संजय रावाना परत आणल्या बद्दल धन्यवाद ! सर्व टीम बरोबर झाल्यामुळे मजा येते. Keep it up !
@pandharinathmhaske11082 жыл бұрын
तुमच्या सर्व कलाकारांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र सैनिक यांच्या वतीने तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@shrinivasmande13992 жыл бұрын
आज खरी गावरान मेवा बघायला मजा आली.संजय राव नसल्यामुळे काही तरी उणीव असल्या सारखे वाटायचे.पण परत एकदा जुने कलाकार दाखविल्या बद्दल आभार
@shivajithopte88972 жыл бұрын
खूपच सुंदर एपिसोड .अतिशय छान कथानक जमले आहे .संजयराव आणि गणपतराव यांच्या सुंदर अभिनयाला दाद दिली पाहिजे. ही जोडी आयुष्यामध्ये पुढे फारच काही करणाऱ आहे. दोघांचाही भविष्यकाळ उज्वल आहे विशेषतः गणपतरावांना करिअर करण्यास भविष्यामध्ये फार मोठी संधी आहे, आणि ते निश्चित संधीचे सोने करतील असा विश्वास आहे.
@sureshmore79112 жыл бұрын
बरोबर आहे धन्यवाद
@bhanudasaware29212 жыл бұрын
संजय आणि गणपत असल्यावर कशी मजा येते ❤️❤️
@balajisalunke7292 жыл бұрын
खर आहे गड्या आपुला गावच बरा
@nageshpatil51292 жыл бұрын
खुपच सुंदर भाग सुगंधा, गणप्या, संजा, सर्व काही ओक पण भारतीय ,संस्कृती सर्वांत ओके
@kirannetare79552 жыл бұрын
बरोबर आहे गाव ते गावच असते ।। मराठी माणसाची गावासोबत एक वेगळीच नाळ जोडलेली असते👌👌
@shirsatvikas51952 жыл бұрын
शेवटपर्यंत खूप खूप हसलो पण शेवटी डोळे भरून आले... बापाला पोरगी गडी आहे म्हणल्यावर ..
@pritamsinghrajput42912 жыл бұрын
चेअरमन आहेत ठीक आहे पण सरपंच आणि डेप्युटी का दिसत नाही.... त्यांच्या शिवाय मज्जा नाही.... त्यांनी लवकर एपिसोड मध्ये यावे...👍👍👍
@गजाननढाकणेसरपंच2 жыл бұрын
संज्या गण्या ग्रेट कलाकार
@sachinchavan33532 жыл бұрын
Aho ganapart rao, सरपंच तसेच माया राहुल यांना पण खूप मिस करतो तुमच्या episode madhe...
@adinathnalage45222 жыл бұрын
मला पण गावाकडचा सुंदर निसर्ग खूप आवडतो
@mahadevdake24472 жыл бұрын
👌👌 खूप छान एपिसोड 🙏🙏 गणपतराव संजू काका तुमचे मनापासून आभार भाग जरा लवकर लवकर काढत जा खूप वाट बघावी लागते एपिसोड नाही बघितल्यावर दिवस जात नाही राव जुने कलाकार लवकरात लवकर आना 🙏🙏👍 पुढील कार्यासाठी शुभेच्छा किरण बेरड सर 🙏🙏
@sachinvlogs12962 жыл бұрын
आज खरच खतरनाक होता है एपिसोड बघून खूप मजा आली तुम्ही समदे एपिसोड बघितला असता पण असा एक पण खतरनाक नव्हता 😍 पण हा समदेत खतरनाक आहे
@mohanchaudhari50502 жыл бұрын
संजय राव गणपत राव एकदम ओके,👌🙏
@amolnagre11152 жыл бұрын
हे मात्र खरं आहे तुम्ही कुठेही जा पण आपलं गाव ते गाव असत ...
@nileshkale26552 жыл бұрын
गणपत भाऊ एकचं नंबर एपिसोड दाखवला आहे तुम्ही
@bharatpache64172 жыл бұрын
खूप छान एपिसोड झाला आजचा 🔥😘
@vishalchavan37682 жыл бұрын
गावरान मेवा चे गणपतराव परत आल्या बद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे
@sharadsherkar92192 жыл бұрын
खरंच गणपतराव आपला गावचं बरे असते नाईस एपिसोड
@avinashburkul8882 жыл бұрын
तुम्हाला साऊंड क्वालिटी वरती काम करण्याची खूप गरज आहे.
@rajendrapatil11272 жыл бұрын
नेहमी साठी जुने कलाकारांना च महत्व आहे तेच हवे जुझारराव पासून ............
@vandanashinde68222 жыл бұрын
खूप छान संजू आणि गणू शेवटी गाव ते गावअसतं गावातली मज्जा खूप वेगळी असते गावातल्या प्रेम जिव्हाळा आपुलकी शहरातल्या चमचमत्या दुनियात हरवून गेली आहे
@rajendramohite64342 жыл бұрын
जिवाला जिव देणारी मानस फक्त गावाकडे मिळतात मनाला स्पर्श करणारा भाग होता आज परत काही आठवणी ताज्या झाल्या खूप भारी होता आजचा भाग मानल सर तुमच्या कल्पनेला.
ज्यांचा गावी जन्म झाला व बालपण गावी गेलेले आहे त्यांनाच गावरान मेवा ढळतो.
@ravjigaykwad31552 жыл бұрын
खूपच भारी संजय राव अणि गणपतराव तुमचे सर्व भाग 1 च नंबर मित्रांनो
@madhusudandhakne2756 Жыл бұрын
खरोखरच, गंप्या, सुगंधा,सर्जेराव, नाम्या, डेप्युटी, व सरपंच,या सर्वांनी एकत्र नवीन गावरान मेवा एपिसोड काढा..सरपंच . विनंती.मी दिवसातून कितीतरी वेळा पाहतो.. मी एकदा सोनेवाडी ला नगर ला जातांना यावे म्हणतो.. तुमची भेट घ्यायला..🙏🙏
@arjunrajput59262 жыл бұрын
साहेब पोळा एपिसोड बनवा एकादा शेतकरयां साठी
@bhaisawant9802 жыл бұрын
गणपा तू बोलला ना जगात कुठेही जा .आपला गाव तो गावच. 🙏🙏🙏
@tanmaypawade87332 жыл бұрын
खरंच किती मस्त एपिसोड संजय राव गणपतराव सुगंधा तुमच्या सर्व टीमचे मनापासून स्वागत
@shrirangritthe34282 жыл бұрын
वा kay भारी आवडला आहे.. गणपत.. संजय
@ShiwajiSawant4 ай бұрын
छान संजूभाऊ आपलं गावंच बरं 👏🏻👏🏻
@abijeetbhagat99722 жыл бұрын
खरंच आजचा भाग अप्रतिम❤❤
@prakashathawale60102 жыл бұрын
Sanjay rao alyamule gavran meva chi shaan vadhlui1 number 👍👍
एकच नंबर, गावाकडचे माणसे गावाकडचे लोक गावाकडचं सगळं काही याची जगामध्ये कुठेही व कधीही बरोबरी होऊ शकत नाही
@tusharkhedkar25072 жыл бұрын
1 no sanjay kumar पुन्हा पाहणे सुरू
@सुखीकुटुंब-ण4ग2 жыл бұрын
खुप छान एपिसोड 👌 संजय राव परत आले बुवा
@pandharishelavale19902 жыл бұрын
एकच नंबर गणप्या संज्या लव यू team
@saiaahire67242 жыл бұрын
गावरान मेवा चार नादच नाही पण👍👌👌🔥
@pandurangagwane29372 жыл бұрын
welcome sanjayrao
@n...s83112 жыл бұрын
मिरी गावाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद गणप्या भाऊ
@avinashsathe2322 Жыл бұрын
Ganpya full comedy aahe raoo
@dhananjaygholap2522 жыл бұрын
Love you team ❤️ good morning 🌺
@digambarkakde16002 жыл бұрын
खरय गावा शिवाय मजा नाही तुम्हीं कुठ पन जावा भारी एपिसोड झाला 👌👌
@rajendrapatil11272 жыл бұрын
आता गावरान मेवासाठी सरपंच गठ्या माया चांक्या डेप्युटी गेलेत कुठे जरा जास्त प्रमाणात जुने कलाकारांना वाव मिळाला तर गावरान मेवा बघता येईल
@shivajisalve26632 жыл бұрын
All the best Sanjay and ganpatrao 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 👌👌👌👌👌👌👌👌👌
@mahidada98842 жыл бұрын
अस्सल महाराष्ट्र पेहराव टोपी कुर्ता पायजमा ही आपली संस्कृती आहे....
@vijaythorat33702 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान होता 💕💕💕💕
@swapnilpawar11412 жыл бұрын
गावरान मेवा चे भाग आवकाळी पावसा सारखे कधी तरी येतात
@सखारामपाटील-ज2छ2 жыл бұрын
लय भारी
@safarnama.....villager11802 жыл бұрын
एक नंबर भाऊ ...गाव ते गावच असतं. 👌👌👌
@akashmule66652 жыл бұрын
खरंच खूप छान आहे ❣️💐
@atulpokharkar28092 жыл бұрын
1 Number
@devidaskhedkar8922 жыл бұрын
संज्या गणप्या दोघे ग्रेट आहात
@vilage1232 жыл бұрын
गणपतराव असे शेवटचे वाक्य फार आवडले. गाव ते गाव..
@roshanlokhande35852 жыл бұрын
खूप खूप मस्त झाला आजचा भाग
@utkarshavaidya64432 жыл бұрын
Khup Chan episode 👍👍
@prakashgore7672 жыл бұрын
काय बोलणार बोलायला काय तोडच नाही संजा गंनप्या जोडच नाही.लय भारी लय भारी संजय राव तूमची कमी वाटत होती पण तुम्ही ती भरून काढलीत लय भारी वाटलं राव धन्यवाद पुढच्या येफीसोडचि वाट पहातोय.आणी काय . मणाला लागलं .आता काय लागलं ते मात्र न सांगन्यासारख मी दर आठवड्याला येपीसोड बघतो. परंतु बिरंतू काही नाही लय भारी लय भारी लय भारी
@babasahdjagadale93292 жыл бұрын
बरोबर आहे संजय राव गणपतराव 👍👍👍
@sandipkhedkar96172 жыл бұрын
खूप छान episode 👍 अजून काही जुने कलाकार असावेत किरण सर डेप्युटी,नामदेव...ok मधे
@vaibhavmotinge74292 жыл бұрын
Khuapch Chan hota .....comedy pan Ani emotional pan
@moreshnemade5092 жыл бұрын
खूपच सुंदर भाग आजचा
@suryakantnachankar85722 жыл бұрын
आपला गावच लय भारी,आपली गावरान टोपीवालाच भारी
@dipakshinde71932 жыл бұрын
सुपर एपिसोड
@naturescreativeexcellenceb913 Жыл бұрын
Superb . Great emotional beautiful movies Creations . Our Heartiest best wishes . Hardik Shubheccha aamha sarvankadun .
@mahidada98842 жыл бұрын
सुगंधा एक नंबर मॉडेल आहे काय साडी काय ब्राऊज काय बॉडी काय घड्याळ एकदम ok मध्ये
आज खूप छान भाग झाला कारण की जुनी कलाकार दिसले म्हणून माया आणि चक्या हे कलाकार आले पाहिजे
@manoharsahare28542 жыл бұрын
बर वाटल , संज्या ची अक्टिंग , दर्शन सुख दायी वाटल..
@secret10shorts2 жыл бұрын
Khup chhan
@amolshambharkar35032 жыл бұрын
डोळे पाणावले, आपली माती आपला मानस....
@gamerxabhi__2 жыл бұрын
संजय राव लयच भारीशर्ट गोगल🤷
@ravigadhave71592 жыл бұрын
जुने कलाकार असल्यावर जरा भारी वाटते
@kartikshinde25302 жыл бұрын
खरंच भरी❤️🥺🥺
@veterinarydoctor32182 жыл бұрын
Ganpyya piksha gavran meva la saniya chi grj ahi ❤️🤙
@dnyneshwarkadam35482 жыл бұрын
एक नंबर भाऊ जय महाराष्ट्र
@appasahebyadav78852 жыл бұрын
ATI Chan Chan Sanjay &Ganpat Tru ahe. Ajmal Mulga also ya Mulgi Char Paise Ki Jnam Dyatyana Visartat.&Tyanch Vapar karun sonatas. Thanku
@sachinugale33712 жыл бұрын
आजचा भाग एक नंबर होता
@vishawasgunjawate83292 жыл бұрын
एकदम छान मी रोज पाहातो गावरान मेवा सरपंच माया राहुल नाम्या हे जूने कलाकार दाखवा
@Ganeshchavan-yt1nu2 жыл бұрын
मस्त 👌👌👌🙏🙏🙏
@chaitubhadrecb2 жыл бұрын
एकच नंबर...😍🔥🔥
@kalyanrashinkar2 жыл бұрын
आज खरच तरूण पिढीला आदर्श घेयाला पाहिजे कारण गण्प्या आणि सज्यां म्हणाले ते बरोबर आहे जगाच्या पाठीवर कुठें पण जा पण गड्या आपल गाव ते गावच बर पुन्हा एकदा सर्व टिमचे मनःपुर्वक धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@jubershaikh74422 жыл бұрын
Lay bhari video ahe aajcha gavchi athavan ali lagech
@आईरेणुकामाता-घ4ड2 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड झाला
@jaybhimlover1432.2 жыл бұрын
खुप छान
@himmatahire19362 жыл бұрын
गावाचे महत्त्व पटवून दिले खुपच छान
@pankajmahajan8730 Жыл бұрын
कडक 👍👌👌
@amolbagade37802 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं भाऊ
@saisonawane28562 жыл бұрын
अती उत्कृष्ठ मांडणी.....
@monikadake75252 жыл бұрын
Kharach khup Chan episode hota... Reality ahe... Mi Turkey madhe ahe Ani Apla Gavran meva pahate... Jasa time bhetan tas..