriramjadhavshriram706428 күн бұрын
जय हरी विठ्ठल विठ्ठल
@dr.dineshpawar78235 ай бұрын
🙏🙏Savata maharaj mhana ki....jay shivray 🙏🙏
@dattabunge3572Ай бұрын
जय हिरी
@aniketgamer85466 ай бұрын
जय सावता माळी महाराज
@shriramjadhavshriram706428 күн бұрын
🙏🙏
@amolshelar62635 ай бұрын
संतांचा आदर करा राम कृष्ण हरी
@SunilSunil-u3s7 ай бұрын
पांडुरंग हरी
@interestingshorts-rv4yy3 ай бұрын
पांडूरंग पांडूरंग
@dineshsakhare-ki5jx5 ай бұрын
सावत्या काय केलं रे हे सावता माळी करता नाही येत का एडिट करा ते लवकर 🙏
@SharadaBadre4 ай бұрын
Shri sant sawta mali
@manojwadgaonkar798910 ай бұрын
Hi parampra aaj hi chalu aahe
@bhushanshinde99295 ай бұрын
Jai savta maharaj
@yogeshwankhade3936 ай бұрын
जय सावता माळी
@AnuradhaMane-hy9ll5 ай бұрын
Ho
@narayandeshmukh608110 ай бұрын
Vithal vithal Pandurang
@bhagirathkale92254 ай бұрын
हा व्हिडिओ चांगला आहे पन सावता बाबांना जरा आदराने नाव घ्यायला हव, नवले तुम्ही